दान पेटी घेऊन फिरत होता की विलेशन टाइम्सला मोडनिंब गावात
तू फक्त एकदा उबा रहा माढयातून तुझ डीपॉसिट जप्त करतो .
खोत बारामतीत बसून तुला पाडतील साहेब.
अवकादीत रहा. जाणता राजा कुठे तू कुठे. झिंगूर.
अरे माकडा तु कधी तरी लोकातुन निवडुन ये
तुम्ही पण राजू शेट्टी च्या नावावर चालत होता, त्यांना धोका दिला आणि घरात बसला.
तुला आयुष्यात संधी नाही,
तुम्ही काय केले 2014 पासून माढा लोकसभा मतदारसंघातील लोकांसाठी
चिरकुट सदाभाऊ विचार करुन बोलाव
कोणाचा मुका घ्यायला निघाला आहे
लढ बाबा लढ हँटेलच बिल आणी कबकनाथ कोबडकयाचं बिल दे
खासदार तर नाहीच पण आमदार पण नाही आता 😂😂😂😂
भाव तुमी हायवय अजून माड्यातून खासदरकीला पडल्यापासून दिसलाच नाही म्हणून मनल😂😂😂
10 वर्षे तुझी साथ आहे तू काय केलं भुक रे
काय केले आपण साहेब सत्तेत असताना उगीच बाता मारता .
सदा रोड करू शकले नाही आमदार आणि खासदार पण केम साठी या दाखवा १ रोड केला ह्यांनी
काय कोणाची मुलाखत घ्यावी तुम्हाला पण कळत नाही.
ऐवढा माढा तालुक्यातील कोरड वाहू शेती माहीत आहे तर का मग काही केले नाही मग तुम्ही कसले शेतकरी कैवारी
S t विलिनीकरण कधी
हे बुजगावणे आले वाटत
Sadya 😂😂😂😂
हा खोत जिवंत आहे काय😮
सदाभाऊ तुम्हाला तिकीट नाही का
हे सगळं खोटं आहे
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा मतदारसंघात प्रगतीचे स्वप्न साकार करणार
बोलबच्चन आहे सदा
सदाभाऊ तुम्ही लढा
पण सामान्य जनता बोलते
पवार साहेब तुम्ही शब्द मोडाच
आणी या सगळ्याना लोळवाच
Sadabhau mhanaje pawasalyatal ghod
कडकनाथ कोंबडी महाराज हॉटेलचे बिल जोड वागवा आहे आणि ती चालवून गेला
तुम्हा़ला पवार साहेब भारीच पडतील रे सदा
तू बघतच राह
पवार साहेब उभे राहतील म्हणून घाबरायला लागले का, म्हणून त्यांचा शब्द आठवण करून देतो
Ghar ka Na Ghat ka Jhala ki Rekha
माढा मतदार संघात रणजितदादांची गरज
Sarabhai Ata tu ubha rahila tr deposit zapt
😂😂😂😂
सदा तू बोलला प्रकल्प रखडलेले होते चल तु मान्य केले की प्रकल्प याच्या पुर्वीचे होते
Kutr nhi vichart sadyala tumhla kon nhi bhetl mulkhatila
Aare baba dada Nako bolu tu tya laykicha nahi .ST karmachari Kay bolatat te bagh
आपकी बार 400 पार
रासप
आरे सदाभाऊ खोत तुझं काय काम आहे.ते सांग नुसते चाटायच काम करु नको तुझी काय परिस्थिती आहे हे सांगायला नकोच.बटाटू व तांबाटूच खात रहा.व ते तेवढ हाटेल वाल्यांना मोकळं करा .
Veda aahe ha 😂😂
Khot saheb 10 varsha purvi madha matdar sanghat eka hotel madhe udari kela hota tyachi udari dya aadi shahan pana sanga....
Sadhya tumhala BJP khuduk kombdi keliye he hi visru naye khot saheb...
बहुजन समाजच तू नाव घेऊ नको,
ञानकर साहेब
Yala pantpradhan kra😂
Swatachi dhu n beta aadhi
Yaveli vidhan parishad midnar nahi aani vidhan sabhevar jaichi tuzi laiki nahi
Sada tu ata bas ghari
Ata tumi satranjya uchala bjp chya
Sada bhau tu gharat arsa vaprat nahi ka jara swata kade Baga apli layki Kay aahe apan bolto Kay....
सद्या तु नको सांगू
BJP kade bhik maga tickets chi
Taripan tumhi nivdun yenar nahi.
Madhat mohite patil chaltail bahutek
Sadabhau tumcha mulga nivdun ala nahi mhanun kevdhi hi vivanchana ?
येमु
Sada tujhe Bakri aaegi
फक्त शरद पवार साहेब
कुटला आहे माडा महादेव जानकर साहेब यांनाच निवडून देणार पवार चालणार नाही आता बारामतीत पण गाडून टाकू आता
सद्या तु नको सांगू
सदाआना त्या हाटेल वाल्याचे तेवढं शेच्याळीस हजार रुपये दिलं का ?? 🤔
का फुकटच कोंबडं 🐓खालवं??