चपात्या करणाऱ्या पोराची गोष्ट ! गोड ऊसाची कडू कहाणी

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • #abmarathinews

Komentáře • 1,8K

  • @GaneshGaikwadT
    @GaneshGaikwadT  Před 2 lety +333

    9699982751
    युवराज चा मोबाईल नंबर

  • @satishpuranik6754
    @satishpuranik6754 Před 2 lety +90

    मुलगा एक दिवस हा मोठा माणूस म्हणजे खूप श्रीमंत होणार होणार

  • @narendrabhagwat2034
    @narendrabhagwat2034 Před 2 měsíci +10

    आजच्या काळामध्ये आई वडिलांची अशी सेवा करणे खरच खूप कौतुकास्पद आहे, सलाम या कुटूंबाला आणि पत्रकार साहेबाना

  • @maheshhonmane3502
    @maheshhonmane3502 Před 2 lety +473

    पत्रकार बंधूंचे खास करून अभिनंदन करतो कि त्यांनी अशी मुलाखत घेतली धन्यवाद

  • @chandrakantshinde3503
    @chandrakantshinde3503 Před 2 lety +51

    त्या बाळाची मुलाखत ऐकून आनंद अश्रू आले धन्य ते माता पिता चैनल वाल्यांनी असेच गोरगरीब मुलांचे मुलाखत द्यावेत तो शिकून मोठा व्हावा त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा

  • @vijaykumarpatil298
    @vijaykumarpatil298 Před 2 lety +640

    मला मुलाखत खूप आवडली. अशी वास्तववादी प्रेरणादायी बातमी दाखवल्याबद्दल पत्रकार भाऊंचे शतश: आभार.

    • @sanjaywavhale3783
      @sanjaywavhale3783 Před 2 lety +13

      आसच काही खऱ्या बातम्या दाखवजा

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +8

      @@sanjaywavhale3783 जो खरोखर अशा परिस्थितीचा सामना करतो अशा बातम्या समोर यायला पाहिजेत 👍🙏

    • @akashbhaleraorangoliartist7519
      @akashbhaleraorangoliartist7519 Před 2 lety +4

      @@RuchiraAapliVandana आस फक्त वाच्यला भरी वाटत,पण खरोखर मध्ये त्या मुलानं वर खूप काही सहन करावा लागत

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +3

      @@akashbhaleraorangoliartist7519 हो बरोबर आहे कारण जो दुखी आहे आणि जाने दुःख सहन केले त्याला दुसर्‍याचं दुःख लगेच कळतं...🙁

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety +3

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @sunitakapsikar6252
    @sunitakapsikar6252 Před 2 lety +13

    किती गुणाचा आहेस रे बाळा आईवडीलांच्या कष्टाची जाणीव आहे तुला खरच खुप शिकुन मोठा होशील हाच आशिर्वाद

  • @ganesh7pute7
    @ganesh7pute7 Před 2 lety +413

    मित्रा तुला नि तुझ्या पत्रकारितेला सलाम...
    समाजापासून उपेक्षित राहिलेल्या शोषित लोकांच जगणं तुम्ही सर्वांसमोर आणून परिस्थिती माणसाला कस जगायला शिकविते हे नेहमीच दाखवून देता

    • @nitinthorat5157
      @nitinthorat5157 Před 2 lety +13

      अश्या बातम्या पाहिजेत नाहीतर काही न्युज वाले फक्त मोठे राजकारण चे न्यूज दुसरं काही नाही

    • @sportgameshort5268
      @sportgameshort5268 Před 2 lety +1

      ♥️👏

    • @anilkshirsagar5531
      @anilkshirsagar5531 Před 2 lety +10

      ही खरी पत्रकारिता.
      साहेब आपण प्रेरणादायी बातमी दाखविली.आणि सलाम त्या शिंदे कुटूंबाला💐💐

    • @apekshagamemakeupartist4349
      @apekshagamemakeupartist4349 Před 2 lety +1

      होना

    • @kailasbirari1298
      @kailasbirari1298 Před 2 lety +7

      असे पत्रकार पाहिजे चांगली बातमी दाखवली नवा आदशँ मुलांसमोर दाखवला

  • @SACHINSHINDESSS
    @SACHINSHINDESSS Před 2 lety +106

    जय शिवराय
    डोळ्यांत पाणी आलं हा व्हिडिओ बगून खरंतर पत्रकार साहेबांनी ही मुलखात घेतल्याबद्दल त्याचं खूप आभार
    परिस्थिती खूप काय शिकवते 🤝🙏

