असे बोलणे शरद पवारांना खरंच शोभत काय ? -| lakshyavedh2020

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 11. 2021
  • असे बोलणे शरद पवारांना
    खरंच शोभत काय ?
    #lakshyavedh2020 #BhauTorsekar #SharadPawar
    Email : lakshyavedh7@gmail.com

Komentáře • 561

  • @sadanandbidave3664
    @sadanandbidave3664 Před 2 lety +109

    शरद पवार आता वय झालेने काहीही बरळत आहेत.त्यांनी आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी.लोक आता

    • @rameshgodbole4202
      @rameshgodbole4202 Před 2 lety +1

      बनवा बनवी चे राजकारणी,यांचा माज उतरला पाहिजे

  • @mahendraavhad5875
    @mahendraavhad5875 Před 2 lety +91

    भाऊ तोरसेकर अत्यंत स्पष्ट शब्दात सत्य वर्णन विवेचन करतात त्यांच्या बुद्धिमत्तेला शतशः प्रणाम. अशी माणसं आता समाजात फार कमी आहेत. पवारांच्या विरोधात बोलण्याचे धाडस करणे हीच कर्तबगारी सर्वात जास्त महत्वाची आहे

  • @chandrakantpande3645
    @chandrakantpande3645 Před 2 lety +98

    शरद पवार यांना भीती आहे की अनिल देशमुख पवार यांच्या कडे किती पैसे दिले हे सांगितल

  • @prabhakarghate4759
    @prabhakarghate4759 Před 2 lety +34

    "शरद पवार" यांचे एवढे परखड आणि मार्मिक व्यक्तीपरिक्षण आजपर्यंत कुणीही केलेलं नसावं.

  • @psipatil5138
    @psipatil5138 Před 2 lety +54

    शरद पवारांच्या भाषेवरून कळतं फडणवीस यांना शरद पवार घाबरले

  • @pramodkatke1011
    @pramodkatke1011 Před 2 lety +121

    🙏 भाऊंनी पवार नावाच्या गोधडी च्या चिंध्या सगळ्या वेगवेगळ्या करून स्पष्ट केल्या. धन्यवाद !👌👍💪💪💪

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 Před 2 lety +4

      ते आता भाऊंना पण पुरून उरलेत 😬

    • @pramodkatke1011
      @pramodkatke1011 Před 2 lety +6

      @@swapnil_patil99 शेवटी बेशरम ते बेशरम च. नियती सगळे उलटवून लावते. बस समय समय की बात होती है |

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 Před 2 lety +1

      Yes - true ani masta vishleshan.
      SP che manasik santolan bighadle aahe. Atta ya vakdyala bhiti vatu lagali aahe ki hey sarva prakaran

    • @swatigawade5577
      @swatigawade5577 Před 2 lety

      12 prakarche designs...

  • @govindfatik606
    @govindfatik606 Před 2 lety +37

    विदर्भातील एक म्हण, " जवानीतली छिनाल, म्हातारपणातील कुटन, कोणी नाही हुंगत तेव्हा रस्त्यावर बसुन मुतन " अगदी तंतोतंत पवारांना लागु पडते

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Před 2 lety +68

    पवारला उचापती करण्याची खोड लागली आहे. आपल्याकडे म्हण आहे जित्याची खोड मेल्या शिवाय जात नाही 🤔🤔

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 Před 2 lety +87

    सर. आपण जो संवाद सुरू केला आहे तो ऊत्तम आहे. यामुळे जनतेला सत्य समजू लागले आहे जागरूकता होऊ लागली आहे. धन्यवाद.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 Před 2 lety +60

    शरद पवार यांचे खरे रूप आता बाहेर पडतोय.

    • @nandkishorkulkarni152
      @nandkishorkulkarni152 Před 2 lety +3

      संगती संग doshen का kabadkhana

    • @nandkishorkulkarni152
      @nandkishorkulkarni152 Před 2 lety +3

      हिरा कोळशाच्या सोबत आहे ये तो होना ही था

    • @pramodkatke1011
      @pramodkatke1011 Před 2 lety +12

      बॉम्बस्फोट घडवा, लोकांचे लक्ष विचलित करा आणि आपली तुंबडी भरवा, 256 लोकांच्या बळी मध्ये पण हे सामील आहेत. खुप लाज वाटते अशा बेशरम माणसांची. नियतीचा फेरा आता उलटा चालू झालाय.

    • @jay_bhole777
      @jay_bhole777 Před 2 lety +3

      @@pramodkatke1011 स्वार्थासाठी जनतेशी वारंवार खोटं बोलून दिशाभूल केल्यामुळेच याचे तोंड वाकडे झाले आहे,
      देवाने याला कॅन्सर देऊन संकेत दिले होते,
      की बाबा आता तरी स्वतः च्या तिजोऱ्या भरण्यासाठी जनतेशी खोटं बोलून दिशाभूल करणं सोड,
      बन हा माणूस मरेपर्यंत सुधारणार नाही.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Před 2 lety +73

    आजपर्यत पवार कुठुबानी व त्याच्या सहकार्यानी आफाट संपत्यी मीळवली आहे ती सर्व बाहेर एत आहे. ही पवाराची समश्या आहे. महाराष्ट्रात पवाराची
    अब्रु जानार म्हनुन सर्व घालमेल चालु आहे.

