Kittu ला गेलो Game zone ला घेउन 🎯
Vložit
- čas přidán 9. 06. 2024
- Hello Guys स्वागत आहे तुमचं Kharatmummy च्या Channel वर नवीं Video आहे तर भरभरून प्रेम द्या आपल्या लाडक्या Kharatममी ला 🥰
Bussiness email id -vishalkharat8975@gmail.com
Thank You So Much असाच Support असूद्या आणि Subscribe करायला विसरू नका 😇❤️
Follow👇
Kharatmummy:- anita_kharat04?...
Follow instagram👇
Junior Kharat :- junior_kharat_?...
Vishal kharat - kharat_vishal89...
Shoot:- विशाल
Edit :- विशाल
Link
Thumbnail :- विशाल
Special Thanks:- To All Family Members 🙏
🥰
And
#juniorkharat #babyboy #kharatfamily #firstvlog #love #babyboss #birthday #1stbday #firstvlog #viral #lonavala #familytrip #familytime #positivevibes #wedding
Nice
Mummy vishal dada chya lgnach kay zal
Ti kituchi mummy ahe
Kittu कोणाचा मुलगा आहे
New mummy ahe ka kittu chi sobt😍😍😍
गाडीमध्ये आम्हीच आहेत आमचा परिवार माझ्या बाजूला बबली आहे कारण मी तिला गाडीमध्ये त्रास होतो म्हणून तिने तोंडाला बांधले❤
@@kharatmummy ok ok chaan hota vlog ❤️
कोणाचा मुलगा आहे kittu
Yevdya diwsa nantr vlog yevda let ka😮😮
कारण की माझी तब्येत खूप खराब झाली होती आठ दहा दिवसापासून त्याच्यामुळे माझं काहीच करायला मुड नव्हता बस झोपून राहत होती मी घरात
Avdhe divas kuthe hota....hyala khup divas zale na game zone la jaun....ky zalay❤
माझी तब्येत खूप खराब झाली होती दहा दिवस त्याच्यामुळे मी रूम मध्येच होते
@@kharatmummy achha kalji ghya mummy❣️
हा तर बॉब ने पण टाकला होता व्हिडिओ
हो मी पण काढलेला तेव्हाच पण टाकायला उशीर झाला कारण की माझी तब्येत खूप खराब होती आठ दहा दिवसापासून
@@kharatmummy Okay kharat mummy