महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री माझा अण्णाभाऊ साठे असता live Program sankalp Gole annabhau sathesong

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • New लोकगीत
    मामीच्या पोरीला पटवली
    • Video
    Contact No : 8975315083

Komentáře • 616

  • @dhondibamore4257
    @dhondibamore4257 Před 3 lety +3

    गुजरात्याच्या घशातून मुंबई ओरबडुन महाराष्ट्रत आनणारे अण्णाभाऊ खरच मांगाचे नसतेतर महाराष्ट्रचे पहिलें मुख्यमंत्री असतें.हे निर्विवाद सत्य आहे.प्रणाम आपल्या सादरीकरण उपक्रमाला.
    👌👍❤️🌹💐🙏🙏

  • @mahadevkhandagale5536
    @mahadevkhandagale5536 Před 4 lety +76

    साहेब आपले विचार खुप मोठे आहेत आशीच गाणी गात राहा समाजा साठी जय लहुजी जय भिम जय भारत जय आण्णा साहेब .

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 Před 4 lety +1

    विश्व रत्न लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सुंदर गीत गायले बदल नेवासा तालुक्यातील सर्व मातंग समाजाच्या वतीने हार्दिक अभिनंदन एक आनंद झाला का आमचे महिला टाळे वाजऊन आण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करत होते हा फार आनंद झाला धन्यवाद भाऊ एकच नंबर गीत गायले आहे ते बदल आणि जे सयजोक यांनी सुंदर जयंती साजरी केले बदल अभिनंदन मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण मस्त छान

  • @madhukargaikwad1997
    @madhukargaikwad1997 Před 4 lety +9

    जबरदस्त शेर भावा. एकदम कडक. जय लहुजी जय भीम

  • @vijaynavgire8617
    @vijaynavgire8617 Před 3 lety +2

    अण्णा भाऊ साठे म्हणजे मातंग समाजाची शान आहे ना भूतो ना भविष्य असा हिरा परत होणे नाही जय लहुजी जय अण्णा जय लहुजी जय अण्णा

  • @digvijayshinde3579
    @digvijayshinde3579 Před 4 lety +15

    साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांना सलाम.

  • @obc1943
    @obc1943 Před 5 lety +4

    भारत रत्न, साहित्य रत्न,हिंदू पुत्र, अण्णा भाऊ साठे किं जय
    जय हिंद, खरच अण्णाभाऊं ला
    सरसवती प्रसन्न होती जय अण्णा भाऊ जय लहूजी जय श्रीराम

    • @obc1943
      @obc1943 Před 5 lety +1

      @Bhimraje Group. आम्ही तुमाला नाही मनलो का पण अण्णा भाऊ ला का भारत रत्न समजत नाहा

    • @obc1943
      @obc1943 Před 5 lety +1

      @Bhimraje Group. भारतात
      एकच माणूस असा होत किं दीड दिवस शाळेत जाऊन साहित्य रत्न
      बनला, तुमच्या बाबासाहेबा इतका
      शिकला असता तर् भारताचीच काय जगाची घटना
      लिहली असति ,
      जय हिंद ,जय अण्णा भाऊ , जय
      लहुजी

    • @sagarnavale2575
      @sagarnavale2575 Před 4 lety +1

      Sadashiv Tilwe shivrayacha pawade gaylay re aana bhau ni Russia madhi...
      jai shivray jai aanabhau 🚩🚩🚩

