शरद पवार लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात, माढ्यातील पत्रकारांना काय वाटतं? | सोलापूर | एबीपी माझा

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 02. 2019
  • विजयसिंह मोहिते पाटलांचा आग्रह आणि देशातल्या मंडळींमुळे आपण माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. शरद पवार लढणार नाहीत आणि पुन्हा विजयसिंह मोहिते पाटील उमेदवार होतील अशी आशा राष्ट्रवादीतल्या एका गटाला होती. विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटलांच्या समर्थकांचा बबनदादा शिंदे गटाला मोठा विरोध आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना स्वतःची उमेदवारी घोषित करावी लागली.
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #Marathi #News) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhafeed
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 423

  • @ramchoudhari1521
    @ramchoudhari1521 Před 5 lety +28

    वड पट्टेबहादुर आसच बोलाय हव 👍👍आयुष्यात घड्याळाला मत देनार नाय हवाच आसच बोलाय हव

  • @sushantchavan3475
    @sushantchavan3475 Před 5 lety +18

    कुलकर्णी हे फार चांगले आणि सध्य परिस्थितीची जाणीव असलेले पत्रकार आहेत

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Před 5 lety

      ह्यो राव्हल्या कुलकर्णी मला लय अगाव वाटतो पण हे 13 min एकदम perfect गोळा केला sample. म्हणजे दर वेळी माझा आक्षेप असतो की ह्यो स्वतः ची मते स्वतः चे शहाणपण जास्त दाखवायला जातो पुढच्याला बोलून देण्या पेक्षा
      ह्यात तसे नाही, उलट लोकांना चांगला खुलवला आहे.

    • @RahulKulkarniS
      @RahulKulkarniS Před 5 lety

      अर बामण हाय ह्यो

  • @aniruddhasul2018
    @aniruddhasul2018 Před 5 lety +14

    माढा मतदारसंघात धनगर ची संख्या जास्त आहेत. आणि अजर्यंत झालेला अन्याय चा बदला घेण्यासाठी दिल्ली पर्यंत आवाज पोहचवण्यासाठी पवार साहेबाना पडले पाहिजे

  • @user-pt3fj6hg6q
    @user-pt3fj6hg6q Před 5 lety +49

    कुलकर्णी साहेबांच पहिल्यांदा अभिनंदन आपण ग्रामीण भागातल्या जनतेची मत जाणून घेतली माढा मतदार संघातील abp माझाच काम तुम्हीच करा ग्रामीण भागात फिरा

    • @rohitsarwadnya389
      @rohitsarwadnya389 Před 5 lety +1

      Ho pan thet matdan kunala karnar as direct vicharan chukich aahe

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Před 5 lety +1

      ह्यो राव्हल्या कुलकर्णी मला लय अगाव वाटतो पण हे 13 min एकदम perfect गोळा केला sample. म्हणजे दर वेळी माझा आक्षेप असतो की ह्यो स्वतः ची मते स्वतः चे शहाणपण जास्त दाखवायला जातो पुढच्याला बोलून देण्या पेक्षा
      ह्यात तसे नाही, उलट लोकांना चांगला खुलवला आहे.

    • @RahulKulkarniS
      @RahulKulkarniS Před 5 lety

      @@yogeshjog6072 बामण हाय की त्यो

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Před 5 lety

      @@RahulKulkarniS मग रे

    • @RahulKulkarniS
      @RahulKulkarniS Před 5 lety

      @@yogeshjog6072 मग काय

  • @user-oo5fs4fu2t
    @user-oo5fs4fu2t Před 5 lety +17

    जय महाराष्ट्र

    • @user-qb7og4te3r
      @user-qb7og4te3r Před 5 lety +1

      आयुष्यात पहिल्यांदाच पडणार .