  • @gulabsonawane9242
    @gulabsonawane9242 Před 2 lety +284

    आजचा युगात अशी मूल खूप कमी हा बाळ श्रावण च आहे तुका म्हणे माय बाप अवघे देवाचे स्वरूप

    • @sachininamdar4470
      @sachininamdar4470 Před 2 lety +5

      न्यूज वाल्यांनी अशा गोष्टी दाखवल्या तर देशाचं कल्याण होईल

    • @popatshinde7957
      @popatshinde7957 Před 2 lety

      @@sachininamdar4470 हो दादा

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety

      @@sachininamdar4470 हो असं केलं पाहिजे 👍

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

    • @always.......
      @always....... Před 2 lety

      Ab Marathi
      ya video tun tumalha jevde paise miltate te Tumi ya mulala dile pahijen manuski manun okay 👍

  • @medicodiary3139
    @medicodiary3139 Před 2 lety +22

    हात भाजला तरी ही ह्या गुणी मुलाने हार मानली नाही... हाच खूप छान संदेश आहे... कोणत्याही कामाची लाज वाटू देऊ नये...🙌hats off ❣️ अशीच मुले हवीत महाराष्ट्राला 🙌❤️

  • @shankarpawar1555
    @shankarpawar1555 Před 2 lety +114

    बाळा तुझा ऐकून डोळ्यात पाणी आलं तू शाळा शिकून मोठा हो तुझ्या पुढील भावी वाटचालीस माझ्याकडून शुभेच्छा

  • @akshaykusalkar781
    @akshaykusalkar781 Před 2 lety +21

    युवराज भावा तुला परीस्थिती खुप लवकर जनिव झाली तुझ्या सारखी परिस्थिती माझी पण होती... नक्की तु पहीलेली सर्व स्वप्न पूर्ण होईल🙏🙏

  • @chhayaaderao257
    @chhayaaderao257 Před 2 lety +324

    धन्य आहे , लहान वयात परीस्थीती ची जाणीव ,व आई वडीलांवरील नितांत श्रध्दा

  • @pravinpalkar1019
    @pravinpalkar1019 Před 2 lety +6

    परिस्थिती माणसाला जगायला शिकवते या सरकारला माझी कळकळीची विनंती की या लोकांना मदत करावी हिच विनंती

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @gpmorbale.289
    @gpmorbale.289 Před 2 lety +272

    Hats off you, देव तुझं भलं करो . तू पाहीलेलं तुझ्या भविष्याचं स्वप्न पूर्ण होवू दे.... आणि तु बदललेली परिस्थिती तूझे आईवडील बघू देत ... God bless you..

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +10

      खूप छान कमेंट असे चांगले लोक असले पाहिजेत की दुसऱ्याचं भलं व्हावं असं वाटलं पाहिजे 🙏🙏

    • @babasopawar7037
      @babasopawar7037 Před 2 lety

      U

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety +2

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

    • @PreranaSawant-ks3jj
      @PreranaSawant-ks3jj Před 2 lety

      Hats off you

    • @afrin274
      @afrin274 Před 2 lety +1

      Ameen ❤️

  • @mahadevsakate5365
    @mahadevsakate5365 Před 2 lety +24

    युवराज बाळा तुझ्या वरुन जीव ओवाळून टाकावा वाटतोय.लेकरा खूप मोठा हो शिक ,आई वडिलांचे दिवस बदलुन टाक . तुझ्या संघर्षाला माझा मनापासून सलाम 🙏🙏🙏🙏

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 Před 2 lety +178

    बाळा खुप छान काय तुझे गुण गावे सर्व कमी ऐवढे सर्व करून अपेक्षा ऊंची आहे बाळा तुझे स्वप्न पुरे होवो हि पांडुरंगा चरणी प्रार्थना असा पुत्र व्हावा बंडा त्याचा ह्या कलियुगी झेंडा धन्य माता पिता तयाची पांडुरंग हरी 🙏🌹🙏🌹

    • @saraswatimagar6192
      @saraswatimagar6192 Před 2 lety

      🙏🙏🌹

    • @suchitakhatau8627
      @suchitakhatau8627 Před 2 lety +4

      खूप छान आहे बाळा तझे विचार देव त्याला भरोघोश. यश देवो हीच प्रार्थना

    • @suchitakhatau8627
      @suchitakhatau8627 Před 2 lety +3

      @@saraswatimagar6192 खूप छान वाटले मला

    • @suchitakhatau8627
      @suchitakhatau8627 Před 2 lety +4

      खूप छान वाटले मला बाळ यशवंत हो

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @cartoonlover8742
    @cartoonlover8742 Před 2 lety +25

    मला ही मुलाखत खूप आवडली. अशाच प्रेरणादायी व खऱ्याखुऱ्या बातमी दाखवल्या बद्दल आपले आभार.

