Raj Thackeray Full Interview : ... पळत पळत आंघोळ करायची का? राज ठाकरेंची धमाकेदार मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 10. 2023
  • #abpमाझा #abpmajha #NavratriUtsav2023 #manojjarange #sunilkavle #marathareservation #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #marathinews #maharashtrapolitics #worldcup2023
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Komentáře • 528

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri Před 8 měsíci +52

    राज ठाकरे साहेब यांना कुठल्याही व्यासपीठावर बोलवा, पध्दत शिर कायदेशीर बोलण, ना टोमणे,ना जळफळाट,ना राग, भाषण बोलण्याची स्टाईल वेगळी, अभ्यासु नेता असावा तर असा, राज साहेब ठाकरे झिंदाबाद जय महाराष्ट्र जय मनसे! जय शिवराय!

  • @karbharimatade3843
    @karbharimatade3843 Před 8 měsíci +89

    अजुन अस वाटत नाही कि बाळासाहेब जग सोडून गेले नाही त राजसाहेब यांच्या रुपाने तरी दिसत आहे फार सुंदर वक्तव्य

    • @zeeeli1377
      @zeeeli1377 Před měsícem

      bJP ko support kia hai toh sab ki fati padi hai.. people are against Modi ji hahaa 😂😂😂😂 bomb fut nhi rahe hai toh kisi ko maja nhi AA Raha hai . Sadly Marathi Hindus are getting influenced

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Před 8 měsíci +115

    बीड , मराठवाड्यात मी होतो.२८ वर्ष होतो. राजसाहेबांचे विचार ,मत बरोबर आहेत. सौंदर्य द्रष्ठी असलेली सरकारी माणस फारच कमी.

    • @akshayingale82
      @akshayingale82 Před 8 měsíci

      Drashti ni Dada drushti
      Sabhagrah ni sabhagruh

  • @kokan_vines
    @kokan_vines Před 8 měsíci +225

    अश्या विचारांचा हा शेवटचा नेता असेल... भविष्यात असा नेता होणे नाही...♥️ आपलं दुर्दैव की यांना आपण सत्तेत आणू शकत नाही.

    • @reaperz2581
      @reaperz2581 Před 8 měsíci +11

      ​@@VPN_CHESSKINGto u turn ghenya adhi sattadharana vchar.. Tulach kashe negative goon distat re.. Sattadharache chuk disat nhi ka zaatu

    • @YuvrajKhadase
      @YuvrajKhadase Před 8 měsíci

      Yuvraj

    • @deepakkudtarkar9550
      @deepakkudtarkar9550 Před 8 měsíci +11

      ​@@VPN_CHESSKING
      माणसाकडे पुरावा असेल तर बाेलावे नाही तर कुणाची तर बाजूने आहे म्हणून बाेलू नये मित्रा तुम्ही काेणत्या पक्षाला माणत असाल तर ठीक आहे, पण पुरावा नसेल तर बाेलू नये माऊली ❤❤🙏🙏

    • @PODCASTER-CLIPS
      @PODCASTER-CLIPS Před 8 měsíci +6

      ​@@VPN_CHESSKING
      Mg je सत्ताधारी बोलले होते टोल माफ करणार त्यांना विचार तुम्ही जे बोलले ते का नाही झाले
      उगाचच काही बोलू नाही आपण
      उचलली जीभ लावली टाळ्याला

    • @deepakkudtarkar9550
      @deepakkudtarkar9550 Před 8 měsíci +5

      ​@@VPN_CHESSKING
      यासाठी सत्तेतील लोकांना विचारले पाहिजे, पण त्यांची भाषणे ऐका, केंद्रीय मंत्री सांगतात की टाेल बंद होणार नाहीत, तसे आता च्या आंदोलनानंतर स्टेटमेंट दिली आहे, केंद्राने
      त्याला आपल्या राज्यातील सत्तेवर असलेले व नसणारे ही काही बाेलत नाहीत हाही विचार करण्याची गरज आहे,

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 Před 8 měsíci +72

    राजकारणातला देव माणूस आदरणीय राजसाहेब ठाकरे

  • @vinodpawar5442
    @vinodpawar5442 Před 8 měsíci +38

    राज ठाकरे म्हणजे दुरदृष्टी असणारा माणूस आहे.मतदार राजा जागा हो,एक संधी द्यायला पाहिजे आता नाहीतर कधीच नाही.

  • @vishwaswalimbe5704
    @vishwaswalimbe5704 Před 8 měsíci +151

    एक पाच वर्ष तरी राज साहेब मुख्यमंत्री व्हावेत अशी मनपसून प्रामाणिक इच्छा ❤️

    • @blockbuster7357
      @blockbuster7357 Před 8 měsíci +8

      5 varshani kahi honar nahi nidan 10 varsh Teri pahijet

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 8 měsíci +6

      महाराष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टिने राज ठाकरे हेच पर्याय आहेत.

