Raj Thackeray Full Interview :हर हर महादेवचं निमित्त Subodh Bhaveयांनी घेतली राज ठाकरेंची खास मुलाखत

Sdílet
Vložit
  • čas přidán 15. 10. 2022
  • #abpmajha #GramPanchayatElection #AndheriEastBypollElection #Maharashtra #ThackerayvsShinde #abpमाझा #marathinews #live #livestream #shorts #youtubeshorts #grampanchayatelection
    Raj Thackeray Full Interview :हर हर महादेवचं निमित्त Subodh Bhaveयांनी घेतली राज ठाकरेंची खास मुलाखत
    Maharashtra Superfast News | Fast News Live Update | सुपरफास्ट न्यूज | फास्ट न्यूज लाईव्ह | Maharashtra Election | Gram Panchayat Election | Andheri By Election | Andehri ByPoll | Ramesh Latke Wife | Rutuja Latake Shiv Sena | रमेश लटके यांच्या पत्नी ऋृतुजा लटके | शिंदे गट उमेदवारी | अंधेरी पोटनिवडणूक | महाराष्ट्र ग्रामपंचायत निवडणूक मतदान | पंचायत निवडणूक मतदान | Gram Panchayat Election Voting | Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News | Online News | Marathi Batmya | Shiv Sena Symbol | Election Commission | Shiv Sena Symbol | Election Commission Of India Live | Shivsena | Eknath Shinde Camp | Shiv Sena Uddhav Thackeray
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our CZcams channel here: bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 441

  • @IAMSIDRAUT
    @IAMSIDRAUT Před rokem +23

    खुप दुःख होत महाराष्ट्रातील बरीचशी जनता तुमच महत्त्व ओळखू शकले नाहीत 🙏🙏खुप आभार महाराजांबद्दल अजून प्रेम वाढल....

  • @kiranmhadse7479
    @kiranmhadse7479 Před rokem +25

    राज ठाकरेंकडून शिवाजी महाराज ऐकताना डोळ्यात पाणी आलं... महाराष्ट्राने महाराष्ट्र घडवण्यासाठी एक संधी राज ठाकरेंना द्यावी.

  • @soham1356
    @soham1356 Před rokem +94

    [राजसाहेब ठाकरे] त्यांचे महत्त्व फक्त महाराष्ट्र सैनिकच समजू शकतो त्या कारणाने महाराष्ट्र सैनिकाना माझा सलाम जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे ❤❤💖💖

  • @sandipdhande123
    @sandipdhande123 Před rokem +39

    29:15..!
    "कारभार ऐसा करणे कि, रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लागणे..!"
    🙌🙏🙏🙏

  • @Ak-zp8gv
    @Ak-zp8gv Před rokem +41

    राज साहेबांचे एकच स्वप्न आहे की " महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचे कल्याण " चला तर मग एकदा संपूर्ण महाराष्ट्राची सत्ता राजसाहेबांच्या हातात सोपवून एकदा त्यांना आजमावून बघूया...👍👍👍

  • @kalpesharekar6251
    @kalpesharekar6251 Před rokem +45

    संपुर्ण मुलाखत खूप चांगली आहे पण शेवटचे १५ मिनिटात खूप चांगले महत्वाचे विचार आहेत. ते लोकांना समजले पाहिजे.

  • @pankajkamble8798
    @pankajkamble8798 Před rokem +101

    एक दिवस हा माणुस महाराष्ट्राचं चित्र नक्की बदलुन टाकणार . या सगळयांची साथ हवी 🙏🏽🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb Před rokem +40

    ABP माझा ने आठवणीतील बाळासाहेब हा कार्यक्रम घेऊन राजसाहेबांची मुलाखत घ्यावी ही विनंती..
    बाळासाहेबांचे न ऐकलेले पैलू नक्कीच महाराष्ट्राला ऐकायला मिळतील,, कारण राजसाहेब लहानपणापासुन बाळासाहेबांबरोबर राहिलेत.
    🙏