  • @ankushg2696
    @ankushg2696 Před 2 lety +50

    मुलाला त्रिवार मुजरा, पण रिपोर्टर चे पण खूप कौतुक, इतक्या आपुलकीने आपण विचारले म्हणून मुलगा बोलता झाला, कुटुंब गरीबच पण विचार खूप महान आहेत👌👌

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety +1

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @sayishacreation..3401
    @sayishacreation..3401 Před 2 lety +4

    खरंच खुप छान.....शहरात मोठया मोठया मुलींना जेवण बनवता येत नाही.....आणि हा एवढा लहान मुलगा आई बाबन साठी जेवण बनवतो आहे.....परिस्थिती माणसाला शिकवते🙏🏻

  • @rupalibankar9363
    @rupalibankar9363 Před 2 lety +173

    खूप मोठा हो बाळा एक दिवस नक्कीच त्याच फळ भेटणार जेवढं नी हा विडिओ पाहिला त्याचे आशिर्वाद लागनार आणि पत्रकार भावा तूला पण खूप खूप आशिर्वाद गरिबांच्या बातम्या दिल्याबद्दल

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety +1

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @deshmukhgaming7539
    @deshmukhgaming7539 Před 2 lety +2

    माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे अशा आई वडील व मुलांना सूख शांति लाभो पैसा भरपूर राहो 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @user-vp2jk2ps3q
    @user-vp2jk2ps3q Před 2 lety +60

    डोळ्यात पाणी आलं भाऊ सलाम तुमच्या पत्रकारितेला

  • @NS-ub1ut
    @NS-ub1ut Před 2 lety +6

    पत्रकार साहेबांनी ही मुलाखात घेतली खूप छान खरंच अशी वेळ कोणावर पण आली नाही पाहिजे बाळा खूप मोठा हो खुश रहा 👌👌🙏👍👍😊😊🥰🥰🥰👍

  • @umeshmali4717
    @umeshmali4717 Před 2 lety +157

    धन्य ती माऊली आणि धन्य ते पिता ज्यांना अश्या ह्या कलियुगात मुलगा लब्ला आणि मुलाखत वाल्यांचे पण मना पासून आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🚩
    जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 Před 2 lety +1

      लब्ला... ? 🤔🤔🤔

    • @balupawar7080
      @balupawar7080 Před 2 lety +1

      It

    • @beoptimistic554
      @beoptimistic554 Před měsícem

      लब्ला ही स्पलींग मिस्टेक आहे.त्यांना लाभला असे म्हणायचे असेल.❤

  • @annasahebkanade6975
    @annasahebkanade6975 Před 2 lety +9

    👌आजपर्यंत मूलंच आई-वडीलांना सांभाळतात हे खरं दर्शन झाले.🙏

  • @IcShaikh
    @IcShaikh Před 2 lety +115

    परिस्थिती सर्व काही शिकवते.... माझ्या आईनं देखील या माऊली सारख सर्व स्वयंपाक मला शिकवलाय.. आपले खूप खूप धन्यवाद ..

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

    • @user-pu1bi5vq9s
      @user-pu1bi5vq9s Před měsícem

      Paristithi sarva kahi shikate........ Khup chhan banto

  • @pavannicestatus..1225
    @pavannicestatus..1225 Před 2 lety +4

    डोळ्यातून पाणी आलं आणि मला माझ्या माझी आठवण आली. आज इतका मोठा झालो पण ते दिवस आज पण मला या क्षणाची आठवण करून देतात... खूप आभारी तुमचं... या धावपळी जगात दोन अश्रू काढायला. 🙏🙏

  • @mayurnaval9568
    @mayurnaval9568 Před 2 lety +39

    आज रात्रीचे 11:30 वाजले आहेत आणि मीतुझा व्हिडिओ पाहिला आणि डोळे भरून आले, करण मी पण याच परिस्थीतीतुन जात आहे फरक येवढाच की तू 12 वर्षाचा आणि मी 20 वर्षाचा. God bless you 😘🤗