  • @sureshingole2540
    @sureshingole2540 Před 5 lety +4

    फक्त वीजय दादा

  • @yogeshjog6072
    @yogeshjog6072 Před 5 lety +4

    ह्यो राव्हल्या कुलकर्णी मला लय अगाव वाटतो पण हे 13 min एकदम perfect गोळा केला sample. म्हणजे दर वेळी माझा आक्षेप असतो की ह्यो स्वतः ची मते स्वतः चे शहाणपण जास्त दाखवायला जातो पुढच्याला बोलून देण्या पेक्षा
    ह्यात तसे नाही, उलट लोकांना चांगला खुलवला आहे.

  • @sushilmane4650
    @sushilmane4650 Před 5 lety +4

    हा राहुल कुलकर्णी माझा ला सापडलेला हिरा आहे...अलगच इष्टाईल आहे!!!एक नंबर भावा😂😂😂

  • @dattasalunkedhoki6989
    @dattasalunkedhoki6989 Před 5 lety +4

    कुलकर्णी साहेब समजुन घ्यावे प्रेशर लोकांना

  • @shirishkulkarni1811
    @shirishkulkarni1811 Před 5 lety +63

    पवार साहेब यानी २०१४ ला सांगोला मध्ये शब्द दिला होता... ही मरती रात्र आहे, तू सूर्य आहे... पाणी आनल्या शिवाय मी माढा ल्या येणार नाही.... आणि पुन्हा उभा राहनार नाही ... असे सांगितले होते... पुन्हा उभा राहिले....

  • @user-ms7nx2jh6s
    @user-ms7nx2jh6s Před 5 lety +12

    कुषीमंञी आमच्याच मतदारसंघाच्या जीवावर होऊन...कोनताच विकास केला नाही मतदारसंघाचा.....शरद पवारांना पाडन्याचाच विचार करतेय जनता...माढ्यातली साहेब..खुळी नाही...माढ्याच बारामती करु म्हननारयांनी माढ्याचा निधी बारामतीला वळविला....

  • @jaybhagwan1670
    @jaybhagwan1670 Před 5 lety +12

    मोदी लाओ देश बाचावो २०१९

  • @pravinkamble4321
    @pravinkamble4321 Před 5 lety +7

    माढा मध्ये आधी पाणी आणा मगच शरद पवारांना निवडून देईल जनता ।पवार निवडून आले होते अगोदर ,पाण्याचा प्रश्न जसा होता तसाच आहे।ह्या वेळेस नवीन चेहरा पाहिजे।

  • @c.b.i..8533
    @c.b.i..8533 Před 5 lety +24

    शरद पवार खासदार होत माढ्यामद्धे ,एक काम सांगा त्यांनी केलेल....

  • @dilipraje7897
    @dilipraje7897 Před 5 lety +9

    खूप दबावात बोलत आहेत मतदार,एवढी दहशत असू शकते काय विश्वास बसत नाही.

  • @akshayp952
    @akshayp952 Před 5 lety +6

    राहुल कुलकर्णी ची पत्रकारिता निर्भेळ आहे.....

  • @prasadlakade8558
    @prasadlakade8558 Před 5 lety +3

    पवार साहेबांची किंमत ते गेल्यावरच कळलं महाराष्ट्राला तो पर्यंत द्या शिव्या आणि सगळं द्या गुजराती व्यापाऱ्याच्या हातात थापाड्या फसनवीस च्या हातात

  • @RajeshWaghmode2918
    @RajeshWaghmode2918 Před 5 lety +7

    कुलकर्णी साहेब इकडं दडपशाही असल्या कारणाने लोक मनापासून प्रतिक्रिया देण्यास लोकं घाबरतायत...

  • @pranavshete9602
    @pranavshete9602 Před 5 lety +2

    Super journalism by Mr Kulkarni . deep sense of voting behavior

  • @vishnupokharkar5749
    @vishnupokharkar5749 Před 5 lety

    ऐकच नंबर दादा

  • @keshavkumbhar5259
    @keshavkumbhar5259 Před 3 lety +2

    VijaySingh mohite Patil 👑👑

  • @hindupunarutthan3991
    @hindupunarutthan3991 Před 5 lety +6

    हा माणूस माढ्यातुन निवडून आला अन गेला तो आजच आला पुन्हा निवडून येण्यासाठी. या साहेब तुम्ही आता . या हो या . पन सावधान बर का साहेब . मन मजबूत ठेउन उभा राहा .

