खरा माणूस विजय दादा. मी भाजप ची कार्यकर्ती आहे पण bjp ने चुकीचा माणूस उमेदवार दिला आहे. त्यामुळे आम्ही कार्यकर्ते मोहिते पाटील यांच्या मागे उभे आहोत आणि आम्ही विजय दादा यांच्या पुतण्याला निवडून देणारच
विजयदादा , आज मोहिते पाटील घराण्याच्या नावाला शोभेल अशा पक्षात प्रवेश केलात . त्याबदद्ल कोटी कोटी धन्यवाद .
धैर्यशील दादा माढ्यातून
विक्रमी मताने विजय होणार
तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी तुतारी ❤❤❤❤❤❤❤❤
शब्दांचा जादुगार जयंत जी पाटील
मोहीते पाटील साहेबांनी योग्य निर्णय घेतला, धैर्य शील मोहीम पाटील यांचा निश्चित विजय होणार.
मोहीते पाटील विजय भव
आमच्याकडे अ गेला तर ब आहे हा आदरनीय जयंतरावजी पाटील साहेब यांचा डॉयलॉग खरा ठरला .🎉🙏
❤ सुवर्ण क्षण ❤ भैय्यासाहेब आमचं काळीज ❤
मी सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात आहे आता बघू राम्या कसा निवडुन येतोय ❤❤
पवार साहेब फक्त मोहिते पाटील झिंदाबाद
Jayant Patil saheb 1 number.... 1 नंबर सोनं शरद पवार....
2024 मुख्यमंत्री महाराष्ट्र , जयंत पाटीलसाहेब
पवार साहेबांचा नाद नाय करायचा
भावी खासदार फिक्स मोहिते पाटील 🙏🙏
Mohite patil king 👑
दिल कहो मोहिते पाटील फिरसे
योग्य निर्णय
माढा लोकसभा मतदारसंघ भाजपच्या हातून निसटला
दादा उत्तम निर्णय
Dhairyshil bhaiya khup matani nivdun yenar maze bhaiya❤❤❤❤
Sharadchandra pawar
Power of Maharashtra ❤
Only sharad pawar🙏🙏
जय महाराष्ट्र
Only mohite patil 🎉🎉🎉❤❤❤
करिष्मा. शरद. पवार. यांचा. 👍👍👍👍👌
अभिनंदन साहेब विजय होणार आहे
शरद पवार साहेब जिंदाबाद
आपकी बार भारत सरकार
मोदी सरकारचे विसर्जन होणारच आहे,
येथून पुढे भारत सरकारच व्हावे ही आपणा सर्वांची मनोकामना असावी.
व्यक्तीला अधिक महत्व देणे सोडले पाहिजे,
व्यक्ती पूजा चालणार नाही.
Vary good responce of public
Mohite patil saheb apnas ishwar dirgha aayush deo.
Onli mohite patil
अभिनंदन
आजपर्यंत घरकुल योजना नव्हती काय, पण congress कधी असा प्रचार केला नाही. Bjp हगले जनेचा सुध्धा प्रचार करते.
महाष्ट्राच्या मनातील भविष्यातील मुख्यमंत्री मा.ना.जयंतरावजी पाटील साहेब🔥🔥
Vijaybhav💐👍
BJP हटावं देश बचाव.
ग्रेट जयंत पाटील पुन्हा लढा उभा करा तुमच्याकडून महाराष्ट्राला अपेक्षा आहेत
झुके गा नहीं साला Great King of मोहीते पाटील शरद पवार गट 🎉🎉
तुतारी 🔥✌️
Manapasun hardik shubhechhya.
Mohite patil vijyi honar
काय सभा काय गर्दी नाद खुळा. पण साहेब विजय दादाना कोणी पाडलं ते पण सांगा.
Sarv thikani aapli Tutari vajnar
❤❤❤❤❤
मोहिते पाटील विजयी होणार
साहेब एकच नंबर।आपल्या सारख्यांना अध्यक्ष बनवल्याबद्दल पवार साहेबांची दूरद्षटी दिसूण येते।जशी बालासाहेबांनी उद्धव साहेबांना पक्ष प्रमुख बनवले।
🎉🎉
10 उमेदवार निवडून येणार
फक्त पवार साहेब तुतारीच येणार
🙏🙏🙏🙏🙏👌
Guruji ahe sagli
एकच साहेब पवार साहेब झिदांबाद
🙏👍
Only Vijay Dada ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
टप्प्यात कार्यक्रम याला म्हणतात
राज्यात बदलाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात झाली,, घडा भरला ❤❤
💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐
Only Saheb
मेहबूब शेख तर ,आहेच चित्रा वाघ कुठे लपून बसली आहे?
सामना तर झालाच पाहिजे.
महाविकास आघाडी ❤
फक्त तुतारी ✌️✌️✌️✌️
जयंत पाटीने चांगलीच हाणली मोहित्यांची !!
Jayant Jay ho ❤
मोदीजीचे सरकार फक्त
Tutari 🎉👍👍👍✌️
फक्त तुतारी च
JP saheb🎉🎉🎉🎉🎉👍👍👍👍
भावी मुख्यमंत्री जयंत पाटील साहेब असणार आहेत
पाटिल साहेब सलाम आहे तुम्हाला।
Jayant patil.... next cm❤
🎉Vijaidada Tutare
Only. R. A. G. A. Priyanka.
Only Modi
🎉🎉🎉🎉🎉
अन इथंच सगळं वारं फिरलं....म.वि.आ....३६ पार ✌️✌️
पाच वर्षात काय केलं निंबाळकर यांनी कोणाला दिसले पण नाहीत या पाच वर्षात
खरं की काय,कसला मुहूर्त ?😂😂😂😂
धनगरांच नाव घेऊ नका
सांगली ची वाट लावली जंत पाटील
Pawar sir I love my inDia All The best pogarm old Sona👌🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
ओन्ली मोहिते पाटील परिवार🙏💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🦾💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
साहेब,करेक्ट कार्यक्रम एकदा तरी सोडून द्या,fkth राजकारण,पूर्व इतिहास बाजूला ठेवा,सांगलीत मी bjp la पराभूत करू शकतो हे महाराष्ट्राला दाखून द्या
बळेच चाललेय सगळं जयंतराव,
बाद झाले ले आहेत त्या कॅसेट आहेत मोहिते पाटील यांच्या पाया पडत लोटांगण शरद पवार यांनी घातले
Gul. Gul. Gul. Bjp. Gul
शिवरत्न शुगर का विकला? विजय शुगर चालवता आला नाही म्हणून विकला. विकलेल्या शेअर्सचे पण पैसे द्या आमच्या हक्काचे
मोहिते पाटील किंग माढा
तुम्ही पण एकाच माळेचे मणी पलटूरामाना पुन्हा संधी कशाला देताय...तुमच्यात आणि त्याच्यात फरक तो काय??
एबीपी माझा -राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अधिकृत मीडिया पार्टनर.
Evda khara bjp cha supda safa honor Maharashtra made
टप्प्यात कार्यक्रम ✌️✌️✌️✌️
Bhai khara ahe sharad pawar hya dekhatala sarvat powerful politician ahet bhai konalhi paltvu shktat 🔥🔥
उमेदवार मिळत नव्हता बरे झाले कसातरी मिळाला
Tutari ❤
खरच की काय😂😂😂
माढा लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील विजयी होणार