  • @punamchandmore
    @punamchandmore Před 2 lety +1

    लहान मुर्ती पन कीर्ती महान
    युवराज तू खरच एक दिवस मोठा आई-वडिलांचा आशीर्वाद आहे तुला

  • @shaileshjadhav8302
    @shaileshjadhav8302 Před 2 lety +33

    बाळा तुझ्यावर बाप्पाची सदैव कृपा असावी अशी मी बाप्पा चरणी प्रार्थना करतो

  • @rajjadhav3412
    @rajjadhav3412 Před 2 lety +28

    अतिशय प्रेरणदायी आहे ❤️❤️🙏🙏🙏

  • @knowledgeisking7719
    @knowledgeisking7719 Před 2 lety +37

    श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की अशी वेळ कोणावर पण येऊ नये

  • @shivshankarkadam5609
    @shivshankarkadam5609 Před 2 lety +3

    ह्या मुलाचं आई-वडिलांविषयीचं प्रेम पाहून डोळ्यात पाणी आले ,धन्य आहेत ते आई वडील ज्यांना असा मुलगा लाभला.

  • @sukhdevkolekar7894
    @sukhdevkolekar7894 Před 2 lety +44

    खरी परिस्थिती दाखवली धन्यवाद टीव्ही न्यूज

  • @p.waghmare9835
    @p.waghmare9835 Před 2 lety +5

    सद्य समाजात अश्या मुलाखतीची खूप गरज आहे...खूप छान मुलाखत होती...पाहून मन भरून आलं...आताच्या वेळेत पण अस काही बघायला भेटत ....खूप bhagyvag आहे युवराज ची आई...🙏🙏🙏

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 Před 2 lety +37

    शहरातील मुलांनी ह्या मुलाचा आदर्श घ्यावा,

  • @poojashinde4903
    @poojashinde4903 Před 2 lety +1

    स्वामी या मुलाला येवढं मोठ करतील भविष्यात की आई वडीलांचा नाव मोठ करणार हा मुलगा कलियुगातील दुसरा श्रावण बाळं आहेस तू युवराज हे चटके खुप पुढे घेऊन जाणार तुला आणि पत्रकार भाऊंचे खुप खुप आभार अश्या सत्य परिस्थिती दाखवल्या बद्दल 🙏🙏

  • @ganeshmakar338
    @ganeshmakar338 Před 2 lety +53

    खरचं डोळ्यात पाणी येण्या सारखं व्हिडिओ आहे लहान वयात एवढं करतो आई बाबा ना मदत अशी मुलं खूप कमी आहे गरीब दिवसातून काय तरी शिकून मोठं होयच खूप भारी वाटल हा व्हिडिओ पाहून 🥺

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @bhanudasmore9243
    @bhanudasmore9243 Před 2 lety +17

    श्री स्वामी समर्थ तुझे सर्व स्वप्न पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌸🌻🌼🌺🍎🌷

  • @atharv656
    @atharv656 Před 2 lety +61

    परस्थिती माणसाला काही ही करायला भाग पाडते 💯 असचं मदत कर बाळा आई वडिलांना

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @ganeshmakar338
    @ganeshmakar338 Před 2 lety +1

    खरंच खूप मस्त अशी बातमी पत्रकार पाहिजेल तर असा खूप मस्त वाटलं म्हणजे वाईट दिवस काढल्या शिवाय चांगले दिवस येत नाही अश्या परिस्थितीत आपल्या जेवढं मदत करता येईल तेवढं करा चांगली काम केली की आपल पण चांगल घडतं

  • @balbhimkubade9657
    @balbhimkubade9657 Před 2 lety +115

    धन्यवाद ! बाळा अशीच प्रगतीची आशा राहू दे! श्री गणेश कृपा राहो !

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety +1

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

    • @gayatribhusari3300
      @gayatribhusari3300 Před 2 lety

      खरंच खूप कौतुक बाळा तुझं. 👍

  • @varshaskitchenall8683
    @varshaskitchenall8683 Před rokem +3

    धन्य ती माऊली असा मुलगा पोटाला आला 🙏🙏🙏

  • @amoljadhav6627
    @amoljadhav6627 Před 2 lety +13

    शिक्षण हे वाघीणेचे दुध आहे भरपूर शिक खूप मोठा हो

  • @aishwaryashingade4616
    @aishwaryashingade4616 Před 2 lety +3

    ऐकताना खूप भरून आलं. वास्तववादी जगाची खरी कहाणी दाखविलीस पत्रकार दादा .

