यशोगाथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2023
  • "PMFME Success Story-Shri. Akshay Jadhav, Dakhan Agro Services Dist. Kolhapur
    #pmfme यशोगाथा-श्री.अक्षय जाधव, दख्खन ॲग्रो सायलेज सर्व्हिसेस, (पशुखादय) जि. कोल्हापूर जिल्ह्यातील pmfme चे लाभार्थी श्री अक्षय जाधव यांनी आपल्या ग्राहकांना चाऱ्याची उत्तम प्रत देण्याच्या दृष्टीने त्यावर प्रक्रिया सुरू केली. आणि त्यातून सुरुवात झाली दख्खन अॅग्रो कंपनीची आणि कंपांनीच्या उत्तम दर्जाच्या मुरघासची.
    मुरघास जनावरांना पचविण्यासाठीही सोपे जाते. मुरघास खाऊ घातल्यामुळे गाईच्या पोटातील उपयुक्त जिवाणूंचे प्रमाण वाढून पचनक्रिया चांगली होते. त्यामुळे गाई आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते, तसेच दुधाच्या उत्पादनामध्येही वाढ होते.
    मुरघास वापरामुळे चाऱ्याच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होते. कारण मुबलक हिरवा चारा असताना मुरघास करून ठेवता येतो. तसेच प्रत्येक गाईचे सरासरी अर्धा ते एक लिटर दूध उत्पादन वाढते. दुष्काळ असो की पावसाळा, मुरघास खाऊ घालणे सहज शक्य आहे."
    #कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
    #agriculturedepartment
    #आत्मनिर्भर_भारत
    #pmfme
    #farmer
    #farming
    #governmentofmaharashtra
    #GovOfMaharashtra
    #Agriculture_Department
    #krushi_vibhag_maharashtra_shasan
    Website: krishi.maharashtra.gov.in/
    Social Media Handles:
    ► Facebook: / agricultured. .
    ► Twitter: / agrideptgom
    ► /agriculturedepart
  • Zábava

Komentáře • 4

  • @satishsutar7990
    @satishsutar7990 Před 11 měsíci +1

    खूप छान व सुंदर प्रकल्प आहे. आमचा अनुभव खुप चांगला आहे या कंपनी बद्दल... गावा गावामध्ये सगळ्यानी याचा लाभ घ्यावा असे मनापासून वाटते.. भविष्याच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा अक्षय....

  • @YogeshPatil-nh9nd
    @YogeshPatil-nh9nd Před rokem +2

    👌👌

  • @saurabhjadhav8690
    @saurabhjadhav8690 Před rokem +2

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙌🏻🙌🏻

  • @dipalipawar6896
    @dipalipawar6896 Před rokem +2

    👌👌👌