  • @pbj5770
    @pbj5770 Před 5 lety +61

    शरद पवार ईथे खासदार होते तेव्हा ते केंद्रात कृषीमंत्री होते तरी पन ह्याच मतदारसंघातल्या माण खटाव ह्या तालुक्यात पाणी का नाही आलं ???

    • @sachinshinde6136
      @sachinshinde6136 Před 5 lety +5

      Man khatav Ani sangola bhava ....barobar bolalas

    • @Petrol_head44
      @Petrol_head44 Před 5 lety +1

      ते काम काही प्रमाणात जयकुमार गोरे यांनी केले पण त्यांना सुद्धा रामराजे अन शशिकांत शिंदे यांनी त्रास दिला होता नकली प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता पण ते प्रकरण कोर्टात टिकले नाही राष्ट्रवादी वाले खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात.

  • @amolmangavade4329
    @amolmangavade4329 Před 5 lety +28

    2 किलोमिटर अंतरावर सभा असताना हे लोक सभेला गेले नाहीत याचा अर्थ ह्यातील बरेच भाजपचेच लोक आहेत.

  • @BGfarm1990
    @BGfarm1990 Před 5 lety +7

    BJP शिवाय कोणीच नाही

  • @user-mr5jj2gc8x
    @user-mr5jj2gc8x Před 5 lety +8

    3 राज्य शेतकऱ्यांच्या रोषामुळे हातातुन गेल्यावर शेतकरीवर्ग आठवला या सरकारला अन्न धान्य काय मोदी च्या फॅक्टरीत नाही तयार होत तो शेतकऱ्याच्या फॅक्टरीत तयार होतो.

  • @dipakpawar2454
    @dipakpawar2454 Před 5 lety +6

    Only vijay dada

    • @shankarjadhav9411
      @shankarjadhav9411 Před 5 lety +1

      दादा दादा नको फक्त मोदी

  • @vilasjadhav1390
    @vilasjadhav1390 Před 5 lety +8

    हा किती जगणार याच काय बोलतो ते कळत नाही आणि आता परत सोपन PM बनण्याचे

    • @atulmane9010
      @atulmane9010 Před 5 lety

      असा असावा पत्रकार

  • @user-xh7gn6co9f
    @user-xh7gn6co9f Před 5 lety +3

    म्हातारा भारी बोलला....

  • @sushilmane4650
    @sushilmane4650 Před 5 lety +2

    लोक राष्ट्रवादीच्या तिथल्या स्थानिक नेत्यांच्या दहशतीमुळे बोलत नाहीत...कारण त्यांना तीथ राहाचय...

  • @HD-mo9gd
    @HD-mo9gd Před 5 lety +3

    ओन्ली वंचित आघाडी.फ़क्त विजयराव मोरे.

  • @jayanttiwari7903
    @jayanttiwari7903 Před 5 lety +72

    सभेच्या 1 कीमी दूर व राष्ट्रवादी चे आमदारचे घराजवळ इतके भाजपा समर्थक असणे हे पवार साहेबांना धोकादायक आहे ।

    • @amolgholkar1987
      @amolgholkar1987 Před 5 lety

      गज

    • @umeshchavan3233
      @umeshchavan3233 Před 5 lety +1

      1 January mahit aahe ka 28000 peshvenna 500 bahujananni kaple hote.

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Před 5 lety

      @@umeshchavan3233 😂🤡🏃🏃🏃🏃🙈🤓

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Před 5 lety +1

      दहशत तर दिसते आहे
      पण 2014 ला मोदी लाटेत सुद्धा का राष्ट्रवादी पडली नाही इथे
      हा पण विचार केला पाहिजे
      नुसती दहशत नसणार, थोडी बहुत कामे आणि शिंदे मोहिते सारखे शिलेदार आमदार कार्यकर्ते ह्यांचा जोर असणार.

