भक्त थांबलाय आडोश्याला ! Sonali bhoir new ekvira aai superhit video song! bharla dhagani nila abhal

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 06. 2018
  • 🎤गायिका - सोनाली भोईर
    🖋गितकार व 🎶संगितकार
    💓 बदामचा बादशाह सुजित पाटील 💓
    🎼🎹संगित संयोजक - अमित किसन फुलोरे
    🙏रसिक मायबाप हो आम्ही आपल्या समोर घेवुन आलोय ओल्याचिंब ☔पावसात आई एकविरेच्या भक्तिने ओलचिंब करणार ,🎻 सुमधुर संगिताने नटलेल , ओल्याचिंब🖊 शब्दांनी सजलेल ,आणी आपली सर्वांची लाडकी 🎙गायिका सोनाली भोईरच्या मधुर आवाजाने बहरलेल कुलस्वानि आई एकविरेच 🙏सुमधुर गित आशा आहे हे गित आपल्या नक्की आवडेल , आवडल्यास भरभरुन like ,comment व share करा .....
    ......................जय एकविरा
    💝तुम्हाला आमच हे गाण आवडल असेल
    तर आमचे एकविरा आई व गणपती बाप्पाचे
    दोन नविन गाण तुम्ही नक्की बघाच , 🤓🤓
    खाली लिंक दिलीय तिच्यावर क्लीक करा
    व पहा आपले आवडते कलाकार
    BADAMCHA BADSHAH & SONALI BHOIR
    ह्यांचा कला आविष्कार .............🙏
    👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    • मखरान बसलाय माझा मोरया...
    • - Dila Nirop Ekvira Ma...

Komentáře • 7K

  • @badamchabadshahsujeetpatil6340

    खुप खुप धन्यवाद मिञहो ईतक्या मोठ्या प्रमाणात आपण प्रेम दिलत , आपल प्रेम या पुढेही आम्हाला चांगल काम करण्याची स्पुर्ति देईल .....धन्यावाद जय एकविरा

  • @roshanpatil0525
    @roshanpatil0525 Před 5 lety +32

    जेवडी सुंदर दिसतेस तेवडि सुंदर गाणं गातेस असिच आई माऊली ची गाणी गात राहा
    जय श्री राम 🚩🛕
    जय एकविरा...

  • @PandharinathThakur
    @PandharinathThakur Před rokem +14

    गाणं खूपच आवाज गोड आवाज सोनाली ताईंचे व्हेरी गुड सुरेख सुंदर गाणं व्हेरी नाईस❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊

  • @sandipthorwade8899
    @sandipthorwade8899 Před 11 měsíci +3

    खरंच खूप छान अप्रतिम सुंदर लाजवाब अजून काय कौतुकाच्या गोष्टी असतील त्या ताई खूप छान आवाज आहे आपला वन साइड

  • @Rk_tupe
    @Rk_tupe Před 6 lety +6

    ek no voice...sonali todach na tuzepurrr...superr lyrics...jay ekveera aai

  • @nisargsanskruti1896
    @nisargsanskruti1896 Před 3 lety +12

    सोनाली मॅडम तुमची सर्व गाणी पाहिली ऐकली. Superrr voice 👍👍👍👍💐💐

  • @tatyakarande4853
    @tatyakarande4853 Před rokem +3

    सोनाली ताई खूप छान अप्रतिम आवाज आई एकवीरा देवी आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे. 5:11

  • @ratnamoule141
    @ratnamoule141 Před 2 lety +4

    ताई एकविरेचा आशीर्वाद भरभरून आहे तुम्हाला.खूप खूप शुभेच्छा.👌👌👍👍

  • @nivruttibidve3763
    @nivruttibidve3763 Před 4 lety +16

    वेरी नाईस
    ताई
    👏👏जय माताजी 👏👏

  • @mangeshpavse8191
    @mangeshpavse8191 Před 5 lety +77

    हे गाणे तयार बोल किती आतुन आकल तर खूप मस्त गाणे बोल रचले मी हे गाणे दिवसातून 6 ते 8 वेळ आकतो
    गाण्याची रचना खरच खूप छान रचली ....
    संगीत कार पण मस्त वाजवल .....
    /तुम्हाला सर्वाना माझी विनंती आहे अश्या संगीत आणि गायक असावे प्लिज
    तुम्ही शिवराय साहेब बदल गाणे गाव ....
    जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩

