Vasant More Sabha: वसंत मोरेंचे तुफान भाषण, मोहोळ - धंगेकरांचे वाढवले टेन्शन | Pune Loksabha |

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 05. 2024
  • Vasant More Sabha: वसंत मोरेंचे तुफान भाषण, मोहोळ - धंगेकरांचे वाढवले टेन्शन | Pune Loksabha |
    पुण्यातील हडपसर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरेंची सभा पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर स्वत: उपस्थित होते.
    #vasantmore #puneloksabha #latestnews
    (PK78_AN91)
    my mahanagar live | Loksabha Election 2024 | marathi news live | marathi news | marathi news live today | marathi news live | marathi news live today latest | marathi news headlines today | marathi news latest | marathi news live | marathi news today | marathi news live | marathi news live today
    Subscribe to My Mahanagar here:
    Follow Us
    Facebook : / mymahanagar
    Instagram : mymahanagar...
    website : www.mymahanagar.com/
    CZcams : www.youtube.com/@mymahanagarl...
    twitter : / mymahanagar

Komentáře • 569

  • @VishalYadav-ur8nk
    @VishalYadav-ur8nk Před 28 dny +351

    तात्या आपल कौतुक पण बीजीपीचा उमेदवार पडला पाहिजे म्हणुन रविंद्रभाऊ धंगेकर

    • @surajjadhav3579
      @surajjadhav3579 Před 28 dny +7

      @vishalYadav pune ki pasant more vasant.....vichar badala thode

    • @pramodchakranarayan754
      @pramodchakranarayan754 Před 28 dny +2

      Only tatya

    • @mandarbilpe481
      @mandarbilpe481 Před 28 dny +2

      @@surajjadhav3579 more la mat mhnje bjp la madat

    • @Wgmrbal1313---
      @Wgmrbal1313--- Před 28 dny +5

      कॉंग्रेस hatav देश bachav👍

    • @devilsden1010
      @devilsden1010 Před 26 dny +6

      तुम्ही हिंदू असाल तर भाजपला मतदान करून सिद्ध करा

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 Před 21 dnem +10

    मा.रविंद्र धंगेकर नक्कीच निवडून येतील...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
    कमलाबाई...कमलाबाई...घ्या कमलाबाई....😜😜😜😜😜

  • @sandeepsonawane5169
    @sandeepsonawane5169 Před 28 dny +160

    तात्या...तुमच्याबद्दल खुप आदर आणि प्रेम आहे..पण पुण्याचं औषध फक्त #धंगेकर ...तुम्ही मतं खाणार आणि बिजेपीचा विजय सुखकर करत आहात....निवडुन तुम्ही या किंवा #धंगेकर या पण बिजेपी नको...#पुणेकर

    • @atharvajoshi99
      @atharvajoshi99 Před 25 dny +3

      Fakt mohol

    • @gopaldave4612
      @gopaldave4612 Před 25 dny +2

      मोहोळ fixed😂

    • @user-bk3be8yi6h
      @user-bk3be8yi6h Před 23 dny

      तात्या झालंय येड... सोशल मीडिया ला मतदान समजून फिरतय

  • @user-rp3di3gp8u
    @user-rp3di3gp8u Před 29 dny +294

    ड्रग्ज मापेया विरुद्ध लढताना साहेब तुम्ही कुठे गेलता माननीय रवींद्र धंगेकर साहेब एकटेच लढत होते

    • @kiranbhandare4022
      @kiranbhandare4022 Před 29 dny +16

      Drug प्रकरणात किती पैसा खाल्ला ?
      सामान्य जिवंत पेशंट उंदराने कुरतडून खाल्ला तेव्हा कुठे गेले होते तुम्ही?
      सामान्य माणसासाठी कधी गेले का ससून मध्ये ?
      Drug मध्ये पैसा भेटला ना

    • @VishuD7
      @VishuD7 Před 28 dny

      गोट्या खेळत होता 😂😂

    • @bharatmokashi2573
      @bharatmokashi2573 Před 28 dny +4

      Kay drugs

    • @sbwbbsjkaakeiheh72727
      @sbwbbsjkaakeiheh72727 Před 28 dny

      अरे वसंत मोरे काय आमदार खासदार नाही तरी काम करतोय फुकटचे

    • @sbwbbsjkaakeiheh72727
      @sbwbbsjkaakeiheh72727 Před 28 dny +7

      आमदार नाही खासदार नाही तरी वसंत मोरे काम करत्यात विचार करा खासदार झाल्यावर किती काम करतील