  • @mrhappy5140
    @mrhappy5140 Před 5 lety +1

    Only pawar saheb

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx Před 5 lety +71

    15 वर्ष काय केले नाही .भ्रष्टाचारी पक्ष .काका बरोबर बोलतायत

  • @manojshelke7373
    @manojshelke7373 Před 5 lety +12

    पैशातून सता सतेतून पैसा हेच शरद पवार च राजकारण

  • @abhishekladhane3594
    @abhishekladhane3594 Před 5 lety +5

    Modi ji greater than others

  • @RahulKulkarniS
    @RahulKulkarniS Před 5 lety +3

    आईला ह्याचं नाव पण राहुल कुलकर्णी हाय

  • @ramawachar22
    @ramawachar22 Před 5 lety +2

    पवार साहेबबांचे मतदार साहेबांच्या सभेला गेले सर

  • @manofpowertime1501
    @manofpowertime1501 Před 5 lety +14

    सरकारी माणुस 60/65 रिटायर्ड आणि पवार 75 तरीपण । अस वाटत राजकारणात मलाई जास्त हाय।
    बस करा आता।
    या वयात याञा करावी आता।।। बोला जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

    • @nileshdeshmukh4462
      @nileshdeshmukh4462 Před 5 lety

      p a bhou nice 👍

    • @user-vw8uk7iq6v
      @user-vw8uk7iq6v Před 5 lety

      Nigetiv manus ahe tumhi rav tyanchi prashansa karayla pahije ya vayat ata te kiti divas jagnar ahe mlai khanyasathi tyanchyakade bharpur ahe

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL Před 5 lety +53

    राहुल माढ्यात राष्ट्रवादी ची भयानक दहशत आहे..ती लोक चकार शब्द काढणार नाहीत........

    • @sohilbhandare9037
      @sohilbhandare9037 Před 5 lety +1

      Barobar bhava

    • @tusharvirkar2374
      @tusharvirkar2374 Před 5 lety

      Bhava election la bagha mag fusaki hava

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 Před 5 lety

      दहशत तर दिसते आहे
      पण 2014 ला मोदी लाटेत सुद्धा का राष्ट्रवादी पडली नाही इथे
      हा पण विचार केला पाहिजे
      नुसती दहशत नसणार, थोडी बहुत कामे आणि शिंदे मोहिते सारखे शिलेदार आमदार कार्यकर्ते ह्यांचा जोर असणार.

  • @AJAYKUMAR-qp6iw
    @AJAYKUMAR-qp6iw Před 5 lety +131

    आम्ही जीवंत आहोत तो पर्यन्त bjp ..
    मानल बुवा या माणसाला.....
    only Bjp

    • @vijaypardeshi2988
      @vijaypardeshi2988 Před 5 lety +4

      सलाम या मिञाला

    • @kanbaraohodbe1430
      @kanbaraohodbe1430 Před 5 lety +6

      हा एकच वाघ आहे बाकिचे भियालेत

  • @sanketsathe1695
    @sanketsathe1695 Před 5 lety +1

    waaaaa baba mst na

  • @aryansopal
    @aryansopal Před 5 lety +1

    पवार साहेबचचच !!!

  • @firojsutar6152
    @firojsutar6152 Před 5 lety +10

    Only Ncp

  • @sarthakatkore2729
    @sarthakatkore2729 Před 5 lety +3

    वंचित बहुजन आघाडी

  • @tanmote4265
    @tanmote4265 Před 5 lety +1

    Only Vijay dadasaheb

  • @adityachavan614
    @adityachavan614 Před 5 lety +1

    Only Pawar saheb

  • @ajitbelkone7603
    @ajitbelkone7603 Před 5 lety +3

    साहेब हे साहेबच आहेत , त्याचीं एक नजर भरपुर झाली

    • @dilipraje7897
      @dilipraje7897 Před 5 lety

      नूसत्या नजरेन पोट भरतं नाही साहेब.

  • @ashishmore5405
    @ashishmore5405 Před 5 lety +1

    साहेबांनी 2014 ला राजकारणातून संन्यास घेतला होता ना?