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 Před 2 lety

      Jyana abru aste tyanchi abru jatte - ithe tar abru shillak rahilich nahi. Swata paryant ya prakarnachi zalak lagu naye mhanun he kevilvani dhadpad chalu aahe. Ho SP ha khotachh manus aahe.
      11 thikani Mumbai madhe bomb blasts fakt hindu chya thikani zale ani teh pun ha vakada CM zalyavar. Ani saglyat mahatvachi batmi mhanje tya veles Dawood Ibrahim ha bomb blasts ghadavnya sathi Mumbai madhe hota pun tyala koni Mumbai madhun safely bahaeir kadhale hey vichara na ya deshdrohi la? Telagi Stamp ghotalyat pun ya vakadyache ani Chagan Bhujbal che naav narco test madhe pudhe aale hote - hey sarva lok jantat - ekandarit kaya tar ha manus brashta zala aahe ani tyachi buddhi brashta zali aahe.

  • @ramkrushnahari7721
    @ramkrushnahari7721 Před 2 lety +44

    पवार चा चेहरा व भाषा विचार करून पाहले तर पवार पूरे घाबरून गेले वाटते

  • @vishwasdumbre4438
    @vishwasdumbre4438 Před 2 lety +55

    मोदींचा तीर एकदम जिवारी घुसला
    औ विझणाऱ्या दिव्याची अशीच फडफड असते

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Před 2 lety +52

    🙏 भाऊंचे खूप खूप आभार...मी त्यांची निस्सीम चाहती आहे, रोज भाऊंचे व्हीडीओ बघते... आजचा देवेंद्र फडणवीसांवरचा व्हीडीओ अप्रतिम आहे....💯 सर्व मुद्दे आमच्या मनांतलेच.. , सच्चे आणि सडेतोड... देवेंद्रांची कामगिरी उत्तम आहे.... त्यांनी महाराष्ट्रांतच रहावे....सध्या प्रबळ विरोधी नेत्याची गरज आहे...संयमाने सर्व मिळते....दुसऱ्यांकडे लक्ष देऊ नये.... जनता पूर्णपणें भाजपाच्या पाठीशी आहे.....

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 2 lety +4

      खरं आहे.

    • @dr.rajashreemahajani3610
      @dr.rajashreemahajani3610 Před 2 lety +3

      मलाही फार आवडला
      माझ्या मनातले बोललात अगदी

    • @parajidhone3019
      @parajidhone3019 Před 2 lety +1

      विद्या उपाधे तुमच्या सारखे मांझे पण मत जनते ने मोदी जी ला समर्थन कराव

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 Před 2 lety +2

      Modi Sarkar ani BJP ki JAI ho - we support only and only BJP

    • @krishnamohite14
      @krishnamohite14 Před 2 lety

      Joke

  • @kishormunji4323
    @kishormunji4323 Před 2 lety +23

    पवार साहेबांची achivement म्हणजे 105 घरी बसवले. आणि राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते तीच धन्यता मानतात. पण मोदींनी पवार साहेबांना, कायमचे घरी बसवले आहे ते विसरतात.

    • @jay_bhole777
      @jay_bhole777 Před 2 lety +4

      यांची फक्त महाराष्ट्रातच टूरटूर चालते ती पण बाहुबलींच्या जीवावर,
      महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात पवाराच्या खोटं बोलण्यावर रामाच्या शब्दा सारखा विश्वास ठेवणाऱ्यांची संख्या बरीच आहे.
      शहरातील जनता यांना तेवढं गांभीर्याने घेत नाही,
      महाराष्ट्राच्या बाहेर यांना कवडीचीही किंमत नाही,
      यांच्या कटकारस्थानांमुळे , भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राचे नाव देशात खराब झाले आहे,
      याउलट मोदींची किर्ती देशातच नाही तर परदेशातही वाढत आहे,
      मोदींनी देशाला नवीन उमेद दिली आहे,
      आज पून्हा एकदा देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती आणि किर्ती वाढलेली आहे,
      विस्तारवादी(चीन) आणि आतंकवादी (पाकिस्तान) कारवाया रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी केली आहे,
      मोदींनी असे अनेक प्रश्न निकाली काढले आहेत जे वर्षानुवर्षे थिजत पडले होते,
      मोदी आणि शरद पवार याच्यात तूलना होऊच शकत नाही,
      देवेंद्र फडणवीस एक इमानदार व्यक्ती आहेत ,
      महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पद सांभाळण्यासाठी त्यांनी मोदींकडून राजकारणातले डावपेच शिकणे आवश्यक आहे.

  • @madhavihardas3983
    @madhavihardas3983 Před 2 lety +94

    भाऊ, तुमचा एकही व्हिडीओ चुकवत नाही.तुमची मतं निर्भिड आणि अभ्यासपूर्ण असतात.ऐकून सद्यस्थिती नीट कळते

    • @suryakantkhedekar1198
      @suryakantkhedekar1198 Před 2 lety +7

      रोज उजाडल्यापासुन मघ्यरात्रीपर्यंत तासातासने न चुकता भाऊंचे विडीयो आतुरतेने पहात असतो
      भाऊ , स्वस्थ रहा उदंड आयुष्य लाभो आपणास ,
      मला स्वतला आपणा कडुन नुकतेच शिवशाहिर बाबासाहेंबांच्या निधनावेळची पवारांची सोपस्कार उरकणारी तोंड देखल प्रतीक्रीरया ऐकल्यावर खटकली , कारण त्यांनी बाबासाहेबांचे साहित्यीक कलागुणांचा गौरव केला पण , महाराजांचे चरीत्र लिहण्या साठीचे कष्ट पायपीट बद्दल काहीच उल्लेख केला नाही, निष्कारणच दादाजी कोंडदेव , समर्थ रामदास हे ब्राम्हण असल्याने नाहक वाद निर्माण केले.महाराजांन पैक्षाही जास्तच शाहु फुले आंबेडकर प्रत्यैक सभेत उल्लेख केला , महाराष्ट्रत ब्राम्हण मुख्यमंत्रांची जात काढुन विद्वैष केला , मनोहरजोशींना पंत म्हणुन फडणवीसांना महाराष्ट्रात पैशवाइ पुन्हा आली ,

    • @bhalchandrathakurdesai662
      @bhalchandrathakurdesai662 Před 2 lety

      @@suryakantkhedekar1198
      .
      My
      ....
      ...