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 Před 29 dny +133

    Only sada saral asal पुनेकर असल मराठी सत्य मराठी माणुस रविंद्र धंगेकर महाविकास आघाड़ी ❤❤❤❤❤❤❤❤

    • @devilsden1010
      @devilsden1010 Před 26 dny +1

      Ghanta .Fakt devndra ji fadnavis ek kathir Brahim

  • @Amirattar158
    @Amirattar158 Před 28 dny +84

    तात्या तुमचं सगळं खरं आहे पण यंदा फक्त रवींद्र भाऊ

    • @sagarwadhave9692
      @sagarwadhave9692 Před 24 dny

      साहेबाला इंग्लिश येत नाही संसदेमध्ये जाऊन काय नुसता टेबल वाजवायचा का😂czcams.com/video/69RCzrO8OuU/video.htmlsi=dVoOl-wjg9Qx34fb

  • @motivationalindia8725
    @motivationalindia8725 Před 24 dny +18

    वंचित सोडून कोणाला पणं मतदान केलं तर ते BJP ल जाणार येवढं मात्र नक्की आहे.. कारण हे निवडून आले की पक्ष सोडून जात आहेत . मग काय विश्वास ठेव्याचा या मुळे फक्त वंचित हाच तिसरा पर्याय आणि चांगला पर्याय आहे..

  • @dattugirhe3102
    @dattugirhe3102 Před 27 dny +35

    याला मी चांगला समजत होतो याच्या मुळे भाजपला फायदा होईल

  • @user-qb3kw2yu9c
    @user-qb3kw2yu9c Před 24 dny +9

    वसंत मोरे साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत जे आहे ते सत्य माडले आहे वसंत मोरे जिंदाबाद 👍👍👍💯💯💯 येणार

  • @rsmamravati2979
    @rsmamravati2979 Před 28 dny +101

    Only धांगेकर....
    हा फॉक्त व्होट खाईल

    • @devilsden1010
      @devilsden1010 Před 26 dny +3

      तुम्ही हिंदू असाल तर भाजपला मत देऊन सिद्ध करा

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Před 25 dny

      Ikade aad tikade vihir,aag kay ani fufata kay?vagh mhatale tari khato , vaghoba mhatale tari khato,mag vaghyach ka mhanu naye? Bajap kay shena kay ani congreesahi kay , ya avaidh 85 %firangi santati chya matiy akadevaritun avaidh santatichya sukshem jeevanas purepur hatbhar lavnar !

    • @anandraosapkal2131
      @anandraosapkal2131 Před 25 dny

      तात्या फाजील आत्मविस्वास नडणार धनगेकर ना पाडून भाजपाला मदत करताय
      विनाकारण आंबेडकरांच्या नादाला लागलात.

    • @MrMangeshshukre1
      @MrMangeshshukre1 Před 23 dny

      Vote = भाड

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 Před 28 dny +62

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो तात्या तुम्ही बहुमताने निवडून येणारच आहेत कारण तुमचा पाठीशी ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे खंबीर नेतृत्व आहे ओन्ली VBA 🙏💪✌️💪✌️💥💥✌️💥✌️💥✌️💥✌️💥💥✌️

  • @machhindramhaske3855
    @machhindramhaske3855 Před 23 dny +19

    तात्या कामाचा माणुस आहे पुणेकरानो तात्याला साथ द्या

  • @daulatmisal7274
    @daulatmisal7274 Před 24 dny +11

    वसंत भाऊ लावरे तो विडिओ दाखऊन भाजपाचि जी चंपी केली त्या बद्दल तुमचे आभार

  • @VishuD7
    @VishuD7 Před 28 dny +68

    वश्या तु नसतो निवडून येत काही केलं तरी 😂😂
    येणार तर फक्त धंगेकर साहेब ❤

  • @KailasPahurkar-pj7ig
    @KailasPahurkar-pj7ig Před 25 dny +6

    संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर वंचित बहुजन आघाडी वसंत मोरे सारखे जर माणसे आली तर महाराष्ट्रातील इतिहास बदलून जाईल वंचित बहुजन आघाडी सत्तेत 100% जाईल आणि पुण्यातील खासदार वसंत मोरे हेच होतील जय भीम जय शिवराय जय संविधान

