पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी | Hydroponic farming by Merchant Navy officer

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 03. 2021
  • पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी | Hydroponic farming by Merchant Navy officer
    जमिनीवरील शेती आपण सर्व जाणून आहोत मात्र केवळ पाण्यावर केली जाणारी मातीविरहीत शेती जी हायड्रोपॉनीक शेती ह्या नावाने ओळखली जाते त्याबाबत आपणास ठाऊक आहे का?
    वसईत राहणारे श्री. सुनील बुतेलो हे मर्चंट नेव्हीत संशोधन क्षेत्रात मोठे अधिकारी असूनही दोनतीन महिन्यांनी मिळणाऱ्या छोट्या सुट्टीत त्यांनी हायड्रोपॉनीक शेती पिकवली आहे.
    इस्रायल व परदेशात प्रसिद्ध असलेल्या ह्या शेतीचं तंत्र त्यांनी कसं आत्मसात केलं हे आज आपण जाणून घेणार आहोत.
    शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...
    - बियांपासून कृत्रिम उजेडात रोपटी कशी तयार करायची?
    - कोणकोणती परदेशी पिके घेतली जातात?
    - पिकाला लागणारी जीवनसत्त्वे कशी द्यावी?
    - पॉलीहाऊस मध्ये तापमान कसे नियंत्रित ठेवावे?
    - ह्या परदेशी भाजीला बाजारपेठ उपलब्ध आहे का?
    इतर कोणती पिके घेतली जातात,
    किती दिवसांत पीक हाताशी येते,
    आणि बरंच काही...
    वसई ऍग्रो फार्मिंगची उत्पादने मिळवण्यासाठी खालील संपर्क वापरा.
    ७३८७९२७०७३
    फेसबुक पेज लाईक करा.
    / agrofarmingvasai
    इन्स्टाग्राम पेज फॉलो करा.
    / vasai_agro_farming
    हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
    बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
    • बँक अधिकारी ते प्रयोगश...
    वसईतील भाजी शेती
    • वसईतील भाजी शेती | Veg...
    वसईचा केळीवाला
    • वसईचा केळीवाला - एक मा...
    वसईतील पानवेल/विड्याची पानं
    • वसईतील पानवेल/विड्याची...
    २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
    • २०२० मध्ये बैलगाडी वाप...
    एक दिवस पर्यावरणाचा
    • एक दिवस पर्यावरणाचा | ...
    वसईच्या ऑर्किडची कहाणी
    • वसईच्या ऑर्किडची प्रेर...
    हरित वसईतील केळबागा
    • Banana plantation in V...
    वसईतील रताळ्यांची लागवड
    • Sweet Potato Barbeque ...
    वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
    • Fruits & vegetables ar...
    हरित वसईतील एक संध्याकाळ
    • An evening in Green Va...
    #vasaifarming #hydroponicfarming #indianfarmer #sunildmello #vegetablefarming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture #navyofficertofarmer

Komentáře • 648

  • @meenatuscano4340
    @meenatuscano4340 Před 3 lety +60

    सुनील, खोल समुद्रातून मोती शोधून काढावे तसे तू अप्रतिम बिषय आणि माणसे शोधून आमच्या समोर विडिओ च्या माध्यमातून आणतोस, खूपच सुंदर वर्णन

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      खूब खूब आबारी, मीना बाय

    • @AgnelloDodti
      @AgnelloDodti Před 3 lety +1

      अगदी अचूक हेरलास

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      @@AgnelloDodti खूब आबारी

    • @rahuljagtapgreenfoddersolu4729
      @rahuljagtapgreenfoddersolu4729 Před 3 lety +1

      @@sunildmello tumcha number pahije hota maja number 9370721747

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      @@rahuljagtapgreenfoddersolu4729 जी, आपण दुसऱ्या व्हिडिओवर दिलेल्या प्रतिक्रियेवर संपर्क क्रमांक दिलेला आहे. धन्यवाद

  • @rasikarodrigues6773
    @rasikarodrigues6773 Před 3 lety +4

    खरच आपल्या वसईतील खरे हिरे शोधण्याचा वसा असाच पुढे चालू ठेव.
    All the best . Keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, रसिका जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 Před 3 lety +2

