माऊली आपण आम्हास शब्दरुपी परब्रम्हाची प्रचिती करून देत असता. माऊली प्रत्यक्ष जरी भेट होत नसली तरी, या माध्यमातून आपले निरूपण श्रवण करावयास मिळते हे काही कमी नाही आमच्या साठी, अशीच कृपा घडत रहावी, आपल्या निरुपणाची चातका प्रमाणे वाट पहात असतो आम्ही, 🙏
माऊली मी पहिले म्हणायची माऊली तुम्ही कुठे आहात, ते मला माहीत नाही पण पहाता क्षणी वाटते माय माझी, पण मोठ्या माणसांनी १ देव ते संथ, देव ते संथ, हा अभंग ऐकवून माझ्या डोक्यातली हवाच काढली माफ करा माऊली अप्रतिम चिंतन,एक्स,y,z,
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
परम भाग्याची सीमा असेल तर हे शब्द जीवनात येतील.आपण खूप भाग्यवान आहोत.महाराजांचे शब्द माऊलीच्या मुखातून येतात.प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो आणि पृष्ठ होतो.🎉🎉
हरिपाठाचा पहिला अभंग हा अभंग वाणीची मुख्यता सांगणारा आहे आणि वाणीच्या भजनाने क्रमाक्रमाने मध्यमा पश्यंती आणि परा परावाणी मध्ये ज्यावेळेस भजन चालते त्यावेळेस पराभक्ती किंवा सायुज्य मुक्ती म्हणतात संत ज्ञानेश्वरांना सांगायचंय वैखरी वाणी हरी भजनाने सिद्ध झाली तर ती माध्यमांमध्ये जाते मध्य भागामध्ये सिद्ध झाली मग ती पश्यंती मध्ये जाते आणि पश्यंती मध्ये सिद्ध झाली किती परा मध्ये जाते परावाणी ची सिद्धी झाल्यानंतर अखंड भजन शरीरात चालू राहते म्हणून ते म्हणतात तेणे मुक्ती चारी साधियेल्या शब्द ब्रह्म हे परब्रह्म होऊन जाते म्हणून हरिपाठाचे अभंग चिंतन केलं तर वैखरी वाणी जिथून उत्पन्न होते तिथे तिला पोहोचवणे ई मुख्यता आहे
महाराज संपूर्ण पसायदान माझ्या मिस्टरांचे मित्र राजु काका सांडभोर यांच्या पोटात ठेवले.कोरोना येवून गेल्यावर.राजु काका सांडभोर हे आदि पुरुष आहेत.भजीजो आदि परुखी अखंडीत.
महाराज पायी नमस्कार करते.महाराज चेतना चिंतामणी चे गाव . चेतना जी माझ्या जवळ असलेली ऊर्जा चिंतामणी माझा मुलगा गणपती बाप्पा गाव खेड तालुका खेटीग्राम . ग्रंथामधिल खेड चा उल्लेख केला आहे.राम कृष्ण हरी.
महाराज कोरोना यायच्या आधी मारुतीराया ने मला दर्शन दिले दर्शन देताना मारुतीराया ने भली मोठी मांडी घालुन माझ्या दोन्ही मुलांना आणि राजु काकाला आधी आपल्या मांडीवर घेऊन मग पोटात घेतले आणि जर्कींगची चेन वर ओढून घेतली नंतर इस्कॉन मंदिरातील भगवत् गिते च्या पानात शिरले आणि पान गुंडाळले गेले रोल झाला.मारुतीराया माझे मिस्टर मोहन पाचारणे आहेत.
