Raj Thackeray Interview LIVE | Amruta Fadnavis | Amol Kolhe | Lokmat Maharashtrian Of the year 2023
Vložit
- čas přidán 25. 04. 2023
- Raj Thackeray Interview LIVE | Amruta Fadnavis | Amol Kolhe | Lokmat Maharashtrian Of the year 2023
n18oc_news
#live #rajthackeray #amrutafadnavis #amolkolhe #bjp #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtrapolitics #lokmat #news18lokmat #marathinews #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 #livenews
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
कशाला हिला interview घ्यायला लावला.
नीट बोलता पण येतो नाही हिला.😂
अमृता मामी नि मजा घातली मुलाखतीची फक्त राज ठाकरे व अमोल कोल्हे पाहिजे होते.
Dr Kole's interview with Raj Thackeray ji was Fantastic....👋👋👋👋
Sry but it's not koles it's kolhe🙏
@@nikhiltheurkar1638l
राजसाहेब ठाकरे जबरदस्त
आमोलजी कोल्हे बेस्ट
अमृता ताई फक्त उथळ .........
अमोल कोल्हे यांचे प्रश्न 🔥💯
अमोल सर
अभ्यासक पत्रकारासारखे प्रश्न विचारलेत.व्वा
1:02:09 meme moment MAJJA
Amol Kolhe was fantastic and Raj Thakrey as always Insane Sense of Humour.....
Yes........ absolutely
खरं म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख पदाची जबाबदारी राज ठाकरे कडे द्यायला हवा होता.
बरोबर
मामी च एकच वाक्य आवडल ""तुम्ही बाळासाहेब सारखं च वाटतात ""😢 राज साहेब च्या हातात द्या खरंच सेना... एक शिवसैनिक
Amol kolhe hands down 👏👏👏
Raj Thackeray as usual "The Man The Myth" ⚡
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
अमोल कोल्हे साहेबांचे प्रश्न अप्रतिम
Raj thacrey saheb is the great king maker and the real king of the whole world 😎 👑 👑 👑 👑 👑 👑 👑
राज साहेब हसत हसत ह्या अमृता मॅडम च सरळ.सरळ. अम्पमन करत आहे...😂😂
एक एडिटेड version रिलीज करा प्लीज जिथे फक्त Dr. कोल्हे आणि राज साहेब असतील ...
Amruta ji ni BIGBOSS MADHE JAYLA HAVA 👏👏
😈Two खतरनाक personalities at in One Frame .👌👌🚩
Tiger Abhi zinda Hai🎈🐅👑🚩
बाळासाहेब यांचे खरे वारसदार
King 👑 Raj saheb thakare ❤❤❤❤❤❤❤❤❤
राज साहेबांनी, मस्त मारली, गाण्याची मिमिक्री, वा हरहुन्नरी, कॉमेडी विथ आकृतa
या मामीची जी वारंवार जनतेवर लादत आहे टरबूज जिला मराठी बोलता येत नाही जिला काहीच अस कर्तुत्व किंव्हा टेलेंत नाही तिचा आज राज ठाकरे यांनी दोन वेळा अपमान केला आहे या मध्ये 😂😂 या साठी राज ठाकरेंचं अभिनंदन 👍
आंदोलन आणि राजकारण या गोष्टीचा सर्वात जास्त फायदा सवर्णांनी घेतला
बाकी लोकांच्या हाती हाल , अपेष्टा , उपेक्षा केसेस, तुरुंगवास आले
Raj thakre......always right 🎉
ह्या बाईला even या शब्दाचा उच्चार देखील करता येत नाही...म्हणजे यांना धड मराठीही येत नाही आणि इंग्रजीही येत नाही !😂😂
भाजप ऐवजी भाजी, तडजोड ज्या जागी तडतोड...आणि बरेच शब्द
विदर्भ साइड ची मराठी अशीच असते। तीने फार चांगला प्रयास केला आहे
आवाजाचा बेस ...फक्त दोन माणसं आहेत, .राज ठाकरे आणि शरद केळकर!