  • @psipatil5138
    @psipatil5138 Před 2 lety +69

    शरद पवार घाबरले हा भाऊंचा व्हिडिओ आवडला

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 Před 2 lety +33

    पवारांवर खुप छान बोले भाऊ,एक प्रसिद्ध झोतात राहीलेला माणूस निष्क्रिय राजकारणी म्हणून नकीच नोंद झाली आहे,जाणता पण कर्तव्य शून्य राजकारणी,असेच काहीस, जयहिंद

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 Před 2 lety +41

    पवारसाहेबांनी स्वतःला देशपातळीवरील महान् नेता अशी उभी केलेली प्रतिमा आता त्यांच्या वकुबाप्रमाणे पुढे येत आहे. गल्लीतल्या सुमार नेत्यासारखी त्यांची दमदाटीची भाषा म्हणजे साहेबांची असहाय्य स्थिती दिसून येते.

  • @shashikantsharma4219
    @shashikantsharma4219 Před 2 lety +83

    भाऊ तोरसेकरांकडून सुंदर राजकीय व्यक्ती चित्रण !

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 Před 2 lety +7

    खरचं भाऊंनी शरद पवारांना नको इतकं सोलून काढलय. आणि ते अगदी रास्तच आहे.

  • @prakashkumbhar5403
    @prakashkumbhar5403 Před 2 lety +84

    भाऊ नमस्कार, बुद्धीबळाचा डाव रंगात आलाय, तर्कशुद्ध विचार कसा करायचा हे तुमच्यामुळे कळायला लागलयं, KEEP IT UP & LOTS OF THANKS.

  • @swatigawade8801
    @swatigawade8801 Před 2 lety +5

    पवार यांचे योग्य वर्णन भाऊनी केले

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 Před 2 lety +28

    अशी म्हण आहे मागील जन्मीचे पाप ह्या जन्मी फेडावे लागते. पण कलियुगात ह्या जन्मीचे पाप ह्या जन्मी फेडावे लागते. आणि आता पवारची ती वेळ आली आहे 🤣🤣🤣🤣🤣

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 Před 2 lety +3

      शिशूपालाचे १०० अपराध भरत आलेत...।

  • @shridharvashta6636
    @shridharvashta6636 Před 2 lety +29

    शरद पवार विदर्भात आल्यावर नाना पटोले संतापले आणि म्हणाले आम्ही बारामतीत आलो तर यांना चालेल का ? ' याचा अर्थ काय घ्यायचा ? भाउनी मार्गदर्शन कराव .

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 Před 2 lety +37

    असे बोलणे, ह्या बोटावरची थुंकी त्या बोटावर करणे हे फक्त साहेबच करू शकतील.

  • @ilakoranne5956
    @ilakoranne5956 Před 2 lety +30

    भाऊ फार परखडपणे सत्य मांडतात , असे निर्भिड पत्रकार विरळाच . म्हणून टीव्ही वरील गुळमुळीत बातम्या ऐकाव्या वाटतंच नाहीत . हल्ला प्रतीहलला ,वार पलटवार . हल्लाबोल असले शब्द वापरले की झाले बातमीपत्र .

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 Před 2 lety

      👍 such reporters are born - Arnab Goswami is another such fearless reporter

  • @ajayacharya8364
    @ajayacharya8364 Před 2 lety +35

    अगदी बरोबर मुरब्बी असते तर पंतप्रधान झाले असते 😚

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 Před 2 lety +1

      Shi shi - PM bananyachi layaki kuthe? Deshala dubavle aste nakki.
      Thank God - apan sarva vachalo.

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 Před 2 lety +34

    उरले सुरले पवार ,मोदी शाह करणार बेडापर ,हद्दपार.

  • @vilaspawar6051
    @vilaspawar6051 Před 2 lety +11

    पवारचा सगळा पैसा बाहेर निघणार आहे त्यामुळे शरद पवार घाबरला आहे

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 Před 2 lety +123

    राष्ट्रवादी चा दम संपला साहेबाना बोलताना पण दम लागतो.भाजप जोमात बाकी सगळे कोमात .

    • @vivekykshirsagar591
      @vivekykshirsagar591 Před 2 lety +6

      1 no.

    • @kanchansawant9080
      @kanchansawant9080 Před 2 lety +4

      अजून तीन वर्षे तरी महाराष्ट्रात भाजप कोमात आहे . व पुढील निवडणुकीत लास्ट स्टेजला असेल . कदाचित दम सुध्दा सोडेल महाराष्ट्रात 😀🙏

    • @kanchansawant9080
      @kanchansawant9080 Před 2 lety

      @Vidya Patil माजी पंतप्रधान होऊन नंतर संसदेत बसण्यापेक्षा भावी पंतप्रधान कधीही चांगले 😀

    • @ankushdakhole8866
      @ankushdakhole8866 Před 2 lety

      @@kanchansawant9080 Hovut dya ki election mag samjel Pandharpur la dislet tasa pn kon kiti panyat ahet tr

    • @kanchansawant9080
      @kanchansawant9080 Před 2 lety

      @@ankushdakhole8866 मग सांगा मोदीना केंद्र सरकार आणि सर्व राज्यातील सरकारे राष्ट्रपती कडून बरखास्त करून निवडणूक लावायला . आहे हिम्मत भाजपमध्ये .