  • @Anis_Qawwal
    @Anis_Qawwal Před 28 dny +37

    बसंत मोरे साब आपको मेरा समर्थन दिल से है और अल्लाह आपके साथ है और लोगों की दुआ आपके साथ है आप बिजय होगे

  • @sachinkedar6832
    @sachinkedar6832 Před 28 dny +34

    Vasant more saheb ..vanchit आघाडी ही faqt मवीआ laa padnya साठी महायुती ने उभी केली आहे..तुम्ही पण मोरे साहेब महायुती ची सुपारी घेतली

  • @lakhanshinde8999
    @lakhanshinde8999 Před 7 dny

    लक्षात ठेवा येणार तर तात्याचं निवडून जनतेचा खूप प्रेम आहे तात्या वर❤

  • @user-du1wf4pu8w
    @user-du1wf4pu8w Před 28 dny +68

    रवींद्र भाऊ धंगेकर साधा आणि सरळ माणूस आहे १०१ आमचे ४५००हाजार आहे रवींद्र भाऊ धंगेकरांना

  • @vidyapatole3315
    @vidyapatole3315 Před 29 dny +19

    सत्य छिपा सकते हैं लेकीन कोई मिटा नही सकता काल पण आंबेडकर आज पण आंबेडकर आणि उद्या आंबेडकर 🧬☸️❤️🇮🇳💙 चोरा पासून सावधान रहा लोकशाही चा गैर वापर चालू आहे जनता जेव्हढी येडी तेवढं ह्यांचा फयदा आहे हे 4प्रत्येक भारतीय नागरिकाला समजलं पाहिजे

    • @marutipatil8874
      @marutipatil8874 Před 28 dny

      Kalpn Ambedkar aajpn Ambedkar pn udhya allahu Akbar Ani shariya

  • @liyakatmaniyar7612
    @liyakatmaniyar7612 Před 27 dny +41

    वसंत भाऊ बीजेपी आली नाही पाहिजे हे लक्षात ठेवा

  • @prathameshholkar305
    @prathameshholkar305 Před 28 dny +22

    Only Dhangekar

  • @somnathsable6145
    @somnathsable6145 Před 28 dny +28

    आदरणीय तात्या मोरे साहेब आपण विजयी होणार.मी देवी चरणी प्रार्थना केली
    आपण 100% विजयी होणार

  • @rameshwarnaik7532
    @rameshwarnaik7532 Před 23 dny +6

    श्री वसंत मोरेजी पुणे येथे नियोजित शहर बनवा. पुणे येथे भव्य दिव्य डॉक्टर बाबसाहेब आंबेडकर याचे स्मारक बनवा. आपण विजयी होवो. आझ्या आपणास हार्दिक शुभेच्छा.

  • @baburaoowle-hu2dz
    @baburaoowle-hu2dz Před 29 dny +16

    आशा घानी महाराष्ट्रात ठेवू नका 🙏🏽🙏🏽🙏🏽
    ❤❤❤ जय संविधान ❤❤❤

  • @sachinkamble1287
    @sachinkamble1287 Před 23 dny +8

    सर्व कमेंट वाचल्या मी कोल्हापूर मध्ये राहतो पुण्यातील लोक खूप हुशार आहेत भाजपला फायदा होईल म्हणून पुणेकर धंगेकराना मतदान करणार आहेत खूप छान सलाम पुणेकर ✌❤🤝

  • @yogrdfthghhh9287
    @yogrdfthghhh9287 Před 23 dny +2

    आरे यार किती दिवस bjp ला पडायचे म्हणून काँगेस ला मतदान स्वतःचे घर बांधा वंचित आपला बहुजन चां पक्ष आहे हेच समजत नाही गुलामी ची सवय फक्त वंचीत मत द्या विजय नकीच ❤ जय लहूजी

  • @user-wq7ex1if3x
    @user-wq7ex1if3x Před 25 dny +13

    गोलमाल आहे भाऊ

  • @shravanpadekar5869
    @shravanpadekar5869 Před 29 dny +48

    Only dhangekar

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 Před 28 dny +47

    आख्खी बिजीपी विरोधात लढत होती तेव्हा धंगेकर नाय सापडला आता तर विरोधात गुंडप्रवृतीचा उमेदवार विरोधात ऊभा आहे १००℅ धंगेकर निवडुन येणार..