फडणीसाना प्रेमाचा सल्ला, तुम्हाला ट्रोल व्हायला व अडचणीत यायला नको असेल तर सौं ना आवरा नको ती चमको गिरी
True
परखड व्यक्तिमत्व राज साहेब 👍
We want to see Raj sir ..as chief minister
अमोल कोल्हे नी घराणेशाहीचा जो प्रश्न राजसाहेबांना विचारलाय हाच प्रश्न त्यांनी पवारांना विचारावा कारण त्यांची 3-4 थी पिढी आली राजकारणात.... बाकीच्यांची त्यांच्यापेक्षाही जास्त क्षमता असून पण
12:10
तिकडे नसत्या गेल्यात न मामी तर छान झालं असत , उगाच होती ती गेली आणि हाताने घालवली 😶😐
Raj thakre Maharashtra che CM 👍
अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... प्रश्नोत्तरींचं ... धन्यवाद * त्रिकूटांचं * नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन हीं 👋👋👋👋👋👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
बेरोजगारी, शेतकरी, विद्यार्थी,नोकर भरती या विषयावर प्रश्नन विचारा, बोला
foreign च मराठी का बोलत्यात madam 😂😂😂😂
आहो मामी ते राज ठाकरे आहेत ते समोरच्या च्या गुगली वर पण त्यालाच फुगडी खेळायला लावतात 😅😅
असं बोलून हे घुमजाव करतात.2009 पासून 2023 पर्यंतच्या मुलाखती बघितल्या तर लक्षात येत
मराठी च्या नावाने मते मागणाऱ्या नेत्या ची बायको ची मराठी आणि up बिहार च्या भाभीजी न ची मराठी यात कोणाला जास्त गुण देणार चला पटापट कॉमेंट्स करा, लक्षात असू द्या त्या भाभीजी घरी पर हैं
अमोल कोल्हेंचे प्रामाणिक प्रश्न
राज साहेबांचे प्रामाणिक उत्तर
बाकी सब बकवास
साहेब❤
माझा टेबल फॅन झालाय😂
डोळे मारायचं?😂
आणू शकतो लादू शकत नाही(deep)
Shiv sena aani marathi manus he abhedya aani atut nate aahe raj saheb..🚩 one and only shiv sena udhav balhasaheb thakare..
फडणवीस साहेबांनी
रात्री च सांगितले होते
त्याच्याशी पंगा घेऊ नको
घेतलंय हसु करून
Kole साहेब एक नंबर
mami ne marthi shikave
Outstanding innovative anchor n others
Dr. Kolhe's questions were brilliant and Raj tried his best and couldn't really answer him properly. Lady on stage ruined it.
औ😅😅😅
He answered very well.he tried to balance it .because as we know ed and cbi is there ✔️😂
राज साहेब 🚩🚩🙏🙏
Path karun aliye asa vattay
Only Raj Saheb ❤
असं आहे राजकारणी लोकांच्या बायकांनी वाचन करावं , आणि त्यानंतर प्रश्न विचारावेत , नवऱ्यामुळे, त्याच्याकडे असलेल्या संपत्तीमुळे, प्रसिद्धी मिळू शकते पण ज्ञान आणि जाण तसेच अचूक आकलन हे फक्त मेहनतीने, कर्तृत्वाने मिळवायचे असते आणि ते मिळवायचं असेल तर अभ्यास हवा...
Honest politician in Indian history
सूत्रसंचालक जी आहे तिला अक्कल आहे का?? मध्येच प्रश्न कसे थांबवून संपवू शकते
One of them was at different IQ and confidence level 😅
घे माझा पुरस्कार द्या मामी ना!!
मला गाणं म्हणायचय..😂😂
ज्यांनी शिवसेना सोडली ती शिवसेना मुळे नाही..तर लोभी पोटी सोडली...हे सर्वना माहीत आहे..
Kolhe saheb ethe tumhi jinklat.manle tumhala
फक्त तमाशा...😊
Raj thacrey saheb is just great king maker 🦁 🐯 🦁 🦁 🦁 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 😎 👑 👑 👑 👑 👑 👑 🦁 🐯 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 🦁 👑 👑 🤴 🤴 🤴 😎 😎😎
Amruta tai questions are like - student that ask questions to chief guest in school just to get attention
खरं बोलत जा.. साहेब ..