    सूनील खूपच छान विडियो हे नविन प्रयोग दाखवून जे माहीत नाही ते बघुन बरे वाटले आपल्या लोकांच्या रक्तातच शेती करने आणी तरुण वसयकर आवडीने करतात, बूतेलो सरांना सलाम व त्याना शूभेश्चा, सूनील असीच नवनवीन माहीती दाखवून ज्ञान वाढो

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @radhaghadigaonkar8972
    @radhaghadigaonkar8972 Před 3 lety

    सुनील तुम्ही छान माहिती देता. वसईतील शेतीची छान माहिती मिळते. याचे ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण कुठे दिले जाते त्याचीही माहिती दिलीत तर जे शेती करू पाहतात त्यांना मदत होईल

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      हो, ही बाब पुढील वेळेस लक्षात ठेऊ. धन्यवाद, राधा जी

  • @shrikantsalvi9400
    @shrikantsalvi9400 Před 3 lety +2

    दोन्ही सुनील अभिनंदनास पात्र आहेत कारण पध्दत नवीन परंतु अभ्यास भारी व हि शेतीची माहिती नसली तरी खुबीनं प्रश्न विचारून उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगे आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, श्रीकांत जी

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 Před 3 lety +3

    मी आणि माझ्या आईने सकाळी तुळशी ची शेती पाहिली आणि आता दुसर्‍या सुनील दादांची पाण्यावरची शेती पाहिली भारी अशी शेती मी आणि माझ्या आईने कधीच पाहिली नाही आपणा सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, साशा जी

  • @SP-th9rg
    @SP-th9rg Před 3 lety +1

    सुनील बुंधेलो यांनी फार प्रामाणिकपणे माहिती सांगितली.....धन्यवाद आणि सुनील डिमेलो तुमचे ही आभार

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, स्वप्नील जी

  • @kabrakabra
    @kabrakabra Před 3 lety +4

    खूप छान माहिती मिळाली👍. ह्या exotic भाज्या, भारतात महाग का मिळतात ते आज समजले... कारण खूप मेहेनत आणि तंत्रज्ञान वापरून त्या पिकवल्या जातात. धन्यवाद, दोन्ही सुनील यांना.🙏🏻🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @supriyam8194
    @supriyam8194 Před 3 lety +1

    सुनील तू खरंच ग्रेट आहेस तू तुझ्यासारखी ग्रेट माणसं शोधून काढतोस. खऱ्या अर्थाने वोकल फॉर लोकल. मला तुझा सार्थ अभिमान वाटतो.🙏🙏🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुप्रिया जी

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 Před 3 lety +3

    जगावेगळी शेती, खरच कौतुकास्पद।
    मानना पड़ेगा इस आधुनिक किसान को।

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 Před 2 lety +1

    दोन्ही सुनिल तुम्हा दोघांमुळे
    आम्हाला आज खुप छान आणि
    आगळीवेगळी शेती पहायला मिळाली.
    सुनिल तु एखाद्या जादुगारा प्रमाणे
    आपल्या पोतडीतून एक एक वस्तू काढतो.तसेच नवनवीन विडिओ वेगवेगळ्या विषयावरचे आमच्या
    समोर आणीत असतो.
    सुनिल नेहमीप्रमाणे हाही विडिओ
    खुपच छान होता.
    खुप खुप... धन्यवाद
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद, मंगेश जी

  • @rupeshmedhekar9877
    @rupeshmedhekar9877 Před rokem +1

    सुनिलजी आपल्या व्हिडीओ खूप सुंदर आणि माहिती पूर्ण असतात आपल्या मुळे वसई विरार मध्ये काय काय आहे हे नव्याने आम्हाला कळते एखाद्या विषयावर व्यवस्थित संपूर्ण माहिती आपण देता त्या बद्दल आपले खूप खूप आभार...🙏🏻 👍🏻👍🏻👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रुपेश जी

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 Před 3 lety +1

    एकदमच नवीन क्षेत्र, फार अभ्यास आणी श्रम. अनेक शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, शशांक जी

  • @vasaikitchen3172
    @vasaikitchen3172 Před 3 lety +4

    आमची माती आमची वसई ..
    खूप छान..

  • @The_MixedBag
    @The_MixedBag Před 3 lety +1

    उत्तम संकल्पनेचा आढावा.. सुंदर एकामागोमाग असणा-या मालिका !