    • @shamfiske4229
      @shamfiske4229 Před 8 měsíci +10

      गेल्या ७० वर्षात एवढा बरबटलेला आणि विचका झालेल्या महाराष्ट्राला ५ वर्षात सुधारायला जादूची काडी नाही.आणि म्हणून मनसे अध्यक्ष सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किमान १० वर्षे तरी दिल्यास नक्की नवनिर्माण दिसेल.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 8 měsíci

      @@shamfiske4229 मग राज्यातील बहुतेक सगळ्या जनतेने विचार केला तर मनसे नक्कीच सत्तेत येईल.

    • @ramshivale8006
      @ramshivale8006 Před 8 měsíci +2

      मराठा आरक्षण मिळून दिल्यावर ...राज ठाकरे मुख्यमंत्री होतील ...त्यावर बोला ....

  • @sharadsutar9692
    @sharadsutar9692 Před 8 měsíci +366

    ऐवढे चांगले विचार असलेला विचारवंत राजकारणी. ह्यावेळेस मतदान देऊन बघणार.

    • @hm..hindusthani
      @hm..hindusthani Před 8 měsíci +13

      चांगले विचार करणारे भरपूर जण पडीक आहेत 😂😂 पण ते प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करुन दाखवणारे दुर्मिळ असतात ☺️ जसे की आमचे अतिशय बुद्धिमान व सतत कार्यात व्यस्त असणारे देवेंद्रजी फडणवीस 😇🙏

    • @AVATAR__
      @AVATAR__ Před 8 měsíci +26

      ​@@hm..hindusthani😂😂😂😂😂kay joke karto bhava

    • @yogeshwarpatil425
      @yogeshwarpatil425 Před 8 měsíci +26

      ​@@hm..hindusthani ते फक्त पक्ष फोडाय मध्ये व्यस्त असतात काम नाही 😂

    • @abhinandansatam4938
      @abhinandansatam4938 Před 8 měsíci +8

      मी 15 वर्षे झाली मतदान करतोय

    • @hm..hindusthani
      @hm..hindusthani Před 8 měsíci

      @@yogeshwarpatil425 गोड गैरसमज ☺️☺️ उलट आता उरले सूरले चिल्ले पिल्ले पक्षही BJP त येण्यास उत्सुक आहेत सारखे देवेंद्रजीं ना मेसेज फोन येताहेत 😇😇😂😂😂😂 आगे आगे देखो होता हैं क्या 🤔😀😀😀

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 Před 8 měsíci +9

    निशब्द करून टाकतो हा माणूस,प्रचंड वाचन,दूरदृष्टी,आत्मीयता,प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान,आशा नेत्याच्या हाती महाराष्ट्राची सत्ता असायला पाहिजे.
    सलाम या माणसाला.....
    प्रभुत्व .....
    बुद्धिवान ....आणि प्रज्ञावंत ....हे सगळं मिश्रण येथे ठासून भरलं आहे.आई तुळजा भवानी राज ठाकरे यांना उदंड व निरोगी आयुष्य देवो ...🙏 🚩

  • @satishpaul1283
    @satishpaul1283 Před 8 měsíci +32

    पक्ष स्थापनेपासून मी फक्त राज साहेबांच्या उमेदवारांनाच मतदान करत आहे अजूनही करणार आणि करत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत जय मनसे

  • @surajghadage5929
    @surajghadage5929 Před 8 měsíci +148

    राज साहेबांनच्या कडे सत्ता दिली नाहीतर. कालांतराने महाराष्ट्र अशा अभ्यासू व्यक्तिमत्वला गमावून बसेल.. हे निश्चित 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Před 8 měsíci +3

      जे १३ आमदार निवडून दिले होते त्यांच्या मतदारसंघात अशी काय कामं झाली ?

    • @vaibhavmahalle27
      @vaibhavmahalle27 Před 8 měsíci +2

      ​@@saurabhshinde3540 हातात सत्ता देणे आणि काही आमदार निवडून येणे फरक आहे da. Nashik laa Yeun bgh Kay vikas kela te ❤

    • @prashantrajveer6688
      @prashantrajveer6688 Před 8 měsíci +1

      ​@@saurabhshinde3540
      मग सत्तेत आहेत त्या आमदारांनी काय कामे केले.
      आधीचे सरकार आणि आताचे सरकारच्या आमदारांनी काय कामे केले आहेत ते बघा.