  • @IndianMP
    @IndianMP Před 2 lety +27

    पवार साहेबांचे लाळ चाटे चमचे भिंतीवर डोक आपटून घेतील.

    • @abhedanandnulkar1851
      @abhedanandnulkar1851 Před 2 lety +3

      चाट्याना डोकी नाहीत म्हणून तर त्यांचे अनुयायी आहेत.

  • @jaiprakashdeshmukh1549
    @jaiprakashdeshmukh1549 Před 2 lety +25

    पवार यांच्या कडून अशीच अपेक्षा आहे.सूसंस्कृत पणाचा बुरखा पांघरून इतके दिवस वावरत होते.आता त्यांचा हिंस्त्र चेहरा दिसला.यात काही नवल नाही.

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Před 2 lety +41

    भाऊ आतिशय सुंर माझे मनातले बोलले आबा तुमचेही खुफ खुफ आभार तुमचा चँनेला खुफ शुभेचछा

  • @jitendrapatil-rc2qx
    @jitendrapatil-rc2qx Před 2 lety +37

    बदला तर जनता आणि नियती घेते आहे
    जनतेने पवारांना एका मर्यादेपेक्षा मोठे केले नाही
    आणि नियती तीचे खेळ लाळ पुसताना पदोपदी दाखवते आहे

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 Před 2 lety +12

    ढवळ्या संगे पवळ्या बांधला, वाण नाही तर गुण लागला...
    भाऊ अगदी योग्य उदाहरणं दिला आपण
    😂😂😂😂😂😂😂😂

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 Před 2 lety +12

    शेवटच्या दोन प्रश्नाच्या उत्तरात माननीय भाऊंनी शरद पवार यांचे अगदी चपखल वर्णन केले आहे. पोसलेला मराठी होय फक्त मराठी मीडिया त्यांचे नको तेव्हढे गुणगान करत असतो. व्हिडिओ अतिशय योग्य

  • @sujitmore7179
    @sujitmore7179 Před 2 lety +78

    आबा... आपणास दिर्घ व आरोग्यपूर्ण आयुष्य देशहितासाठी
    लाभो।
    आबा आपण देशहितवादी पत्रकारांना प्रश्न विचारून जनतेला जाग्रूत करीत आहात त्याबध्दल धन्यवाद।

    • @rohitkulkarni2020
      @rohitkulkarni2020 Před 2 lety +4

      आबा तरुण आहेत फक्त त्यांची दाढी पांढरी आहे

    • @kumardeshpande3323
      @kumardeshpande3323 Před 2 lety +2

      Thank you very much Bhau

  • @avinashrajarshi5086
    @avinashrajarshi5086 Před 2 lety +23

    अतिशय योग्य मूल्यमापन .महाराष्ट्र राज्यातील जनतेला ह्या उचापतींचा त्रास सहन करावा लागतोय हे दुर्दैव .आपल्या दोघांचे आभार .

    • @rameshsane9222
      @rameshsane9222 Před 2 lety +1

      ममममममममममममभमममममममममममममममममममममममषणभभभडसमभण

    • @rameshsane9222
      @rameshsane9222 Před 2 lety +1

      ङङङङङङबमङङममममङममममभभ))म)मम)भ

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 Před 2 lety +15

    भाऊंनी शेवटच्या प्रश्नाचे उत्तर देताना पवारांचे जे वर्णन केले आहे हे खरोखर मला तरी एकत्र आठवत नव्हते. ते भाऊंनी वेगवेगळ्या काळातील घटना जोडून त्यांचे पटणारे पोस्टर तयार करून दाखवले. धन्यवाद भाऊ. आणि शेवटचा प्रश्न विचारणारे.

  • @nalinibondre7408
    @nalinibondre7408 Před 2 lety +36

    भाऊ, एवढे स्पष्ट बोलायला खरंच धाडस लागतं...मी आपले सर्व व्हिडिओ बघतेच.

  • @truenationalist2467
    @truenationalist2467 Před 2 lety +68

    शरद la काहीच शोभत नाही. जनता मूर्ख आहे ह्याने फायदा घेतला. He is fully trapped. And end is near. निदान पुढच्या पिढीला रस्त्यावर लोकानी फटकावून election मध्ये पाडणे जरुरी आहे. Absolutely shame of महाराष्ट्र.

    • @nitinshanbhag2238
      @nitinshanbhag2238 Před 2 lety +2

      Bhau tumhala Asa vatata ka Devendra phadnavis na Nitin Gadkari is a internal challenge for CM position.

    • @ashabonde134
      @ashabonde134 Před 2 lety +5

      Absolutely Maharashtrachi janata murkha ahe. Ncp chya lokana निवडून का देतात. हाच मोठा प्रश्न आहे . एनसीपी काँग्रेस पेक्षाही भयंकर आहे.

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 Před 2 lety

      Yes SP is slowly but surely moving towards the end.
      A crook / a Thug
      Very very cunning indeed
      A corrupt man who should be probed and booked and alloted bed next to his accomplice Anil Deshmukh who is already in Jail

  • @vijaykumarnale2473
    @vijaykumarnale2473 Před 2 lety +6

    शेवटच्या 15 वाक्यात सगळ्या आयुष्याचा हिशोब मांडला, कमाल आहे भाऊ !!!✌✌✌😌

  • @vinaydarne8782
    @vinaydarne8782 Před 2 lety +10

    The Great आमचा भाऊ. Tumhala साक्षात दंडवत.

