दोन सख्ख्या भावांचा अजब दोस्ताना | ८५ व ९५ वर्षीय आजोबांच्या दुनियादारीची गोष्ट

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 04. 2022
  • #abmarathinews

Komentáře • 178

  • @PanditPatil-oo2rm
    @PanditPatil-oo2rm Před 18 hodinami

    धन्य ते बंधू प्रेम.

  • @marutipadghamkar2019
    @marutipadghamkar2019 Před rokem

    शत शत प्रणाम दोन्ही बंधू शतायुषी भव हि पांडुरंगाचरणी प्रार्थना राम क्रष्ण हरि बाबा

  • @anilpawar2568
    @anilpawar2568 Před 2 lety

    अतिशय चांगली माणसं आहेत. 👍👍

  • @deodassonawane3963
    @deodassonawane3963 Před 2 lety

    Very nice

  • @deodassonawane3963
    @deodassonawane3963 Před 2 lety

    Salute to both of you

  • @akshaypatil3054
    @akshaypatil3054 Před 2 lety

    Nice 👌

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Před 2 lety +36

    सर्व लबाड भावांनी आर्दश घेतला पाहिजे

    • @marutipadghamkar2019
      @marutipadghamkar2019 Před rokem

      आपण सुधरा जग सुधारेल

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 Před rokem

      अरे मी एकटा आहे मला भाऊ नाही पण तुला का मिरच्या झोंबल्या

  • @rajendramahajan6583
    @rajendramahajan6583 Před 2 lety

    राम कृष्ण हरी

  • @parbhakarhake3514
    @parbhakarhake3514 Před 2 lety

    राम कृष्ण हारी

  • @balusawant5432
    @balusawant5432 Před 2 lety

    Ram Krishna Hari Mauli

  • @jaysatisamatdadavadangli8299

    Ramkrushan hari🌻🌻🌻🌻🌻

  • @nitinbande7993
    @nitinbande7993 Před 2 lety

    🙏

  • @sangvikar_swap
    @sangvikar_swap Před 2 lety +56

    माझे दोन्ही आजोबा महाधूराव(102 वर्षे) & साधूराव(94 वर्षे) वय असलेल्या आजोबांचा जोडा राम-लक्ष्मण असे आमच्या परिसरात प्रसिद्ध आहे. नुकते त्यांचा वाढदिवस व सत्कार सोहळा आमच्या गावकऱ्यांनी आयोजित केला होता. ते कोठेही जाताना सोबतच जातात. ते दोघेही भजन गातात. विशेष म्हणजे इतके वय असून सुद्धा ते चांगले फिरतात आणि रात्री सुद्धा वर्तमानपत्र किंवा भजनी मालिका स्पष्ट वाचू शकतात....... 💫🙌💖💖💖
    .
    .
    .
    *- माझे आजोबा साधूराव कांबळे(95 वर्षे) यांना काल दि.23/5/2022 रोजी सकाळी 7 वाजता देवाज्ञा झाली. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो....... 💐💐💐

    • @A_errorless
      @A_errorless Před 2 lety

      गांव

    • @sangvikar_swap
      @sangvikar_swap Před 2 lety +1

      @@A_errorless Bhatsangvi tq. Chakur Dist. Latur

    • @ravindragodse1564
      @ravindragodse1564 Před 2 lety +5

      मोठा भाऊ इनामदार असला तर छोटे भाऊ कधीच दुर जात नाहीत

    • @manikbargule7538
      @manikbargule7538 Před 2 lety +1

      उदंड आयुष्य लाभो

    • @dattchannel825
      @dattchannel825 Před 2 lety

      @@ravindragodse1564 बरोबर.

  • @shivajichaudharipatil226

    🙏🙏🙏👍

  • @nitinbande7993
    @nitinbande7993 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Před 2 lety +2

    दोन भावांना कौतुक व धन्यवाद आभार तुमचे पण आभार मानतो की चांगला विषय खूप वेगळा लोकांच्या समोर मांडला

  • @roshanborade946
    @roshanborade946 Před 2 lety

    💐💐👌👌🙏🙏👍👍

  • @user-tk3uk2eh7r
    @user-tk3uk2eh7r Před 2 lety +15

    सद्गुरू कुर्पन या दोन्ही भावंडांना शंभरी पार करावे हि पांडूरंगा चरणी प्रार्थना खरंच मनापासून आनंद झाला

  • @vinodbodade4619
    @vinodbodade4619 Před 2 lety +1

    आजच्या कलयुगी काळात असा एकोपा बंधू प्रेम पाहायला मिळाले हे फार दुर्लभ, सलाम आपल्याला