  • @sagarnavle928
    @sagarnavle928 Před 2 lety +6

    लायी भारी🙏🙏🙏🥰 आवाज आहे सोनाली ताई

  • @sandeepkolge5291
    @sandeepkolge5291 Před 2 lety +18

    सोनाली तुझ्या आवाजात जादू खूप छान आवाज

  • @swapnilkoli257
    @swapnilkoli257 Před 5 lety +9

    Super zalak jay koli Jay ऐकविरा माऊली

  • @ankushgingule6852
    @ankushgingule6852 Před 5 lety +47

    खूप छान आवाज ताई भगवंताने तुम्हाला खूप चांगली देणं दिली आहे सुरेल आवाजाचा👍👍👌👌💐💐☺️☺️☺️

  • @SAGARJUMARE
    @SAGARJUMARE Před 2 lety +3

    Kddk song sonali 👌 🙏 jay ekvira 🙏🥰

  • @officialWashimchaMahadev7777

    खुप छान गान जय येक विरा आई

  • @saig7036
    @saig7036 Před 5 lety +93

    सोनाली ताई तुझ्या आवाजात जादू आहे
    तुला ना एकविरा आई ने दिलेला तो एक मोठा आशीर्वाद आहे
    अप्रतिम आवाज सोनाली ताई
    तुला भरभरून यश मिळो
    हीच एकविरा आईला हात जोडून मागणे मागतो

  • @user-jv5iv9mx3v
    @user-jv5iv9mx3v Před 4 lety +21

    ताई तुमच्या घशात सरस्वती माते चे निवास आहे.अप्रतिम सुरेख एकदम कोकिळे सारख आवाज

    • @Sonalibhoir
      @Sonalibhoir  Před 4 lety +3

      Thank u dada 😊🙏🏻

    • @mrkarave3163
      @mrkarave3163 Před 3 lety +1

      लय भारी भाव सांगली जिल्हा

  • @kirtigupta9462
    @kirtigupta9462 Před 3 lety +5

    Nice song👌👌👌 very sweet voice tai 😘😘ekvira aaicha udey udey 🙏🙏🙏🙏🙏🚩🚩

  • @sopanpawar3535
    @sopanpawar3535 Před rokem +1

    सोनाली ताई तुमच्या आवाजात खूप गोडवा आहे नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला खूप खूप छान छान व्हिडिओ पाठवले आम्ही तुमचे व्हिडिओ मनापासून पाहिले तसेच दसरा निमित्त आमच्या सन्मान ग्रुपच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसेच तुमच्या ग्रुपमध्ये कलाकारांनाही शुभेच्छा

  • @karantarte7467
    @karantarte7467 Před 5 lety +65

    मनाला जिंकणारा असा आवाज आहे सोनाली ताईचा सकाळच्या वेळी हे गाणे ऐकलं तर दिवस अगदी प्रसन्न जातो एकविरा आईची कृपा अशीच असावी सर्वांवर जय एकवीरा देवी

    • @Sonalibhoir
      @Sonalibhoir  Před 5 lety +7

      karan tarte jay ekvira 😊😊🙏🏻 ty dada

    • @karantarte7467
      @karantarte7467 Před 5 lety +4

      मी तर या गाण्याची रिंगटोनच लावलेली आहे जेव्हा जेव्हा हि टोन वाजते तेव्हा तेव्हा कसे मन एकदम प्रफुल्लित होते खरच आई एकविरा देवीने खूप चांगला आवाज दिला आहे ताई आपल्याला आई एकविरा देवी तुमची अशीच यशाची पायरी चढू दे जय एकविरा देवी

    • @dhanajibhajanawale8264
      @dhanajibhajanawale8264 Před 5 lety +2

      Up

    • @vikaskakade9406
      @vikaskakade9406 Před 3 lety +2

      छान

    • @balajiawarde3201
      @balajiawarde3201 Před 2 lety +1

      @@Sonalibhoir u, uuuuuyyyycuuc6uu,Ol yeppadi YUUUUUXUUXUUXUXUUXYUYYUXUUXYUUYXYYYUYUXUYXU6 off

  • @umeshjadhav3032
    @umeshjadhav3032 Před 4 lety +54

    खूपच छान आवाज सोनाली mam
    आजपर्यंतचा सर्वात भारी आवाज🙏

  • @MadaveKedar-su3ms
    @MadaveKedar-su3ms Před 4 měsíci +4

    एक नंबर गान आहे ताई❤❤❤❤🎉❤

  • @user-we6vd3vc1u
    @user-we6vd3vc1u Před 7 měsíci +3

    भक्त थांबला य आडोशाला खरचं

  • @daivatdhuri2303
    @daivatdhuri2303 Před 3 lety +9

    Expression सुंदर.! Song selection छान.! Voice मस्त.!