  • @prashantraorane7858
    @prashantraorane7858 Před rokem +154

    नेता महाराष्ट्राचा
    राजसाहेब ठाकरे
    राजासारखे मन
    मनासारखा राजा

    • @kunallchoudhaary9374
      @kunallchoudhaary9374 Před rokem +6

      मी बाजपा चा आहे पण माननीय राज साहेब यांचा चाहता आहे साहेब खुप छान विचार अभ्यास पूर्ण

  • @rjsmartyvlogss2737
    @rjsmartyvlogss2737 Před rokem +8

    मराठी माणसाचा एकच आवाज only राजसाहेब ठाकरे 🔥🔥🔥एकच आवाज एकच निष्ठा राजसाहेब ठाकरे 💕💕💕

  • @santoshkotnis7639
    @santoshkotnis7639 Před rokem +8

    एक अतिशय सुंदर ,मुलाखत .
    .माननीय शिवछत्रपती,आमचे शिवाजी राजे यांच्याबद्दल असलेला नितांत आदर,श्रध्दा पदोपदी जाणवते.
    मनापासून आभार.

  • @ajinathmankape1234
    @ajinathmankape1234 Před rokem +38

    लोक काय बोलतात त्याला मी घं...माणत नाही
    महाराष्ट्राचे मराठी मानसाचे कैवारी मराठीरूदयसम्राट एकच राजसाहेब महाराष्टातच नोव्हे तर देशातला विकासाची दुरदृष्टी असलेला एकमेव नेता महाराष्ट्राला आणखी समजला नाहीये

  • @Manoj_3033
    @Manoj_3033 Před rokem +12

    आता सध्या चाललेल्या गच्याळ राजकारण सोडुन राजसाहेबांना पाठिंबा सर्वांनी द्यावा ही विनंती.
    🚩 जय मनसे 🚩
    🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @rahulpakhare9308
    @rahulpakhare9308 Před rokem +131

    Knowledge is power Raj sir... 🥰💐

  • @kfilmsajayswarnakar3012
    @kfilmsajayswarnakar3012 Před rokem +33

    खुप खुप शुभेच्छा राजसाहेब आपलं मनःपूर्वक शुभेच्छा 💐 अभिनंदन आपलं

  • @Sudhakargaikwad600
    @Sudhakargaikwad600 Před rokem +20

    मा. राजसाहेब तुमचे विचार खूप छान आहेत. ज्यापद्धतिने तुम्ही आंदोलनं करता तसच एक आंदोलन तुम्ही महाराजांच्या. किल्याच्या सवर्धनासाठी करावं. त्याचं नेतृत्व तुम्ही स्वतः करावं. किल्ले सवर्धन करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी तरच हे काम होईल.तू स्वतः पुढे होऊन हे काम करावं. चित्रपट लोक बघतील पण हा भौगोलिक दृष्ट्या ही इतिहास जिवंत रहावा.यासाठी खरंच किल्ले सवर्धन व्हावं.

  • @sagarikasonawane9427
    @sagarikasonawane9427 Před rokem +6

    दुरदृष्टी असलेला एकमेव नेता...
    ९०% समाजकारण आणि १०% राजकारण...

  • @swissgear8103
    @swissgear8103 Před rokem +87

    मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, राज साहेबांनी जत्रा या मराठी सिनेमा ला पण आवाज दिला होता..... साहेब मराठी कलाकृतीला कायम मदत करत राहतात.... राज साहेब म्हणजे अतिशय दिलदार आणि राजा माणूस 🙏🙏🙏🙏

  • @biruarathivarak8328
    @biruarathivarak8328 Před rokem +14

    दिलदार मनाचा सच्चा राजकारणी आहेत राज साहेब.