    • @kedarj44410
      @kedarj44410 Před 8 měsíci +3

      ​@@saurabhshinde3540, मग BJP ला दहा वर्ष मत देऊन काय उपटली रे...

    • @saurabhshinde3540
      @saurabhshinde3540 Před 8 měsíci +2

      @@vaibhavmahalle27 २दा गेलोय नाशिक ला.....तिकडचे लोक सांगतात...काही विशेष असं केलं नाही....

  • @user-tb4oj1xf9j
    @user-tb4oj1xf9j Před 8 měsíci +21

    अत्यंत हुशार राजकारणी एकदा महाराष्ट्राची सत्ता दिली पाहिजे राज साहेबांनकडे.

  • @vishnughadage7404
    @vishnughadage7404 Před 8 měsíci +74

    महाराष्ट्रतील जनता या माणसाला कधी समजून घेणार ही आजच्या घडीची शोकांतिका आहे
    जेव्हा हा माणूस या जगात नसेल तेव्हा या माणसाची गरज सर्व मराठी लोकांना भासेल
    तेव्हा आपण आपल्याच राज्यात परप्रांतीय असो
    आणि आपली भाषा आपण up,mp बिहार, राजस्थान सारखी हिंदी होऊन बसणारं हे मात्र नक्की
    राज साहेब कोणी असो किंवा नसो मी कायम सोबत असणारं
    जय मनसे 🚩

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 Před 8 měsíci +3

      Kahar mhnje aplech lok hindi boltyt aplych lokanshi,Kay durdaiv ahe.

    • @yuup1111
      @yuup1111 Před 8 měsíci

      Mitra gujrati language Maharashtrat sadhy jorat chalu ahe unfortunately Marathi lokana hakalnysathi pan gujrati tun boltat

  • @jagadishgavankar4948
    @jagadishgavankar4948 Před 8 měsíci +60

    मा.राजसाहेब सत्तेत नाहीत ह्यात त्यांचे नाही, तर मराठी माणसाचे नुकसान होतयं, प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान आणि विचार करणारा देशातील एकमेव नेता म्हणून २०२४ फक्त मनसे.......💥😍

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 Před 8 měsíci +24

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार निवडून देणे हि एक खंत आहे आणि मराठी माणसाचे दुर्दैवी आहे, खरंच महाराष्ट्राला राज साहेब ठाकरे यांचे आमदार निवडून देणे गरजेचे आहे,
    जय महाराष्ट्र, जय मनसे।।
    महाराष्ट्र माझा, 🙋 मी महाराष्ट्राचा।। ❤❤

  • @mayurmokal221
    @mayurmokal221 Před 8 měsíci +59

    कुठलाही विषय असूदे साहेब त्या विषया बद्दल योग्य तेच सांगतात .अभ्यास खूप आहे .जय मनसे

  • @himanshuraut7271
    @himanshuraut7271 Před 8 měsíci +21

    खरंच आज अभिमान वाटते मी माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यासाठी काम करतोय!! जय मनसे, जय महाराष्ट्र!!❤

  • @sandippajve8750
    @sandippajve8750 Před 8 měsíci +22

    एक अप्रतिम विचार असणारा नेता राज साहेब ठाकरे

  • @santoshshedge6048
    @santoshshedge6048 Před 8 měsíci +49

    खरोखर येवढा हुशार नेता आज परी होणार नाही

  • @ajaybhoir7898
    @ajaybhoir7898 Před 8 měsíci +23

    खूप छान विचार आपण पंत प्रधान व्हावं हीच गरीब जनतेची इच्छा आपले विचार ऐकून लय मस्त वाटत

  • @laughingshorts3304
    @laughingshorts3304 Před 8 měsíci +66

    मत वाया गेल तरी चालेल पण मत मात्र मनसेलाच देणार....

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 8 měsíci

      बहुतेक सगळ्या जनतेने महाराष्ट्राच्या भवितव्याचा विचार करून मत दिल्यास, मत वाया जाणार नाही. आता यापुढे मनसे हाच पर्याय आहे.

    • @swapnilkanekar7866
      @swapnilkanekar7866 Před 8 měsíci +3

      यावेळी वाया नाही जाणार 🚩🚩🚩👑

  • @preet0997
    @preet0997 Před 8 měsíci +30

    3:12 , 12:52 & 19:45 अप्रतिम राजसाहेब 😂👌🏼❤️💯🚩

  • @shubh_am_patil001
    @shubh_am_patil001 Před 8 měsíci +37

    14:12 रामायणाचे खूपच छान उदाहरण देलं साहेब 😂

  • @GangadharJamdhade-hi5mc
    @GangadharJamdhade-hi5mc Před 8 měsíci +17

    खरच ,,राज साहबांनी नाशिक मध्ये फार छान सुधारणा केली आहे हे कोणी नाकारू शकत नाही

  • @meenavaidya2884
    @meenavaidya2884 Před 8 měsíci +27

    अतिशय सुंदर विश्लेषण खरी परिस्थिती यातून मार्ग निघालाच पाहिजे

  • @koustubhavachat
    @koustubhavachat Před 8 měsíci +197

    Only political individual who can understand town planning and civilization in right way who can create Global image of Maharashtra