    • @vickygaikwad8004
      @vickygaikwad8004 Před 4 lety

      @@obc1943 ती घटना काशी असती जरा संदर्भ देता का ।। उग काहीही बोलायचे नाही

    • @obc1943
      @obc1943 Před 4 lety +1

      @@vickygaikwad8004 मग ज्या देशात बाबा साहेब नाहीत त्या देशात कायदे कानून नाहीत काय
      जपान ,सिंगापुर, छोटे छोटे देशाने
      जगाला लाजवेल अशी प्रगति केली, उलट यां देशांच्या घटनेने
      इंग्रजी शब्दात समाज वाटून म्हणजे sc, St, o bc, करून
      समाज वाटून टाकला त्या पेक्षा अर्थिक निकषावर अरकशन दिल्
      अस्त तर् समाज येक संघ राहिल
      असता, आणि गरजु लोकांना आरक्षनाचा फायदा झाला अस्ता
      कौन त्याही समाजात गरीब लोकांना आरक्षनाच फायदा होत
      नाही फक्त श्रीमंत लोक आरक्षनाचा फायदा घेतात कारण तो समजा sc जातीचा असेल जो
      चांगल्या शाळेत जो शिकवले तो
      मार्क ज्यास्त घेईल, व गरिबाच
      कमी मार्क घेईल , गरिब sc च
      लागेल कि श्रीमंत sc च लागेल

  • @krishnabhalerao3458
    @krishnabhalerao3458 Před 5 lety +32

    एकच नंबर ना माझ्या भावा 👌👏👏 जय लहुजी जय आण्णा जय भिम जय शिवराय

  • @surajkalunke328
    @surajkalunke328 Před 4 lety +47

    खरं आहे भाऊ।।।। महाराष्ट्राचा पहीला मुख्यमंत्री माझे अण्णाभाऊ झाले आसते

  • @surajkalunke328
    @surajkalunke328 Před 5 lety +59

    अंगाला शहारेच आले ना राव,, जय लहुजी

  • @rohanadagale923
    @rohanadagale923 Před 4 lety +23

    खतरनाक गीत आहे राव दादा क्रांतिकारी जय लहुजी जय भिम जय शिवराय

  • @vishnusurywance119
    @vishnusurywance119 Před 4 lety +1

    🙏👌अंगावर रोमांच आले दादा साहेब क्रांतिकारी जय लहुजी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे शिल्पकार बहुजन नायक विश्वरत्न सत्यशोधक साहित्यरत्न साहित्यसम्राट लोकशाहीर शिवशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा विजय असो आले 100 गेले 100 आम्हा सर्वांचे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे एकच नंबर रशियाचा कोहिनूर हिरा अण्णाभाऊ साठे यांना मानाचा मुजरा🙏🙏

  • @rajudabade4522
    @rajudabade4522 Před 4 lety +3

    गीत खुप छान आहे आवाज खुप छान आहे साहित्य रत्न लोकशाहीर आणा भाऊ साठे यांना मानाचा मुजरा जय लहुजी जय आणा जय भिम

  • @atulgaikwad9372
    @atulgaikwad9372 Před 3 lety +5

    भाऊ खरंच खूप छान गान आहे ..हे गाण जयंती मध्ये वाजलच पाहिजे 🔥🤟.. आणि सुरवातीचा शेर ऐकून अंगावर काटा आला राव🔥.. काही पण करा पण हे Song release करा..
    🙏जय लहूजी 💛

  • @panditvishal5523
    @panditvishal5523 Před 3 lety +5

    अण्णा भाऊ साठे यांचे वीचार मागं समाजाला आणखी काहीही कळले नाही आहे, खातात भिमाच त्यांच्या घरात फोटो देवाचे,70% मागं समाज तसाच आहे. ज्यांच्यात परिवर्तन झाले त्यांचे मी मनातून आभार व्यक्त करतो,बाबासाहेबांचे, अण्णा भाऊ साठे या महामानवाच्या विचार धारेवर चालतात. जय भीम जय अण्णा भाऊ

    • @padmasteromdongare209
      @padmasteromdongare209 Před 2 lety +1

      आमचाच समाज दिसतेका तुम्हाला..

    • @padmasteromdongare209
      @padmasteromdongare209 Před 2 lety +1

      हिन्दू आहोत आम्ही ..
      .
      आणि विषय राहिला बाबा साहेबांचा तर आमच्या मनात राहतात..
      जय भीम जय लहूजी जय अण्णाभाऊ

    • @user-nw3jv1gf8d
      @user-nw3jv1gf8d Před 4 měsíci

      Amhi mehnat karun khato...bhimach khat nahi..ha desh amcha lahuji cha raktan Azad zala ahe...tar desh amhala help karto...koni ek wakti nahi...