  • @ravisurkule1697
    @ravisurkule1697 Před 2 lety +76

    खूप छान बाळा ...चांगले संस्कार केलेत बाळ तुझ्यावर आईबाबांनी ..आनि हो आईबाबांच्या कष्टाची जान नक्किच आहे तुला...खुप खुप छान वाटल बघुन

  • @dipalisalve2466
    @dipalisalve2466 Před 2 lety +1

    हा विडिओ बघुन माझ्या डोळ्यासमोर माझ्या आई वडील ला परीसिती आठवली कारण आम्ही भावंड जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या मोठा भाऊ आणी आणी ताई अशीच कमी वयात त्यांना ही काम करावी लागली पण एक खर आहे अश्या आई वडील लां चे मुलं समजुतदार असतात कुठल्या ही गोष्टींचा हट्ट धरून बसत नाहीत हि गोड साखरेची कडु कहाणी प्रतेक उस तोडी कामगार ची आहे धन्यवाद त्या पञकाराचे 😓😓😓 बदलन त्यांची ही परीसिती

  • @shekharmane1336
    @shekharmane1336 Před 2 lety +108

    आयुष्यतला सगळ्यात मोठा गुरू 'परिस्तीती' जी खुप काही शिकवून जाते

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

    • @kiranrenke6050
      @kiranrenke6050 Před 2 lety

      Ho

    • @SACHINSHINDESSS
      @SACHINSHINDESSS Před 2 lety +2

      आयुष्यात सगळ्यात मोठा गुरू म्हणजे स्वतःची परिस्थती' जी खूप काही शिकवून जाते
      अशा अनेक घटना असतात तुम्हांला ही एक घटना दिसली आणि पत्रकार तुम्ही मुलाखत घेतले 🙏🤝

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Před měsícem

    या बाळाचे ऐकून मला खरंच डोळ्यात पाणी आले बाळा तु शिकवून मोठ्या पदावर नोकरी लागो अशी माऊली चरणी प्रार्थना करतो

  • @shankarpawar3199
    @shankarpawar3199 Před 2 lety +23

    आजच्या काळात अशी मुले कोठे भेटतात, सर्वांच्या हातात आज मोबाईलच असतात.
    बाळा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवोत .

  • @Pralhadgaming112
    @Pralhadgaming112 Před 2 lety

    खरंच सलाम आहे या मुलाच्या कार्याला आणि मुलाखती वाल्याला पण अशा गरीबाची ची मुलाखत दाखवल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद भाऊ खूप मोठा हो युवराज

  • @laxmangalave5376
    @laxmangalave5376 Před 2 lety +57

    वस्ताव स्थिती खूप भयानक आहे . अशी वेळ एवढ्या लहान वयात कोणावर ही येऊ नये हीच श्री चरणी प्रार्थना .

    • @sanjaylandge1921
      @sanjaylandge1921 Před 2 lety +2

      पत्रकारांचे मना पासून धन्यवाद,त्याच बरोबर त्या लहानग्या चे ही कौतुक.

    • @SKumar-sy7op
      @SKumar-sy7op Před 2 lety

      @@sanjaylandge1921 यवतमाल चे आहे काहो तुम्ही.

    • @4in1kkkk78
      @4in1kkkk78 Před 2 lety

      bhayanak nahi yogy aahe

  • @harshwardhanmaske4592
    @harshwardhanmaske4592 Před 2 lety

    हुबेहूब माझ्या लहान असतानाची स्टोरी आहे मी देखील अशीच सारी खूप कामे करून मदत केली आई ला आणि आज पोलीस दलात नोकरी करतोय..... जुन्या आठवणी ला उजळा मिळाला
    धन्यवाद AB मराठी

  • @narendralekule8630
    @narendralekule8630 Před 2 lety +37

    खूप पत्रकार पहिले पान तुमचे अभिंदन करावं तेवढे कमी. ... अस काहीतरी गरबंसाठी करत चला sir 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @abhijitabhijit7736
    @abhijitabhijit7736 Před 2 lety +3

    दादा तुमच कौतुक करायला शब्दच नाहीत. अशाच प्रकारची समाजातील घटना दाखवल्यावर मजूर कामगारांच्या मुलाबाळां आरोग्य शिक्षण व सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी न्याय मिळेल अशी आशा वाटते. व या दीन मजुरांचा आपल्याला आशिर्वाद लागेल. फारच छान दादा.