  • @shraddhachatap1569
    @shraddhachatap1569 Před 8 měsíci +12

    राज ठाकरे साहेब तुम्ही लवकरच सत्तेत या तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून बघण्याची माझी इच्छा आहे देव करो नि तेलवकर होओ

  • @roshanmandavkar4550
    @roshanmandavkar4550 Před 8 měsíci +161

    दुर्दैव महाराष्ट्राचं.....😔 नको त्यांच्या हाती सत्ता देऊन बसतो.

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 Před 8 měsíci +9

      मग आता नवीन नेते व नवीन पक्षांना संधी द्या. उदा. मनसे.

    • @roshanmandavkar4550
      @roshanmandavkar4550 Před 8 měsíci

      @@milindsaner8269 हो आता यापुढे फक्तं मनसे....... राजसाहेब 🔥❤️

  • @virajjoshirao3776
    @virajjoshirao3776 Před 8 měsíci +10

    याला म्हणतात राज ठाकरे.
    या माणसाला सत्तेत यायला जेवढा वेळ लागेल तेवढा महाराष्ट्र अजून घाण होणार हे समजून चला.

  • @ashutoshbhosale9718
    @ashutoshbhosale9718 Před 8 měsíci +55

    One like for MNS ❤

  • @Indian4213
    @Indian4213 Před 8 měsíci +5

    राज साहेब एक वेगळेच व्यक्तिमत्व आहे.पक्षातले असो किंवा विरोधक सर्वांनाच ते आवडतात पण पक्षाचे किंवा जनतेचे दुर्देव म्हणा त्यांच्या पक्षाला जास्त जागा निवडून आणता येत नाही.एकदा नक्कीच मनसेला संधी दिली पाहिजे .संधीचे सोने करण्याची ताकद या माणसात नक्कीच आहे.

  • @dybp
    @dybp Před 8 měsíci +9

    खूप उशीर होईल लोकांनो.
    काहीच उरायचे नाही.
    गर्जा वाढतायत आणि राजकारणी आपला तमाशा करतायत

  • @avinashpawar2646
    @avinashpawar2646 Před 8 měsíci +28

    खूप छान मुलाखत...

  • @PODCASTER-CLIPS
    @PODCASTER-CLIPS Před 8 měsíci +107

    One and only Raj saheb thakrey 🔥❤

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE Před 8 měsíci +10

    राजसाहेब महाराष्ट्र राज्याला पायाभूत सुविधा सोबत शाश्वत विकासाबद्दल आपल्या सारखी दूरदृष्टी असणारे राजकारणी कोणीही नाही हे 💯 % सत्य आहे.

  • @anilsasane
    @anilsasane Před 8 měsíci +170

    I want to see Raj Saheb as a CM of Maharashtra

    • @arunpatil375
      @arunpatil375 Před 8 měsíci +2

      Must start contesting enough seats may be first step. Otherwise, all know empty vessels make more noise. Obviously He has potential to provide best alternative....

    • @omkarchavan3567
      @omkarchavan3567 Před 8 měsíci

      ​@@arunpatil375🎉

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 Před 8 měsíci +1

      🚩जय मनसे

    • @untolddiariesbyganesh6212
      @untolddiariesbyganesh6212 Před 8 měsíci +1

      😂😂😂😂

    • @sachingiri7583
      @sachingiri7583 Před 8 měsíci +1

      गप रे झवण्या

  • @swarupdeshmukh9923
    @swarupdeshmukh9923 Před 8 měsíci +42

    खरंच दुर्दैव आहे की राज साहेब सारखा नेता सत्तेत नाही. सध्याचे राज्यकर्ते मस्त पैसे खाण्यात मग्न आहेत. काय टाऊन प्लॅनिंग करणार ते. दूरदृष्टी नाही कोणाकडे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये साहेब आपल्याला मत नक्की..