प्रत्येक वाक्यात दहा चुका घेणारी पत्रकार
Jai Maharashtra Jai Shree Ram 🚩
नेते पळून जाण झालं नसत 😂 म्हनजे पळाले आणि पळवले हे मान्य केलं
सगळे भाजप चे प्रश्न विचारत आहे ही बाई .
I really liked amruta fadnavis and raj thackeray's question and answers sessions...very fascinating to watch...loved it..So much laughter in the crowd ❤
ह्या मूर्ख बाईला कशाला बोलावलं....
माझं पण तेच म्हणणं आहे 😂
Amol sir asking good question and good communication amtrita mam it just asking senseless communication and question Misleading questions were asked
Both r doing same work Misleading questions were asked phadanvis 😅
1.hyatla ek tv serial mule khaasdar jhala
2.hyatla dusra Kontya dishene chalayche hech thavook nahi
3.Maami gaane gaaun kantala aala tar ata interview gheuya
1:02:39 epic😂😅
राज साहेबांच्या समोर एवढ उत्कृष्ट वक्तृत्व शैली दाखवली अमोल भाऊने, गंम्मत नाही
marathi माणसांनी एकमेकांना support vadva khup
टीकेचा विषय निघाला म्हणून सांगतो.... मी बऱ्याच वेळा विचार करतो की जेंव्हा जेंव्हा tv लावावा तेंव्हा नुसत्या टीका अन् भांडणं... महिन्याचा रिचार्ज फक्त यातच जातो.
57:01 😂😂😂
Bai ya pudhe parat konacha interview ghenar nhi 💯💯🤣🤣
अमोल कोल्हे यांनी हे प्रश्न ओवैसी यांना विचारावेत. छत्रपतींची भूमिका साकारून सुद्धा हे हिंदू विरोधीच निघाले.
सवंग चर्चेत राहण्याच्या अनुषंगाने...
काही नाही अशा मुलाखती वगैरे मॅनेज करून काहीतरी उठाठेवी करत करमणुकीचे कार्यक्रम सुरू असतात ह्यांचे..
लोकं ऐकतात आणि सोडून देतात..
कधी ते पवारांची मुलाखत घेणार तर कधी त्यांची मुलाखत घ्यायला कलाकार येणार..नुसत्या नकला सुरुयेत राज्यात..
राज साहेब❤
Raj Thackeray : jalwa hai hamara ....😂
Raj Saheb vishay. Khol❤❤❤❤
Saheb saglya party ani gramin bhawar laksh pahije pahije.
Bara zhala shree. Amhol kolhe mulakhatit hote... 😅🎉
हास्यजत्रेतली "लाॅली" आठवली मामींचं मराठी ऐकून😂😂😂😂😂😂
Mami is so irritating
Police official nay g baai officer asaty mhatre
मराठी नीट बोला मामी...अगोदर
Amol kolhe saheb ani Raj saheb great
Dr Kolhe asked good questions
शिक्षण पद्धती, बेरोजगारी, शेतकरी, महागाई हे विषय मुलाखतीत चर्चा योग्य असावेत.
धर्म, जातीपात या पलीकडे जाऊन कधी सर्वसामान्यांना सोबत घेऊन त्यांच्या विकासाची चर्चा होणार याची मला खुप इच्छा आहे.
Voice coming from noise
❤❤❤❤❤❤❤
thodi ajun video quality vadhva please itke mothi vekti bolat astana blur face
Ed notice chya agodarchya raj sahebanchya mulakhati ani tyat nirbhidpane mandleli mate ani atachi milmilit khup badlele disle
Potoba honyapeksha ani harhunnari honyamadhye changale ah na ahe na 57.36 bagha plZ
अमृता फडणवीस यांना नीट बोलता देखिल येत नाही जो माणूस पत्रकार यांना मुलाखाती साठी ऐकत नाहीत तो मामीला कसा ऐकेल
नेहमी दुसऱ्यांच्या चुका काढण्यात च आपल आयुष्य जाणार .
@@gokulkhambekar7788 barobar boltat ho te abhivyakti swatantrya aahe ghatnet
Why they are asking such questions to Raj saheb ? Amol Kolhe and Devendra Fadnavis both are in government so such questions should be ask by himself and there is no point to talk on Amruta ji!😀
मामीची पार इज्जत काढली साहेबांनी
Best raj thakre sirji