  • @krishnapadwal5049
    @krishnapadwal5049 Před 2 lety +13

    अनिल देशमुख यांच्यावर झालेली कारवाई
    हायकोर्टाच्या आदेशानुसार होती व त्याच्याशी भाजपचा काही संबंध नाही. त्यामुळे पवारांची बेताल वक्तव्ये ही हायकोर्टाची बेअदबी आहे. हायकोर्टाने याची गंभीर दखल घेऊन पवारांवर कठोर कारवाई करावी

  • @marutidantulwad8328
    @marutidantulwad8328 Před 2 lety +14

    कृषी कायदा माघे घेणे म्हणजे .भाऊ आसे वाटते की म्हातारी मेल्याच दुःख नाही.पण काळ सोक तोय की काय भीती वाटते

  • @siddharyam9682
    @siddharyam9682 Před 2 lety +8

    आबा व भाऊ.यांचा प्रश्न व उत्तरांचा कार्यक्रम खूप.आवडतो. तसेच.योग्य प्रश्न.विचारणारया चौकस लोकांचे आभार.

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 Před 2 lety +81

    He is losing balance .Five MPs are trying to defeat 300 + MPs

    • @alkapatki7878
      @alkapatki7878 Před 2 lety +1

      Bhu nni Pawar sambhi agadi barobar sangi le

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 Před 2 lety +13

    हळू हळू कूकर वाफे ने पूर्ण भरल्या नंतर शिटी वाजायला सुर्वात झाली आहे आणि काही वेळाने कूकर चा स्पोट होईल.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před 2 lety +2

      तसेच पाणी संपले की व्हॉल्व उडतो आणि वाताहत होते

  • @siddharthkhaire4248
    @siddharthkhaire4248 Před 2 lety +5

    सुंदर मुलाखत, सुंदर माहिती 👍👍👍🙏

  • @meenarajurkar3962
    @meenarajurkar3962 Před 2 lety +36

    Bhau Torsekar is really very intelligent and I like his bold comments and description of the politicians! It's very true and acceptable!

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 Před 2 lety +4

    आणखी एक चांगला व्हिडिओ. लक्ष्यवेध चे आणि भाऊंचे अतिशय आभार. भाऊ हळूहळू दिल्लीच्या हवामानाला रुळत आहेत असे वाटते.

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před 2 lety +15

    भाऊंना सर्दी, खोकला झालेला दिसतो ! भाऊ आता केजरीवालांच्या दिल्लीत आहेत.त्यांना खुप काळजी घ्यावी लागेल !

  • @lalchandlohana3479
    @lalchandlohana3479 Před 2 lety +23

    पवार साहेब ने बोला था हमें राज्य की जनता ने विरोध में बैठने का वोट दीया फिर भी उन्होने सरकार बनाई और या सरकार 2 साल होने को आया अब तक विकास का कान कौनसा क़्या है या तीनो पार्टी जनता के सामने बोलती नहीं या तीनो पार्टी मस्त और जनता पस्त

    • @jay_bhole777
      @jay_bhole777 Před 2 lety +3

      पवाराला माहिती होतं उद्धव मुख्यमंत्री पदासाठी किती हापापलेला होता ,
      पवारानी याचाच फायदा घेतला ,
      आता उद्धव ठाकरे ची अवस्था अशी झाली आहे,
      *आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातय,*
      मुख्यमंत्री पद टिकवून ठेवण्यासाठी यांच्या कडे डोळेझाक केली आहे,
      आणि हिंदुत्व वाद बोचक्यात गुंडाळून ठेवला आहे,
      राष्ट्रवादी वर भ्रष्टाचाराचे कोणतेही आरोप झाले तरी हे हात वर करून मोकळे होणार आणि वर म्हणणार , या सर्व गोष्टी मुख्यमंत्र्यांना माहिती होत्या , मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केल्यानंतरच सर्व गोष्टींची अंमलबजावणी झाली,
      रावताला आणि उद्धव ठाकरे ला आत्ताच याची झळ लागणार नाही ,
      जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणा यांच्या चौकशा करायला सुरुवात करतील तेव्हाच यांना समजेल, की
      वेळ आल्यावर शरद पवार स्वतः च्या गुरूच्या (यशवंतराव चव्हाणांच्या) पाठीत खंजीर खुपसायला मागेपुढे पाहिले नाही तर तिथे रावताची आणि उद्धव ठाकरे ची काय औकात.

  • @upendrashah9153
    @upendrashah9153 Před 2 lety +24

    माननीय शरद पवार ह्यांनी अनिल देशमुख ह्यांना परत गृह मंत्री पदावर घेणार असे जे सांगितले त्यामागे मला वेगळे राजकारण दिसत आहे. अनिल देशमुख ह्यांनी कोर्टात आपली नावे देऊ नये असे व देशमुख ह्यांना राष्ट्रवादी चा संपूर्ण पाठिंबा आहे असेच सूचीत करावयाचे आहे का?

    • @sureshpanhale6281
      @sureshpanhale6281 Před 2 lety +5

      शरद पवार यांचे कडे आता काय शिल्लक राहिले तेव्हा आता बदला केव्हा घेणार,अनिलने नाव घेऊ नाही म्हणून त्याला चुचकऱ्यचे काम चालू आहे.

    • @sureshpanhale6281
      @sureshpanhale6281 Před 2 lety +1

      जाणता राजा नेणता राजा होऊन बोलू लागला.

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Před 2 lety +10

    शरद पवार यांनी राजकारणातून निवृत्त व्हावे ही काळाची गरज आहे

    • @kishornatekar4671
      @kishornatekar4671 Před 2 lety +1

      मसणात गादी सोबतचं नेणार...
      निव्रत्ती शक्यच नाही.