    • @rohanvelankar5145
      @rohanvelankar5145 Před 8 měsíci

      saheb MNS kde ground level la koni etk effective nahi, MNS la tyanchi dominating and every solution is fight he impression change kravi lagel

  • @user-gy6ri8ci1s
    @user-gy6ri8ci1s Před 8 měsíci +7

    उद्धव ठाकरेंना लोकांनी इतके वर्षे निवडून दिल तब्बल 25 वर्षे त्यांचे 40-50 आमदार काही खासदार निवडून दिले ,नंतर मुंबई महानगरपालिका दिली नंतर मुख्यमंत्री केलं पण त्यांना अजून शहर राज्य नियोजनच माहिती नाही 😂😂
    आणि जर माहिती असतं तर महाराष्ट्रात मुंबईत बदल दिसला असता 🙏

  • @rdjadhav08
    @rdjadhav08 Před 8 měsíci +23

    राज साहेब तुम्हाला मानाचा मुजरा महाराष्ट्राला तुमच्यासारख्या ची गरज आहे🙏🙏

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Před 8 měsíci +8

    पुण वाचवा राजसाहेब. तेवढ्या साठीच आम्ही तुमच्या पाठीशी आहोत

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Před 8 měsíci +65

    एव्हढा हुशार माणूस आहे किती ती तडपड महाराष्ट्रसाठी तरीपण लोक त्या फवड्याचा नादी कस काय लागतात

    • @ashishtanawade7602
      @ashishtanawade7602 Před 8 měsíci +5

      फक्त भावने पोटी, बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून , एकदा खरच , उद्धव ठाकरे ना इथे ठेऊन बघा , खरच् एवढं बोलू शकतात का..

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 Před 8 měsíci

      🧐 त्या फावड्या सत्तें साठी लालची माणसाने शिव सेना आणि महाराष्ट्र ची वाट लावली 😏

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 Před 8 měsíci +5

    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩⚔️💯✌️🚂🔥🔥🔥

  • @madhubose938
    @madhubose938 Před 8 měsíci +10

    दूरदृष्टी ,वास्तववादी रोखठोकपणे सामान्य जनतेचे विचार मांडणारा आदर्श राजकारणी म्हणजेच मा, राज साहेब ठाकरे जय मनसे

  • @RamPawar-qt5cx
    @RamPawar-qt5cx Před 8 měsíci +20

    जय महाराष्ट्र

  • @RRRPPP9712
    @RRRPPP9712 Před 8 měsíci +4

    एक संधी राज ठाकरे यांना दिलीच पाहिजे

  • @BHATIYA2023
    @BHATIYA2023 Před 8 měsíci +3

    जेंव्हा कुठे महिलांवर अत्याचार होतात सुशिक्षित बेरोजगार मुलांना पुरुषांना कुठे नोकरी मिळत नसते कोणी काम देत नाही तेंव्हा फक्त आणि फक्त त्यांच्या मदतीला फक्त मनसे खंबीर पणे उभी असते ह्या महाराष्ट्रातील जनतेला एक ना एक दिवस राज साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असायला पाहिजे ही उणीव कमतरता नक्की भासेल येवढं मात्र नक्की ☺️☺️👍👍🙏🙏 जय महाराष्ट्र जय मनसे 🙏🙏❤️❤️😍😍🔥🔥💪🔥🚩🚩

  • @nareshkumartahilramani3597
    @nareshkumartahilramani3597 Před 8 měsíci +57

    अति उत्तम विचार ! Very Very Knowledgeable Interview! He deserves to be CM of Maharashtra....

    • @prashantpatkar7552
      @prashantpatkar7552 Před 8 měsíci +1

      माझ मत राज साहेब होत आणि राहणार ❤

    • @asleshagavande4281
      @asleshagavande4281 Před 6 měsíci

      Really he deserve it we people can do this change think on it👍

  • @yogeshrj931
    @yogeshrj931 Před 8 měsíci +3

    राज साहेब ठाकरे उद्याचा नवीन महाराष्ट्र घडवतील हे नक्की. जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @-xv8rq
    @-xv8rq Před 8 měsíci +7

    मनसे ला मतदान म्हणजे राज साहेबांना मतदान❤

  • @madhaviiyer1275
    @madhaviiyer1275 Před 8 měsíci +7

    मुंबईला कोणीच metropolitan city म्हणू शकणार नाही.
    नुसतीच बजबजपुरी झाली आहे.आणिक बाहेरून येणारे लोक मुंबई ला स्वतःचे घर मानीत नाही तर मागले दार मानतात व कचरा सरळ रस्त्यावर भिरकावून देतात.
    ज्या ठिकाणी फक्त मराठी लोक रहात आहेत असे society complex जाऊन बघा किती स्वच्छ ठेवली आहेत.
    उदा.बोरीवली भक्तियोग, ज्ञानयोग इ.,अंधेरी विजयनगर, विले पारले पूर्व येथील वसाहती

  • @user-wm4uu6jw1d
    @user-wm4uu6jw1d Před 8 měsíci +2

    राज ठाकरेंना सत्ता मिळालीच पाहिजे ❤

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před 8 měsíci +10

    शहराचा एक नगरसेवक आर्किटेक्ट आणि एक सिव्हिल इंजिनिअर असायला हवा असा कायदा पाहिजे

  • @lmanny1906
    @lmanny1906 Před 8 měsíci +15

    Perfect Raj saheb.... Pls people who is listing these words pls understand and bring MNS for benifit of Maharashtra...

