गळ्यात तुळशीची माळ का घालावी ? बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन ! Baba Maharaj Satarkar Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 08. 2022
  • #Man Mandira #मन मंदिरा
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!
  • Zábava

Komentáře • 20

  • @Bharattanwar
    @Bharattanwar Před měsícem

    जय जय राम कृष्ण हरि 🙏

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 Před rokem +3

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @vijaykumarsharma8700
    @vijaykumarsharma8700 Před rokem +7

    बाबा सातारकर महाराजांच्या प्रबोधनात सहजता आढळते व सुमधुर आवाज इतक्या वयातही ठणठणीत यालाच म्हणतात श्री पांडुरंग कृपा 🙏🙏🚩🚩🛕🛕🚩🚩🙏🙏

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Před rokem +4

    🌹👌🌹ज्ञान कर्मातून प्रगट होते तेंव्हा दर्शन होते🌹🌹👌🌹🙏🙏🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿🕉

  • @swarbhaktiorchestra4861
    @swarbhaktiorchestra4861 Před rokem +1

    महाराज कोण आहेत, खूप सर्व आहेत, सांगतो ते आचरणात खरोखर आहे का, हे खूप महत्वाचे, संत तुकाराम महाराज यांचे उदाहरण जे महाराज महाराज देतात, ते जीवन कसे जगले, म्हणजे, प्रॉपर्टी, मानधन, कीर्तनाची फीस, आचरण वगैरे खूप काही, लक्षात घेणे, आणी बोले तैसा चाले त्यांची वंनदावे पाऊले, हि पद्धत वापरावी 🙏🏻🚩

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 Před rokem +4

    बाबा महाराज 🌺🌹🙏जय जय पांडुरंग हरी 🙏🌹🌺

  • @akankshapatil8021
    @akankshapatil8021 Před 2 měsíci

    राम कृष्ण हरी माऊली

  • @prakashkalal9355
    @prakashkalal9355 Před rokem +2

    ShreeRamkrishnshari

  • @shankarkadam1405
    @shankarkadam1405 Před rokem

    राम कृष्ण हरी, गुरू माऊली

  • @BalajiGund-eb3zf
    @BalajiGund-eb3zf Před 2 měsíci

    Mharaj tumchi khup atvan yete😢❤ purn gavala

  • @ravindramhaske3359
    @ravindramhaske3359 Před rokem +1

    राम कृष्ण हरी

  • @rohini1more573
    @rohini1more573 Před rokem +3

    Very nice

  • @Akanksha09499
    @Akanksha09499 Před rokem

    Ram krishna hari

  • @rohini1more573
    @rohini1more573 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shubhammane7416
    @shubhammane7416 Před rokem

    ❤❤

  • @jayashreepatil1294
    @jayashreepatil1294 Před rokem

    Ram Krishn Hari mauli 🙏🙏🌹🌹👏👏👌👌🚩🚩🚩🚩🚩

  • @ramchandrasanap1028
    @ramchandrasanap1028 Před rokem +7

    किर्तन,सांगावे ते बाबा महाराजांनी

  • @mohansurve7877
    @mohansurve7877 Před rokem

    माऊली

  • @ashokghuge1803
    @ashokghuge1803 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