.🌷 साखर क्षण.🌈कलानगरचे कलावंत बाळासाहेब.मोती कण साठवणीतले.पहा कलानगरच्या कलाकांरा बद्दलची आत्मियता🙏

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 11. 2023
  • 17 नोव्हेम्बंर 2023.
    नमस्कार, 🙏 आमच्या मनाच्या कप्प्यात आदराने विसावलेले कलावंत म्हणजे चित्रकार कलावंत कलानगरचे मा.बाळासाहेब ठाकरे. V clip मधे एक साखर क्षण दाखवला आहे. असे असंख्य साखर क्षण कलानगरला ठावुक आहेत. त्याच्यां व सौ. मीनाताई यांच्या आपुलकीचा झरा मनातुन नेहमीच वाहत असे. आम्हाला त्यांची आठवण आहे.आज त्यांना आदरांजली वाहतो.🌷🌷🙏🙏.

Komentáře • 17

  • @pushkarajghangrekar3955
    @pushkarajghangrekar3955 Před 5 měsíci +1

    Thanks Patkar Sir Farr Durmil Clip U Tub var Dhakhvlit .

  • @SamsungJ-nv2hg
    @SamsungJ-nv2hg Před 7 měsíci +15

    बाळासाहेब ग्रेट माणूस, पुन्हा होणे नाही.

  • @prakashdahiwalkar7341
    @prakashdahiwalkar7341 Před 7 měsíci +11

    Aamhi khup miss kartoy saheb

  • @vinayakghag5724
    @vinayakghag5724 Před 5 měsíci +6

    आपल्या माध्यमातून हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे जुने विडिओ पाहायला मिळणे आमचे भाग्य समजतो आपले मनापासून आभार मानतो.
    धन्यवाद

  • @rooplondhe8225
    @rooplondhe8225 Před 7 měsíci +7

    गेले ते दिन गेले राहिल्या फक्त आठवनी

  • @vilasjadye1010
    @vilasjadye1010 Před 7 měsíci +4

    The Great Man

  • @anantnadkar9716
    @anantnadkar9716 Před 5 měsíci +1

    हे आमचे बाळा साहेब 🙏🙏

  • @vijaykocharekar8380
    @vijaykocharekar8380 Před 5 měsíci +1

    Great 👍 👌 👍 balasheb

  • @user-ib2cl4uc2b
    @user-ib2cl4uc2b Před 5 měsíci +1

    हेच तर आहेत आमचे बाळासाहेब...

  • @technicalsunnysunilkhude3692
    @technicalsunnysunilkhude3692 Před 7 měsíci +2

    Very nice

  • @mangeshdeshmukh9288
    @mangeshdeshmukh9288 Před 5 měsíci +1

    साहेब ❤

  • @vaibhavdhamale1231
    @vaibhavdhamale1231 Před 6 měsíci +1

    Saheb 🙏

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade Před 5 měsíci +1

    महाराष्ट्राचा मानबिंदू ! ! 🙏

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e Před 5 měsíci +1

    महान नेते

  • @gajendrahaldankar1822
    @gajendrahaldankar1822 Před 5 měsíci +1

    साहेब परत या.......

  • @Vinu-sneha123
    @Vinu-sneha123 Před 5 měsíci +2

    Saheb dildaar manus hote mansa jodali tyani

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 Před 5 měsíci +1

    शिंदे साहेब दिसतात उद्धव साहेब कुठे आहेत