    • @sagarwadhave9692
      @sagarwadhave9692 Před 24 dny

      😂 वंचित बहुजन आघाडी ने धंगेकर करायला पाठिंबा दिला तेव्हा कुठे 10,000 लीड ने निवडून आला धंगेकर😂

    • @highlightsreviews8880
      @highlightsreviews8880 Před 23 dny

      Kon Gund pravrutti cha Umedvar aahe te nit tapasa aani m bola

  • @kishorgodage9149
    @kishorgodage9149 Před 29 dny +88

    काय नाही यांचे मुळे पुणे मध्ये काँग्रेस ची जागा हातानी जाईल भाजप ला फायदा होईल याचा

    • @deshbakt6964
      @deshbakt6964 Před 29 dny

      Hi sarw nautanki ahe bjp la virodh asleli mat Kami karna chi supari ghetli हया ची लायकी नाही मोदी चा विरोध करायेचि हाला फडणवीस ने उभा केला अंबेडकर VBA sobat hatmidwani Keli murkh banyu naka SC बौद्ध समाज only ravindra bhau la ana

    • @aarviraut
      @aarviraut Před 29 dny +7

      Mag apal congress cha umedvar mage ghya

    • @Rohit_stutus95
      @Rohit_stutus95 Před 28 dny +7

      Yenar tar congress party ❤

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 Před 28 dny +2

      Vote dhangekar lach honar bhau

    • @vedsongire6808
      @vedsongire6808 Před 28 dny +1

      @@aarvirautka b team vancit sathi 😂

  • @r.s.l.p9500
    @r.s.l.p9500 Před 28 dny +11

    Only mva 💯 win

  • @mandarchiplunkar1635
    @mandarchiplunkar1635 Před 28 dny +7

    मोरे. धंगेकर 2भारी नेते आहेत

  • @manoharsapre6950
    @manoharsapre6950 Před 29 dny +23

    अशा प्रकारच्या प्रचाराने मते मिळत नाहीत. उमेदवार चांगले आहेत. पण आपणही पक्ष सोडून आला आहात.

    • @vishalk3700
      @vishalk3700 Před 28 dny +3

      सुपारीबाज माणसाचा पक्ष सोडून योग्यच केले

  • @jairajmore6745
    @jairajmore6745 Před 23 dny +1

    मा.तात्या...नमस्कार
    आपण राजकारणातील एक उत्तम आणि धाडसी व्यक्तिमत्त्व आहात...आपण नेहमीच विजयी होणार यात तिळमात्र शंका नाही...पण लोकसभा २०२४ ला आपण वाट चुकलात...माझा सल्ला आपल्याला भेटून सांगायचा होता...आपण आपल्या पुणे शहरासाठी मा.रवींद्र धंगेकर यांनाच सपोर्ट करून विजयी करावे...आपल्या दोघांच्या भांडनात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो...ते तुम्हाला पण नको आणि आम्हालाही...असो... माझं मन सांगतंय धंगेकर विजयी होणारच...तुम्हालापण आमच्या शुभेच्छा कायम आहेत...पुन्हा भेटू...

  • @kalpeshrp51
    @kalpeshrp51 Před 26 dny +14

    धंगेकर , बास

  • @Rajararamkapadi-tp8po
    @Rajararamkapadi-tp8po Před 28 dny +22

    मग का जास्त होता तात्या धांगेकर भाऊ ला भेटायला......लय गोड गोड बोलत होता

  • @sunilraje6157
    @sunilraje6157 Před 27 dny +3

    वसंत तात्या मोरे आपण 100%निवडणुकीत विजयी होणार हे निश्चित 👍🏻👏🏻👏🏻👌🏻👌🏻🙏🏻🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय मनसे जय राजसाहेब ठाकरे जय मोरे साहेब.