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @rajumane8335
    @rajumane8335 Před 2 lety +2

    अप्रतिम.खुपच.छान.भारतिय.आहार.काळाची.गरज.आहे.पुढील.वाटचालीस.शुभेच्या

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      धन्यवाद, राजू जी

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 Před 3 lety +1

    सुनील आणि सुनील फार चांगली माहिती मिळाली सर्व तरूण मुलांनी प्रेरणा घेऊन प्रगती करावी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, विजय जी

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 3 lety +1

    व्वा...छान विषय आहे आजचा आणि भारतासारख्या 130 कोटि लोकसंख्या असलेल्या देशाला शेती शिवाय पर्याय नाही. इस्रायल देश जगात शेती क्षेत्रात नं. 1 देश आहे व त्यांच्या ऊच्च तंत्रज्ञानाच्या अनुभवाचा फायदा आपल्या देशातील तरूण आज उचलताना दिसतो. आजचा विडिओचा विषय खुप महत्त्वपूर्ण आहे. खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      अगदी बरोबर बोललात, विलास जी. धन्यवाद

  • @rashmidanait2938
    @rashmidanait2938 Před 3 lety +2

    फारच सुंदर...निरनिराळ्या विषयावरील अप्रतिम माहित घेऊन येता तुम्ही प्रत्येक वेळी .छानच video..

  • @nisargsanskruti1896
    @nisargsanskruti1896 Před 3 lety +1

    प्रत्येक videos मध्ये काय विषय प्रतिपादन (presentation ) आहे.कमाल की बात आहे.superrr congratulation💐💐💐💐🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, नामदेव जी

  • @Behappy33318
    @Behappy33318 Před 3 lety +1

    खूप मस्त 👍. तुम्ही फारच उत्तम माहिती देत आहात. तुमची वाहीनी म्हणजे सगळ्यात वेगळी आहे!!. माइऱ्या कडून तूम्हाला हार्दिक शुभेच्या 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, समी जी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před 3 lety

    सुनिल, अहो काय भन्नाट आहे हे सर्व खरंच कौतुकास्पद आणि तुमचे पण मनोमन आभार इतके नवनवीन आणि प्रेरणादायी व्हिडीओस करता त्याबद्दल....

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @sadhanatamboli9619
    @sadhanatamboli9619 Před 4 měsíci +1

    खुप सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल खुप आभारी आहोत.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      खूप खूप धन्यवाद, साधना जी

  • @madhavivaidya2524
    @madhavivaidya2524 Před 5 měsíci

    दोन्ही सुनील चे अभिनंदन .अद्भुतरम्य .छान माहिती मिळाली .काळची गरज ओळखून ही अभ्यास पूर्ण आरोग्य वर्धक शेती करीत आहे ,सुनील बुथेलो .
    सुनील डिमेलोचे सगळे vidios मी नेहमी आवडीने बघते .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 5 měsíci

      या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, माधवी जी

  • @cinderellamiranda9864
    @cinderellamiranda9864 Před 3 lety +2

    Amazing to know abt hydroponic farming. Out of Box subject. Thanks Mŕ. Sunil Dmello and Mr. Sunil Buthello.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thanks a lot for your kind words, Cinderella Ji

  • @laxmimedisaleslm5715
    @laxmimedisaleslm5715 Před 3 lety +1

    nevy chi mane ahet deshala represent kartat imandari raktat ani mendut donhikade aste.salute.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, लक्ष्मी जी

  • @alexmachado6966
    @alexmachado6966 Před 3 lety +1

    अतिशय नाविन्यपूर्ण आणि मनोरंजक माहिती सुनील. 👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूब आबारी, मामा

  • @kalpanamhatre9412
    @kalpanamhatre9412 Před 3 lety +1

    अप्रतिम, खुप महत्वपूर्ण माहिती, सुरेख वर्णन, निवेदन, दोन्ही सुनील च अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, कल्पना जी

  • @prakashkamble2347
    @prakashkamble2347 Před 2 lety +1

    हायड्रोफोनिक शेती बघायला मिळाली दोघानाही खूप खूप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद, प्रकाश जी

  • @empatheeadvisory
    @empatheeadvisory Před 3 lety +1

    फारच सुंदर माहिती. 👍💐 प्रामाणिक आणि संपूर्ण

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद

  • @AgnelloDodti
    @AgnelloDodti Před 3 lety

    सुनील तुझ्या पिटाऱ्यातून एक से एक कल्पक व्हिडीओ येत आहेत,नाविन्यपूर्ण विषय आणि सादरीकरण आणि सविस्तरपणे माहिती ही मिळते,भाऊ तुझे खास खास अभिनंदन आणि असेच नवनवीन विषय घेउन येत रहा👍👍👍👌💐