  • @eknathghode3565
    @eknathghode3565 Před 2 lety

    ram krushna hari

  • @raosahebmane7396
    @raosahebmane7396 Před 2 lety +3

    परमेश्वर आपणास निरोगी आयुष्य देवो 🙏🙏

  • @minakshisawant2058
    @minakshisawant2058 Před 2 lety +19

    दोन्ही बाबांचा संवाद खुप छान आहे👌 राम कृष्ण हरी बाबा🙏🙏🙏🙏🙏

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy Před 2 lety +1

    भावाच एक मेकावर प्रेम पाहून आनंद वाटला धन्यवाद माऊली राम कुष्ण हरी ‌🙏🚩🙏

  • @rajebhaugayakwad2895
    @rajebhaugayakwad2895 Před 2 lety +21

    त्रिवार मुजरा या भावाच्या प्रेमाला, तशेंच या भावला सुध्दा ज्याने आम्हाला या भावाचे प्रेम दाखवले

  • @mahadevtibile4330
    @mahadevtibile4330 Před 2 lety +4

    ह्या दोन आजोबांना दिर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @abhijitpatekar3476
    @abhijitpatekar3476 Před 2 lety +1

    मस्तच वाटल फारच छान

  • @ssvlogs9343
    @ssvlogs9343 Před 2 lety +15

    शाहुमहाराजाविषयी जे बोलले , ते जे काही थोड फार शिकलं त्यांची अनुभूती देणारा हा संवाद खुप छान वाटला .

  • @santoshpanhale8681
    @santoshpanhale8681 Před 2 lety

    अप्रतिम सुंदर
    नमस्कार

  • @pravinkadam6174
    @pravinkadam6174 Před 2 lety +7

    बंधु प्रेम असावं तर असं, खरचं अप्रतिम जोडी

  • @GauriLambe2213
    @GauriLambe2213 Před 2 lety +2

    सगळे अभंग पाठ आहेत.बाबा तुम्ही ग्रेट आहात🙏🙏

  • @kiranabhale7285
    @kiranabhale7285 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर , अशी माहिती मिळेली पाहिजे

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 2 lety

    खूपच प्रेम आहे दाेन्ही भावा़चे 👌खूपच छान माहिती दिली🙏🙏🙏🙏

  • @lalitanigade8876
    @lalitanigade8876 Před 2 lety

    सलाम दोघा भावांना राम कृष्ण हरी

  • @samartjrjagtapjagtap5970
    @samartjrjagtapjagtap5970 Před 2 lety +8

    नमस्कार सर अतिशय चांगली मुलाखत झाले असेच एक कुटुंब आहे सोलापूर जिल्ह्यातील सहा भावे दोन बहिणी संपूर्ण कुटुंब एकत्रित आहे दक्षिण सोलापूर बंकलगी

  • @pankajdavari3916
    @pankajdavari3916 Před 2 lety

    जबरदस्त

  • @shankartate2920
    @shankartate2920 Před 2 lety

    खुप छान माहिती दिली, नमस्कार आजोबा 🙏

  • @poojapatil698
    @poojapatil698 Před 2 lety +1

    Khup chan

  • @nikhilgavade5927
    @nikhilgavade5927 Před 2 lety +9

    बघून खूप आनंद झाला की नात कीती घट्ट ठेवले आहे

  • @ranjanaadamane8160
    @ranjanaadamane8160 Před 2 lety +3

    या दोन्ही आजोबा बघून मला माझ्या बाबांची व काका ची आठवण झाली खूप छान दोन्ही भावाला सलाम

    • @amitkumbharkar1008
      @amitkumbharkar1008 Před 2 lety

      रामकृष्ण हरि जिव्हाळ्याचे उत्तम उदाहरण

  • @sunilsonwane6525
    @sunilsonwane6525 Před 2 lety +3

    याला म्हणतात महाराष्ट्रातील संस्कृती
    नमस्कार आहे बाबा तुम्हाला

  • @raginighodpade5371
    @raginighodpade5371 Před 2 lety

    जय हरी

  • @shubhamharane7282
    @shubhamharane7282 Před 2 lety +1

    एक नंबर घेतले आहे

  • @revannathdarwante4931
    @revannathdarwante4931 Před 2 lety

    खुप छान आदर्श असवा असे बंधू प्रेम राम कृष्ण हरि

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 Před 2 lety +4

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokmutatkar5864
    @ashokmutatkar5864 Před 2 lety +1