  • @user-ni7pf1jd7r
    @user-ni7pf1jd7r Před 23 dny +5

    वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
    श्री वसंत मोरे हे नक्कीच. पुणे येथून
    नक्कीच जिंकून येतील
    ज गायकवाड अंधेरी मुंबई वंचित समर्थक

    • @nanapatil6125
      @nanapatil6125 Před 23 dny

      वंचीतचे मोरे तात्याच निवडून येती ल कांग्रेस मराठा आरक्षणला विरोध करते म्हणून वसंत तात्यांनाच निवडा

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 Před 27 dny +6

    Ravi 🎉🎉 आणि रवि काम करणाऱ्या Ravi साठी मोठी संधी मिळते 🎉🎉 बोलणारे खुप आहेत तुमच्या सारखे. तुम्ही त्या पार्टी चे विद्यार्थी आहात.

  • @user-hm8nk8uo9z
    @user-hm8nk8uo9z Před 28 dny +47

    धंगेकर फिक्स आहे ह्या वेळेस, भारतात काँग्रेस आणि महायुती च RSS चा मुकाबला करू शकते..

    • @gopaldave4612
      @gopaldave4612 Před 25 dny +1

      दोन्ही पडणार😂 मोहोळ fixed

  • @ShakilMomin-jh2gs
    @ShakilMomin-jh2gs Před 24 dny +2

    खरं आहे उगाच आधी तुम्ही बाभलीला पाणी घातलं आता सावध राह पुणेकर आपल्या बरोबर आहे

  • @gkale5443
    @gkale5443 Před 22 dny +1

    Only now taki kartyt.. Dangay kar..aani tatyan chi..
    Sab se Top Murali Mohal top parson, 👌👌🙏

  • @nileshthorat6484
    @nileshthorat6484 Před 26 dny +5

    खरा नेता फक्त तात्या च

  • @MrAjaysonawane
    @MrAjaysonawane Před 27 dny +5

    वसंत मोरे साहेब तुम्ही खासदार होणार मनपासुन शुभेच्छा 💐💐

  • @nonotme8743
    @nonotme8743 Před 22 dny +2

    वसंत मोरे मुळे matach विभाजन होऊ नये धांगेकरांच्य पाठीशी भक्कमपणे उभे रहा

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před 28 dny +33

    वसंत मोरे फक्त मत खाईल विजयी होत नाही
    नका मत वाया घालू

  • @sidramgaikwad9029
    @sidramgaikwad9029 Před 21 dnem +2

    वसंत तात्या मोरे विजय हो जिंदाबाद

  • @pushpakubal3881
    @pushpakubal3881 Před 24 dny

    1 nabar khare Pana ahe bhasnat. Ase vasant more tyar hoyayla havet. Khup Chan kame kelit.dhanvad.namaste

  • @sanketdixit7988.
    @sanketdixit7988. Před 24 dny +3

    मोरे सरकार
    आपल्यामुळे धंगेकर यांना काही फरक पडणार नाही.
    बहुमताने धंगेकर निवडून येणार.
    बोलत आहे पुणेकर
    निवडून येणार धंगेकर ✌🏻

  • @user-ks8gc1uq1q
    @user-ks8gc1uq1q Před 29 dny +31

    मोरे साहेब सत्ताधारांना पाडा ह्यांना परत खुर्चीत बसायला देऊ नका

  • @NSCBSCINDEX
    @NSCBSCINDEX Před 23 dny +1

    नगरसेवक पदासाठीच भाषण वाटतं. लोकसभेचा खासदारकीसाठी खूप maturity लागते.

  • @samirgbarbade2785
    @samirgbarbade2785 Před 27 dny +2

    1 नंबर भाऊ

  • @user-fn1qq6ul5q
    @user-fn1qq6ul5q Před 28 dny +4

    FIX KHASDAR RAVI 👑BHAU👑DHANGEKAR👑🖐️

  • @tukaramshinde5931
    @tukaramshinde5931 Před 28 dny +37

    ओन्ली धंगेकर आम्ही पुणेकर

  • @madhukarchavan6371
    @madhukarchavan6371 Před 20 dny

    मोरे डॉ बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज माहात्म्या जोतिबा फुले शंभू राजे लहुजी वस्ताद साळवे यांची नावे का नाही घेतली याचे उत्तर मात्र हवं

  • @pravinshinde7562
    @pravinshinde7562 Před 28 dny +3

    साहेब येवढं पण खर बोलू नका.खूप मोठा गुन्हा करतय आपण..नाही तर आपल्या मागे ईडी लागलीच मनून समजा😭..पण खूप मोठा समजवर्ग आपल्यावर अवलंबून आहे🙏🙏

