वर्षश्राद्ध का करायचे? | पुंडलिक महाराज जंगले शास्त्री | Jangale Shastri | यांचे सुंदर विवेचन ऐका.

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 03. 2020
  • #VithobaRakhumai #वर्षश्राद्ध #जंगले_शास्त्री
    वर्षश्राद्ध का करायचे?
    वेदांताचार्य श्री ह भ प पुंडलिक महाराज जंगले शास्त्री
    ज्ञानेश योग आश्रम, डोंगरगण
    नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
    लाईक करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
    नवनवीन कीर्तन आणि चाली ऐकण्यासाठी आजच आमच्या विठोबा रखुमाई या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि समोरील घंटीवर क्लिक करायला विसरू नका.
  • Zábava

Komentáře • 35

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 Před 2 lety +5

    जय जय राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज अप्रतिम निरुपण

  • @shankardhatrak1508
    @shankardhatrak1508 Před 2 lety +2

    हरी ऊँ

  • @user-qs3hm9li2t
    @user-qs3hm9li2t Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी माऊली

  • @janardangosavi9515
    @janardangosavi9515 Před 2 lety +2

    छाणच अप्रतीम माहितीदिला

  • @bhivajitarade6049
    @bhivajitarade6049 Před rokem

    महाराज जय हरी

  • @kanchansubhash9616
    @kanchansubhash9616 Před 2 lety +1

    जय हरी विठ्ठल 🙏🌹🌺🌺🌹🙏

  • @user-zr9ro9rw4v
    @user-zr9ro9rw4v Před 6 měsíci

    खुपच छान माहिती दिली महाराज आपण
    धन्यवाद.

  • @shubambhogade8006
    @shubambhogade8006 Před 4 lety +4

    छान माहिती दिली धन्यवाद महाराज

  • @adityajoshi4729
    @adityajoshi4729 Před 2 lety +1

    Ram krishna hari 🙏🙏

  • @user-ei3cm6hu2e
    @user-ei3cm6hu2e Před 2 lety +3

    छान माहिती ,प्रणिपात

  • @warkarisanstha9881
    @warkarisanstha9881 Před rokem +1

    खूप छान

  • @UrmilaChaudhari-rd2vv

    Ram कृष्ण हरी

  • @dnyaneshwerkondhare3986
    @dnyaneshwerkondhare3986 Před 3 lety +3

    एक नंबर माहिती दिली माऊली.

  • @janardangosavi9515
    @janardangosavi9515 Před 2 lety +1

    त्या बद्दलधन्यवाद महाराज

  • @pandurangmengade5153
    @pandurangmengade5153 Před 2 lety +1

    राम कृष्ण हरी

  • @user-fz8fz8hb7t
    @user-fz8fz8hb7t Před 2 lety +4

    महाराज प्रथम आपणास नमस्कार
    आपण दिलेले मार्गदर्शन हे वास्तव आहे
    खरचं खुप छान शब्दात हे सर्व सांगितलं या बद्दल मी आपला आभारी आहे
    !!राम कृष्ण हरी!!

  • @user-lw8gu8db7z
    @user-lw8gu8db7z Před 2 lety +1

    अतिशय अप्रतिम निरूपण... 🙏🙏🙏👌🏻👌🏻

  • @user-xg8vb8ig6v
    @user-xg8vb8ig6v Před 3 lety +1

    खुप छान चिंतन

  • @sureshharde2388
    @sureshharde2388 Před 2 lety +1

    Ramkrushan hari

  • @santoshkulkarni8255
    @santoshkulkarni8255 Před 2 lety

    खूप छान निरूपण केले आहे.राम क्रुष्ण हरी

  • @swateen1
    @swateen1 Před 2 lety +1

    खूप सुंदर माहिती गुरूजी...

  • @ujwalanikam8228
    @ujwalanikam8228 Před 11 měsíci

    खूप छान माहिती दिली

  • @rupalishelke5404
    @rupalishelke5404 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली आपण .महाराज🙏🙏🙏🙏🙏

  • @sadanandrane344
    @sadanandrane344 Před rokem

    खूपच छान चिंतन

  • @panduranggosavi5072
    @panduranggosavi5072 Před 2 lety

    Very nice

  • @rajashrigodage9261
    @rajashrigodage9261 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏

  • @rupalikulkarni2421
    @rupalikulkarni2421 Před 3 lety +9

    माझ्या जीवनामध्ये पहिल्यांदा अशी माहिती किर्तन कराच्या मुखात ना ऐकली बाकीचे कीर्तनकार आहेत बाकीच्यांना माहिती असतं पण सांगत नाही

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Před rokem +1

    हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात महाराष्ट्र तील सर्व कीर्तन कारानी राजकारण सासू सासरे जावाई सून हलकट खालच्या पातळीवर जाऊन टीका हास्य विनोद सांगिण्यापेक्षा धार्मिक विधी सेवा कुठे चुकले हे प्रबोधन केले ले बरे ही कळकळीची विनंती धन्यवाद जंगले शास्त्री रामकृष्ण हरी

    • @somnathburkul3475
      @somnathburkul3475 Před rokem

      सर्व सारखे नाही... जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था शंभर वर्षे पूर्ण होत आहेत त्या सर्व प्रख्यात कीर्तनकारांची कीर्तने ऐका...मग लक्षात येईल... लोकांना माहीतच नाही गावठी कोण आणि संस्थेत कोण म्हणून तर हा घोळ आहे

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 2 lety

    👌🏻👌🏻👌🏻

  • @shilpakamble6182
    @shilpakamble6182 Před 2 lety

    Ty 🙏🙏

  • @gorkshnathkatkade4534
    @gorkshnathkatkade4534 Před 4 lety +2

    दंडवत

  • @bibishanraskar361
    @bibishanraskar361 Před rokem

    निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चांग बोधला शेख महंमद सावता माळी गोरा कुंभार एकनाथ नामदेव तुकाराम निळोबा बहिणाबाई