Celebration time 🎂 and Kharat mummy झाली भाऊक😢
Vložit
- čas přidán 5. 07. 2024
- Hello Guys स्वागत आहे तुमचं Kharatmummy च्या Channel वर नवीं Video आहे तर भरभरून प्रेम द्या आपल्या लाडक्या Kharatममी ला 🥰
Bussiness email id -vishalkharat8975@gmail.com
Thank You So Much असाच Support असूद्या आणि Subscribe करायला विसरू नका 😇❤️
Follow👇
Kharatmummy:- anita_kharat04?...
Follow instagram👇
Junior Kharat :- junior_kharat_?...
Vishal kharat - kharat_vishal89...
Shoot:- विशाल
Edit :- विशाल
Link
Thumbnail :- विशाल
Special Thanks:- To All Family Members 🙏
🥰
And
#juniorkharat #babyboy #kharatfamily #firstvlog #love #babyboss #birthday #1stbday #firstvlog #viral #lonavala #familytrip #familytime #positivevibes #wedding
काकी तुम्ही प्रिया जवळ राहा... जवळच राहताना किट्टू ला पण सोबत ठेवा शेवटी आई ती आई असते किती काय झालं तरी आई ही पाहिजे जवळ... थोडे दिवस तिच्या सोसायटी मध्ये जमलं तर rent ने राहा तुम्हाला विशाल ला पण जरा change आणि लक्ष पण राहील ❤️
काही दिवसांनी मला तिच्याकडेच थांबायचं त्याच्यामुळे सगळे काम आठवण येते पहिली
Kittu आणि आणि आजी खूप गोड आहेत
Tumchi family khup godh aahe kitii chi mastii 😄 khup aavdti family tumchi vlogs bghayla khup chan vataa.. tai chi kalaji gyaa 😄
Papa ani mummy chi mast bhadan bghayla majja yete😂❤love you mummy papa❤
Changlya lokancha changlach hota❤
❤
तुम्हाला कोणाची नजर नको लागू ❤ kittu खूप हुशार आहे ❤
आई नमस्कार🎉 नाराज नका होऊ आमचे खूप प्रेम आहे तुमच्या फॅमिली वर......... संध्या गवळी नाशिक🌹
खूप बरं वाटतं तुमचं प्रेम बघून त्याच्यामुळेच थोडं टेन्शन फ्री राहते❤
@@kharatmummy 👍🥰🙏
MAmmy tumhi khup chan ahat
Aai 🥰❤️
Kharat mummy ani pappa kasse aahat tumchi mehenat hai manun chaan hai😊
काय करणार जोपर्यंत हात पाय चालतात तोपर्यंत मेहनत करावाच लागते❤
मम्मी पप्पा ❤❤
Kaki misal pav recipe banva na 😊
❤❤❤❤
पापा खुप भारी आहे केक जरी पापानि छोटा आणला असेल पण प्रेम मोठ आहे सादे आहे पापा
Ho❤
आई तू रोज दुपारी लाईव्ह येतं जा ना प्लीज मला तुला प्रत्यक्ष बोलायचं आहे गेल्या 2 वर्षापासून तूम्हला सगळ्यांना व्हिडिओ मध्ये बघते तर मला वाटतं तुम्ही सगळे माझीच फॅमिली आहे आणि मी तुम्हाला खरात पापा आई ल प्रिया ताई प्रीतम भाऊजी ना माझी फॅमिली मानते मी फक्त या लेकी ची एकदा इच्छा पूर्ण कर एकदाच लाईव्ह वर ये ना प्लीज ❤❤
हो प्रियाची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर मी लाईव्ह येत जाईल आता मला तिच्याकडे वेळ द्यावा लागेल थोडा❤
@@kharatmummy नक्की आई पहिले ताई कड लक्ष दे तिला जास्त गरज आहे आता तूझी ❤️✨ मी जालना वरून बोलते आणि आमचं गाव पण कोपरगाव आहे
❤❤❤❤khup chan
❤
Mummy tumhi khup god ahat
Thank you y ❤
Kittu❤
❤
खुपच छान आहेत सर्व जण..मला अस वाटत तुम्हाला येऊन भेटाव..❤❤❤
Gayatri Aher (Nashik)
मम्मी केक छोटा असो वां मोठा असू दया पण त्यात papa चे प्रेम आहे 😍
मम्मी पप्पा तुमचं भांडण बगायला मज्जा येते 😂😂papa खूप कॉमेडी आहे 😂
Kittu खूप गोड बोलतो बाळ 😘
मम्मी आम्ही तुमचे सर्व फॅमिली मेंबर्स चे बिग फॅन आहोत आमचं खूप प्रेम आहे सर्व फॅमिली वर papa मम्मी❤❤💯
मम्मी तुमची smile खूप छान आहे असच हसत राहा आनंदी राहा 🥰❤
मम्मी मी खूप वेळा कमेंट केली आहे वांगं ची भाजी रेसिपी दाखवा ना 😊
कमेंट ला रिप्लाय द्या आई तुम्ही रिप्लाय देत नहीं 😢
Congratulations to you for 50k
❤
खरात मम्मी किती गोड smile आहे तुमची मला खूप आवडता तुम्ही आणि किटू प्रिया ताई बॉब चा छोटा भाऊ
माझ्या पण मम्मी च यूट्यूब चॅनेल आहे
Nalini khandare mhnun
या कधी अकोला ♥️😍 Take care
Thank you so much ❤
खरात ममी पप्पा नला सांगा ना शेजवान राईस रेसिपी दाखव मनु न plz😊❤
Ho❤
Priya tai tula mulga hoel
Papa1no hai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay bhim
❤
Priya la kay hoil girl ki boy ❤ amhala vatt mulgi zali pahije mg tiche khup ladd hotil 🥰
आपल्याला काय नाही मुलगी चालेल आणि मुलगा पण चालेल❤
❤❤
ताई तूम्ही लायू येण्याचे टायमिंग सांगा
हो नक्कीच लाईव्ह येईल पण थोड्याच दिवस थांबा❤
Jara tya kittu la savay lava nit bolaichi
Kharat papa chan comedy krtat
❤