  • @konkanikhanaval9236
    @konkanikhanaval9236 Před 2 lety +100

    हुशार मुलगा आहे .आई वडील,आणि भावांसाठी करतो .त्यांची काळजी घेतो .देव त्याचे नक्कीच चांगले करणार .

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety +1

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

    • @user-gl2og1gf3p
      @user-gl2og1gf3p Před 2 lety

      तुझा आदर्श सर्व मुलांनी घेवा

  • @vinodpradhan5685
    @vinodpradhan5685 Před 2 lety +3

    ह्या मुलाने आपल्या आई वडिलांना मुलींची कमतरता जानु दिली नाही लय भारी भैय्या 🙏🙏

  • @nileshgawande8510
    @nileshgawande8510 Před 2 lety +109

    Real hero🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐वेळ, काळ, आणि परिस्थिती सर्व काही शिकविते भाऊ .good keep it up beta ❤❤❤🍫🍫🍫🍫 शिक्षण आणि संस्कार यांचे मिश्रण

  • @ajay_art_6266
    @ajay_art_6266 Před 2 lety

    लहान वयात असे कष्ट करणे खूप मोठी गोष्ट आहे , खूप मोठा हो बाळा तू .

  • @bharatgawai1178
    @bharatgawai1178 Před 2 lety +29

    माणसाला परिस्थिती सर्व शिकून देते
    माझी आई 3 महिने हॉस्पिटल ला ॲडमिट होती
    आम्ही दोघे भावांनी स्वयंपाक शिकलो त्या तीन महिन्यात....I love Brother ❤️❤️❤️

    • @RuchiraAapliVandana
      @RuchiraAapliVandana Před 2 lety +2

      मुली सगळे करतात असं काही नाही रे दादानो मुलं पण असं करू शकतात आणि हा व्हिडिओ पाहून खरोखर मनाला एका गोष्टीचं वाईट वाटलं आणि एका गोष्टीत चांगलं वाटलं की या मुलांनी आई-वडिलांना एवढी मदत करतोय

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @shankarburungale3501
    @shankarburungale3501 Před 2 lety +2

    युवराज हे मी पण दिवस पाहिले आहेत पत्रकार मित्राला माझ्याकडून धन्यवाद अशाच मुलाखती देत जावे यातून जनजागृती होऊन सध्याची पिढीला प्रेरणा मिळते असेच व्हिडिओ करून तरुण पिढीला जागी करा

  • @somnathshindepress9195
    @somnathshindepress9195 Před 2 lety +26

    ऊस कामगारांच्या मुलांना जिथे काम आहे ते शाळा शिकायचा अधिकार सरकारने दिला आहे त्यामुळे मुलांना शाळा शिकवा शिका संघटित व्हा संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे जगा जय भीम

  • @ashwinikhedkar4869
    @ashwinikhedkar4869 Před 2 lety +19

    This is called maturity ....it's real fighting with life ....no one can understand farmers child ,how much they struggle....but please give him a better education ..

  • @sachinshinde9221
    @sachinshinde9221 Před 2 lety +39

    13 वय चले तेरी बोबडे बोलनार्या पोरानो शिक या मुला कडुन 💖💖👑

  • @poojaprasade5258
    @poojaprasade5258 Před 2 lety +2

    Salute to brave Boy👏नक्कीच हा मुलगा प्रगती करणार. God bless you👏

  • @sainathrgaikwad8232
    @sainathrgaikwad8232 Před 2 lety +38

    डोळ्यात पाणी आल राव ही परिस्थिती पाहून आमचं लग्न झाले तरी आम्हाला स्वयंपाक येत नाही

  • @deshkasamvidhan9897
    @deshkasamvidhan9897 Před 2 lety +1

    अप्रतिम बातमी दिली
    भाऊ डोळयांत पाणी आलं
    बालपण आठवलं , ह्याच परिस्थितीतून मीही आलोय , आज हे पाहिलं आईची खूप आठवणं आली , एकटंच धायमोकळून रडलो ,
    असंच आई म्हणायची शिकूनश्यान मोठा साहेब हू , आज हे पहायला आई नाही
    भाऊ खूप छान , समाजातील इतर मुलांसाठी युवराज आदर्श ठराव , खरंच शिक्षणानेच माणूस मोठा होतो
    भाऊ धन्यवाद ,

  • @pramodpatil1982
    @pramodpatil1982 Před 2 lety +7

    पत्रकार साहेब असे लोकांचे मुलाखत घ्या .ते पुढारी फडारी लोकांचे घेऊ नका धन्य धन्य ती आई जिच्या कुशीत असा मुलगा जन्माला आला.