  • @pradiphivale4361
    @pradiphivale4361 Před 5 lety +46

    संकल्प दादा खूप छान गाणं तुमच्या आवाजात आणि गुरुजी चंदनजी च्या संगीतात हे गाणं मार्केट मध्ये नक्की लहुजी जयंतीला नक्की रिलीज करा आणि तो पहिला जबरदस्त शेर नक्की टाका जय लहुजी जय शिवराय जय भीम 🙏🏻🙏🏻 please हे गाणं नक्की लवकर रिलीज करा

  • @rajvidhyadhansurywanshi6401

    ❤️जय मातंग❤️💛 जय लहुजी ❤️💛जय अण्णा❤️

  • @leenaidekar1358
    @leenaidekar1358 Před 3 lety +6

    I am very proud of on bahujan singer 👍 they are very talented and very energetic जगाच्या पाठीवर कोणीच बरोबर करूच शकत नाही This is reality कडक Jay bhim bro जय शिवराय जय जिजाऊ जय लहुजी 🙏

  • @samadhankamble1127
    @samadhankamble1127 Před 4 lety +12

    सुंदर आवाज सर तुमचा
    जय लहुजी जय अण्णाभाऊ 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @surajkasbe3643
    @surajkasbe3643 Před 3 lety +1

    होता भिमराव लय दिलदार तुला फुकट दिलया सार....... 💯 Jay bhim.....jay shivaji.....jay lahuji

  • @nitinkhandare9099
    @nitinkhandare9099 Před 5 lety +44

    जय लहुजी जय आण्णा भाऊ

  • @pavangaikwad443
    @pavangaikwad443 Před 5 lety +11

    He Song Market Made Aalach Pahije..Jay Aana Jay Lahu😎😎🔥🔥

  • @aviraybholeofficial3464
    @aviraybholeofficial3464 Před 5 lety +55

    खूप छान गुरुजी....
    जय भीम जय लहुजी जय शिवराय

    • @semmytt372
      @semmytt372 Před 5 lety +6

      जय शिवराय - जय लहुजी - जय भीम ओन्ली...🙏🙏🙏🙏
      सुरुवातीला कधीपण शिवरायांचे नाव नंतर लहुजी वस्ताद आणि नंतर डॉक्टर साहेबांचे

    • @santoshgaikwad6155
      @santoshgaikwad6155 Před 4 lety +3

      AR MUSIC खूप सुंदर छान जय लहूजी जय अन्ना

    • @rameshwarnade7099
      @rameshwarnade7099 Před 4 lety +4

      खुप छान गुरूजी जय लहुजी जय भीम जय शिवराय

    • @SUNNY-gv3pr
      @SUNNY-gv3pr Před 2 lety +1

      Hi

    • @SUNNY-gv3pr
      @SUNNY-gv3pr Před 2 lety +1

      Hello

  • @abhishekmote3242
    @abhishekmote3242 Před 5 lety +17

    🔥Kdk Jay Lahuji 🔥

  • @mahadevkamble8556
    @mahadevkamble8556 Před 4 lety +4

    Jay bhim sir tumcha awaj khup ahe

  • @santoshjadhao7970
    @santoshjadhao7970 Před 5 lety +11

    अण्णाभाऊ आमचं सार्थ अभिमान.

  • @kunalkshrisagar1237
    @kunalkshrisagar1237 Před 5 lety +9

    Ek no sankalp bhau kadak jay bhim jay lahuji

  • @krapnilak2450
    @krapnilak2450 Před 5 lety +17

    Jay shivray
    Jay bhim
    Jay Lahuji.......✌🙏🔥
    🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnature
    @krishnature Před 4 lety +27

    अण्णाभाऊच्या गाण्याच्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून

  • @aartikadam6042
    @aartikadam6042 Před 3 lety +1

    जय लहुजी कडकड पिवळा भडक 🔥💛🔥

  • @bluestar9613
    @bluestar9613 Před 4 lety +1

    तबला आणि ढोलकीवादकांचा नादच खुळा (ये तु वाजव >नाय वाजवणार 😂😂)

