यशोगाथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 04. 2023
  • "PMFME Success Story-Smt. Sangita Bagul, Ruchi Foods Product, Dist. Pune
    PMFME यशोगाथा-श्रीम.संगिता बागुल, रुचि फुडस प्रोडक्टस, जि.पुणे
    वाळा ही बहुवार्षिक गवतवर्गीय वनस्पती असून व्यापारीदृष्ट्या वाळा या वनस्पतीच्या मुळांतील सुगंधी तेलाला फार मोठी मागणी आहे. वाळा गवताची मुळे सुवासिक असतात.
    आज येथे आपण कृषि विभागाच्या PMFME योजनेत लाभ देय असलेल्या श्रीमती संगीता बागूल यांच्या रुचि फूड प्रोडक्टस बद्दल माहिती घेऊया. श्रीमती संगीता बागूल विविध हंगामी फूड प्रोडक्टस चे उत्पादन करतात जसे की मसाले, लोणचे, चटण्या, कुरडई, पापड, सरबत, तयार पिठे इत्यादि. त्यातील वाळा सरबताबद्दल आज आपण इथे माहिती घेऊया."
    #कृषि_विभाग_महाराष्ट्र_शासन
    #agriculturedepartment
    #आत्मनिर्भर_भारत
    #pmfme
    #farmer
    #farming
    #governmentofmaharashtra
    #GovOfMaharashtra
    #Agriculture_Department
    #krushi_vibhag_maharashtra_shasan
    Website: krishi.maharashtra.gov.in/
    Social Media Handles:
    ► Facebook: / agricultured. .
    ► Twitter: / agrideptgom
    ► / agriculturedepart
  • Zábava

Komentáře • 2