  • @vsjadhavpatil7447
    @vsjadhavpatil7447 Před rokem +4

    फक्त कौतुकच नाही तर मतदान पण करणार ,फक्त राज साहेब एक वेळचे मुख्यमंत्री

  • @rajkumarmane2881
    @rajkumarmane2881 Před rokem +9

    राज साहेब यांचं
    महाराष्ट्रा बद्दल जी व्हिजन आहे ते
    पुर्ण होवो------
    हि शिव चरणी प्रार्थना

  • @vijay4912
    @vijay4912 Před rokem +6

    नितांत गरज आहे या महाराष्ट्राला ..या अद्वितीय नेतृत्वाची.......🚩🚩👌🏻👌🏻

  • @sumeetpandit8083
    @sumeetpandit8083 Před rokem +2

    राजसाहेब ठाकरे एक अभ्यासु व्यक्तिमत्त्व ❤️

  • @akshay5986
    @akshay5986 Před rokem +11

    अप्रतिम मुलाखत 👌♥️
    राज साहेब तुमचं knowledge अप्रतिम आहे.

  • @shanghaichinesecorner9273

    हा माणूस खास आहे. हा सर्व सामान्य नाही.

  • @sunilgosavi8366
    @sunilgosavi8366 Před rokem +26

    मा.राजसाहेब आपल्या सारखा संस्कृती नेत्याच्या हाती महाराष्ट्राची सत्ता येणे गरजेचे आहे....

  • @nirmalashelar7212
    @nirmalashelar7212 Před rokem +24

    नमस्कार राजसाहेब मी तुमची पूर्ण मुलाखत ऐकली खूप छान वाटले पण खंत ह़या गोष्टीची वाटते की ज्या महाराष्ट्राला छत्रपतींच्या नावाने ओळखले जाते त्या महाराष्ट्रात इयत्ता ४ थी च्या अभ्यासक्रमात महाराजांना एकेरी नावाने संबोधले गेले आहे.तो शिवाजी, शिवाजीने असे केले, शिवाजीने तसे केले . अशा प्रकारे महाराजांची एक प्रकारे विटंबना केली गेली आहे.म्हणून माझी आदरनीय राजसाहेबांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही जातीने लक्ष घालून पुढच्या वर्षीच्या अभ्यासक्रमात महाराजांचा उल्लेख "छत्रपती शिवाजी महाराज" ‌अशा प्रकारे केला जाईल अशी तरतूद करावी

    • @Mr-vg9mj
      @Mr-vg9mj Před rokem +1

      He sharuddin pawar sattecha parinam ahe tai..

  • @ganeshdesale7893
    @ganeshdesale7893 Před rokem +40

    47.30 सेकंद ते 50.10 पर्यतची घटना ऐकून शहारे आले राजसाहेब अंगावर 🙏🙏💐

    • @vksass
      @vksass Před rokem

      मोदींनी शिकवले आहे त्याला फेकायला

  • @sasodekar
    @sasodekar Před rokem +42

    खरंच, बाकी सध्या काहीही सुरु असू द्यात. राज साहेब आपला आवाजच इतका भारदस्त आणि करारी आहे, आणि म्हणून आवाज महाराष्ट्राचा म्हणून सुद्धा सर्वच लोकांना आवडतो. सरळपणा-पण खंबीर; राजकीय असतो तेव्हा हि सत्य बोलणारा, म्हणून भिडतो मनामनाला. आपल्याला ऐकायला नेहमीच अबालवृद्ध उत्सुक असतात, अगदी केवळ आपला आवाज आणि आपली शैली तसेच प्रत्येक वेळी आठवण येते ती स्वर्गीय हृदयसम्राट बाळासाहेबांची सुद्धा.

    • @sasodekar
      @sasodekar Před rokem

      And one more observation Raj Saheb- Your Zabba looks very tight on your body... you need wear large or change size... . I hope I said something differently in humor and you don't mind it. . You are our icon so we watch you from all angle. God bless you in all respect and keep you fit, motivated to keep motivating all of us.

  • @shrikrishanaraut1883
    @shrikrishanaraut1883 Před rokem +6

    एक व्हिजन असलेले व्यक्तीमत्व.... एकदा तरी राज्य चालवण्याची संधी राज साहेबांना मिळावी..