  • @ShivaMhatreOfficial
    @ShivaMhatreOfficial Před 5 lety +43

    Super song life time sathi kadakkk song sonali bhoir

    • @Sonalibhoir
      @Sonalibhoir  Před 5 lety +6

      Shiva Mhatre Official thank you so much dada 😊😊😊🙏🏻

    • @prakashraut6472
      @prakashraut6472 Před 3 lety

    • @shubhampatil514
      @shubhampatil514 Před 3 lety

      Hi

    • @lahanusonvane5131
      @lahanusonvane5131 Před 3 lety +1

      @@Prachiti969 हाय

    • @nileshmeher9228
      @nileshmeher9228 Před 3 lety +1

      👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎👎- 😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠😠

  • @varshasalunke8197
    @varshasalunke8197 Před 5 měsíci +6

    एक नंबर गाणं आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐👍👍👌👌👌

  • @prakashchougule6668
    @prakashchougule6668 Před 3 měsíci +3

    लय भारी ओ.

  • @jitendradubaybalaribaba6439

    Wav Wav wav kitna sundar gana so Lajwab##@fantestik

  • @kirteekumarmhatre306
    @kirteekumarmhatre306 Před 4 lety +6

    Kharach tai ya pawasalyatal super song 🎶 by
    🚩Ekvira aai🚩🙏🙏🙏🙏

  • @manishthakarestar263
    @manishthakarestar263 Před 9 měsíci +2

    Mst song Somali taai🎉🎉 god Aavajat singing mast keli

  • @surekhachaure698
    @surekhachaure698 Před 2 lety +1

    खुप चान अहे गाणे दीदी आणि तुझा आवाज खूप आश्चर्यकारक आहे👌👌💐💐💐 GBU all for your team's 👍👍👍👍

  • @user-qn6rs9nw9w
    @user-qn6rs9nw9w Před 5 lety +20

    वा सोनाली ताई भारी गीत

  • @swapnilkhapare9197
    @swapnilkhapare9197 Před 5 lety +26

    Nice Dear
    तुज्या दर्शनाला वेळ झालाय
    मला खूप आवडला सोंग
    मी रोज ते ऐकतो

  • @suchitashigvan2939
    @suchitashigvan2939 Před 3 lety +2

    Supar tai

  • @virbhadradeshmukh9773
    @virbhadradeshmukh9773 Před 2 lety +2

    खुप छान गान अप्रतिम 👌नंबर एक
    🌹🌹माता एकविरा आई🌹🌹 😔🙏

  • @saurabhmayekar2804
    @saurabhmayekar2804 Před 5 lety +8

    one of my favorite song😍...Kdkkk👌✌👍

  • @shashikalabalekar4759
    @shashikalabalekar4759 Před 5 lety +35

    खूप छान आहे आवाज सोनाली ताई 👌👌👌👌👌👌

  • @eksamajikkarykarta1192
    @eksamajikkarykarta1192 Před 2 lety +3

    सोनाली खरच छान गातेस दिवसातून एकदा हे गीत आयकलयास दिवसाचा थकवा जातो तुला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद

    • @shdj7399
      @shdj7399 Před 2 lety

      𝒜𝓋𝒶𝒿.𝓁𝒶𝓎.𝓈𝓊𝒹𝒶𝓇.𝒽𝒶𝓎.

  • @shorts_damal
    @shorts_damal Před 3 měsíci +2

    Jay valmiki jay ekavira aai jay adivashi chana gayalaya

  • @mangilalgangurde71
    @mangilalgangurde71 Před 4 lety +11

    गीत कार
    संगीत कार
    गायिका- सोनाली भोईर
    खूप खूप सुंदर गाणे
    आवाज म्हणजेच आवाज आहे
    एकदम छान
    सर्व टिमला सलाम आणि पुढील कार्यास शुभेच्छा
    👌👌👌👌💐💐💐🙏👍👍

  • @kisanphulore6830
    @kisanphulore6830 Před 6 lety +47

    चांगल्या शब्द रचनेला संगीत सहज चालून येतं, मग गाणा-याचा उत्साह वाढतो. त्यातुन बाहेर येतं ते एक छान गाणं... मस्तच All