  • @mularamchaudhary6564
    @mularamchaudhary6564 Před 5 lety +19

    Only.modi.sarkar

  • @sunilkharde8077
    @sunilkharde8077 Před 5 lety +7

    Only NCP

  • @amoldhere6489
    @amoldhere6489 Před 5 lety +1

    Mast

  • @purushottamraijadhav9461
    @purushottamraijadhav9461 Před 5 lety +1

    म्हाढाच वाळवंटी केल

  • @sunilsanap1006
    @sunilsanap1006 Před 5 lety +12

    Modi

  • @siddhantghadge7887
    @siddhantghadge7887 Před 5 lety +14

    Aare only bjp

  • @balajiwig5850
    @balajiwig5850 Před 5 lety +2

    Pawar Saheb✌✌✌

  • @swapnilsonawane6026
    @swapnilsonawane6026 Před 5 lety

    Nice Rahul sir

  • @satishpatil7252
    @satishpatil7252 Před 5 lety +4

    आपलं मत पवारसाहेबांना असं म्हणल्या बरोबर माईक दुसऱ्याकडे नेतो...Bjp चे चाटु पत्रकार..😊😊😊😊

    • @shreeuddhavesh5191
      @shreeuddhavesh5191 Před 5 lety +2

      मंग गांड चाटायची पवाराची, त्याच्या नातवाची का

  • @pramodmaske6341
    @pramodmaske6341 Před 5 lety +5

    Pawar sahebana 50varsha anubhav ahe manun saheba na chagle mahatvaach padh bhetle pahije desha sathi garj ahe pawar sahebanchi😊

  • @deepakadmane1869
    @deepakadmane1869 Před 5 lety +1

    छुपा दहशतवाद ... लोकशाही असूनही लोक व्यक्त होत नाहीत

  • @dr.yuvrajkadam5310
    @dr.yuvrajkadam5310 Před 5 lety +5

    खुप चांगला बोलला मतदार मत बदलत नाही
    शिवसेनेचे नेमके असेच आहे फक्त शिवसेना

  • @akshaydange3542
    @akshaydange3542 Před 5 lety +4

    नको हे एनसीपी कंटालो आहेत

  • @Retail_explore
    @Retail_explore Před 5 lety +3

    विजय मोरे च येणार

  • @rkjoshi5345
    @rkjoshi5345 Před 5 lety +4

    Only BJP.

  • @user-dp2vl1dh1i
    @user-dp2vl1dh1i Před 5 lety +1

    या वेळेस पवार साहेब पडणार नक्की !

  • @pradipkamble3166
    @pradipkamble3166 Před 5 lety +1

    विजयराव मोरे

  • @dr.yuvrajkadam5310
    @dr.yuvrajkadam5310 Před 5 lety +5

    शिवसेना आपलं मत

  • @akshaykisave4619
    @akshaykisave4619 Před 5 lety +1

    बाबा लय भारी बोलाय

  • @amarkadamm
    @amarkadamm Před 5 lety +6

    Sarad pawar alibaba chalis chor party

  • @uttamraosurywanshi5387

    हे गुप्त मतदान आहे .जनता काय करेल ते मे 2019 ला समजेल .

  • @prathameshgurav2264
    @prathameshgurav2264 Před 5 lety +8

    Only Modi ✌

  • @shekhpathan1583
    @shekhpathan1583 Před 5 lety +1

    शरद पवार यांची age आता 88 years आहे. हे आता शतक मारूनच राजनीतितुन सन्यास घेणार आहे असं वाटतं मला...

  • @anilshinde1369
    @anilshinde1369 Před 5 lety +2

    2014 chya Modhi Lat hoti Tya Veals Vijay Dada Ani Atha 2019 la
    Pawar Sahebh hi Bath ch Nirali Vath the

  • @jotirajjadhav5350
    @jotirajjadhav5350 Před 5 lety

    Dev jari sahebanchya virudh ubha rahila tari padel...
    Only pawar saheb💪💪💪.
    Janata Raja

  • @addithar
    @addithar Před 5 lety +2

    राष्ट्रवादी भ्रष्ट्राचार पार्टी.