    • @satputekuldip4254
      @satputekuldip4254 Před 2 lety

      बरोबर दादा

  • @rajendramane7363
    @rajendramane7363 Před 2 lety +37

    भागने वाले को रुकावऔर रुकने वाले को भगाव । सच को झूट और झूट को सच ।
    आघाडी को बिगाडी और बीगाडी को आगाडी मे खुशी का आनंद
    यही गोल्डन हीसटरी है।

  • @sanjaymulay1546
    @sanjaymulay1546 Před 2 lety +43

    Mr. Torsekar the great. Maanla tumhaala. Wish you 100 years of life.

    • @parvati2928
      @parvati2928 Před 2 lety +6

      Say 200 because he is nearing 100. Yes we need senior journalists like him. He's very matured journalist.

    • @commonman1220
      @commonman1220 Před 2 lety +1

      @@parvati2928 very true 👍👌🙏

    • @satishmayekar9785
      @satishmayekar9785 Před 2 lety +2

      तुम जियो हजारो साल, हर सालके दिन हो पचास हजार ।

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Před 2 lety

      तोरसेकर साहेब तुम्ही पेशवे आहात. शरद पवार हे जानता राजे आहेत. तुम्ही आशाराम बापुचे समर्थन करतात. तुम्हाला प्रत्येक मिडिया उचलून धरते म्हणून तुम्ही स्वतःला हुशार समजतात.

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Před 2 lety

      तोरसेकर साहेब आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे . खेकडे जमातीची ऐकुन एकाची पाये खेचण्याची.

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 Před 2 lety +5

    भाऊ मला खुप आवडतात तुमची ऊत्तरं अभ्यास करून योग्य विश्लेषण करीत असतात

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 Před 2 lety +76

    भाऊ, अनिल थत्ते हा किती बरळत आहे. खोटं बोलताना काय तरी सीमा आहे की नाही.त्याचे व्हिडिओ मी पाहणे संपूर्ण ब्यान केले आहे.

    • @pradeepbatwal143
      @pradeepbatwal143 Před 2 lety +10

      अगदी बरोबर, एक बालिश पणा जाणवतो,वेशभूषा करून सर्कस मधील पात्र वाटत,असेच काहीस, जयहिंद

    • @vaidehib9461
      @vaidehib9461 Před 2 lety +5

      Feku ahe

    • @sandhyakapadi4112
      @sandhyakapadi4112 Před 2 lety +4

      तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मी पण कधीच बंद केलंय थत्तेंचे व्हिडिओ बघणं पण आजच्याच सकाळच्या व्हिडिओमधे भाऊ म्हणाले की राजकारणाचा चाणाक्षपणे अभ्यास करायचा असेल तर सगळी मतं ऐकता आली पाहिजेत. आणि थत्तेंच्या विश्लेषणाला ते पक्के जाणून आहेत.

    • @nilkanthjoshi100
      @nilkanthjoshi100 Před 2 lety +4

      सर्कस मध्ये एखादा जोकर असतो........

    • @Arychannal
      @Arychannal Před 2 lety +1

      @@sandhyakapadi4112 thatthe sivsena chaa pravakta aahe

  • @anandbhandari2009
    @anandbhandari2009 Před 2 lety +10

    एका जज च्या बदली नंतर पवार साहेब Active झालेत.
    हा योगायोग नक्कीच नाही
    याचे कारण काय??

  • @shantavader6717
    @shantavader6717 Před 2 lety +4

    भाऊंना नमस्कार , धन्यवाद

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 Před 2 lety +2

    आदरणीय भाऊ नामक झंझावाताने या महाराष्ट्रात जन जागृती केली आहे. ह्या तपस्वी पत्रकाराने लोकां च्या राजकीय जाणिवा प्रगल्भ केलेल्या आहेत. निर्भिड , परखड, ध्येयवादी व लढाऊ बाणा जपणारे व जगणारे एक जबरदस्त वादळ! अनेक प्रणाम भाऊ!

  • @sunilpuranik2247
    @sunilpuranik2247 Před 2 lety +4

    भाऊ आणि आबा जनजागृती आणि देश हितासाठी आपणांस उदंड आयुष्य लाभो..

  • @psipatil5138
    @psipatil5138 Před 2 lety +11

    भाऊंचा आभारी आहे आबा

  • @eknathmulye6847
    @eknathmulye6847 Před 2 lety +19

    आबा भाऊचे आणि तुमचे आभारही आहे भाऊनी जो आनिल थततेचा देवेद़ फडविसांना जो सलला दिला देशाचा राजखरणात जाणयाचा दिला तेचेवर थततेचा बुरखा फाडलनी हे बर झालं मीही थततेना भाऊचा विडिओ आज आला मी विडिओ बघतला तेवा तेवाच तेना माझ मत वयत खेले आहे तुमचे थतते मित्र आहेत तेना मी बोलतो हे खरं आहे खि नाही ते विचारा

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 Před 2 lety +72

    Sharad Pawar throughout life adopted hide n seek approach. Such persons will have no self respect n shame. Better not discuss about Sharad Pawar

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 Před 2 lety +1

      Yes - SP is a shameless person with no morality.
      He is Corrupt and Traitor. In short all evils and shady deals put together make his personality. Very cunning indeed

  • @prakashvichare5818
    @prakashvichare5818 Před 2 lety +3

    भाऊंची मतं आम्हाला शंभर टक्के पटतात .

  • @mukundjoshi4948
    @mukundjoshi4948 Před 2 lety +5

    त्याला फक्त एकच कारण असेल की अनिल देशमुखांनी तोंड उघडू नये

  • @balumate4992
    @balumate4992 Před 2 lety +3

    भाऊ salute आहे तुम्हाला
    विधान काय करताय
    पवारपंत..