    खरंच यादोन्ही भावांकडून बोध समाजाने घ्यावा असे त्यांचे जीवन आहे. शाहू महाराजांबद्दल असलेली आस्था धन्य करून गेली.शाहूराजे हे खरे रयतेचे राजे होते त्यांची दूरदृष्टी, समाजउपयोगी कामे, कोणीही उच्च नाही सर्व सामान. त्यांचे कार्य अफाट आहे. शाहू महाराजांना मानाचा मुजरा आणि त्यांच्या कार्याची जाणीव असणाऱ्या या बाबांना दंडवत!🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @poojakatkhede6922
    @poojakatkhede6922 Před 2 lety

    Khupch mst 🥰🥰

  • @pandharidavang9342
    @pandharidavang9342 Před 2 lety

    🙏🌼🌺राम कृष्ण हरी 🌺🌼🙏

  • @prakashpanhale9035
    @prakashpanhale9035 Před 2 lety

    खूप छान,

  • @pushpaawaghade8945
    @pushpaawaghade8945 Před 2 lety +1

    Good 👍

  • @rahulpatil1276
    @rahulpatil1276 Před 2 lety

    खूप छान

  • @babagujale4718
    @babagujale4718 Před 2 lety +1

    Kup Chan

  • @ramchandratare3651
    @ramchandratare3651 Před 2 lety

    रामकृष्ण हरी

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 Před 2 lety +3

    दोन्ही आजोबाना शतः आयुष्य लाभो हि पांडुरंग व माता रुक्मीणी चरणी प्रार्थना ॥ राम कृष्ण हरी ॥ 👋👋💐💐

  • @swaroopprashantsaundlkar4038

    Khup chan vatle aajobache aikin

  • @vilasshinde448
    @vilasshinde448 Před 2 lety

    जय हरी जय हरी.. ...

  • @harunmogal8263
    @harunmogal8263 Před 2 lety +1

    Ram कृष्ण हरी

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 Před 2 lety

    छान 🙏

  • @avadhutkhegade5171
    @avadhutkhegade5171 Před 2 lety

    Kup sundhar mulakhat

  • @sanjivanilondhe3308
    @sanjivanilondhe3308 Před 2 lety +1

    Nice Baba

  • @prasadgharge4166
    @prasadgharge4166 Před 2 lety

    Khop Chan mastch

  • @Saga-patil
    @Saga-patil Před 2 lety

    लय भारी

  • @gaurisomanathshinde2651

    Ram Ram

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před 2 lety +3

    शुद्ध शाकाहार खाल्यामुळे मनुष्य चे आयुष्य वाढते...

  • @ramchandranimonkar5002

    Nice

  • @tanajijadhavjadhav4745

    खरच 1नं अविनाश जी

  • @vishnulinge2888
    @vishnulinge2888 Před 2 lety

    बंधू प्रेम 👌🙏

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Před 2 lety

    जय महाराष्ट्र माझा गर्जा जयजयकार
    जय जिजाऊ जय दुर्गा सप्तशती
    jay gajanan

  • @sarangkamthe7098
    @sarangkamthe7098 Před 2 lety

    आताच्या भावांनी असेच रहायला पाहिजे

  • @nandkumarpatil4550
    @nandkumarpatil4550 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी. बाबांना दीर्घायुष्य लाभो

  • @manoharsangale9446
    @manoharsangale9446 Před 2 lety

    जुनं ते सोनं खरंच आहे दोघेही आजोबांना खुप खुप शुभेच्छा

  • @shilpakarne802
    @shilpakarne802 Před 2 lety

    Ram krishna hari

  • @sanjayrajput3697
    @sanjayrajput3697 Před 2 lety

    👍👍

  • @gajananschavan3786
    @gajananschavan3786 Před 2 lety

    जुनं ते सोनं खुप खुप छान सुंदर अप्रतिम दोस्तांनो असं रहा ईश्वर तुम्हां दोघांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे

  • @sachinshinganpatil393
    @sachinshinganpatil393 Před 2 lety

    शिकण्यासारखे आहे खुप छान

  • @surajshivale8321
    @surajshivale8321 Před 2 lety +1

    खुप छान जोडी आहे भावांची कलियुगात असे पाहायला भेटत नाही आत्ताच्या पिढीला आदर्श घ्या म्हणाव त्यांचा

