जरांगेंच एकच वाक्य अन् सरकारला धडकीचं भरली, 288 उमेदवार जाहीर ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • जरांगेंच एकच वाक्य अन् सरकारला धडकीचं भरली, 288 उमेदवार जाहीर ? #manojjarange #manojjarangenews #maharashtrapolitics #vidhansabha #vidhanparishad #maharashtramonsoonsession #vidhansabhasession #loksabhasession #pmmodi #rahulgandhi #loksabhaspeaker #uddhavthackeray #eknathshinde #thackerayvsshinde #marathibatmya #vidhansabhasession #vidhansabhaelection #vidhansabha2024 #marathilatestnews #supriyasulefc #rohitpawar #suniltatkare #devendrafadnavis #uddhavthackeray #sushmaandhare #shivsena #maharashtra #shindecamp #thackeraycamp #maharastrapoliticalcrisis #supremecourt #maharashtrabudgetsession #budget2024 #electioncommission #vidhansabha #shivsenasymbolhearing #cmeknathshinde #shivsenacrisis #loksabaelectionresult #electionresult2024 #maharashtraelection2024 #loksabhaelection2024 #maharashtrapolitics #ajitpawar #sharadpawar #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #maharashtraloksabhaelection2024

Komentáře • 12

  • @gajanankarandikar3454
    @gajanankarandikar3454 Před měsícem +1

    सर्वांनी... सत्ताधारी आणि विरोधक तसेच मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक यांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा. राजकारण करू नये

  • @dnyadevpawar3574
    @dnyadevpawar3574 Před měsícem +2

    ❤❤

  • @SunilSuryawanshi-em6hu
    @SunilSuryawanshi-em6hu Před měsícem +4

    दरेकर आणि लाड यांनी येत्या विधानसभेमध्ये निवडणुकीला उभारून आपली ताकद दाखवावी. मराठा समाज काय करतो ते पहा.

  • @dilipkankal1311
    @dilipkankal1311 Před měsícem +5

    भाऊ एकदा कराच. 288उभे जुने सर्व पक्ष बाद पण जुने नेते उभे करू नका नाही तर काही उपयोग होणार नाही

    • @kirankumarrathod9184
      @kirankumarrathod9184 Před měsícem

      याद राखा मराठा समाज बांधव असा हिरो पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही, एकदा जागे मग सर्व राजकीय नेते तुमच्या पाय पडतील.

    • @kirankumarrathod9184
      @kirankumarrathod9184 Před měsícem

      प्रणाम मनोज जरांगे साहेब. जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤❤❤_राठोड

    • @kirankumarrathod9184
      @kirankumarrathod9184 Před měsícem

      एकीच बळ एकदा दाखवा भावा, सर्व पुढारी नेत्यांना दाखवा राजकारण कस खेळतात ते. जय शिवराय

  • @sunilthombare8787
    @sunilthombare8787 Před měsícem +1

    कोणी तरी निवडून येणार च

  • @mstalkonline
    @mstalkonline Před měsícem +2

    जारंगे साहेब छ. शिवाजी महाराजांच्या वेळेस "मराठा " कोणाला म्हणायचे माहिती आहे का.... सह्याद्री पर्वत रांगेत जन्माला येणारा हा प्रत्येक मराठा होता... ही जातीय ओळख नसून भौगोलिक ओळख आहे..त्यामध्ये 18 पगड जाती येतात.. कटक पर्यंत जे झालं ते हे 18 पगड जातीनी मिळून केल.. अभ्यास करा.. आणि मराठा म्हणजे उच्च आणि बाकीचे नीच.. ही तुमची बोलण्याची सवय आहे ना ह्याचाच राग येतो.. राहिला प्रश्न आरक्षचा.. ते मिळालंच पाहिजे.. पण तुमच्या पद्धतीने नाही.. तर सर्वांच्या म्हणण्यानुसार.. इथं काही मराठा हुकूमशाही नाही.. धन्यवाद.