म्हातारपणात हि चूक करू नका ! ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 04. 2023
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!
  • Zábava

Komentáře • 48

  • @nageshbhavsar1929
    @nageshbhavsar1929 Před 27 dny

    राम कृष्ण हरी माऊली

  • @dilipsandage5440
    @dilipsandage5440 Před rokem +3

    महाराज तुमच्या मुखातून देवच बोलला आणि देवा शिवाय श्रेष्ठ काहीच नाही🙏🙏💐💐

  • @ajitkochikar9527
    @ajitkochikar9527 Před rokem +7

    हरे कृष्ण । हरे कृष्ण ॥ 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @stotrammusic
    @stotrammusic Před rokem

    जय जय राम कृष्‍ण हरी

  • @shubhangikolhe8526
    @shubhangikolhe8526 Před 2 měsíci

    Nice

  • @shashikantpalkar1631
    @shashikantpalkar1631 Před rokem +3

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @handge1066
    @handge1066 Před rokem +1

    खुप च सोपे करु न सांगितले धन्यवार रामकृष्ण हरी

  • @bharatipatankar2803
    @bharatipatankar2803 Před rokem +2

    खुप सुंदर,, किर्तन ऐकले,,सऔपआटनकर 🙏☀️❤️

  • @rekhajoshi2662
    @rekhajoshi2662 Před rokem +2

    Jai Jai Ram Krishna Hari

  • @mansimayekar5725
    @mansimayekar5725 Před rokem

    Jay shri krishna🤲🙏🤲💐💐💐💐💐

  • @ladarun124
    @ladarun124 Před rokem

    राम कृष्ण हरी

  • @subhashdivate1019
    @subhashdivate1019 Před rokem +5

    रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻

  • @damodarpandhare4302
    @damodarpandhare4302 Před rokem

    Ram krishan hari

  • @shaliniaher211
    @shaliniaher211 Před rokem

    जय हो माऊली

  • @neelamhatre2316
    @neelamhatre2316 Před rokem

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @user-oj2vo2fi4g
    @user-oj2vo2fi4g Před rokem +1

    सुंदर

  • @milindpradhan4968
    @milindpradhan4968 Před rokem

    Ram Krishna Hari. .

  • @sureshsawant9000
    @sureshsawant9000 Před rokem

    जय भीम माहाराज

  • @shaliniaher211
    @shaliniaher211 Před rokem

    श्री राम

  • @shashikantg6853
    @shashikantg6853 Před rokem +1

    खूप चांगले निरूपण महाराज जी 🙏🙏🙏

  • @rajendrajagdale480
    @rajendrajagdale480 Před rokem

    Khub khub Sundar

  • @madhurinaringrekar1997

    नमस्कार महाराज

  • @leelasonar5114
    @leelasonar5114 Před rokem +1

    खूप सुंदर

  • @mantrikarhale9974
    @mantrikarhale9974 Před rokem +1

    🎉🎉happy birthday 🎉🎉10/5/1949

  • @lalitakale594
    @lalitakale594 Před rokem

    Ram Krishna Hari 🙏🙏🙏🙏

  • @prakashmogalani7873
    @prakashmogalani7873 Před rokem

    Jay Jay Ram Krishna Hari🙏🙏🙏🙏🙏

  • @prernabetkekar7366
    @prernabetkekar7366 Před rokem

    सुद्द्र्र
    किर्र्त्ं
    जलए
    जय
    गुरुदेव

  • @malatideshmukh8666
    @malatideshmukh8666 Před rokem +1

    आत्मा चे आकलन झाले तर देह बुद्धी नष्ट होते....मग मी देवच नाही काय?

    • @abhijitpinjarkar4628
      @abhijitpinjarkar4628 Před rokem

      आत्म्याचे आकलन झाले तर देहबुद्धी चा लोप होतो हे बरोबर पण आत्मा हा परम आत्म होऊ शकत नाही परमात्म्याचा अंश , सेवकच राहील भलेही तुम्हाला परम आनंदाची किंवा आत्म ज्ञानाची , प्राप्ती होईल हे नक्की

  • @manasidhok7287
    @manasidhok7287 Před rokem +3

    🙏🙏🌹

  • @sharmilamumbaikar4980

    🙏🙏🌺🌺🌺🪔🪔🪔🪔🪔

  • @nmahajan3457
    @nmahajan3457 Před rokem

    Baba tumhi congresi ahet jast bolu naka narakat jal

  • @dnyaneshwarmahajan5813
    @dnyaneshwarmahajan5813 Před rokem +4

    Sanjay Raut bolayala ala ki 200 te 300 comment

    • @shaileshsalvi2797
      @shaileshsalvi2797 Před rokem +3

      त्याला आपणच जबाबदार आहोत, राजकीय पक्ष आपणच साहेब साहेब करून डोक्यावर चढवून घेतलेत. बरोबर ना?

    • @advayaaananda
      @advayaaananda Před rokem +1

      ... जाग आली छान
      ... जागे व्हा....आता... बाकीच्या ना पण जागे करा
      .... समाजाला " सत्ता सम्पत्ति" च्या पुजार्‍या पासून सावधकरून " सत्या " च्या पुजार्‍या कडे परत येणे अत्यंत आवश्यक आहे.

    • @pushpalatakarande5123
      @pushpalatakarande5123 Před rokem

      Ram Krishna Hari

  • @gurukrupa3680
    @gurukrupa3680 Před rokem +2

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @rameshrote2902
    @rameshrote2902 Před rokem

    जय हो माऊली

  • @dipakjoshi2341
    @dipakjoshi2341 Před rokem +1

    खुप सुंदर

  • @sunitaghodnadikar3180

    राम कृष्ण हरी