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @shobhakothawaleshobhakotha5802

    Salute to this boy,,👏👏👏,Even boy can take the responsibility of the home 🙏 each nd every parent should watch this and change the mind that it has to be done by girlsss, god bless u with great success beta💐

  • @UmeshPatil-ev6fm
    @UmeshPatil-ev6fm Před 2 lety +53

    परिस्तिथी नाही पोट आहे जे माणसाला सगळंच शिकवते,,,

  • @NEHAMOBILEKUDASHI
    @NEHAMOBILEKUDASHI Před 2 lety +2

    डोळ्यात आपोआप पाणी आलं आईवडिलांची सेवा म्हणजे ईश्वर सेवा नक्की मोठा अधिकारी होशील

  • @milindbhosale3007
    @milindbhosale3007 Před 2 lety +4

    पत्रिकाराची नजर यांच्या वर पडली ....हेच महान काम आहे.......नाहीतर बहुतांशी पत्रिकार राजकारण्यांच्या पुढे पुढे करतात.व त्यांना पाहिजेत अशाच बातम्या दाखवतात...या भावाला सलाम.

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @nikitamagar8457
    @nikitamagar8457 Před 2 lety +10

    Khup chan. Tyache vichar khup uuchh ahet. Yuvraj tuze sagle swapn purn hovot hich Prathana.. also thanks to the reporter for publishing his great work. God bless you yuvraj.

  • @marathinewschannel9397
    @marathinewschannel9397 Před 2 lety +180

    युवराज ची साधलेला संवाद ऐकून डोळे अलगद पाणावले.

  • @atharvalavale1406
    @atharvalavale1406 Před 2 lety

    दादा खूप छान मुलाखत घेतली तु
    खरचं हे ऐकून डोळ्यात पाणी आल
    आई वडिलांच्या सुखासाठी त्यांना पोटभरून जेवण मीळण्या साठी ऐवढे कष्ट कलणारी मुल नाही भेटत बघायला
    खूप नशिबवान आहेत हे आई वडील

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 Před 2 lety +8

    खुप छान हुशार गुणी बाळ... तुच बाळा देशाच भविष्य घडवणार... तुझे तुझ्या आईवडील चे स्वन पुर्ण होऊद्या सोन्या.... खुप गुणी बाळ ...

  • @raviughade3571
    @raviughade3571 Před 2 lety

    खुप मोठी जाणीव आहे बाळा तुला या छोट्या वयात..सलाम आहे रे बाळा तुला खरंच जिद्द आहे रे बाबा तुझ्या मध्ये..

  • @narayanhake2236
    @narayanhake2236 Před 2 lety +25

    खरं आहे परिस्थिती आल्यावर कराव लागत मी पण सगळी काम करत होतो माझे आई वडील पण ऊस तोडत होते

  • @dnyandevbhatana5444
    @dnyandevbhatana5444 Před 2 lety

    खूप छान बेटा अशा संस्कारी मुलांची काळाला खूप गरज आहे

  • @swapnilshintre6687
    @swapnilshintre6687 Před 2 lety +11

    पत्रकार बंधुंनो अशा लोकांना मदत करा त्यांचा अशा व्येथा मांडल्या त्याबद्दल धन्यवाद 🙏 खूप वाईट वाटत अस बघितल की डोळे भरून येतात 😞

  • @vilassinghrajput803
    @vilassinghrajput803 Před 2 lety

    अशीच समजदार आणि मेहनती मुलं पुढे मोठी बनतात. परमेश्वर तुला खुप यश देवो हीच प्रार्थना.

  • @sanjayshelar2189
    @sanjayshelar2189 Před 2 lety +9

    बाळा तुझ्यावर श्रमदेवता प्रसन्न आहे,अशीच श्रमाची आणि ज्ञानाची उपासना कर , खूप मोठा होशील बाळा. बेस्ट ऑफ लक तुला

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @rohineekadam3055
    @rohineekadam3055 Před 2 lety

    खरच ह्या पत्रकाराला मनापासून धन्यवाद, जिथे दिवस रात्र आमदार- खाजदारांची मुले दारु पार्टी करून सतत त्यांच्या न्यूज दाखवणारी मग्न मीडिया पहिल्यांदा समाजामधील चांगल्या गोष्टी, खरी वस्तस्थिती दाखवल्या बद्दल मनापासून आभार 👍🙏

  • @ushagambhir8575
    @ushagambhir8575 Před 2 lety +25

    धन्यवाद बाळा स्वामी समर्थांच्या कृपेने तु भविष्यात नक्की यशस्वी होशील.