  • @mangalpawar8167
    @mangalpawar8167 Před 2 lety +1

    खून राहा

  • @raosahebkolekar2269
    @raosahebkolekar2269 Před 2 lety

    खूप छान बंधू प्रेम, राम कृष्णा हरी...🙏

  • @shekharshinde8018
    @shekharshinde8018 Před 2 lety +1

    महाराष्ट्र माझा👍❤️

    • @pikusona6423
      @pikusona6423 Před 2 lety

      राम कृष्ण हरी 🙏🏻😊

  • @amolrajput6399
    @amolrajput6399 Před 2 lety

    Jay Jay ram krushan hari🙏🙏

  • @shashikantbhosale2013
    @shashikantbhosale2013 Před 2 lety +58

    जुनं ते सोनं नविन पिढीला चांगली माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.दोघाही भावाना उदंड आयुष्य लाभो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना.

  • @raosahebkolekar2269
    @raosahebkolekar2269 Před 2 lety

    जय हरी माऊली 🙏मुलाखत दाखवली त्या बद्दल धन्यवाद, असेच नवीन नवीन विडिओ दाखवीत जाणे.,.

  • @hemakondke6968
    @hemakondke6968 Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏 khup sundar bandhu Love

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před 2 lety +26

    जुनं ते सोनं,आहे त्यात समाधान मानणारी माणसं. रामकृष्ण हरी

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 Před 2 lety +1

      बाबानी मी चा संदेश भल्या भल्या ना दिला आहे. राम कृष्णा हरी !!

  • @sambhajimisal1720
    @sambhajimisal1720 Před 2 lety

    नविन पीढीसाठी एक मोठा आदर्श आहे

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před 2 lety +1

    Bandu pream is great 👍

  • @Ajaykhabale
    @Ajaykhabale Před 2 lety

    नाद खुळा

  • @sureshshinde1126
    @sureshshinde1126 Před 2 lety

    राम कृष्ण हारी 👏

  • @nandkumarmandre2584
    @nandkumarmandre2584 Před 2 lety +1

    जीवन साधेपणाने,निरपेक्ष,निर्भेल,जगले तर जीवनाचा खराखुरा आनंद घेता येतो हे दोन्ही वैष्णवांकडून शिकावे
    तुम्हा दोघा बंधूना ।रामकृष्ण हरी ।

  • @ganeshdarade7308
    @ganeshdarade7308 Před 2 lety

    हा वारसा तरुण पिढीनी घ्याय ला पाहिजे

  • @shubhamharane7282
    @shubhamharane7282 Před 2 lety

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @Armymedicalcorpsamc2024.
    @Armymedicalcorpsamc2024. Před 2 lety +1

    Dosti

  • @swatidjadhav6780
    @swatidjadhav6780 Před 2 lety

    छान माहिती शंभर वर्षे पेक्षा जास्त आयुष्य लाभो हीईशवर चरणी प्रार्थना

  • @ansaralijamadar885
    @ansaralijamadar885 Před 2 lety +4

    निस्वार्थी पणे राहिले तरच बंधू प्रेम
    नाही तर ते भोंदूप्रेम आहे.
    भाग्यवान आहेत ते नारी जातीची झळ बसलेली नाही.

  • @AnilPatil-yp9sl
    @AnilPatil-yp9sl Před 2 lety

    🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @manjusapkal3529
    @manjusapkal3529 Před 2 lety

    😭😭

  • @sahanuddinshaikh8917
    @sahanuddinshaikh8917 Před 2 lety +2

    👌👌👌⭐⭐⭐⭐⭐💐👍🙏

    • @shivamkapare5146
      @shivamkapare5146 Před 2 lety

      दोन्हीही भावाना दिघर्ध आयुष लाभो

  • @satishgurav7884
    @satishgurav7884 Před 2 lety

    तुम्ही सुद्धा गाढे अभ्यासक आहेत शेवंतीची संदर्भ खुप आवडला

  • @dipakveer1933
    @dipakveer1933 Před 2 lety

    👌👌👌

  • @ganeshcholke5732
    @ganeshcholke5732 Před 2 lety

    खूपच सुंदर बाबा तुम्हीं जीवनाला अर्थ दिला आहे तुम्हीं खूपच भाग्यवान आहे. तुम्ही असेच दिर्धआयुष होवो निरोगी आयुष्य लाभो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. आज तुम्हीं जे छत्रपती शाहू महाराज विषय जे सांगतले ते ऐकून खरच डोळे भरून आले. खरच खूप भाग्यवान आहे तुम्ही असे गोड बोलायला सुधा भाग्य लागते.🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @arvindpatil3763
    @arvindpatil3763 Před 2 lety

    🔥🔥🔥👌🙏🚩