गुरू शास्ञीजीबाबांने माती टाकली झाकुन रोड केलेत डांबरी गड झाला मौल्यवान
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली शास्ञीजीबाबानारायणस्वामी विवेकानंद स्वामीजी
दोन हाजार तिन साली शास्ञीजी गादीवरी बसले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू
भगवानगडावर नव्हता भक्ताना निवारा गुरूशास्ञीजी बाबाने भव्य बांधीला आवारा
सकाळच्या प्रहरी सुर्य झळकतो आंबरी गुरूशास्ञीजी बाबा सोपी सांगतात ज्ञानेश्वरी
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल
खुप च आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा माऊली
गुरू शास्ञीजीबाबा भक्ताचे माय बाप साध्या भोळ्या भक्तासाठी सोयी करून ठेवल्यात खुप
शास्त्री जी तुम्ही खरे माऊली आहात 🙏🙏🙏
भगवानगडाचा डोंगर पुर्वी होते गायरान गुरूशास्ञीजी बाबाने किल्ला ठेवीला बांधून
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
माऊली आपण आम्हास शब्दरुपी परब्रम्हाची प्रचिती करून देत असता. माऊली प्रत्यक्ष जरी भेट होत नसली तरी, या माध्यमातून आपले निरूपण श्रवण करावयास मिळते हे काही कमी नाही आमच्या साठी, अशीच कृपा घडत रहावी,
आपल्या निरुपणाची चातका प्रमाणे वाट पहात असतो आम्ही, 🙏
Ramkrushan hari
ज्ञानेश्वर माउली जयभगवानबाबा जयश्री कासिकानंदजी स्वामीजी
राम कृष्ण हरी माऊली,
माऊली मी पहिले म्हणायची माऊली तुम्ही कुठे आहात, ते मला माहीत नाही पण पहाता क्षणी वाटते माय माझी, पण मोठ्या माणसांनी १ देव ते संथ, देव ते संथ, हा अभंग ऐकवून माझ्या डोक्यातली हवाच काढली माफ करा माऊली अप्रतिम चिंतन,एक्स,y,z,
आनेक होतील महंत नाही नामदेव शास्ञीजी होणार विदेशात ज्ञानेश्वरी नाही सांगता येणार
गुरू शास्ञीजीबाबांने दौरा केला विदेशाचा ज्ञानेश्वरी चा प्रसार वापर इंग्रजी भाषांचा
ज्ञानेश्वर माऊली जयभगवानबाबा
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
महाराजला लाखो लाखो प्राण प्रमाण
👋
एकादशीच्या दिवशी जाता गादीच्या दर्शना गुरूमाउली दिसेना झाल्या मनाला वेदना
राम कृष्ण हरी बाबा
जयभगवानबाबा जयकाशीकानंदजीस्वामीजी
जयभगवानबाबा जयज्ञानेश्वरमाऊली जयकाशीकानंदजी स्वामीजी
गुरू शास्ञीजीबाबाना मिळाले तिहेरी सन्मान जीवन माउलीलासमर्पीत गुरूबाबांचे लई महान
ऐश्वर्या संपन्न श्री संत भगवान गड श्री शास्त्रीजी बाबा
🙏🙏🙏🙏🙏🚩🙏🙏🚩🚩🙏🚩🙏🙏🚩🚩🙏🚩🙏🙏🚩🚩🙏🚩🙏🙏🚩🚩🙏🚩🙏🙏🚩
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🌹🙏🙏🙏🌹न्यायाचार्य गुरूमाऊली सा. दं. 🙇🌹🙏🙏🙏🌹🌞🌛🪔🌼🍚📿🚩🚩🚩🚩🚩
गुरमुखीचे अमृत वाहातोय ज्ञानाचा सागर कान पितात आमृत भरते मनाची घागर
🙏🙏
Jay shree krishna jay guru dev pranam happy happy pune61
राम कृष्ण हरी माऊली कोटी कोटी प्रणाम
ंंंंननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननननंननननननंनंअअ हेप
@@bhikajishejul330❤❤
खुप छान सांगीतले ऐकतच रहावे कारन ज्ञानेश्वरमहाराजा जांचे शुद्ध ज्ञान तुमच्या वाणीतुन आले आहे खूप खूप कृतज्ञ ता पूर्वक वंदन 🙏🙏🙇♂️
😢 ये ही❤ में😊इ
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
Ram krushan hari jay namo nayshwre Guru mauli
जय श्री कासीकानंजीस्वामीजीआपल्या चरणीकोटी कोटीनमस्कार
आमी शास्त्राला नी शास्त्रीजीं असे दोन्ही फ्लॉवू करतो त्या मुळा आयुष्यत आनंद हाई
शुभम् भवतु धन्यवाद
Dnyaneswar maulincha jayjaykar aso
भगवानबाबाकिजय ज्ञानेश्वर माऊली
🚩राम कृष्ण हरी 🚩
Om namo shri Bagwan Baba ....
Om namo shri Bagwan Baba
अखंड ज्ञानयज्ञ आपल्या मंगल वाणीचा वर्षाव
असाच वाग्यज्ञ होत राहो
आम्ही धन्य झालो
🚩🙏🙏🙏🚩
पहिली गडावर जाण्या वाट दर्या खोर्यातुन गुरूशास्ञीजी बाबाने रोड ठेवलेत करून
Wagyadnya ch to apratim Mauli 💐💐🥰🙏
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹
परम भाग्याची सीमा असेल तर हे शब्द जीवनात येतील.आपण खूप भाग्यवान आहोत.महाराजांचे शब्द माऊलीच्या मुखातून येतात.प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो आणि पृष्ठ होतो.🎉🎉
Pranaam Aadarniya acharya Ji
mauli
दौरा करून आले गुरू आनंदी झाला गड झाला भक्ताना आनंद भेटण्याची चढाओढ
Ram Krishna hari mauli
राम कृष्ण हरी... शास्त्रीजी..,🙏🙏
शास्त्रीजी म्हणजेच ज्ञान ईश्वर,शब्दच नाही.रामकृष्ण हरी माऊली.🙏🙏🙏🙏
बाबा ❤️
🙏🙏माऊली कृपेची सावली.
