🌺श्री स्वामी समर्थ 🌺आद्यस्वयंभू व त्रिगुणात्मक स्वरूपी शक्तीपीठ श्री. महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी निवासिनी देवी🌺
याच महिलांच्या आवाजात गायलेले लग्नाचं / हळदीचं गाणे माझ्या आईला खुप आवडते .( मांडवाच्या दारी सई बाई ग बाई )गाण्यामधे योगेशभाऊ नवरदेव होता . त्या गाण्याची क्यासेट मी नाशिकमधून घेतली होती पण ती हरवली आहे . शोधूनही ते गाणे नेटवर सापडत नाहीय .𝓶𝓪𝓵𝓮 आवाजातील. नको 𝓯𝓮𝓶𝓪𝓵𝓮 आवाजातील पाहीजे .पाटीलभाऊ गाणे शोधून दिलं तर उपकारच होतील ...कोरसमधे गाणा-या महिलांचा आवाज त्यात खुप गोड आहे ..
मी हे गाणे आठ वर्षांपूर्वी ऐकले होते शोधत होतो पण आज मिळाले
एकच नंबर धन्यवाद
Ek number aahe he gane
After 20 years ,missed my Aaji she ask us to listen 20 years back
खूप छान मी फार पूर्वी याची शिडी घेतली होती खूप ओव्या होत्या पण शिडी गेल्यावर ह्या ओव्या भेटत नव्हत्या थँक्स नमःशिवाय 🌹
गाणे ऐकून खूप आनंद झाला मी पण खूप दिवसापासून हे गाणे शोधत होतो खूप चांगलं गाणे आहे ज्यांनी आपल्या आवाजात गाणे गायलय ते पण खूप छान
Llllpppo😅😅😅😅😅😅😅😊😊😊😊
ऐकतच रहाव कीती छान आहेत ओव्या
अप्रतिम ताई आवाज
Gele 15 varsha hya awazacha Gaana shodhat hote, Thankyou
खूप सुंदर अप्रतिम
Khuup sundar 🎉
Aase game kdhich ekle nvte Very good voice
Very nice song
Aavakachi hi prmeshwri dengich aahe Very good
👌👌👌
खूप अप्रतिम आवाज आणि सुंदर गान
🙏🙏🙏🙏👌👌👌अप्रतिम गाणं
Chan
Mi पण 4वर्ष हे गाणं शोधत होते
खूप सुंदर 👌
खुप छान
Ek number aahe he gane
अप्रतिम आवाज........👍👍
खरोखर हेच गाणे मी शोधून शोधून थकलो आईच्या कृपेने आज हे ओवीबद्ध सुंदर आवाज ऐकून मन तृप्त झाले
छान
सलाम गायक आणि वाद्यकाम करणारांना,👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
छान गाणे
खुप दिवसांनी ऐकायला मिळाले
मला सापडले मी पण शोधत होते
खूप छान
खूपच सुंदर
अप्रतिम आवाज, मन प्रसन्न झाले, खूप खूप धन्यवाद
़ऊएुओओओ
singar che nav sanga please
Very nice
I like this song...very nice!! Thanks !!!👍👍👍
Aamhi lahanpanapasun he gaan aiklay....vighnaharta hotel Tokavade la sarv st bus thambat hotya.
🌺श्री स्वामी समर्थ 🌺आद्यस्वयंभू व त्रिगुणात्मक स्वरूपी शक्तीपीठ श्री. महाकाली-महालक्ष्मी-महासरस्वती त्रिगुणात्मक स्वरूपिनी राजराजेश्वरी सप्तशृंगी निवासिनी देवी🌺
Thank you khup diwas he song shodath hote me .
खुप दिवस हे गाणे आम्ही शोधत होतो.धन्यवाद
Mast
नगर ला जाणाऱ्या प्रत्येकाने हे गाणं सरळगाव, टोकावडे या ठिकाणी नक्की ऐकलं असेल #नगरकर
हो तिथेच ऐकायला मिळायचं
ho barober mi pn aikle
Aj heart happy zale thanku
याच महिलांच्या आवाजात गायलेले लग्नाचं / हळदीचं गाणे माझ्या आईला खुप आवडते .( मांडवाच्या दारी सई बाई ग बाई )गाण्यामधे योगेशभाऊ नवरदेव होता . त्या गाण्याची क्यासेट मी नाशिकमधून घेतली होती पण ती हरवली आहे . शोधूनही ते गाणे नेटवर सापडत नाहीय .𝓶𝓪𝓵𝓮 आवाजातील. नको 𝓯𝓮𝓶𝓪𝓵𝓮 आवाजातील पाहीजे .पाटीलभाऊ गाणे शोधून दिलं तर उपकारच होतील ...कोरसमधे गाणा-या महिलांचा आवाज त्यात खुप गोड आहे ..
खूप खूप छान
फारच सुंदर गाणे आहे.ऐकल्याने मन प्रसन्न होते.
Ok
एक च नंबर आहे हे गाणे
वनी देवीची खुप सुंदर ओवी
Why it is age restriction
Super
खुप प्रसन्न करते हे गाण
खूप धन्यवाद