  • @sagarware6338
    @sagarware6338 Před rokem +41

    हर हर महादेव
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे
    जय महाराष्ट्र
    जय मनसे

  • @vinitdesai9634
    @vinitdesai9634 Před rokem +8

    अप्रतिम चांगले विचार . हर हर महादेव सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 Před rokem +6

    मी पण मराठी भाषा, संस्कृती, परंपरा, समाज आणि इतिहास प्रेमी 😊 🙏 मराठी साठी फक्त राज ठाकरे ❤️

  • @nizamshaikh7281
    @nizamshaikh7281 Před rokem +13

    एकदा साथ द्या राजाला महाराष्ट्राच् सोन होईल

  • @mukeshgite3622
    @mukeshgite3622 Před rokem +49

    जय शिवराय जय महाराष्ट्र 🔥🚩🔥🚩 राज साहेब खूप छान विचार आहे तुमचे 🚩🚩🙏🙏

  • @Tejasvni_Shet27
    @Tejasvni_Shet27 Před rokem +2

    सुबोध भावे हे उत्तम कलाकार तर आहेतच वर इतके intelligent interviewer सुद्धा आहेत हे आज समजल
    म्हणजें बुद्धीच्या प्रश्नवर तसे उत्तरे मिलत नास्तील तर, मनाचे प्रश्न कसले विचारावे जेणे करून उत्तर मिलतील हे सुबोध भावेन्ना ठीक येत.
    त्याचावर त्यांना हे समजल असेल की मा. राज ठाकरे हे मनाचे राजे आहात. लोकान्ची खरी चिंता त्यांच्या बोलण्यातून जाणवते.
    मा. राज साहेब ठाकरे, ह्यांनी 45.मिंटाला जे सांगितल ते एकदम खर आहे.
    जे शिवाजी वर प्रेम काय त्यांच inspiration सुद्दा घेऊ पाहताहेत, त्यांना कधी ना कधी तरी त्यांचा भास अथवा त्यांच्या जागेवर तेच नेताहेत् का अस वाटणारच.
    मी काय कोणाला एकडे ओलखीची नाही, तरी जे राज साहेबांनी सांगितलेल आहे तेच नाही लिहिणार पन तसा क्षण शिवाजी चा महाज्या आयुष्यात सुद्दा आलेला आहे.

  • @shanisonavane6192
    @shanisonavane6192 Před rokem +26

    अत्यंत हुशार राजकीय वक्तिमत्व, महाराष्ट्रातील अद्वितीय भाषाशैलीमध्ये कोणत्याही प्रश्नाचं उत्तर अगदी निर्भीडपणे व अभ्यासूवृत्तीने देण्याची कला अवगत असेल तर ती मा. राजसाहेबांजवळ आहे.भविष्यात प्रत्येक राजकारणी मा.राजसाहेबांच्या विचारांचा अभ्यास केल्याशिवाय राहणार नाही!

    • @dalvikrushna3687
      @dalvikrushna3687 Před rokem

      पण ईडी चौकशी झाल्यानंतर नरमले आहेत

  • @pravinpatil4661
    @pravinpatil4661 Před rokem +5

    जय शिवराय जय शंभुराजे मराठी गरजले. राज साहेब अतिशय सुंदर संयमी आणि संतुलित मुलाखत ऐकायला मिळाली. भावे साहेब राम कृष्ण हरी.

  • @yogiacharya8709
    @yogiacharya8709 Před rokem +2

    आंनगावर आल की सिंगावर घेण हे मराठ्यांच्या रक्तात आहे साहेब🙏 महाराज्या नंतर बाळासाहेब नंतर तुम्हीं सर्वच आहे 👑🚩

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 Před rokem +11

    ऐसा राजा मिळणे नाही. (छत्रपती नंतर फक्त राज साहेब )

  • @cybkart5759
    @cybkart5759 Před rokem +3

    अभिमान आहे मनसे चा 🙏 एकमेव पक्ष संपूर्ण जगात शिवरायांची शिकवण पालन करणारा 🙏 जय मनसे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sureshdeherkar8627
    @sureshdeherkar8627 Před rokem +37

    Raj saheb is the perfect leader to be a C.M. of Maharashtra.