Jay bhegvan baba
Jay Hari
Dandvat pranam 🙏🙏
जय श्री गणेश जी
स्वान्तं सुखाय🌹🌹
किती ऐकावे महाराज तेवढे कमीच आहे खूप माहिती मिळते काय बोलावे शब्द नाही तुमच्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Mauli kitik aabhar maanu ☘️🌷☘️🙏🙏Jai Jai Ram Krishn Hari
हे शब्द ऐकायला पण भाग्य लागत 👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏🌹🚩🙏🙏 राम कृष्ण हरी
जय जय श्री गुरुदेव दत्त कोटि-कोटि प्रणाम गुरुदेव
ॐ नमो लक्ष्मी नारायणा
🚩जय भगवान 🚩
हरिपाठाचा पहिला अभंग हा अभंग वाणीची मुख्यता सांगणारा आहे आणि वाणीच्या भजनाने क्रमाक्रमाने मध्यमा पश्यंती आणि परा परावाणी मध्ये ज्यावेळेस भजन चालते त्यावेळेस पराभक्ती किंवा सायुज्य मुक्ती म्हणतात संत ज्ञानेश्वरांना सांगायचंय वैखरी वाणी हरी भजनाने सिद्ध झाली तर ती माध्यमांमध्ये जाते मध्य भागामध्ये सिद्ध झाली मग ती पश्यंती मध्ये जाते आणि पश्यंती मध्ये सिद्ध झाली किती परा मध्ये जाते परावाणी ची सिद्धी झाल्यानंतर अखंड भजन शरीरात चालू राहते म्हणून ते म्हणतात तेणे मुक्ती चारी साधियेल्या शब्द ब्रह्म हे परब्रह्म होऊन जाते म्हणून हरिपाठाचे अभंग चिंतन केलं तर वैखरी वाणी जिथून उत्पन्न होते तिथे तिला पोहोचवणे ई मुख्यता आहे
Ram krushna hari pandurang hari
🙏🙏🙏🌷🌷🌷🚩🚩🚩
गुरू गेले विदेशात कोमेजली झाडेवेली भक्त पाहातात केविलवाणी कुठे दिसेना गुरूमाउली
दिलेल्या लिंक वरून पुस्तके ऑर्डर होत नाहीत कृपया मार्गदर्शन करावे
🙏🌷राम कृष्णहरी माऊली🙏🌷🌷🌷🌷🌷
।। रामकृष्ण हरि।।
राम कृष्ण हरी🚩🙏
Ram Krishna hari mauli Radhe Radhe ❤❤❤❤❤
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
राम कृष्ण हरी. 🙏🙏🙏
🚩🚩रामकृष्णहरि🙏🙏
नमो पार्वती पताये हर हर महादेव जी
राम कृष्ण हरी 🙏🚩
प़णाम बाबा
🙏🙏🙏
Ramkrishna Hari
Khup khup pranam
Jay bhagwan baba
खूप छान आहेत सर्व जय राम राम
Good
शास्त्री महाराज कोटी कोटी प्रणाम राम कृष्ण हरी
जय भगवान बाबा
खूप खूप धन्यवाद व अभिनंदन नमस्कार 🙏 खुप छान लेख वाचून आनंद होत आहेत
महाराज संपूर्ण पसायदान माझ्या मिस्टरांचे मित्र राजु काका सांडभोर यांच्या पोटात ठेवले.कोरोना येवून गेल्यावर.राजु काका सांडभोर हे आदि पुरुष आहेत.भजीजो आदि परुखी अखंडीत.
Very nice 👍👍👍👍
महाराज पायी नमस्कार करते.महाराज चेतना चिंतामणी चे गाव . चेतना जी माझ्या जवळ असलेली ऊर्जा चिंतामणी माझा मुलगा गणपती बाप्पा गाव खेड तालुका खेटीग्राम . ग्रंथामधिल खेड चा उल्लेख केला आहे.राम कृष्ण हरी.
"SHREE SANT BHAGAWAN BABA KI JAY..."
Mauli❤
Thanks for all your help
🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹jai Gurudev jai babaji