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूब खूब आबारी, आग्नेलो...🙏

  • @surbhi2780
    @surbhi2780 Před 3 lety

    सगळेच व्हिडिओ फारच सुंदर आहेत.वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी फारच छान वाटत.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मीना जी

  • @Sanju19681
    @Sanju19681 Před 3 lety

    सुनीलदादा तुम्ही खरच खुप छान विषयाची माहीती शोधून काढता व ती आमच्या पर्यत पोहचवीता तुमचे खुप खुप आभार.मी तुमच्या व्हीडीओची खुप अतुरतेने वाट बघत असतो.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, संजू जी

  • @sushilkumarkhandagle7320
    @sushilkumarkhandagle7320 Před 3 lety +1

    नेहमप्रमाणेच खूप सुंदर माहिती😍😍😍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, सुशीलकुमार जी

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 Před 2 lety

    खूप छान माहिती असते प्रत्येक.video मधे keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      धन्यवाद, सुजाता जी

  • @prafulkulkarni2531
    @prafulkulkarni2531 Před 3 lety +1

    Informative Your blogs are always on new subjects
    Thanks for new knowledge

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thanks a lot for your kind words, Praful Ji

  • @BhapkarMathsAcademy
    @BhapkarMathsAcademy Před 3 lety

    अप्रतिम सर...प्रेरनादायक

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, भापकर जी

  • @kanteshjadhav7615
    @kanteshjadhav7615 Před 3 lety +1

    Khup chan! Mast! Proud of you Sunil

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, कांतेश जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes Před 3 lety +4

    Wow. It is amazing to see hydroponics being used in Vasai. Well done. Thank you for covering such amazing topics😊🌻

  • @willmaferreira2768
    @willmaferreira2768 Před 3 lety +1

    Good famer

  • @valentineborges7320
    @valentineborges7320 Před 4 měsíci +1

    Good to know that Controlled Environment Agriculture is being implemented in Vasai. People should consider using abandoned structures in Vasai and convert them into CEA or Vertical Farms. This approach reduces the farm-to-market time. Using solar energy and heat pumps one can reduce their carbon footprint as well.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      You said it right, Valentine Ji. Thanks a lot for the valuable inputs.

  • @ashadsilva8850
    @ashadsilva8850 Před 3 lety +1

    O God this is something unbelievable farming only on water without soil hatsoff to both sunils great.

  • @riturupeshkondvilkar4008

    Heartiest Congratulations for 50K ..
    once again with awesome topic..Donhi Sunil doing awesome job..👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, रितू

  • @manoharbhovad
    @manoharbhovad Před 3 lety +5

    वाह.... खूपच छान.... अप्रतिम...👌👌

  • @joylinapereira9397
    @joylinapereira9397 Před 3 lety

    Very innovative project.Congratulations for all your hard work..

  • @shahubankar4428
    @shahubankar4428 Před 3 lety +1

    खूपच छान नवीन शेतीचा प्रयोग अभिनंदन शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, शाहू जी

  • @narendrabhagwat9264
    @narendrabhagwat9264 Před 3 lety

    Incredible vasaikr farmar
    One s as farmer
    Second s
    Is explorer
    Thanks for showing
    Esarail vegetables
    🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thanks a lot for kind words, Narendra Ji

  • @rajeshreeabdar9005
    @rajeshreeabdar9005 Před rokem

    खूप सुंदर मस्त शेती पाहून खूप छान वाटले

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, राजश्री जी

  • @suniltauro1970
    @suniltauro1970 Před rokem +1

    Excellent. Seeing people from our community doing this marvellous work. Thank you. Job well done.