  • @user-ly9hx7jo6y
    @user-ly9hx7jo6y Před 21 dnem +1

    वसंत दादा लव्ह यू

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 Před 28 dny +27

    ओन्ली
    धंगेकर ❤

  • @user-eg4rg2pp5d
    @user-eg4rg2pp5d Před 26 dny +6

    💯 खासदार होणार साहेब

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 Před 27 dny +3

    वसंत दादा या चबर चबर दलबदलु बेडकाना धडा शिकवा हो

  • @rajwardhankamble7705
    @rajwardhankamble7705 Před 24 dny +4

    पुणे की पसंद मोरे वसंत

  • @pranavrasal1885
    @pranavrasal1885 Před 27 dny +12

    Only Dhangekar Saheb

    • @sagarwadhave9692
      @sagarwadhave9692 Před 24 dny

      साहेबाला इंग्लिश येत नाही संसदेमध्ये जाऊन काय नुसतं टेबल वाजवायचा काczcams.com/video/69RCzrO8OuU/video.htmlsi=dVoOl-wjg9Qx34fb😂

  • @afaqsiddique5366
    @afaqsiddique5366 Před 16 dny

    No 1 bhau

  • @jivankhude6177
    @jivankhude6177 Před 25 dny

    haa tataya ek number sagla pan tumhi tya sujata tai la evdhi ijjat. naka deu tum tyachyapekshaa khup great ahat❤

  • @tejaskadam8421
    @tejaskadam8421 Před 24 dny +1

    Ravindra bhau Dhangekar 🎉

  • @user-vu8qf8sf7h
    @user-vu8qf8sf7h Před 22 dny

    पुणे कर विचारपूर्वक पहा जर आता आपण सावध नाही झालो तर हे राजकारणी आपल्याला कुठे ठेवतील सांगता येत नाही आणी जो कोणी राजकारणी आहे त्यांना सावध करतो जर इमानदारी ने लोकांचे आणी आपल्या जिल्ह्याचे काम केले नाही तर स्वर्गात जागा नाही तर नरकात पाठवू

  • @faltugamer.8942
    @faltugamer.8942 Před 23 dny +2

    Only vasant more ❤

  • @mdlegal9912
    @mdlegal9912 Před 27 dny +2

    Tatya 1 Number Manus... Hastag Tatya... 💯💯💯

  • @bhimraomore6451
    @bhimraomore6451 Před 26 dny +4

    पुण्यामध्ये वसंत तात्या विक्रमी मतांनी निवडून येणार..

  • @JyotiBhosale-wg6pi
    @JyotiBhosale-wg6pi Před 23 dny +2

    पुणे की पसंत मोरे वसंत

  • @user-qe9nk4lq7p
    @user-qe9nk4lq7p Před 22 dny

    Very nice
    Ek number

  • @pawanyamgar-yy5ps
    @pawanyamgar-yy5ps Před 24 dny

    mz voting mumbai la ahe but khrch aaj vatte mi pn katraj la rahyla asto tr nkki more na vote kel aste vasant more is best person tyanch kam kharch khup chan kele ahe vasant saheb tumi nkki khasdar zle phije

  • @shivajichoudhari4610
    @shivajichoudhari4610 Před 29 dny +48

    तुम्ही किती काही दाखवा तुम्ही तरी पडणार कारण
    तुम्ही तिकिटासाठी सर्वच पक्षा कडे गेलते तुम्ही नका सांगू काय आहे माहीत आहे

  • @nitin13nov
    @nitin13nov Před 27 dny +2

    Vasant More ❤

  • @Abhi_7655
    @Abhi_7655 Před 24 dny +2

    या सगळ्याची गरज होती

  • @johnjadhav2019
    @johnjadhav2019 Před 27 dny +1

    वसंरावांनी स्वतःला सांभाळावे. पुढे खुप राजकारण आहे. तोंड सांभाळून बोलानहीतर फेसेल गणिते तुमचे

  • @shyampatil1796
    @shyampatil1796 Před 28 dny +10

    Only धंगेकर

    • @sagarwadhave9692
      @sagarwadhave9692 Před 24 dny

      साहेबाला इंग्लिश येत नाही संसदेमध्ये जाऊन नुसता टेबल वाजवायचा का😂czcams.com/video/69RCzrO8OuU/video.htmlsi=dVoOl-wjg9Qx34fb

  • @sumitgore4579
    @sumitgore4579 Před 28 dny +2

    Only VBA Balasaheb ambedkar 🙏❤️❤️ vasant tatya more winner

  • @user-ew4jr9xt2c
    @user-ew4jr9xt2c Před 24 dny +4

    वसंत तात्या विजयभव

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 Před 27 dny +10

    या असल्या राजकारणामुळे देशाचे वाटोळे व्हायला लागले आहे.