  • @kantilalbafana4682
    @kantilalbafana4682 Před 2 lety +6

    पवारांना हे बोलने शोमत कारण ते केव्हांच स्टेटस्मन होउ शकले नाहीत. भाऊ बोलतात ते खर आहे कि संजय राउत चे गुण पवारांनी घेतला आहे.

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Před 2 lety +31

    एकमेव व्यक्ती पवारांना पुरून उरली, ती म्हणजे देवेंद्र फडणवीस.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Před 2 lety

      Very true

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 Před 2 lety

      फडणवीस ची गाडी थांबवली ना दादा..
      पवार सगळ्यांना पुरून उरलेत..
      ही भाऊ तोरसेकर la पण माहित आहे पण bjp ची कितीही चाटली तरी तोरसेकर ला काहीही मिळणार नाही

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 Před 2 lety

      @@swapnil_patil99
      You talk nonsense.
      Dolyavarchi patti bajula kara - sarva clear disel.
      Hindu aahat na mug Palghar hatya chya mage konachi saath hoti samjun ghya na. Dawood la Mumbai madhun koni palavale bomb blasts nantar teh saanga. Tya veles tar ha brashta neta CM mhanun basla hota.
      Ani Telagi Stamp ghotalyat yachh netya che naav Chagan Bhujbal sahit narco test madhe samor aale hey kasse visarta apan??
      Ugich corruption chi saath devu naka - yala bhiti vatu lagli atta ki Anil Deshmukh yala expose karil - mhanun tar bin budache aal ani baseless and goonda chi bhasha karu lagla aahe.
      Dawood shi sambandh aahe na?? Fake manus jyane Sachin Waze chya patra nusar reinstate karnyasathi 2 crores magitle hote - Anil Deshmukh thru.
      Yachh corrupt Anil Deshmukh la Sharad Pawar ne Delhi madhe 2 press conferences karun clean chit dilli hoti - soyiskar pane apan visarlat ka? Swataha CM astana kiti dushkarma keli aahet sarvana thavuk aahe - tevha ugich yachi saath devu naka..
      Yeh public hai ye sab janti hai 😀

    • @swapnil_patil99
      @swapnil_patil99 Před 2 lety

      @@alkaanchan9022 तुम्हाला बाकीचे धुतलेल्या तांदळासारखे वाटत असतील तर तुमच्या बुद्धीची मला किव येईल. शरद पवार या माणसाला कितीही बदनाम करायचा अडकवायचा प्रयत्न केला तरी काय फरक पडला का?
      नवाब मलिक सगळं बाहेर काढतोय कसे bjp वाले चवताळून आहेत.
      पवार जिवंत आहेत तोपर्यंत तुमची डोकेदुखी आम्ही समजू शकतो. पवार तुम्हला सगळ्यांना पुरून उरलेत.. तुम्ही जे काही मुद्दे मांडले तसें त्या रेलटेड माझ्याकडे पण मुद्दे आहेत पण त्यावर चर्चा मोठी होईल.. सांगायचं एवढंच आहे तुम्हाला हा तोरसेकर चांगला लई भारी निर्भीड वाटत असेल तर हा नेहमी पक्षपातीने bjp ची चाटूगिरी करून एखाद्या पदाच्या अपेक्षेत असेल असं लोकांना वाटते. पवार माणसाने महाराष्ट्र साठी काय केलंय हे तुम्ही खरी माहिती घेतली तर समजेल. आरोप करणं आणि गुन्हा दाखल होणे यात फरक आहे. मग आता पर्यंत का गुन्हा दाखल झाला नाही. फक्त तोंडाने बोलणं सोपं असतंय ओ 😃
      तुमचा सोमय्या बोंबा मरतो काय फरक पडतोय का?
      फालतू काहीही मुद्दे घ्यायचे आणि इथं ज्ञान पाजलायला यायचं.
      साधवी प्रज्ञासिंग बद्दल तुम्हीच सांगा मला..
      Rss वर बॉम्ब ब्लास्ट चे आरोप आहेत यावर तुमच्या तोंडून ब्र निघणार नाही 😃
      तेलगी स्टॅम्प मध्ये खोटी नावे घेऊन काय उपयोग झाला नाही. तोरसेकर आयुष्यभर पवारांना बोलून दमले आता त्यांनी विश्रांती घेतली पाहिजे आणि तुम्ही थोडी माहिती घ्या

    • @rameshkhandwaye9308
      @rameshkhandwaye9308 Před 2 lety

      @@swapnil_patil99 tu konachi chattos

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 Před 2 lety +16

    रझा अकादमी आणि निझामनी स्थापन केलेला रझाकार यात भाउना कांही साम्य दिसते काय?

    • @rajanlonkar
      @rajanlonkar Před 2 lety

      तीच संघटना असावी. नांवात बदल करून आले असतील.

  • @jai1121
    @jai1121 Před 2 lety +6

    Perfect analysis by Bhau. That's why we love BHAU.

  • @pandurangkhanderaoladegaon5546

    मा.श्री.भाऊ तोरसेकर तुम्हीं अतिशय तर्हेने तुमचे मत या बाबतीत मांडलेले आहे ते अतिशय उत्तम सटीक खरे खरे आहे आणि हा आवाज तुमचा नसुन सजग नागरिक जनता जनार्दनांचा आहे हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.धन्यवाद कोटी कोटी प्रणाम अशीच देशसेवा आपल्या हातुन व्हावी आपल्याला दिर्घायुष्य लाभावे.जय हिंद जय श्रीराम जय श्री छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की जय वंदे मातरम् जय जवान जय किसान जय हो बीजेपी सरकार हम आपके साथ है 🌹🌹👌👌👍👍👍👍👍

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 Před 2 lety +3

    Correct evaluation of SP. Bhau is great.