  • @vitthaltathe634
    @vitthaltathe634 Před 5 měsíci +3

    🔥🔥🔥आवाज खूप छान आहे ताई तुझा🔥🔥🔥✌️

  • @ravindragourshettiwar2396

    तुझ्या आवाजाने मन तृप्त होऊन जाते
    आणी तुझ्या सर्वा गाण्यामध्ये (तुझे भक्त आदोसायला)हे गीत सर् सा र खे आइकवतच् राहावे एवढे छा न आहे

  • @Rm-yq8lf
    @Rm-yq8lf Před 6 lety +53

    आई एकवीरा चा आशिर्वाद आहे तुंला सोनाली ताई....मस्त 👍👍👍👍👍👍👍🎤🎤

    • @Rm-yq8lf
      @Rm-yq8lf Před 6 lety +2

      तुंझा नंबर मिळेल का सोनाली ताई बोलायचं होतं ...भाई बद्दल(विकांत केणे)

    • @vinayakmastdadabhoir8839
      @vinayakmastdadabhoir8839 Před 6 lety +2

      khupach mast sonali tai

    • @vijayburange2444
      @vijayburange2444 Před 6 lety +2

      Maaaही raut

    • @kishormhatre9155
      @kishormhatre9155 Před 6 lety +3

      सुपर.ताई🙏👌

    • @vilaspatil7075
      @vilaspatil7075 Před 4 lety +3

      👍👍👍👍👌👌👌

  • @sumitmhatre9650
    @sumitmhatre9650 Před 6 lety +6

    Nice song आईचा
    पण हा song एकवीरा आईच्याच नावावर काढा अजून खूप सुंदर वाटेल
    आई माऊलीचा उदो उदो
    आई माऊली तुझा आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी राहो, आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे हिच तूझ्या चरणी प्रार्थना😘😍🙇😘

  • @ravirajawankhede771
    @ravirajawankhede771 Před 2 lety

    अतीशय चांगल आवाज आहे सोनाली तुझा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @ganesh1234hs
    @ganesh1234hs Před 2 lety +5

    एक no song didi..... Jay mata di..... 🚩🚩🚩🚩

  • @amoldahibhate27
    @amoldahibhate27 Před 4 lety +95

    काय आवाज आहे 👍❤❤❤नक्कीच आई एकविरा माउलीची साथ आहे तुला. आई एकविरा माउलीचा उदो उदो 🙏🙏🙏

  • @MeghrajBajageMSMusic
    @MeghrajBajageMSMusic Před 6 lety +8

    Sujeet tuzi jevdhi tarif karavi tevdhi kami ahe
    Surekh composition
    Salute Sujeet
    An Sonali khupch chan awaz lagala ahe
    Amit dada Khup chan arrangements
    👌👍🏼👍🏼👍🏼🙏

  • @machhindrabhangare5976
    @machhindrabhangare5976 Před 3 lety +7

    खुप छान ताई 🌺🌺🙏जय एकवीरा देवी 🚩जय घोरपडा देवी🚩

  • @user-dj5kk9jp3j
    @user-dj5kk9jp3j Před měsícem +4

    2024 मध्ये अजून कोण कोण भक्त ❤

  • @khandushinde4114
    @khandushinde4114 Před 3 lety +7

    अप्रतिम आवाज...कितीही वेळा गाणे ऐकले तरी...पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते

  • @niteshphulore9353
    @niteshphulore9353 Před 6 lety +15

    Mast Jaam Bhari 1 no 😻😍
    Aai maulicha udo udo 🙇‍♂️🙇‍♂️

  • @amarpatil6693
    @amarpatil6693 Před 2 lety +17

    Jay shree ekveera aay Mauli 🙏🌹♥️ nice song singing by Sonali bhoir

    • @anilrathod2090
      @anilrathod2090 Před 2 lety +2

      💓💓💓🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @santoshkhandare8267
    @santoshkhandare8267 Před 3 měsíci +2

    Tai खूप छान

  • @babansavkar4932
    @babansavkar4932 Před 5 lety +86

    व्वा सोनाली ताई अप्रतिम मनमोहक गीत ,आवाज आणि संगीत

    • @rajeshparte1093
      @rajeshparte1093 Před 5 lety +4

      Kup chan nice song

    • @darling__lix
      @darling__lix Před 4 lety +3

      सोनाली तूमचा आवाज खूप छान आहे तूमच्या आवाजातील गाणी मी नेहमी ऐकतो खास करून टिम टिम पाणी पडते. डोंगरावर पडल धुक ही गाणी ही खूप छान लिहीली ही आहेत खुप छान अश्याच गात रहा व आम्हाला ऐकण्याची संधी द्यावी.

