खरात मम्मीकडे आले पाहुणे जेवायला मग कसा केला पाहुणचार 🍗

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 05. 2024
  • Hello Guys स्वागत आहे तुमचं Kharatmummy च्या Channel वर नवीं Video आहे तर भरभरून प्रेम द्या आपल्या लाडक्या Kharatममी ला 🥰
    Bussiness email id -vishalkharat8975@gmail.com
    Thank You So Much असाच Support असूद्या आणि Subscribe करायला विसरू नका 😇❤️
    Follow👇
    Kharatmummy:- anita_kharat04?...
    Follow instagram👇
    Junior Kharat :- junior_kharat_?...
    Vishal kharat - kharat_vishal89...
    Shoot:- विशाल
    Edit :- विशाल
    Link
    Thumbnail :- विशाल
    Special Thanks:- To All Family Members 🙏
    🥰
    And
    #juniorkharat #babyboy #kharatfamily #firstvlog #love #babyboss #birthday #1stbday #firstvlog #viral #lonavala #familytrip #familytime #positivevibes #wedding

Komentáře • 40

  • @nakshusmusic4129
    @nakshusmusic4129 Před měsícem +33

    आपण सगळे खरात फैमिली चे विव्हर आहोत यांच्या फैमिली मधे काय झालं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे आणि चुक कोणाची आहे पन चांगलच माहीत आहे आपण लोकांनी प्लीज त्यांना सारखं हे विचारु नका की विशाल च लग्न कधी आहे चांगली मुलगी भेटली की होइल लग्न आपल्याला पण ते समजेल समोरच्या व्यक्ति ने लग्न केल मुल बाळ होत आहे म्हणून आपण हे विशाल च्या बाबतीत विचार करायच सोडुन देयला पाहिजे लग्न काही बाहुला बाहुली चा खेळ नाही चांगल्या गोष्टी होयला वेळ लागतो त्या मुलीच्या घरी जर divorce झाला आहे म्हणून जर नवनवीन अपेक्षा करत असतील तर इथेच थांबल पाहिजे कोणी न कोणी असेलच जी नक्किच लग्न करेल पन विचार करा आणि मगच लग्न करा उदया चालून मुलगी जर आघाव निघाली तर या वेळेस चुकी पन खरात फमिलीचीच दिसणार त्या मुले सावकाश करा या गोष्टी आणि जरी नाही झाल लग्न तरी विशाल कडे किटटू आहे ना लग्न करुन मुल जन्माला घालन सोपं असत पन त्याला संस्कार कसे देयचे कोणत्याही गोष्टीची कमी लेकराला न भासू देन हेच कर्तव्य असत आई बाबा च kittu ला सगळ भेटत आहे मग या गोष्टी चा विचार नाही केला तरी चालेल❤❤❤❤

  • @vaishnavimasurkar3373
    @vaishnavimasurkar3373 Před měsícem +10

    खरात मम्मी छान केला पाहुणचार..मस्त जेवण.. तुम्ही सगळ्यांचे छान आदरातिथ्य करता म्हणून तुमच्या घरी पाहुण्यांची रेलचेल असते..😊

  • @bhagyashriparkhi269
    @bhagyashriparkhi269 Před měsícem +1

    Kittu khup गुणाचं बाळ आहे ❤cute baby

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před 23 dny

    खरात मम्मी❤ खूप छान पाहुणचार
    सगळे छान होणार
    नालायक लोकांना अजिबात महत्त्व देवु नका

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před 23 dny

    योग्य व्यक्ती आली पाहिजे विषदादा क्या आयुष्यात
    घाई करू नका
    श्रद्धा आणि सबूरी ❤

  • @djffgaming7342
    @djffgaming7342 Před měsícem +11

    आईसाहेब... विशाल बायको एन्ट्री केव्हा होणारं आहे ❤

  • @smrutiwadekar3493
    @smrutiwadekar3493 Před měsícem

    Cute kittu

  • @bhagyashriparkhi269
    @bhagyashriparkhi269 Před měsícem

    Mummy❤

  • @ArchitaMormare-wj3ic
    @ArchitaMormare-wj3ic Před měsícem +10

    Kittu jar marat asel phn ghetoiyavr te tumhi yeuda kautukane kasa sngu shkta ....kharat mummy kitti la tithliya tithe hatava mara mg smjel tyala ki asa nahi karaicha aj komal cha marla udya toh dusriya konacha marel hach time asto mulana shisht lavaicha yeuda kautauk naka karu

