विशाल आणि कोमल मुळे झाला आज खूप त्रास || दोघे जने पडले एकदाच आजारी
Vložit
- čas přidán 25. 05. 2024
- Hello Guys स्वागत आहे तुमचं Kharatmummy च्या Channel वर नवीं Video आहे तर भरभरून प्रेम द्या आपल्या लाडक्या Kharatममी ला 🥰
Bussiness email id -vishalkharat8975@gmail.com
Thank You So Much असाच Support असूद्या आणि Subscribe करायला विसरू नका 😇❤️
Follow👇
Kharatmummy:- anita_kharat04?...
Follow instagram👇
Junior Kharat :- junior_kharat_?...
Vishal kharat - kharat_vishal89...
Shoot:- विशाल
Edit :- विशाल
Link
Thumbnail :- विशाल
Special Thanks:- To All Family Members 🙏
🥰
And
#juniorkharat #babyboy #kharatfamily #firstvlog #love #babyboss #birthday #1stbday #firstvlog #viral #lonavala #familytrip #familytime #positivevibes #wedding
Komal fakt mummy sarkhi दिसते बाकी दोघे ही पप्पा सारखे दिसतात 😅😅❤❤
काकू तुम्ही खरंच खूपच छान आहात सगळ्यांचं सगळं करतात कोणाला काही कमी पडू देत नाहीत. ❤तुम्ही पण काळजी घ्या काकू ❤
कावीळ झाली कि मटन चिकन मासे याचा वास सुद्धा घेयचा नाही तत्याच्यामुळं जास्त वाढते कावीळ आणि तेलकट हळदीच पण नाही खायचं
Mummy..❤
Kharat pappa ❤
Nice vlog and happy family mummy ❤
Vishal dada la non veg deu nkaa mummy . बीटरूट आणि गाजर चां रस आरोग्य साठी खूप चांगला आहे . आणि उसाचा रस दिवसभरात दोनदा तरी पायला सागा दादा ला त्यानी लवकर बरी होती कावीळ मम्मी😊
हो नॉनव्हेज नाही देत मी त्याला उसाचा रस नारळ पाणी हे सर्व देत राहते❤
Vishal dada ch lgn kdhi ahe
Tai vishal tumcha motha mulga ahe jawai ni byko chya mothya bhavala dada kiwa bhau mhanav ani he tumhi tyana sangayala pahije karan to tumcha mulga ahe tyala tyacha respect milun dene he tumche kam ahe jawai fakt khaychyach kamache astat mulga mulgach asto nantar tumhala sun yenar ahe tila kase watanar ek bhin samjun mi tumahala sangat ahe rag Manu naka h pls mala vishal sathi khup mandukhaty to sadha simple ahe to tyanchya pekasha manani vayani lahan asnarya jawayana aho jao karoy ane te are ture karatat
ऊसाचे गुऱ्हाळ जवळ कुठे असेल तर तिकडे बहुतेक कावीळ चे औषध मिळतात ते पण करा. गावठी ऊस घेऊन रोज रात्री टेरेस वर ठेवा. सकाळी तोंड न धुता रिकम्यापोटी कावीळ झालेल्या ने खावे, लवकर फरक पडतो. बाकी पथ्य पाळणे आवश्यक आहे. Get well soon ❤❤❤.
हो गावठी पण उपचार चालू आहे काही मुळे वगैरे देतात अनवशी पोटी पिण्यासाठी❤
❤❤❤
❤
Office kont ahe nkki tumch kaki
I think tyani khup vela sangitla ahe tyanch real estate office ahe
Mutton recipe dakhva
हो लवकरच दाखवते मटणाची रेसिपी❤
@@kharatmummy thank you🥰
पथ्य पाणी पाळायला लावा मंम्मी ..चुकून पण विरूद्ध खायला देऊ नका 😢
नमस्कार आई विशाल ला हळदिचे काही खायला देऊ नका. आणि कोमल तु पण थोडे दिवस तळलेले काही पदार्थ खाऊ नको कारण सहा महिन्यात ते दुखणे परत उलटते. काळजी घ्या दोघांनी
हो हळदीचं काय देत नाही मी घरगुती पण काही उपचार चालू आहेत आणि हॉस्पिटलचा पण चालू आहे❤
@@kharatmummy तुम्ही पण काळजी घ्या🙏
कुठून येता यार तुम्ही लोक 😂😂😂😂
Vicky ani bob same distat
Nice video hm mavshi 😊
❤
1comments
❤
Komal pregnant ahe ka
Ho
पण ते लवकर सांगणार नाही आपल्याला