  • @shekhar1964
    @shekhar1964 Před 8 měsíci +6

    आपल्या सारखे आपणच करंटे ज्यांना राज ठाकरे कळत नाही....इतर पक्षांना नाव ठेवायची सोडून...ज्याने कधी सत्ता अनुभवलेली नाही...त्यालाच विचारतात की ह्यांनीं काय केल....आपलं आयुष्य असच फुकट चाललं आहे ...प्रस्थापित राजकारणी आपल्या जीवावर निवडून येतात...त्यांना मतदान करायला लोक् रांगेत उभे राहतात आणी हे आपले गडगंज श्रीमंत होतात त्या बदल्यात आपल्याला काय मिळतंय...कधी कळणार लोकांना...
    कधी ही जनता राज ठाकरे यांना संधी देणार..आधीच उशीर झालाय त्यात आपण अजून कसली वाट बघतोय....चला ह्यावेळेस तरि ह्या माणसाला पूर्ण साथ देऊ...जय महाराष्ट्र

    • @skadam3945
      @skadam3945 Před 8 měsíci

      💯💯💯
      जे सत्तेत आहेत त्यांना प्रश्न नाही आणि जे सत्तेत नाहीत त्यांना मात्र खूप अपेक्षा होत्या तुमच्याकडून पण तुम्ही काय केल म्हणतात लोक

  • @shrinandurakar7722
    @shrinandurakar7722 Před 8 měsíci +3

    अर्चिटेक्ट लोकांची खरी खंत तुम्ही बोलून दाखवली राज साहेब खूप खूप आभारी आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 जे काम कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर ने करायला हवं ते तुम्ही करताय आमचा तुम्हाला पुर्ण पाठिंबा आहे.

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 Před 4 měsíci

    जो पर्यंत हा महाराष्ट्र राजसाहेब ठाकरे यांना समजून नाही घेणार, तो पर्यंत महाराष्ट्रात सुधारणा होणार नाही 🙏
    एकदा "माझ्या राजाला साथ दया "🙏

  • @amitpawaskar4280
    @amitpawaskar4280 Před 8 měsíci +5

    1no. साहेब खूप छान दूरदृष्टी🎉❤

  • @rupeshthakur7988
    @rupeshthakur7988 Před 8 měsíci +2

    इतर‍ांकडे डझनभर नेते असुनही साधा महाराष्ट्र चाळवु शकत नाही.
    अवघा एक नेता फक्त महाराष्ट्र नाही तर देशाच्या राजकारणाला आव्ह‍ान देतोय.
    भविष्यातली नांदी... राज साहेब ठाकरे 🚩

  • @tussharshindde.4361
    @tussharshindde.4361 Před 8 měsíci +4

    सर्वांना संधी दिली आहे .एकदा राज ठाकरेंना संधी देऊन बघायला पाहिजे.

  • @shivajigujar8197
    @shivajigujar8197 Před 8 měsíci +5

    खरच राज साहेब जेंटलमेन आहेत

  • @vikasgopale5258
    @vikasgopale5258 Před 8 měsíci +8

    एकच वाघ राज साहेब ठाकरे

  • @user-ip6do2qb2r
    @user-ip6do2qb2r Před 8 měsíci +8

    एकच साहेब 👍👍

  • @vivansuryawanshi1490
    @vivansuryawanshi1490 Před 8 měsíci +8

    Absolutely right Raj saheb

  • @swarupdeshmukh9923
    @swarupdeshmukh9923 Před 8 měsíci +21

    बाहेरून येणारे लोंढे हा खुप गहन प्रश्न आहे.. पुण्यात दिल्ली वरून खुप लोक आले आहेत.. कोणाचे काहीच लक्ष नाही

  • @VpCreats
    @VpCreats Před 8 měsíci +3

    महाराष्ट्रा बघ तू कोणाला गमावतोयस , अरे नशीब आहे या महाराष्ट्राचं जिथं हा माणूस जन्माला, इतका अभ्यासू, इतकी दूरदृष्टी त्याला तुम्ही नाकारताय, वा रे माझ्या मराठ्या 👏

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 Před 8 měsíci +7

    आजही मा राजसाहेब याच्या काळातले रस्ते आहेत नाशिक ला मुकणे धरण चे पाणी आणले

  • @tta01tybscitprasadapankar.27
    @tta01tybscitprasadapankar.27 Před 8 měsíci +3

    राजसाहेब ठाकरे...❤️🔥

  • @SSS_Collection
    @SSS_Collection Před 8 měsíci +13

    Maharashtra will regret for not supporting this man on time.