    • @see9to5to9
      @see9to5to9 Před měsícem +2

      Aajilach shishta nahi baghitl na kharat pappa khar bolle tar lagech dole mothe kele

  • @chaitrali_badve_
    @chaitrali_badve_ Před měsícem +1

    सारखं सर्व जन दादा च लग्नाचं नका विचारू सगळं सुरळीत झालं की मम्मी सांगितलं तयना सारखं विचारू नका टेन्शन येतं मग सारखं तेच तेच बोलू नका 🙏🙏😊
    मम्मी भरलं वांग ची रेसिपी दाखवा ना ☺️खूप छान झालं आहे 👌👌😋
    Kittu खूप गोड बोलतो ये 😘love u kittu ❤मम्मी papa तुम्ही खूप छान पाहुण्याचा पाहुणचार केला .खूप मस्त फॅमिली आहे असच सर्व जण आनंदी रहा ❤🥰

  • @vaishnavigovindwar9969
    @vaishnavigovindwar9969 Před měsícem

    Tyla shilke kadun kapun det ja mango chan khata yenar tyla

  • @ankita8316
    @ankita8316 Před 17 dny

    प्रिया दिदिला कितवा महिना चालू आहे

  • @mahesh6592
    @mahesh6592 Před měsícem

    खरात पप्पा प्रीतम भाऊला सांगा की मसाला दळायला मी गेलो होतो म्हणून भाजीला मालवणी टेस्ट आली😅

  • @sonu_68949
    @sonu_68949 Před měsícem +9

    Vishal ca lagnac Kay jhal tyani video ka delete kele

  • @jayashreeukirde7383
    @jayashreeukirde7383 Před měsícem

    Mami ajun raha

  • @Vrshagaikwad
    @Vrshagaikwad Před měsícem +3

    Tumhi recipes video banvaychi ka band kele

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před měsícem

      त्याला जास्त दुखत नाही पाहू शकत नाही म्हणून घरात खुशी थोडीशी यायलाच पाहिजे❤

  • @aamhidaultabadkar5737
    @aamhidaultabadkar5737 Před měsícem +1

    Kittu ❤❤

  • @AishwaryaGhogare
    @AishwaryaGhogare Před měsícem +4

    Byko बायको नका करू sarkh tyanna personal life pn ahe hoil tyach lagn 😮 ugach tyanna tens det bastat kahi lok

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 Před měsícem +3

    sadi chan aahe

  • @user-pf3vc2mx3n
    @user-pf3vc2mx3n Před měsícem +12

    Vishal ch lgn kra na. Lvkr

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před měsícem

      त्याचा दिवस झाला नाही ना म्हणून पटकन तयार नाही

    • @Patilp8967
      @Patilp8967 Před měsícem +1

      Pan pradnya tar mhntey ki ti ready ahe divorce dyayla tumhi file pathvt nhi

  • @TH-bb3xg
    @TH-bb3xg Před měsícem +2

    Next video madhi saanaga naa mami

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před měsícem

      काही गोष्टी नाही सांगू शकत मी काय झाले ते त्याच्यामुळे मला समजून घ्या❤

  • @TH-bb3xg
    @TH-bb3xg Před měsícem +7

    Mami saanga naa dada chaa lagnaach kay zaal tay kahi problem zaala kaa

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před měsícem +2

      काय बोलू मी काही गोष्टी नाही सांगायचे असतात त्याच्यामुळे शांत आहे अजून तुम्ही पण त्रास देतात तर खूप त्रास होईल मला

  • @user-zk2hc3xz4z
    @user-zk2hc3xz4z Před měsícem +4

    Dada cha lagan kadhi ahe

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před měsícem

      कोर्टाचे काही काम खूप अडथळे येतात आपल्या घरामध्ये

  • @TH-bb3xg
    @TH-bb3xg Před měsícem +1

    Dada video Pan delete kealaa

    • @kharatmummy
      @kharatmummy  Před měsícem +1

      हो कारण दिवस नाही झाला विशालचा म्हणून त्यांना कशाला अटकून ठेवायचा❤