    • @neetamunot2966
      @neetamunot2966 Před rokem

      Raj aahet uddhav nahi... Satte sathi hapapalela manus nahi aahe ha. Raj saheb balasahebanche khare warasdar

  • @rohitmahendrabargode9907

    बाळासाहेबांचे खरे वारसदार....
    तोच मराठमोळेपणा
    तिच धमकता
    तोच ठामपणा
    महाराष्ट्राचं धगधगत व्यक्तिमत्व
    आणी
    well deserve CM OF MAHARASHTRA 🚩🚩🚩🚩🎂

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla Před rokem +101

    हरहुन्नरी, धर्माभिमानी नेत्याला महाराजांच्या मावळ्याकडून आणि त्याच्या मित्रमंडळी, कुटुंबाकडून संपूर्ण पाठिंबा राजसाहेब तुम्हाला.
    'हर हर महादेव' साठी मनापासुन शुभेच्छा! पिक्चर हिट होणार! करणार आम्ही!
    🚂🔥🚩🙏❤️🙌💐

    • @sachindike3011
      @sachindike3011 Před rokem

      Matdanatu disu de aapn shlyanich parynt karu 🙏

  • @santoshvanjare4265
    @santoshvanjare4265 Před rokem +19

    अप्रतिम मुलाखत आणि विचार.👌👌👌👌👌👌👌👌💐💐💐🙏🙏🙏

  • @pavanjawle5843
    @pavanjawle5843 Před rokem +1

    भावी मुख्यमंत्रीपदा वर विराजमान होईल असा एक मराठी माणूस प्रत्येक माणसा साठी लठनारे एकमेव राज साहेब ठाकरे हे आहे❤️💯💯💯💯💯💯

  • @MsSumish
    @MsSumish Před rokem +74

    Raj saheb is a dynamic personality. N hatsoff to Subodh for this brilliant interview.

    • @pradipdhavan6815
      @pradipdhavan6815 Před rokem

      qaaaaa,

    • @jamesb799
      @jamesb799 Před rokem +1

      Raj saheb ne marathiyo ki maarli gujarati ke saath milke aur tu use dynamic bol raha hai😅

  • @sushantmore581
    @sushantmore581 Před rokem +59

    Great Raj Thackeray 🙏🙏

  • @ravimote2668
    @ravimote2668 Před rokem +36

    For the first time I have seen Mr. Raj Thakre in and out as an individual , without any cover.

    • @jamesb799
      @jamesb799 Před rokem

      Itna deep choda tereko raju ne without cover

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd Před rokem +14

    मनासारखा राजा आणि राजा सारखा मन❤️

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 Před rokem +50

    Power of Story By 👉🏼 45:13 49:30 👈🏼 😱😲 This Was a Very Epic And Goosebumps 😱❤️🙏🏼🚩

  • @pareshwagh3012
    @pareshwagh3012 Před rokem +63

    मराठी सिनेमा अजुन पुढ़े जात राहो!!!

  • @vishalbambale8327
    @vishalbambale8327 Před rokem +5

    महाराष्ट्रातील जनतेने यावर विचार करावा असं वाटतं. आपण सर्वच सरकारे पाहिली; सर्वांनी खायचीच कामं केली आणि महाराष्ट्राची दुर्दशा केली आहे. एकदा मनसेला आजमावून बघण्यात काहीही हरकत नाही. मनसे बदल घडवेल आणि चांगल्या कामामुळे सत्तेत टिकून राहील अशी आशा आहे. जनतेला कळकळीची विनंती की यावेळी मतदान मनसेलाच करावे. अन् जर नाही बदल घडला तर पुन्हा निवडणुका येतीलच की....आपण त्यावेळी सत्तापालट करू शकता.

  • @SandeepKolheVlogsSKV
    @SandeepKolheVlogsSKV Před rokem +12

    महाराष्ट्र राज्याला भविष्यात मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री राज साहेब ठाकरे यांना बहुमतांनी एकहाती सत्ता मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने एकजूट होने आजच्या काळाची गरज आहे. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @vikaschande8942
    @vikaschande8942 Před rokem +21

    Raj Saheb 🫀🫀

  • @Kamlesh76
    @Kamlesh76 Před rokem +65

    Apratimmm as usual always love to hear this man called SwaRaj....