    • @ajaysaindane7552
      @ajaysaindane7552 Před 3 lety +1

      सोनालीताई

  • @devidasdeshmane5265
    @devidasdeshmane5265 Před 4 lety +10

    खूप सुंदर गीत आहे ऐकुन मन प्रसन्न झाले सोनाली ताई खूप सुंदर आवाज आहे🙏🙏🙏🙏🙏

  • @murtikarnichl6368
    @murtikarnichl6368 Před 2 lety +2

    खुप सुंदर सोनाली भोईर ताई जय भवानी जय आई तुळजा भवानी

  • @mangeshn1980
    @mangeshn1980 Před 2 lety +1

    सोनाली खूप छान आवाज ,आणी रचना खूपच छान!
    मी पहिल्यांदा आईकले हे गाणे .खूप आवडले!

  • @mangilalgangurde71
    @mangilalgangurde71 Před 3 lety +12

    खूपच वेळा हे गीत ऐकल तरही अजून ऐकावेसे वाटते.
    संगीत, आवाज , शुटींग सर्वच खूपच छान एकविरा आई यापुढेही आपल्या पाठीशी राहो आपणा सर्वांना शक्ती देवा
    हिच प्रार्थना👍👍👍🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐

  • @pramodk5104
    @pramodk5104 Před 6 lety +8

    खरच आईची कीँती महान आहे.खुपच छान सॉग

  • @baliramboinwad9395
    @baliramboinwad9395 Před 8 měsíci

    अति सुन्दर मंजूळ आवाज👍👍

  • @sakshimungewad26
    @sakshimungewad26 Před 2 lety +7

    दीदी तुझा आवाज खूप गोड आहे , मला तुझा आवाज खूपच आवडला 🥰👌

  • @karantarte7467
    @karantarte7467 Před 5 lety +31

    ह्या गाण्याची बरोबरी होणे अशक्यच आहे very popular song जय एकविरा देवी

  • @rameswharshinde7937
    @rameswharshinde7937 Před 4 lety +9

    खुप सुंदर आवाज़ आहें सोनालीचा

  • @chandrodaychafe3638
    @chandrodaychafe3638 Před 3 lety +3

    खूप खूप छान

  • @user-yh7ee8gl9s
    @user-yh7ee8gl9s Před rokem +1

    🎉लईभारी गाणं आहे ♥️

  • @djkaranoficial1079
    @djkaranoficial1079 Před 6 lety +21

    Ekveera aai cha ashirvad ahe tula SONU ...

  • @VinodPatilKalyan
    @VinodPatilKalyan Před 6 lety +8

    Good going on.....Mst..👌👌

  • @TanajiChafe
    @TanajiChafe Před 4 měsíci +4

    गाणं भारी आहज

  • @navnathbhalekar9120
    @navnathbhalekar9120 Před 3 lety

    नं १ जय एकविरा आई

  • @kalyanghule5666
    @kalyanghule5666 Před 5 lety +97

    एकच नंबर आवाज आहे सोनाली ताई.
    मला कोळीगीत खुपच आवडतात ताई.

    • @yogeshdiwane9249
      @yogeshdiwane9249 Před 4 lety +7

      एकच नबर आवाज आहे सोनाली भोईर खुप सुदर आवाज आहे कोळीगीत खुपच आवडतात म्हणून सुदर

    • @yogeshsuratkar2009
      @yogeshsuratkar2009 Před 4 lety +4

      खूपच सुंदर कोळीगीत सोनाली ताई

    • @pandurangparekar4746
      @pandurangparekar4746 Před 4 lety +2

      Gret Tai..........

    • @yogeshsuratkar2009
      @yogeshsuratkar2009 Před 4 lety +3

      खूप छान

    • @gajanankurvade9323
      @gajanankurvade9323 Před 3 lety +2

      @@yogeshdiwane9249ngcfyçg

  • @mangeshthakur2929
    @mangeshthakur2929 Před 3 lety +5

    Jay ekvira🚩🚩
    Ek no song

  • @shaileshlagad6216
    @shaileshlagad6216 Před 3 lety +1

    Khup chan song ahe..chan aawaj ahe Sonali taicha.i love aagri and koligeet...