  • @akashbargal2423
    @akashbargal2423 Před 8 měsíci +2

    पूर्ण मुलाखत पहिली , खूप अभ्यास पूर्ण बोलणे असते राज साहेबांचे 👌💯

  • @rushikeshkarve9455
    @rushikeshkarve9455 Před 8 měsíci +8

    हा माणूस आहे तरी कोण.. ह्या व्यकती ला एवढा सर्व न्यान कसा... चमत्कार आहे परेशमावर चा रूपात

  • @vidyanair77
    @vidyanair77 Před 8 měsíci +10

    He is so passionate about the progress and this state.. It's my state and I want it look good!

  • @tejashhautoinfo
    @tejashhautoinfo Před 8 měsíci +10

    म्हणून आता फक्त एकच पक्ष एक सरकार
    महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज सरकार 🚂

    • @tejashhautoinfo
      @tejashhautoinfo Před 8 měsíci

      @@VPN_CHESSKING 65 टोल नाके बंद झालेत..

    • @PODCASTER-CLIPS
      @PODCASTER-CLIPS Před 8 měsíci

      ​@@VPN_CHESSKING
      सरकार जे bolle टोल माफ करणार त्याचे काय झाले
      तिकडे जाऊन विचार काय झाले तुमच्या जाहीरनामा च
      तुझी अक्कल चांगल्या ठिकाणीं use kr

    • @prashantrajveer6688
      @prashantrajveer6688 Před 8 měsíci

      ​@@VPN_CHESSKING
      अजून पोट नाही भरल का वडापाव आणि बिर्याणी खाऊन.😂😂

  • @user-of6mr9ix1x
    @user-of6mr9ix1x Před 8 měsíci +1

    साहेबांची वाणी आणि त्यात असलेला महाराष्ट्र चा भविष्या चा विचार असा कोणत्याच पक्षाचे नेते करत नाहीत

  • @anjarkale3733
    @anjarkale3733 Před 8 měsíci

    वागण्या-बोलण्यात शिस्त, कडक विचार, बारीकसारीक गोष्टीवर नजर,दूरदृष्टी असलेला नेता म्हणजेच राजसाहेब. सर्वाना अजमावून पाहिलय त्यात सर्वांकडून निराशा झाली एकदा मनसेला संधी देऊन पाहायला पाहीजे.

  • @tejashhautoinfo
    @tejashhautoinfo Před 8 měsíci +18

    नको डबल इंजिन..नको ट्रिपल इंजिन...आता फक्त रेल्वे इंजिन 🚂.

  • @annadhepe2870
    @annadhepe2870 Před 8 měsíci +5

    मनसेच सरकार जर मला दिसल नाही तर मेल्यावर माझ्या आत्म्याला शांती नाही मिळणार....येवढं नक्की

  • @rahulbhalke4817
    @rahulbhalke4817 Před 8 měsíci +3

    वाह,अप्रतिम मुलाखत...👌👌👌

  • @vijaykachre5152
    @vijaykachre5152 Před 8 měsíci +2

    खरं आहे...साहेब आमच्या गावी एक रस्ता धरणाच्या शेजारून जातो तो रस्ता ६/७ कि.मी चा बनवला.आणि तोच रस्ता सरळ एक पुल बनवला असता तर तो फक्त ८०० मी. चा सुंदर पुल झाला असता..तोसुद्धा कमी खर्चात .

  • @audiok6537
    @audiok6537 Před 8 měsíci +4

    हा राज ठाकरे लोकांना समजावून समजावून थकून मरेल... पण लोक काही सुधरणार नाही आणि निवडून पण देणार नाही 😮

  • @vijaymestri8596
    @vijaymestri8596 Před 8 měsíci +5

    Great vision leader..

  • @user-tj2rt9tc5s
    @user-tj2rt9tc5s Před 8 měsíci +2

    खेळ बदलणारा माणूस. बाळासाहेब ठाकरे , शरद पवार, नंतर कोण ते राज ठाकरे. बस आम्हाला मराठी हिताचा माणूस हवा.