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 Před rokem +14

    जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना

  • @kokanekswargbhumi2486
    @kokanekswargbhumi2486 Před rokem +13

    जय शिवराय 🙏🚩 राज साहेब खूप छान विचार.

  • @kamalbaikamble4713
    @kamalbaikamble4713 Před rokem +4

    राजसाहेब खुप अभ्यासू आणि खूप मोठे विचार वंत आहेत त्याच्या सारखा नेता महाराष्ट्रात नाही

  • @amitkadam9719
    @amitkadam9719 Před rokem +24

    The great interview with the great raj sir … Har Har Mahadev

  • @harshparab4304
    @harshparab4304 Před rokem +73

    काय विचार आहेत साहेब संपूच नये अस वाटतं ऐकत रहावास वाट...

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 Před rokem +1

      पण ed ने बोलावल्यावर इंजिन दिशा बदलते त्याच काय? पुन्हा ते व्हीडिओ लावायला सांगतील?

    • @harshparab4304
      @harshparab4304 Před rokem +2

      @@rajnikantgolatkar1363 मी राज साहेबांनी शिवाजी महाराजन बद्दल जे विचार मांडले त्या बद्दल बोलतो आहे....

    • @sunnyfrkt3106
      @sunnyfrkt3106 Před rokem

      @@rajnikantgolatkar1363 E D चि भीती असती तर मनसे एकटी लढलि नसती .. .जय महाराष्ट्र...

  • @sudheer8363
    @sudheer8363 Před rokem +10

    अप्रतिम मुलाखत👏

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 Před rokem +1

    खुप छान मुलाखत..सुबोध सर खुप छान आणि मनापासून बोललात दोघे....राज साहेब तुम्ही फार छान बोललात.. महाराज सगळी कडे आहेत ..

  • @rameshhingmire1479
    @rameshhingmire1479 Před rokem +9

    खूपखूप धन्यवाद साहेब.

  • @rajabhaukshirsagar9188
    @rajabhaukshirsagar9188 Před rokem +4

    खूप छान. २ शिवसेनेच्या भांडणात राजसाहेब ठाकरे बाजी मारणार. व सगळ्यात लायक आहेत.

  • @pushpagaikwad7881
    @pushpagaikwad7881 Před rokem +2

    खूप छान मुलाखत झाली,पहिल्यांदा च राजनिती हसताना पाहिलं

  • @ankushpatil3550
    @ankushpatil3550 Před rokem +1

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बाहुबली माननीय राजसाहेब 🚩🚩

  • @user-xp6we7gr5p
    @user-xp6we7gr5p Před rokem +22

    हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 Před rokem +26

    छत्रपती संभाजी महाराज कि जय 🚩
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
    हर हर महादेव 🚩🙏 🚩जय मनसे

  • @saurabhshinde3540
    @saurabhshinde3540 Před rokem +7

    खुप दिवसांनी साहेबांनी पूर्वी सारखी मुलाखत दिली...अलीकडच्या काळात साहेबांच्या मुलाखती काहीश्या रटाळ झाल्या होत्या....आणि शेवट तर खूप आवडला ...

  • @kokan2vidarbh
    @kokan2vidarbh Před rokem +8

    शरद केळकर चांगला शोभतो छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या रोल साठी

  • @user-ul4gi8dw4k
    @user-ul4gi8dw4k Před rokem +5

    राज साहेब दिल जितलिया 💯🙏🙏🙏

  • @vishal_2708
    @vishal_2708 Před rokem +12

    Raja asa asawa tyla dyachi savay asavi ghychi nahi..khup chan bolat sir👍❤️💥🇮🇳💯🙏👌

  • @gauravkumbhar374
    @gauravkumbhar374 Před rokem +2

    Raj thakre he rajkaranatle bapp ahet
    Ani mi tyancha khup motha fan ahe 🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️👑🔝

  • @prashantdesouza9952
    @prashantdesouza9952 Před rokem +5

    Subodh..
    You Let Sir Raj Speak 👍👍👍
    Really Liked Your Patience 🙏

  • @Rk-ev3gk
    @Rk-ev3gk Před rokem +20

    Vachan khup ahe sahebanach 👌👌

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu Před rokem +40

    fantastic & interesting interview............