  • @devidasdinkar7524
    @devidasdinkar7524 Před rokem +9

    सोनालीजी खुपच सुंदर आवाज आहे आपला तुमचे मला ओढ लागली मला ग माऊले हे गाणे खुपच आवडल 👌👌🎼🎼

  • @shivajithite6030
    @shivajithite6030 Před 5 lety +13

    मला खुप आवडते हे गाणे ताई तुझा आवाज ही खुप गोड आहे .....

  • @SHIVAMGUPTA0084
    @SHIVAMGUPTA0084 Před 6 lety +8

    Nice song
    Awesome
    Nice sonali dii

  • @ganeshudamle9380
    @ganeshudamle9380 Před 2 lety +2

    सोनाली ताई गान खूप छान एकविरा देवी तूझ्या आशिर्वाद आहे आई एकवीरा देवीच्या उद उद

  • @santoshmore3975
    @santoshmore3975 Před rokem +2

    .मधुर आवाज खुप छान

  • @pranitmhatre9462
    @pranitmhatre9462 Před 5 lety +28

    खुपच छान आवाज आहे
    तुमचा सोनाली भोईर ताई

  • @dnyaneshwarimungale3215
    @dnyaneshwarimungale3215 Před 5 lety +19

    मला खूप आवडलं हे गाणं आणि तुमच आवाज सुद्धा सोनाली ताई...

  • @RavindarKumar-xd1uj
    @RavindarKumar-xd1uj Před 3 lety

    उदय उदय सोनाली सिस्टर च्या खूप खूप छान आहे व्हेरी नाईस जय महाराष्ट्र

  • @sanjayjagtap5193
    @sanjayjagtap5193 Před 2 lety +3

    खूप सुंदर आवाज आहे ताई आपले गित मला खूप आवडली🚩🙏🏻🚩🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌

  • @KKSingerOfficial
    @KKSingerOfficial Před 6 lety +6

    Ek no Sonali,sujit ,Aamit Dada

  • @amolrawool8416
    @amolrawool8416 Před 5 lety +5

    Ek no. Song.... Nice voice Sonali.. Jai ekveera aai.. 🎶🎶

  • @rahulbendrerbgroupnewasabk7584

    Kadak Gana hai🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @subhashbhoir6481
    @subhashbhoir6481 Před 2 lety +26

    खूप छान आवाज आहे ताई तुझा. तू आमच्या भोईराची शान आहे

  • @pavi5
    @pavi5 Před 4 lety +11

    👌👌

  • @dilipchavan7920
    @dilipchavan7920 Před 5 lety +7

    सोनाली दिदी एकच नंबर गीत आहे आणि आवाज बी भारी आहे धन्यवाद सर्वांना

  • @mangeshsanas3446
    @mangeshsanas3446 Před 3 lety

    खुप खुप छान गाण गायण केलंय ताई आवाज पण खूप सुंदर आहे

  • @minakshikamble7130
    @minakshikamble7130 Před 2 lety +1

    खुप खुप छान 👌👌👌👌👌 जय माता राणी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @chandrakantwani15
    @chandrakantwani15 Před 4 lety +8

    ⛳⛳एक विराआई चा उदोउदो ⛳⛳
    ⛳ 1 नंबर सोनाली ताई 👍👍👌👌👌💖💖💖💖🌷🌷🌷🌷🌹🌹

  • @dattatrayjadhav2313
    @dattatrayjadhav2313 Před 5 lety +7

    मी हे गाने रोज एक वेळा आयकतो खूप छान no1 आहे,💐💐💐👌👌👌

  • @gajanansable5896
    @gajanansable5896 Před 6 měsíci +2

    जय एकवीरा देवी ❤ जय सप्तश्रृंगी माता ❤❤❤❤❤❤

  • @amolumbarkar7446
    @amolumbarkar7446 Před 9 měsíci

    खुप गोड आवज आहे सोनाली ताईंचा❤

  • @narayanwaghmare323
    @narayanwaghmare323 Před 5 lety +13

    नारायण वाघमारे. एकविरा आईच्या नावानं चांगभलं

  • @sonalikore3529
    @sonalikore3529 Před 3 lety +6

    Sonali tai jaam bhari song ahe ani maji fav ahes tu❤🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😘😍

  • @vinayakthakare6078
    @vinayakthakare6078 Před 3 lety

    Khup chhaan song aahe sonali tai jay ekveera aai I Am your big fan east or West sonali tai is best 🔥🔥🔥🔥👍👍👍

  • @ishwark2022
    @ishwark2022 Před 2 lety +9

    God bless you sonali मॅम अप्रतिम आवाज.....