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

    • @bhatumahire7568
      @bhatumahire7568 Před 2 lety

      पत्रकार साहेब धन्यवाद
      वास्तववादी पत्रकारिता आज पाहिली

  • @malsingvalvi14
    @malsingvalvi14 Před 2 lety +1

    खरच प्रामाणिक पणा आहे.पत्रकार बंधूंचे खूप खूप आभार.असे वास्तव चित्र लोकांपर्यंत पोहचले पाहिजे.खेड्या पाड्यात जर पत्रकार पोहचे तर नक्कीच लोकं किती मेहनत करतात आणि आपले पट भरतात.

  • @rohidaspawar2001
    @rohidaspawar2001 Před 2 lety +52

    भाऊ लय मनाला लागला राव विडिओ खरं तर ज्यांना आई वडिलांनाची परिस्थिती जाणीव हसते ना ते मुलं कधी वाया जात नाही 🙏🙏

  • @sunitaraut7904
    @sunitaraut7904 Před 2 lety

    बाळा, मला तुझे खूप कौतुक वाटते. तू खूप समजदार आणि चांगला मुलगा आहेस. तू एके दिवशी खूप मोठा व्यक्ती होशील.👍👍👍💐💐💐

  • @kokatepradip2997
    @kokatepradip2997 Před 2 lety +10

    AB मराठी चे गणेश सर तुम्ही खुप छान संदेस लोकांपर्यत पोचवला त्याबद्दल तुमचे मनापासुन धन्यवाद.

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @hemant9210
    @hemant9210 Před 2 lety +1

    या मुलाकडून मी खूप मोठी प्रेरणा घेतली आहे . युवराज तुला आमच्याकडून खूप शुभेच्छा!

  • @kamalkhobragade9042
    @kamalkhobragade9042 Před 2 lety +27

    खूप खूप छान गोल गोल चपाती बनवली wa बेटा keep it up भविष्यात नक्कीच मोठा सेफ होणार आहे God bless you पत्रकार दादाला पण एक सलाम

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @rish9504
    @rish9504 Před 2 lety

    Very very nice God bless you अशी मुले असतील तर ते आईवडील भाग्यवान आहेत.

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 Před 2 lety +35

    कुटुंब गरीब आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य आहे पण मला बातमी ऐकून रडायला आले

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @sanjaysk22
    @sanjaysk22 Před 2 lety

    मुलाखत बऱ्याच बघितल्या मात्र ही मनाला चटका लावणारी आहे.प्रत्येकी आई बापाला अशी मुले व मुलाला असे आई बाप मिळावेत

  • @abhimanyunarale3873
    @abhimanyunarale3873 Před 2 lety +12

    गणेश गायकवाड तुमचे मनापासून आभार अशी मुलाखत घेतल्याबद्दल🙏🙏

  • @aparnakshirsagar2477
    @aparnakshirsagar2477 Před 2 lety

    खरचं आताच्या मुलांना असे व्हिडोओ दाखवणे गरजेचे आहे. पत्रकार तुमचे खरचं धन्यवाद .

  • @sumitmahamuni3436
    @sumitmahamuni3436 Před 2 lety +13

    पत्रकार साहेब आपले खूप खूप आभार आणि युवराज तुला पोलीस भरती साठी खूप खूप शुभेच्छा.💐💐

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर

  • @sunildhule9518
    @sunildhule9518 Před 2 lety

    खूप खूप आभार सर तुमचे अश्या लोकांचे वास्तविक चित्रण तुम्ही आज समाजापुढे मांडले, परंतु याच कामावर तू न थांबता तुझ्यामध्ये असलेल्या प्रचंड जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कष्टाळू प्रवृत्तीला पुढं नेऊन शिक्षणाच्या जोरावर गरुड झेप घेऊन तुझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण कर आणि तुझा वर्तमान काळ बदल...!

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Před 2 lety +26

    तुला शतशः नमन श्रावण बाळा!!!

    • @GaneshGaikwadT
      @GaneshGaikwadT  Před 2 lety

      9699982751
      युवराज चा मोबाईल नंबर