  • @chhayasardar1012
    @chhayasardar1012 Před 3 lety

    सुंदर अशी माहिती दिली धन्यवाद सुनील

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, छाया जी

  • @lancydsouza5459
    @lancydsouza5459 Před 3 lety

    Just amazing.... good going Sunil and Anisha

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूब आबारी, लॅन्सी

  • @nishavasaikar2805
    @nishavasaikar2805 Před 3 lety +1

    Wow Great job. Masth innovative harvesting.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूब आबारी, आंटी

  • @francisdsouza7556
    @francisdsouza7556 Před 3 lety +1

    Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you

  • @PinkyK007
    @PinkyK007 Před 3 lety +1

    Khuup chhaan video. Information chaangli dili. Good . 😊👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      धन्यवाद, पिंकी जी

  • @omharne5578
    @omharne5578 Před 3 lety +2

    Khup khup chan sheti aahe

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      हो, अगदी खरं, ओम जी. धन्यवाद

  • @vandanashivdikar5727
    @vandanashivdikar5727 Před 3 lety

    माहितीपूर्ण.vlog👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, वंदना जी

  • @souzaskitchenbynamratadsouza

    Very useful information. Thank you for sharing this video

  • @vimaljadhav3706
    @vimaljadhav3706 Před 3 lety

    भाऊ,
    आपणं छान माहिती दिली. आपलं मनःपुर्वक धन्यवाद भाऊ, 👍👍👍👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, विमल जी

  • @IrfanKhan-ho4qc
    @IrfanKhan-ho4qc Před 3 lety +2

    Very informative..thanks such new wonderful....it will sure motivate others for such innovative farming... And as usual... Aapka andaz e bayan

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thanks a lot for your kind words, Irfan Ji

  • @crv328
    @crv328 Před 3 lety +2

    Sunilji, thanks for sharing such a nice video.👌

  • @RDonMc
    @RDonMc Před 3 lety +5

    Good to see hydroponic farming in vasai...i had done an experiment with Dutch bucket system....will surely want to connect with Mr Sunil to understand more...

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      Great, all the best to you, Mcdon Ji. Thank you

  • @AK-wi3df
    @AK-wi3df Před 3 lety +1

    मस्त माहिती दादा, आपल्याकडील शेतकऱ्यांनी पण अशी छोट्या पासून सुरवात करून चांगली उन्नती करायला पाहिजे, निसर्ग तर दर वर्षी स्वतःचे रुप दाखवत असतो तर त्या पेक्षा हे छोट्या प्रमाणात जोड शेती म्हणून उत्तम आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      अगदी बरोबर बोललात, अविनाश जी. धन्यवाद

  • @sunitabhandari9007
    @sunitabhandari9007 Před 3 lety +1

    Wow!!!keep it up....👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 3 lety

    आधुनीक शेती करने काळाची गरज आहे. त्यासाठी सुनील चे अभिनंदन. तरुणांनी पुढे यावे यासाठी हे गरजेचे आहे. पण यात पेइसा खूप लागत असेल असे वाटते. छान वाटलं ऐकून आणि पाहून.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, कमल जी

  • @rubycolaco1948
    @rubycolaco1948 Před 3 lety

    Wow aami shetkari,vasaikar we proud of you

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, रुबी जी

  • @deepaverma5161
    @deepaverma5161 Před 3 lety +2

    Video is totally worth watching !

  • @rajuteli2067
    @rajuteli2067 Před 2 lety +1

    फारच जबरदस्त 👌👌👌सुंदर

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      धन्यवाद, राजू जी

  • @Whoopwhoop33
    @Whoopwhoop33 Před 3 lety +2

    Sunil Dmello and Buthello both are inspiration to most of the East Indians now

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Not sure about D'mello but if you ask me about Butello...yes...
      Thanks a lot, Clinton Ji

    • @Whoopwhoop33
      @Whoopwhoop33 Před 3 lety +1

      Indeed both are 👏🏻👏🏻

  • @jayatirmare3071
    @jayatirmare3071 Před 3 lety +1

    तुमचे video खूप informative असतात keep it up

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, जया जी

  • @AnkurKordeVlogs
    @AnkurKordeVlogs Před 3 lety +1

    This seems all so amazing. Litrally some innovative ways for harvesting..

