कर्माची फळ येथेच भोगावे लागतात ! बाबा महाराज सातारकर यांचे किर्तन l Baba Maharaj Satarkar Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 12. 2023
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!
  • Zábava

Komentáře • 25

  • @minavaishnav563
    @minavaishnav563 Před 29 dny +4

    Ram Krishna hari

  • @simabayas9553
    @simabayas9553 Před 2 dny

    Ram krishna hati 👏👏👏

  • @user-vg6cw6yp7r
    @user-vg6cw6yp7r Před 2 měsíci +9

    लोकांना स्वतः ची कर्म दिसत नाहीत.

  • @dilippokale8035
    @dilippokale8035 Před 3 měsíci +2

    राम कृष्ण हरी मावली

  • @hirachandpatil7052
    @hirachandpatil7052 Před 4 měsíci +1

    जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी 🙏🚩🙏

  • @pradippatil4175
    @pradippatil4175 Před 2 měsíci +3

    राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @visavekedarnath4235
    @visavekedarnath4235 Před 3 měsíci +1

    Ram Krishna Hari

  • @kanchansawant8285
    @kanchansawant8285 Před 5 měsíci +1

    मार्मिक प्रवचन 🙏

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 24 dny

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @rajumaske7124
    @rajumaske7124 Před 5 měsíci +6

    ❤dhankila aumrkhed la bol aaikle dhanny te wani aajhiaaikto aanmolwani🎉

  • @SwapnilNarkhede-lu5dq
    @SwapnilNarkhede-lu5dq Před měsícem

    राम कृष्ण हरी

  • @vaishalikalaskar6934
    @vaishalikalaskar6934 Před 18 dny

    Baba, तुमची खूप आठवण येते...❤

  • @swatichalukya8982
    @swatichalukya8982 Před 3 měsíci

    🙏🙏👏👏

  • @rajabhaupurbuj3620
    @rajabhaupurbuj3620 Před 5 měsíci +4

    जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी🙏🕉🔱🚩🙏🕉🔱🚩

  • @shobhavaidya5789
    @shobhavaidya5789 Před 5 měsíci

    👌👌👌👌👌🙏🙏🌹🌹

  • @subhshchaudhari2503
    @subhshchaudhari2503 Před 3 měsíci +1

    आधी आई बापपहिले गुरू मगच विस्वाचे वआपले अस्वीत्व सुरू

  • @jaysingdeshmukh5853
    @jaysingdeshmukh5853 Před 2 měsíci +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @thebestsiblings1116
    @thebestsiblings1116 Před 3 měsíci +1

    He kallyala balpanapasun te jitake jeevan jagayache te jagattanna akat aikat mhatarpan yete ha yala tech sangato to pan dusaryala tech sangato sar Kay sarvanni jar akmatane sdbuddhicha vapar kela tar sarve soppe jayeel jagane akunach

  • @sharadjaitapkar978
    @sharadjaitapkar978 Před 5 měsíci +4

    बाबा महाराजांची कीर्तन प्रवचने स्मुत्तीत राहतील खूप आठवणी कथा मस्त रंगवून सांगत आनंद वाटायचा 👌👌👌🌹🎉🎊

  • @thebestsiblings1116
    @thebestsiblings1116 Před 3 měsíci +1

    Devane jar sarvanna sadbuddhi kam krodh mad matstar yogypramane vaparayala shikavile garbhsanskarch jar tase asale tar krushn Arjun aacharanat aanane parvadel sarv friend s groupla

  • @bhaskarsavji6818
    @bhaskarsavji6818 Před měsícem

    I am

  • @AdityaNalawade-qy5vg
    @AdityaNalawade-qy5vg Před 5 měsíci +1

    Ashi vyakti hone nhi😊

  • @zadkebalajiwamanrao2702
    @zadkebalajiwamanrao2702 Před 3 měsíci

    Ram Krishna Hari

  • @marutipatil7880
    @marutipatil7880 Před měsícem

    Ram Krishna Hari