  • @painterprashant
    @painterprashant Před 8 měsíci +3

    साहेब साहेब म्हणुन प्रश्न विचारणाऱ्या आर्किटेक्ट ला पाहून आम्ही धन्य पावलो ही संस्कृती आधी नेत्यानीं बदलावी आणि ही पाय लागो संस्कृती बदलणे आवश्यक आहे

  • @rajveerdalvi5245
    @rajveerdalvi5245 Před 8 měsíci +1

    अभ्यासु व्यक्तिमत्त्व, दुरदृष्टीकोन , मराठी प्रेम, महाराष्ट्र व मराठी मानसाच हीत समजनार एकमेव व्यक्ती म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 Před 8 měsíci +7

    Very correct

  • @sagart3672
    @sagart3672 Před 8 měsíci +9

    साहेब आमच्या धाराशिव जिल्यातपण खूप काही आहे

  • @amichael248
    @amichael248 Před 8 měsíci +11

    I have always voted to MNS. But Raj Thackrey need to make list of his ministers and show to people then only people will vote for MNS. Only KING is good but his kingdom is not good.

  • @sanjaykumarpatwa3545
    @sanjaykumarpatwa3545 Před 8 měsíci +7

    Khup chhan😊

  • @swapnilkale52
    @swapnilkale52 Před 8 měsíci +21

    Great Explanation Great Experience Great Leadership 💯
    Grace Of God MNS Will Get The Victory In Election For
    MAHARASHTRA GOVERNMENT
    Our Prayers Are With MNS💯

  • @dev_tech2o
    @dev_tech2o Před 7 měsíci +1

    राज साहेब हे महाराष्ट्राचे मुखयमंत्री नाहीत हे त्यांचे दुर्दैव नसून ते महाराष्ट्राचे दुर्दैव आहे❤

  • @Swapnil9090
    @Swapnil9090 Před 5 měsíci

    राजसाहेब आपलं जे मांडणी आहे महाराष्ट्राबाबत हे अगदी खरंय..

  • @KiranJadha-vh5pz
    @KiranJadha-vh5pz Před 8 měsíci +1

    Only Raj thakare

  • @hareshpanchal364
    @hareshpanchal364 Před 8 měsíci +1

    माननीय राजसाहेब बोलले ज्या महाराष्ट्रात गाडगेबाबा जन्माला आले त्या महाराष्ट्रात लोकांना स्वच्छता शिकवावी लागते आणि हे शंभर टक्के खरे आहे.

  • @YogeshPatil-jn8wn
    @YogeshPatil-jn8wn Před 8 měsíci +1

    जर महाराष्ट्रात मुंबई मध्ये बदल घडवायचा असेल तर राज साहेबांना साथ देणे गरजेचे आहे राज साहेबांची दूरदृष्टी आपल्या राज्यावर असलेले प्रेम काही चांगलं करण्याची तळमळ खरोखर राज साहेबांकडे एकदा सत्ता द्यावी बदल हा घडणारच....
    आज पर्यंत राज साहेबांकडे सत्ता आली नाही म्हणून ते हरले नाहीत तर मराठी माणूस हरलेला आहे हे लक्षात असू द्या

  • @MONSTER-ue8nj
    @MONSTER-ue8nj Před 8 měsíci +2

    Perfect interview 👌

  • @vishaldevkar3156
    @vishaldevkar3156 Před 8 měsíci +7

    एकदा साहेबाना मतदान करून बघा .. बदल नकी घडेल

  • @ajayd9035
    @ajayd9035 Před 8 měsíci +4

    ❤ से जय मनसे😊

  • @dhananjaydate6285
    @dhananjaydate6285 Před 8 měsíci +2

    महाराष्ट्रातील शहरं आणि ग्रामीण भाग यावर आपण जरा विचार केला , तर या महाराष्ट्रात आज बाहेरची लोकं थांबवणं काळाची गरज आहे , उदा म्हणून सांगतो समजा महाराष्ट्रात आज जो पीढी जात नावीक समाज आहे जो त्यांची जागा आज परप्रांतियानीं त्यांचा व्यवसाय पळवला या मध्ये नुकसान कोणाचं , बांधकाम असेल किंवा अन्य व्यवसाय आसतील यावर सरकार म्हणून एक भूमिका तर ठरवा , आज ग्रामीण महाराष्ट्रात जर विचार केला तर जी लोकं बाहेरून येताय त्या गावच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची शहरी भाग किंवा ग्रामीण भाग या साठी सरकारी एक पॉलीसी हवी तर महाराष्ट्राची सुरक्षा आणि सौंदर्यता टिकेल

  • @rahulrathod8930
    @rahulrathod8930 Před 8 měsíci +5

    Such a wonderful person, knowing how to manage and develop society. Raj Saheb, we need people like you at the top to run society.

  • @vineetakshirsagar5807
    @vineetakshirsagar5807 Před 8 měsíci +1

    अतिशय वाईट झाले आहे पुणे

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE Před 8 měsíci +2

    जय महाराष्ट्र 🚩