  • @snehavartak123
    @snehavartak123 Před 3 lety

    Khup bhari tevdich. Zhanzhat

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, स्नेहा जी

  • @sunilparab163
    @sunilparab163 Před 3 lety

    छान उपक्रम असेच नवीन विडिओ बनवत जा खूप शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, सुनील जी

  • @vanitamankame8937
    @vanitamankame8937 Před 3 lety +1

    खूप छान आहे, सुंदर 🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, वनिता जी

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 Před 3 lety

    फारच छान

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, अथर्व जी

  • @vishwasrakh9303
    @vishwasrakh9303 Před 3 lety

    खूप छान माहिती मिळाली.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, विश्वास जी

  • @ParshuramnankrParshuramnankr

    खूप छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  Před 2 lety

      धन्यवाद, परशुराम जी

  • @kailasrahane1457
    @kailasrahane1457 Před 3 lety +1

    खुपच छान माहिती दिली खुप खुप धन्यवाद

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, कैलास जी

  • @harshdesai6854
    @harshdesai6854 Před 3 lety +1

    Kharch khup chan sankalpana aahe hi👍 mast.
    Congratulations Sunil For 50k Subs...🎉🎉🎉

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, हर्ष जी

  • @shonashelar78
    @shonashelar78 Před 3 lety +4

    So much hardwork & technical know how, considering the money he has put in acquiring & setting up everything, I think the box is totally worth ₹150 those who can afford, should definitely buy it!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +2

      You said it right, Shona Ji. Thank you

  • @royalart3002
    @royalart3002 Před 3 lety +4

    50K 👏🏻👍🏻अभिनंदन.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      खूब खूब आबारी, रॉयल

  • @albinafargose576
    @albinafargose576 Před 2 lety +1

    Great Sunil

  • @atharvapendse3694
    @atharvapendse3694 Před 3 lety +1

    आधुनिक काळात या ठिकाणी जैव तंत्रज्ञान वापरून शेती केली जाते
    सुनील जी

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, अथर्व जी

  • @nikhil902
    @nikhil902 Před 3 lety

    आवडलंय
    नक्कीच करायला आवडले
    याची खूप गरज आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety +1

      नक्की प्रयत्न करा, शुभेच्छा! धन्यवाद, निखिल जी

  • @johndmonte8258
    @johndmonte8258 Před 3 lety

    खूप छान माहीत मिळाली दोन्ही सुनील ना खूप शुभेच्छा 👏👏👏

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, जॉन जी

  • @rashmideshmukh7403
    @rashmideshmukh7403 Před rokem +1

    खुप छान video

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, रश्मी जी

  • @dilippatil3235
    @dilippatil3235 Před 3 lety

    Really too good experience 👍👍👍👍

  • @ivana.gonsalves7368
    @ivana.gonsalves7368 Před 3 lety

    खुपचं छान सादरीकरण.👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, आयवन जी

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 Před 3 lety

    Khoopach Sunder.Sunil ji tumche manapasun Dhanyawaad .Pratek vlog ek veglich drushti deto☺️

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद, माधुरी जी

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 Před 2 lety +1

    Very informative video

  • @rpghorpade1
    @rpghorpade1 Před 3 lety +1

    Very nice information, will visit

  • @shailadabre1563
    @shailadabre1563 Před 3 lety +1

    Good information. We stay in Agashi than also we were not aware about this work. That is possible from your video. So thanks Sunil.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thanks a lot for your kind words, Shaila Ji

  • @Divine9009
    @Divine9009 Před 3 lety

    Sunil appreciate your work , rather than showing about personal life ..U r exploring excellent content

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      Thank you for your kind words, Mahesh Ji

  • @SACHINLAWANDE1977
    @SACHINLAWANDE1977 Před rokem +1

    Great video and very informative. Thanx for sharing.

  • @vandanashivdikar5727
    @vandanashivdikar5727 Před 3 lety

    खूप छान उपक्रम हाती घेतला आहे

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, वंदना जी

  • @mandarbhosale1092
    @mandarbhosale1092 Před 3 lety

    Thanks sunil for unique information... C you soon.. I am planning for vasai tour

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      You are welcome, Mandar Ji. Thank you

  • @minakshimulye3252
    @minakshimulye3252 Před 3 lety

    सुनील बुतेलो यांनी पाण्यावर फुलावलेली शेती व त्याची माहिती खूपच छान होती.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, मीनाक्षी जी

  • @mamatapatil347
    @mamatapatil347 Před 3 lety

    Thank you so much

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Před 3 lety

    Khup Chan 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, प्रणाली जी

  • @chetanpatil3538
    @chetanpatil3538 Před 3 lety

    Mast bhava khup mast mahiti

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, चेतन जी

  • @prashantkini4695
    @prashantkini4695 Před 3 lety

    खूप छान सुनील दादा ,खूप छान माहिती दिली.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 3 lety

      धन्यवाद, प्रशांत जी