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Před 25 dny

      Umedwar ase ubhe karatat ki ekade aad tikade vihir , ase matdarala hote. Jo sarv samanvay sadhanara ani su shiksht asel tyala , donhihi paksh vaiyaktik swarthandh houn pakshatarphe ubhe karat nahit.itaki varshe gujarathi mhanavanara arabi+engraji mishrit manus, rajkaranat vishesh yet navata karan , gandijichya navakhali congressla ani anya prantiy pakshanahi , namratene vyaparyana purak nirnay ghyave lagat hote.bass zhali hi nautanki ! prantiy shala , prantiy bhashantun chaluch rahilya pahijet.alakshmiche khel khelun zhale,ata saraswatishi nirbuddhano kheli khelu naka ! Bhashan chalu asatana to police vyakhyatyanchi suraksha pahanyapeksha cameryat swatahachi halati chhabi dakhavanyat gung hota.

  • @ganeshholkar4657
    @ganeshholkar4657 Před 27 dny +17

    रवींद्र भाऊ यांना खासदार करा काम नाही दाखवणार डायरेक्ट पिक्चर दाखवणार

  • @WasimShaikh-lq2kh
    @WasimShaikh-lq2kh Před 28 dny +5

    Only dhangeker

  • @user-iz5ce8ps2k
    @user-iz5ce8ps2k Před 22 dny +1

    जय भीम जय संविधान

  • @vishalkarande1490
    @vishalkarande1490 Před 27 dny +1

    तात्या, है whatup व्हिडिओ आम्ही पहिले हो, तुमचं काय आहे ते सांगा.? पडल्यावर नक्की कोणा पक्षात जाणारे काय भूमिका आहे काय

  • @user-bw1vw4ys8l
    @user-bw1vw4ys8l Před 28 dny +8

    वसंत मोरे साहेबांचा विजय निश्चित आहे ❤️❤️

  • @dhaneshjadhav8249
    @dhaneshjadhav8249 Před 24 dny +1

    More sir u r great sir

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 Před 23 dny

    ❤❤❤Vasant taya lay Bhari manus❤

  • @vishaltayade6375
    @vishaltayade6375 Před 20 dny

    Very good dada

  • @sagarsatav5178
    @sagarsatav5178 Před 27 dny +1

    Great work

  • @nandachavan3642
    @nandachavan3642 Před 24 dny +1

    tatya mi nashik LA as to pan Tumi je kam krta ts koni nay krnar❤

  • @anuragdhainje3295
    @anuragdhainje3295 Před 27 dny +2

    Vba ❤

  • @somnathbhoskar9345
    @somnathbhoskar9345 Před 20 dny

    Vasant more ji welcome

  • @rameshkuware6349
    @rameshkuware6349 Před 28 dny +7

    वसंत मोरे साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद

  • @chandrakantfunde9578
    @chandrakantfunde9578 Před 23 dny

    मुरलीधर मोहोल सबसे ज्यादा पुणेकर रांची पसंद, मासूम, शिक्षित रॉयल चैलेंजर्स 💪💪👌✌✌

  • @shamfiske4229
    @shamfiske4229 Před 20 dny

    सगळी स्टाईल सन्माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांनीच आहे.

  • @ganeshbhakre323
    @ganeshbhakre323 Před 27 dny +3

    तात्या तुम्ही निवडून येणारं तुम्हाला पंतप्रधान पदा साठी शुभेच्छा

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 Před 27 dny +1

    Vote Only VBA 💪🏻💙❤️

  • @commando..indianarmy6002

    Only VBA.....most well come More saheb

  • @DeepakYedge-ig9ln
    @DeepakYedge-ig9ln Před 24 dny

    More apaksh ubha rahayala pahijel hot,
    Vanchitmadhye jaun more tumchi swathachi kimmat Kami keli