  • @gauravdhage7039
    @gauravdhage7039 Před 5 lety +18

    *🙏Jay Lahuji BHAU🌹*

  • @azizbachne1520
    @azizbachne1520 Před 4 lety +3

    बाबा साहेब आंबेडकर व प्रकाश आंबेडकर जय जय जय हो।

  • @rahulpaikrao8073
    @rahulpaikrao8073 Před 2 lety +1

    🙏Jay bhim 🙏Jay shavaray 🙏👌👌

  • @abhirajchougule9374
    @abhirajchougule9374 Před 4 lety +1

    आमचं काळीज ओन्ली वन अण्णा भाऊ साठे

    • @RB-ut6pu
      @RB-ut6pu Před 4 lety

      Anna kontya gavala rahat hote

  • @yogeshnatkar8960
    @yogeshnatkar8960 Před 4 lety +13

    Jay lahuji🙏🙏

  • @marutikadale383
    @marutikadale383 Před 4 lety +5

    Jay bhim jay bharat namo budhay.

  • @pravinsolse4898
    @pravinsolse4898 Před 4 lety +6

    जय लहुजी जय आणा

  • @dipalisinger6274
    @dipalisinger6274 Před 4 lety +3

    Lay bhari..

  • @drxsagar72
    @drxsagar72 Před 5 lety +26

    Bhau ek navin gan banvana Anna bhau sathe ch 🙏🙏🙏

  • @amarwaghmare5199
    @amarwaghmare5199 Před 5 lety +8

    जय भिम. भावा

  • @akshaywaidande5171
    @akshaywaidande5171 Před 4 lety +1

    जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे जय मातंग वरळी कोळीवाडा मुंबई अक्षय वायदंडे

  • @harishdhurandhar3524
    @harishdhurandhar3524 Před 5 lety +2

    Bhari dada

  • @manojmeshram8186
    @manojmeshram8186 Před 3 lety

    Sankalp gole aap Ka garab fan aapko salud karta hai you are grate singer jay bhim jay shurai jay savidhan namo boudh

  • @akshayballal9498
    @akshayballal9498 Před 4 lety +1

    Kadakkk ki bhau....jay lahuji jay bhim jay shivray

  • @ankushkengar3667
    @ankushkengar3667 Před 4 lety +6

    आणा भाऊ साठे कोण भारतातला पहिला सहितिक ज्यांनी देवा धर्माची संकल्पना मोडीत काढली............................भारतातला पहिला शाहीर ज्यांनी रशिया येथे जाऊन छत्रपती शिवाजीराजांवर पोवाडा गायला .............. भारतातला पहिला साहित्यिक ज्यांच्या फकिरा या कादंबरी च भाषांतर जगातील २७ भाषा मध्ये झाले ..............................भारतातला पहिला साहित्यिक ज्यांच्या लिखाणाने भारतातील साहित्यात उपेक्षित व वंचित सोशितांना जागा मिळाली.... फकिरा या कादंबरी वर भारतातील सर्व भाषिक चित्रपट बनवले गेले............

  • @santoshjadhao7970
    @santoshjadhao7970 Před 5 lety +18

    The Great song👌

  • @yogeshsagate529
    @yogeshsagate529 Před 4 lety +1

    अंती सुंदर जय लहुजी जय अण्णा जय भीम

  • @sachinkadam6101
    @sachinkadam6101 Před 2 lety

    कड़क भाऊ एकच नंबर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय लहुजी 🙏🙏 जय भीम 🙏🙏 और

  • @someshmaske2671
    @someshmaske2671 Před 3 lety

    साहेब असेच गाणे गात रहा समाजासाठी जय लहुजी जय आणा जय भीम साहेब

  • @rajudabade4522
    @rajudabade4522 Před 4 lety +2

    साहित्य रत्न लोकशाहीर आणा भाऊ साठे यांना विनम्र अभिवादन जय लहुजी जय आणा

  • @shivajinampalle4128
    @shivajinampalle4128 Před 4 lety +8

    Jay lahuji,.