    • @vivekbhagat7188
      @vivekbhagat7188 Před rokem +1

      ना मशाल ना ठाल तलवार
      शिवतीर्थ के संत तुने करदिया
      अंधेरी मे कमाल
      जय महाराष्ट्र 🙏🌺

  • @amrutasawant1284
    @amrutasawant1284 Před rokem +2

    Sunder Raj Sir 🙏

  • @rajeshpawar2444
    @rajeshpawar2444 Před rokem +4

    फक्त राज साहेब ठाकरे

  • @abhayyede9837
    @abhayyede9837 Před rokem +6

    अगदी छान मुलाखत

  • @kirankale7276
    @kirankale7276 Před rokem +12

    खूप छान मुलाखत

  • @thalapathyvijayfanboy6156

    Only har har mahadev 🚩🚩🔥🔥

  • @rajpawaskar4548
    @rajpawaskar4548 Před rokem +3

    महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला सध्या गरज आहे फक्त आणि फक्त एकजुटीची. बाकी सगळे फजूल आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जात-पात संपत नाही. नव्हे, संपू दिली जात नाही आणि पक्षीय राजकारण, मराठी माणसाला एकत्र होऊ देत नाही. पण सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे. "Charity Begins at Home" साहेब मनमोठे करा आणि शिवसेनेला पर्यायाने ठाकरे ब्रँडला एकत्र करा. महाराष्ट्रद्वेषी लोकांना मोठे करू नका.त्यागाने माणूस घडतो.

  • @suyoghumane5489
    @suyoghumane5489 Před rokem +10

    Jai shivray 🚩 jai Maharashtra 🚩 jai mns......har har mahadev

  • @riteshdevre4604
    @riteshdevre4604 Před rokem +6

    एकच साहेब राज साहेब

  • @pramodgaikwad8991
    @pramodgaikwad8991 Před rokem +4

    raj saheb❤️

  • @realcricket2240
    @realcricket2240 Před rokem +1

    2024 राजसाहेब महाराष्ट्र मुख्यमंत्री

  • @satishvadak3625
    @satishvadak3625 Před rokem +4

    खुप छान मुलाखत

  • @tanmaypatil9321
    @tanmaypatil9321 Před rokem +4

    8:07....👍 सर्व आयात खाऊंसाठी ऐका...

  • @pallavigokhale5536
    @pallavigokhale5536 Před rokem +2

    41:30 आमच्या माणसांनी केलेली आमची माती....

  • @sainathtekale4001
    @sainathtekale4001 Před rokem +1

    भावी मुख्यमंत्री राज साहेब ठाकरे 🚩🚩

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 Před rokem +8

    Encyclopaedia of knowledge & politics

  • @mk-we7lg
    @mk-we7lg Před rokem +14

    Raja cha awaj yetach angavar kaata yeto
    Raj Saheb Thackeray 🙏🏻🚩

  • @umeshrajput8416
    @umeshrajput8416 Před rokem +12

    गड प्रेमी राज साहेब ❤

  • @satishpai6909
    @satishpai6909 Před rokem +4

    Sunder interview. Aaj Rajjina aikun barre vatale

  • @hrishikeshkolhe9261
    @hrishikeshkolhe9261 Před rokem +1

    पुढच्या वेळेस फक्त मनसेच 🚩🙏

  • @PRT8605
    @PRT8605 Před rokem +6

    जय महाराष्ट्र

  • @maratha2373
    @maratha2373 Před rokem +7

    Ha ahe khara vicharancha varsa.🙏🙏❤️❤️

  • @milinddandekar7144
    @milinddandekar7144 Před rokem +5

    Movie Trailer 1 number 🎉🎉🔥 Chatrapati Shivaji Maharaj ki Jay….,

  • @prasadsawant2866
    @prasadsawant2866 Před rokem +1

    Khupach sundar Mulakhat.
    Rajsahebanche knowledge ani vichar apratim