याच महिलांच्या आवाजात गायलेले लग्नाचं / हळदीचं गाणे माझ्या आईला खुप आवडते .( मांडवाच्या दारी सई बाई ग बाई )गाण्यामधे योगेशभाऊ नवरदेव होता . त्या गाण्याची क्यासेट मी नाशिकमधून घेतली होती पण ती हरवली आहे . शोधूनही ते गाणे नेटवर सापडत नाहीय .𝓶𝓪𝓵𝓮 आवाजातील. नको 𝓯𝓮𝓶𝓪𝓵𝓮 आवाजातील पाहीजे .पाटीलभाऊ गाणे शोधून दिलं तर उपकारच होतील ...कोरसमधे गाणा-या महिलांचा आवाज त्यात खुप गोड आहे ..
🌺श्री स्वामी समर्थ 🌺आद्यस्वयंभू व त्रिगुणात्मक स्वरूपी शक्तीपीठ श्री. महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी निवासिनी देवी🌺
Ek number aahe he gane
अप्रतिम ताई आवाज
मी हे गाणे आठ वर्षांपूर्वी ऐकले होते शोधत होतो पण आज मिळाले
एकच नंबर धन्यवाद
नगर ला जाणाऱ्या प्रत्येकाने हे गाणं सरळगाव, टोकावडे या ठिकाणी नक्की ऐकलं असेल
#नगरकर
हो तिथेच ऐकायला मिळायचं
ho barober mi pn aikle
Very nice song
Khuup sundar 🎉
सलाम गायक आणि वाद्यकाम करणारांना,👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
याच महिलांच्या आवाजात गायलेले लग्नाचं / हळदीचं गाणे माझ्या आईला खुप आवडते .( मांडवाच्या दारी सई बाई ग बाई )गाण्यामधे योगेशभाऊ नवरदेव होता . त्या गाण्याची क्यासेट मी नाशिकमधून घेतली होती पण ती हरवली आहे . शोधूनही ते गाणे नेटवर सापडत नाहीय .𝓶𝓪𝓵𝓮 आवाजातील. नको 𝓯𝓮𝓶𝓪𝓵𝓮 आवाजातील पाहीजे .पाटीलभाऊ गाणे शोधून दिलं तर उपकारच होतील ...कोरसमधे गाणा-या महिलांचा आवाज त्यात खुप गोड आहे ..
खुप छान
ऐकतच रहाव
कीती छान आहेत ओव्या
खूप सुंदर अप्रतिम
👌👌👌
छान
Very nice
छान गाणे
खरोखर हेच गाणे मी शोधून शोधून थकलो
आईच्या कृपेने आज हे ओवीबद्ध सुंदर
आवाज ऐकून मन तृप्त झाले
खूपच सुंदर
🌺श्री स्वामी समर्थ 🌺आद्यस्वयंभू व त्रिगुणात्मक स्वरूपी शक्तीपीठ श्री. महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी निवासिनी देवी🌺
Super
Aase game kdhich ekle nvte
Very good voice
Aavakachi hi prmeshwri dengich aahe
Very good
I like this song...very nice!! Thanks !!!👍👍👍
🙏🙏🙏🙏👌👌👌अप्रतिम गाणं
Chan
खूप छान मी फार पूर्वी याची शिडी घेतली होती खूप ओव्या होत्या पण शिडी गेल्यावर ह्या ओव्या भेटत नव्हत्या थँक्स नमःशिवाय 🌹
खुप प्रसन्न करते हे गाण
Aamhi lahanpanapasun he gaan aiklay....vighnaharta hotel Tokavade la sarv st bus thambat hotya.
मस्तच...खूप दिवसांनी ऐकायला मिळालं हे गाणं....👍👍👍🙏🙏🙏👌👌👌
Mi पण 4वर्ष हे गाणं शोधत होते
Thank you khup diwas he song shodath hote me .
Gele 15 varsha hya awazacha Gaana shodhat hote, Thankyou
अप्रतिम आवाज, मन प्रसन्न झाले, खूप खूप धन्यवाद
़ऊएुओओओ
Khup chan gan ahe mla pn khup aavdta
Aj heart happy zale thanku
पाटील साहेब धन्यवाद तुम्हाला
खुप दिवसांनी ऐकायला मिळाले
Nadch ahe rav Patil🙏🙏🙏🙏🙏🙏
1ch no
4year पासून गाणं शोधत होतो भावा
धन्यवाद😊
Gan super aahe
Chyan
मी पण खुप वर्षांपासून शोधत होतो पण आज भेटलं
एक च नंबर आहे हे गाणे
खुप दिवस हे गाणे आम्ही शोधत होतो.धन्यवाद
Khup mast... mla khup awdte he gan aikayla... kiti divsanpasun shodhat hote, te aaj aikayla milale... 👌👌👌👌👌
Super song👌👌👌
Mast
खूप अप्रतिम आवाज आणि सुंदर गान
मला सापडले मी पण शोधत होते
Mala khup aavdt he gan
छान खुप दिवसानी
Nice song
Why it is age restriction
Wow... Really very nice song
Khup chan song
छान... खूप दिवसांनी ऐकला मिळाले
lai bhari.....saralgav+ tokavda chi athvan keli rav patil
Same here bro
Aamhi pan tithech aikaycho.....
आम्ही पण गावाला जाताना सरळगाव, टोकावड्यात च हे ऐकायचो पण आज खूप दिवसांनी भेटलं हे गाणं
Very good
खूप सुंदर 👌
गाणे ऐकून खूप आनंद झाला मी पण खूप दिवसापासून हे गाणे शोधत होतो खूप चांगलं गाणे आहे ज्यांनी आपल्या आवाजात गाणे गायलय ते पण खूप छान
Llllpppo😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊
फारच सुंदर गाणे आहे.ऐकल्याने मन प्रसन्न होते.
Ok
Super 👍👍
वनी देवीची खुप सुंदर ओवी
अप्रतिम आवाज........👍👍
♥️खूप दिवसातून ऐकायला गाणं मिळाले धन्यवाद 👌👌💞💕
He gane u tube var lavkar sapdat nahi lay mhnje lay Chhan song ahe
किती दिवस हे गाणं शोधत होतो आम्ही... खूप खूप धन्यवाद
Mp3 nay sodale patil saheb
singar che nav sanga please
very nice song
Plz share the link for download plz share
Hello mitra......this is one of the fevorate song of my mother......thank you....
Pls send mi link for download.....
Plzzz send me mp3 link of this song....
गेली 20 वर्ष मी हे गाने शोधत होतो
Mi pan
Majhya aaila khup aawadt he gaan
Super..
Nabar 1 gane device
maj avdat gan
खूप धन्यवाद
After 20 years ,missed my Aaji she ask us to listen 20 years back
माझ्या खुप आवडीचं गाणं आहे
माझी मुलगी एक वर्षाची आहे .ती हे गाणं एकल्याशिवाय झोपत नाही. धन्यवाद...
खुपच सुंदर गाणे आहे.
1नंबर 👌भाऊ
गगे
एकच नंबर
Nice
Nice
6te7 vars झाले आज मिळाले हे गाणे
🥰☺️☺️
Hi
खूप छान
खूप खूप छान
Ek number aahe he gane
Mast