  • @drxsagar72
    @drxsagar72 Před 5 lety +6

    Kadak bhai

  • @vinodubale7007
    @vinodubale7007 Před 4 lety +2

    jai lahu jai Bhau jai bhim

  • @s.g.3961
    @s.g.3961 Před 2 lety +2

    Jay lahuji bhava 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nitinkshirsagar9858
    @nitinkshirsagar9858 Před rokem +1

    Jay lahuji jay Aana bahu Sahte jay Bhim jay shivray💛💛💙💙🧡🧡

  • @padmakartambe2205
    @padmakartambe2205 Před 3 lety +2

    खुप छान सुंदर, जय लहुजी, जय अण्णा, जय मातंग

  • @santoshsalve6719
    @santoshsalve6719 Před 4 lety +1

    खुप छान गीत गायले सर तुम्ही
    जय लहुजी जय आण्णा

  • @anjuraj3756
    @anjuraj3756 Před 4 lety +1

    Best bhau

  • @prashantsalve2409
    @prashantsalve2409 Před 4 lety +1

    मानाचा जय लहुजीभाऊ १ नं कडक

  • @hanmantbhandare6251
    @hanmantbhandare6251 Před 2 lety +1

    Jay lahuji jay bhim jay anna sankalp sir

  • @ganeshkhairnar4048
    @ganeshkhairnar4048 Před rokem +1

    जय लहुजी 🙏जय भिम 🙏जय शिवराय

  • @sagarulhare5661
    @sagarulhare5661 Před 4 lety +3

    जय लहुजी जय भीम जय शिवराय
    जय साहु

  • @user-dl3xz8eo3d
    @user-dl3xz8eo3d Před 5 lety +24

    शेर पार काळजात घुसला दादा

  • @abhijeetkhude2486
    @abhijeetkhude2486 Před 4 lety +1

    अप्रतिम ........ जय लहुजी ।।।।।।।।

  • @suryawanshisuryawanshi1444

    खर आहे भाऊ महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले असते माझे आणा भाऊ साठे जय आणाभाऊ साठे

  • @vasantsande8644
    @vasantsande8644 Před rokem

    Great song!
    Back then in mid 20th century, India was a dominant one party state, didn't
    tolerate any other party including CPI or any dissents whatsoever. Anna stood
    strong for labor, visited Russia which consternated all Congress leaders including
    Nehru the prime minister of India. I guess all other CPI leaders stayed away from
    Annabhau Sathe, one of the main reason Anna couldn't become Chief minister
    of Maharashtra or advance in politics. Yes, it's a fact that without Anna, the very
    booming town Mumbai could have been in Gujarat. Anna woke up everyone and
    strongly opposed the Idea. Isn't that nice Mumbai has become one of the greatest
    place in the world? No one else but Mang mahar children must stake claim of Mumbai
    for ever. Mumbai is Marathi and belongs to Maharashtra for ever. Anna RIP.
    Love and well wishes.

  • @sagarlondhe4006
    @sagarlondhe4006 Před 5 lety +17

    Jay lahuji jay lahuji jay lahuji jay

  • @krishnature
    @krishnature Před 4 lety +2

    संकल्प दादा हे song चंदन गुरुजीं सोबत करा हा आणि पहिला शेर नक्की घ्या बर का आम्ही वाट बगतोय खूप गाजल आई शप्पथ Plz एका माग पडलेल्या समाजासाठी plz plz plz plz संकल्प दादा plz plz