  • @dilipmore975
    @dilipmore975 Před 2 lety +15

    भाऊनी या प्रश्नाचे उतर द्यावे आघाडी सरकारचे कारनामे आजच्या तरुण पिढीला समजत नाही का?

  • @ashiakherani6957
    @ashiakherani6957 Před 2 lety +5

    Wonderful...lots to learn from him. Thank you for this

  • @rajendrajoshi7245
    @rajendrajoshi7245 Před 2 lety +13

    भाऊ शरद पवार किती घाबरले आहेत.

  • @shankarshinde9878
    @shankarshinde9878 Před 2 lety +17

    Shevati Shevati Satya roop ughde padte
    🙏🙏🙏

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Před 2 lety +5

    गोलमाल है भाई सब गोलमाल है.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Před 2 lety +5

    भाऊ तब्येतीची काळजी घ्या. दिल्लीत थंडी खूपच असते. बाकि yuo are great.

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 Před 2 lety +49

    Inthe manner Arnab was harrassed the niyati is taking its toll .

  • @vibhakarpurohit2411
    @vibhakarpurohit2411 Před 2 lety +9

    नमस्कार, या कार्यक्रमासाठी प्रश्न कसा आणि केव्हां विचारता येतो.. आज प्रश्न नाही पण माहितीसाठी चौकशी....धन्यवाद

  • @shekharpharande9809
    @shekharpharande9809 Před 2 lety +9

    Well said sir I salute you for your explanation

  • @nandkishorwangikar3788
    @nandkishorwangikar3788 Před 2 lety +5

    तोंड घशी पडणे म्हणजे तोंड फुटणे काय ? ,संतूलन बिघडणे , शारीरिक व गजाआड होऊ शकते काय,,,?

  • @rekhaajit3601
    @rekhaajit3601 Před 2 lety +11

    चढता सूरज धीरेधीरे ढलता है ढल जायेगा- पवार

    • @lalitsardesai9843
      @lalitsardesai9843 Před 2 lety +1

      काजवा आहे तो सुरज नाही साडेतीनजिल्हा काजवा

  • @s.t.sundernadar5714
    @s.t.sundernadar5714 Před 2 lety +16

    After hearing Bhau ji over the months it seems bhauji knows everything about Sharad Pawar even his Black deals but never reveals anything 🙏🙏

    • @harishchandrarane2855
      @harishchandrarane2855 Před 2 lety +5

      पवारांचे माथ भडकल अणि फिरलंय. जनता निवडणुकीत त्यांना भुईसपाट करून टाकेल

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před 2 lety +2

    काय भयंकर द्वेष करतात भाऊ तुम्ही पावर साहेबांचा एखाद्या माणसाचा किती द्वेष करावा यासाठी भाऊंची सर्व माहिती एक मॉटिवेशन म्हणून खूप उपयोगी पडेल.

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 2 lety +2

    तोल गेला आहे साहेबांचा. आता राजकारणातून संन्यास घ्यायची वेळ आली आहे.

  • @kishormunji4323
    @kishormunji4323 Před 2 lety +5

    निंदकाचे घर असावे शेजारी. त्यामुळे आपण सुधारतो. आम्ही भाऊंचे इतके व्हिडिओ पाहिले आहेत की, भले त्यांनी पवार साहेब यांच्या टीका करतात. पण त्यातून काही सकारात्मक गोष्टी घेतल्या तर पवार साहेबांनी बोध घेण्यासारख्या आहेत. पण पवार साहेब सुधारण्याचे नाव घेत नाहीत.

  • @nitinshah1412
    @nitinshah1412 Před 2 lety +8

    Bhau's submission is absolutely right.

  • @honestdudeguru
    @honestdudeguru Před 2 lety +14

    Janta should come on the street and drive out these crooks from the political scene.

    • @alkaanchan9022
      @alkaanchan9022 Před 2 lety

      I agree but who will start?
      These crooks and scoundrels should be thrashed and hung in public

  • @ganeshpansare1594
    @ganeshpansare1594 Před 2 lety +10

    अबा भाऊंनी अतिशय योग्य शब्दात अप्रतिम विश्लेषण केले आहे.
    अनिल थत्तेंनी दिलेल्या ईशार्यावर माझा विष्वास नव्हता पण आत खरच भाऊंची काळजी वाटते.

  • @gk-di4kn
    @gk-di4kn Před 2 lety +6

    मुरब्बीपणा? एक प्रादेशिक पक्ष चालवणे म्हणजे मुरब्बीपणा ? मग रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे हे मुरब्बी नाहीत ?

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 Před 2 lety +4

    आज पर्यंत असे कोणते अभिमानास्पद कार्य केले आहे या बद्दल आम्हाला जरा माहिती द्यावी भाऊ.

  • @kesharmadye718
    @kesharmadye718 Před 2 lety +9

    Aaba👍bhau 👍tumhadoghna Hartley salute 👍 God bless you all 👍🤗 tumhadoghasarkhya kharya patrakarachi aapalya bharatala. Garaj aahe he aamhi janatene pan vichar kelapahije v saport Kela Pahije✌️v nakalikhotya lokana ughad padala pahije 😴🤔🤔🤔🤔🤔✌️👍

  • @kailasgavhane303
    @kailasgavhane303 Před 2 lety +7

    शरद पवार हि महाराष्ट्रातील मोठी किड लागली आहे

  • @umadesai9515
    @umadesai9515 Před 2 lety +2

    Looks like after going to Delhi, Bhau ji has become more fearless akramak, Dhanyawad

  • @milanp3507
    @milanp3507 Před 2 lety +1

    अगदी बरोबर, दुसऱ्याच्या काड्या करण्यात जन्म गेला