  • @hanmantranjanenari4769
    @hanmantranjanenari4769 Před 5 lety +1

    Har har modi ghar ghar modi namo Bharat......!

  • @mayurjori1881
    @mayurjori1881 Před 5 lety

    Yani

  • @pravinbhosle8255
    @pravinbhosle8255 Před 5 lety +2

    Kai rao... bindasss bola ki. Kai ghabarta!! Sharad pawar kai bajirao lagun gelye ka.

  • @shreeuddhavesh5191
    @shreeuddhavesh5191 Před 5 lety +1

    माढा बारामतीकराना पाडा

  • @ganeshawatade626
    @ganeshawatade626 Před 5 lety +3

    Kulkarni navtch samjaty chutyappa....😂😂

  • @vk6145
    @vk6145 Před 5 lety

    लोक घाबरून आहेत

  • @bharatmatakalal5865
    @bharatmatakalal5865 Před 5 lety +3

    Pawar saheb madha madhy harnar

  • @ghanwtghanwat1528
    @ghanwtghanwat1528 Před 5 lety +1

    भाजपा भाजपा भाजपा मोदी जिंदाबाद २०१९ का ४०० सिट

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Před 5 lety +3

    only Bjp&modi

  • @pramodmaske6341
    @pramodmaske6341 Před 5 lety +2

    Maz math bharat deshala😎

  • @vishalumap9188
    @vishalumap9188 Před 5 lety

    शरद पवार निवडुन आले तेव्हा त्यांनी केले काय झाले तर ते आपल्या देशाचे पंथप्रधान व्हायच स्वपन पहात आहे ते यासाठी प्रयत्न आपले खातेती व्यक्ती पैसा पनाला विचार चालाय

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 3 měsíci

    . आरे भाऊ मराठा आरक्षन जो देईल त्याला मतदान करा असा जरांगे होने नाही थोडासा मुलाबाळाचा विचार करा

  • @dattatraykkekan
    @dattatraykkekan Před 5 lety +3

    BJP. only

  • @sarthakatkore2729
    @sarthakatkore2729 Před 5 lety +12

    आबे साले हो जरा एखाद्या सामान्य गरीब पक्षाच्या पाठीमागे उभे रहा

  • @Tatyabakale2505
    @Tatyabakale2505 Před 5 lety

    Only उत्तमराव जानकर

  • @ekobcobc7187
    @ekobcobc7187 Před 5 lety +14

    Kulkarni ,Pawar virodh soda....jatuwad soda....

  • @kishordhas3642
    @kishordhas3642 Před 5 lety +1

    A B P माझा या च्याईनलवाल्यांना पवार यांच्याविषयी इतकी जळकी का...
    प्रत्येकवेळी पवार यांच्या नावावर ABP माझा टपुण असते मला वाटतं शरद पवार हे देशातील अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात त्यामुळे ABP माझा विरोध करते त्यांना वाटत मोठ्या नेत्याला टार्गेट केले की आपले च्याईनल फोकसला येईल..

    • @semmytt372
      @semmytt372 Před 5 lety

      कारण त्या भोसडीच्याने लुटला महाराष्ट्र सारा

  • @abhishekladhane3594
    @abhishekladhane3594 Před 5 lety +10

    Only modi

  • @rahulsahane1323
    @rahulsahane1323 Před 5 lety +6

    सर्वांना एकच भीती
    पवार साहेंबाना लीड कीती

  • @vasantmisal8150
    @vasantmisal8150 Před 5 lety +3

    Pawar sheb padnar lok camera samor bolayla ghabrtat

  • @ragoosh1024
    @ragoosh1024 Před 5 lety +4

    2009la aalyavar Kay Kelly

  • @maheshshinde2453
    @maheshshinde2453 Před 5 lety

    भेली सगळी

  • @hemantware6592
    @hemantware6592 Před 5 lety +1

    Ha reporter parmparikh ncp cha aahe

  • @sandippharandepharande9835

    Ha report sarv manase janun gena sathi lavlyala aahe kutra

  • @aniketr.2529
    @aniketr.2529 Před 5 lety

    मला वाटतंय लोक घाबललेले आहेत