गाई जास्त दूध कशी देईल याकडे लक्ष द्या, वेल्यानंतर अशी काळजी घ्या 30 लिटर दूध देईल,कमी गाई जास्त दूध

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 09. 2023
  • #hf_cow #dairy_farm #hf_cow_dairy_farm #hfcow #dairyfarming #dairy_farming #hf #hf_cow_dairy_farm_maharastra #loni_cow_market #loni_bazar #sangola_bazar #cow_bazar #milk #mukt_gotha #gai_palan #mukt_sanchar_gotha #सांगोला_बाजार #लोणी_बाजार #बारामती_गाई_बाजार #मुक्त_गोठा #मुक्त_संचार_गोठा #गाई_पालन #गाई_पालन_व्यवसाय #मुक्त_गोठा_पद्धत #गाई #गाई_बाजार #मुक्तगोठा
    मंगळवेढा तालुक्यातील आण्णा बिनवडे म्हणतात की शेतकऱ्यांनी लोकल गाईचं खरेदी करा व आपल्या गोठ्यातील गाई जास्त दूध कशी देईल याकडे लक्ष द्या आणि गाईंचे वेल्यानंतर अशी काळजी घ्या गाई दुधाला वाढेल व गाईंना हा खुराक द्या व गोठ्याचे असेच नियोजन करा गाई नक्की दूध देतील.

Komentáře • 21

  • @user-xn2uj4wi5e
    @user-xn2uj4wi5e Před 8 měsíci +3

    खुप छान माहिती सांगितली

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Před 9 měsíci +2

    Khup chan sir

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 Před 11 měsíci +7

    1नंबर सल्ला दिला भरपूर अनुभव आहे काका तुम्हाला छान

  • @aviscreation3017
    @aviscreation3017 Před 9 měsíci +11

    साहेब हरभरा आणि गूळ किती दयावा.... किती दिवस दयावा

  • @VishalKale-xp8nf
    @VishalKale-xp8nf Před 8 měsíci +4

    हरभरा आका टाकुका भरडुन

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Před 11 měsíci +2

    Khul chan

  • @sanjaygujarmale6531
    @sanjaygujarmale6531 Před 10 měsíci +1

    🙏🙏🙏🙏

  • @minakshisatarkar8026
    @minakshisatarkar8026 Před 10 měsíci +1

    👌👌👍🚩🚩

  • @Gourav00154
    @Gourav00154 Před 11 měsíci +3

    Hlo sir please mere bhi fram ka video bna do

  • @AnilBarokar
    @AnilBarokar Před 11 měsíci +2

    काका तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @gajendraingole9939
    @gajendraingole9939 Před 4 měsíci +1

    गावरानी गाय किती महिन्यांमध्ये गाभण होते

  • @vishugurav9308
    @vishugurav9308 Před 10 měsíci +5

    फार्म चे नाव, पता, मोबाइल नंबर

  • @abhijitdeshmukh7074
    @abhijitdeshmukh7074 Před 6 měsíci +1

    फार्म चे मालक तुमचा मोबाईल नंबर मिळाला तर बरं होइल

  • @kamaleshemohite759
    @kamaleshemohite759 Před 4 měsíci +1

    नंबर पाहिजे

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 Před 11 měsíci +4

    त्याझ्या आहारावर पण लक्ष्य दिलं पाहिजे मगच गाय दूध देणार

  • @user-yr9wx5oe8o
    @user-yr9wx5oe8o Před 11 měsíci +6

    दादा तुम्ही ज्यांची मुलाखत घेता त्यांचा नंबर देत जावा