  • @ashwiniathawale414
    @ashwiniathawale414 Před 4 lety +1

    भाऊ असेच गानी बनवा तुमचा आवाज पन भारी आहे

  • @amolamrao6204
    @amolamrao6204 Před 4 lety +2

    Jay Bhim Bhau

  • @rupeshalhat3041
    @rupeshalhat3041 Před 4 lety +5

    👍👍Jay Lahuji jay Bhim bro

  • @drxsagar72
    @drxsagar72 Před 5 lety +12

    Jay bhim Jay lahuji bhau

  • @karanbhuadunghav9747
    @karanbhuadunghav9747 Před 4 lety +1

    खरच होयला पाहिजे.होते

  • @sagaraarneofficial4383
    @sagaraarneofficial4383 Před 5 lety +11

    Kdk bhau

  • @vinodshinde3126
    @vinodshinde3126 Před 4 lety +2

    जय अण्णा जय भीम

  • @devdattakhadse2409
    @devdattakhadse2409 Před 4 lety +1

    Zakas bhava

  • @amolhiwale7724
    @amolhiwale7724 Před 4 lety +1

    खरचं ताव यातो ना भाऊ

  • @santoshkholambe4286
    @santoshkholambe4286 Před 4 lety +1

    Kdkk sankalp bhau

  • @vishalkamble7339
    @vishalkamble7339 Před 5 lety +8

    Jay bhim jay lahuji 👑👑👑

  • @NileshPatil-358
    @NileshPatil-358 Před 4 lety +1

    Jay bhim jay anna jay shivray

  • @rukminisworld2109
    @rukminisworld2109 Před rokem +1

    Angavar shahre ale khup apratim jay Ana jay lahuji 🙏

  • @KumarKamble-de4kc
    @KumarKamble-de4kc Před 4 lety +1

    Super song bhua jai Lahuji jai bheem jai Anna 💙💛

  • @gullyboy9012
    @gullyboy9012 Před 3 lety

    Kdkkk na raooo jay lahuji jay aanabhausate

  • @avinashfundse5349
    @avinashfundse5349 Před 2 lety

    जयभीम खूपच सुंदर गित.. 💐💐👍👍

  • @manikgaikwad3202
    @manikgaikwad3202 Před 3 lety

    अशीच गाणे गात राहा खूप सुंदर गाणं 🙏🙏🙏🙏

  • @navnatjijaogal7748
    @navnatjijaogal7748 Před 5 lety +2

    खुप छान गाण भाऊ जय लहुजी ठासुन

  • @shubhambhosle4652
    @shubhambhosle4652 Před 4 lety +1

    Jai lahuji Jai anna bhau Jay bhim

  • @djsdkstyleofficial9024
    @djsdkstyleofficial9024 Před 5 lety +10

    JAY BHIM JAY ANNA

  • @9975076010
    @9975076010 Před 5 lety +5

    एक no भाऊ

  • @sapnasarawade6497
    @sapnasarawade6497 Před 5 lety +33

    जय भिम !

  • @sudarshanfitness3102
    @sudarshanfitness3102 Před 4 lety +2

    Nachav vatl गान एकताना 😘😘🤗🔥🔥🔥

  • @pandurangsawale351
    @pandurangsawale351 Před 5 lety +1

    मस्त गाण झाल राव जय लहूजी

  • @premshinde5573
    @premshinde5573 Před 4 lety +2

    Maje Anna bhau mukhemantri zhale aste 🙏🙏🙏🙏🔥🔥🔥

  • @prithvirajkhandagle6810
    @prithvirajkhandagle6810 Před 5 lety +2

    अभ्यासू गायक खूप हुशार

  • @kalyanpatole8406
    @kalyanpatole8406 Před 2 lety

    Avaj khup khup khup sunder hai 🙏🏼🙏🏼👍🏾👍🏾........

  • @amolwaghmare352
    @amolwaghmare352 Před 5 lety +9

    Sgle 33koti dev aplyach ghrat bslet mhnun apla smaj pude jat nahi he mukkhe karn ahe srv kashtacha paisa devannach jato🙏

  • @ganeshkamble593
    @ganeshkamble593 Před 4 lety

    नाद खुळा ना संकल्प भाऊ आंगावर काटा आला

  • @vijaykamble329
    @vijaykamble329 Před 4 lety +1

    Kdk jai annabhau sathe

  • @sandipshelake1484
    @sandipshelake1484 Před 4 lety

    लहूजी शक्ति सेना एक राळा जयलहूजि भाऊ