मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा | समर्थ युवा महोत्सव २०२३ | प्रा.श्री.अनंत राऊत

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • काव्य मैफिल | समर्थ युवा महोत्सव २०२३
    श्री. अनंत राऊत (प्रसिद्ध कवी )
    -------------------------------------------------------------------
    Shoot & Edit _Sp21_ProDuction
    -------------------------------------------------------------------
    ​ #youtube #youtuber #instagram #music #love #spotify #tiktok #follow #like #explorepage #youtubers #youtubechannel #gaming #twitch #video #instagood #hiphop #memes #viral #subscribe #gamer #rap #facebook #explore #ps #art #soundcloud #k #artist #trending

Komentáře • 457

  • @dayanandbalshankar6965
    @dayanandbalshankar6965 Před 10 měsíci +45

    या कवितेमुळे १२ वर्षांनी आमच्यातील दुरावा दूर करून आम्ही दोन मित्र एकत्र आलो.
    दयानंद बाळशंकर आणि दयानंद निंबाळकर

  • @pramodkamble4929
    @pramodkamble4929 Před 7 měsíci +16

    खरंच कवी आयु. अनंत राऊत यांची ही कवीता कितीही वेळा ऐकली तरीही मन भरतच नाही.
    आयु अनंत राऊत सर आपल्या कविता अशाच निरंतर आम्हाला ऐकायला मिळायला हव्यात.
    इतकी सुंदर अप्रतिम कवनाला मानाचा जय भीम 🙏🌹🌹

  • @navanathpawar3146
    @navanathpawar3146 Před rokem +78

    कविते मुळे कविता कळली
    चित्रा मधून सावली पाहीली
    संगिताच्या आधारे मन फुलले
    जीजाबाई मुळे जिवन कळले

  • @beshinde7718
    @beshinde7718 Před 3 měsíci +5

    राऊतसाहेब आपल्या कवीतेचा उदाहरण मी आहे, कोरोनाकाळात मी पाॅझिटीव्ह होतो मी माझे मरण स्वत: अनुभवले पण तीन मित्रांमुळेच आज जीवंत आहे.....
    लहानपणापासूनच मित्र आणि मैत्रीचे महत्व आणि गरज याची जाणिव आहे...

  • @gajanantayde1996
    @gajanantayde1996 Před rokem +21

    या शेरीरात जीव असे पर्यंत ही तुमची कविता ऐकत राहील....

  • @nitinsutar1995
    @nitinsutar1995 Před rokem +290

    मी खुप नशीबवान आहे देवाचा खुप आभारी आहे मला वणव्यामध्ये गारव्यासारखे ४ मित्र लाभलेत जे कोरोना काळात माझ्यापाठी भक्कमपणे उभे होते ते आजही चुकिच्या वाटेवर पाऊल ठेवू देत नाहीत योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळते माझे मित्र म्हणजे टेबलचे चार पाय अन मी त्यावरचा पृष्ठभाग आहे

    • @dattamore3778
      @dattamore3778 Před rokem +7

      Nice

    • @dipakpatil2268
      @dipakpatil2268 Před rokem +10

      In addition, they're going 👩‍🏫

    • @user-cs7mf4jb3v
      @user-cs7mf4jb3v Před rokem +4

      Bhau to thode diwas thamb

    • @hanamantyadav7579
      @hanamantyadav7579 Před rokem +2

      Realy 100% truth.
      Congratulation.

    • @jitendrapatil3563
      @jitendrapatil3563 Před rokem +3

      आमचे मित्र रविवार कधी येतोय याचीच वाट पाहत असतात, दारू पिण्यासाठी😅😅

  • @vikramraut4049
    @vikramraut4049 Před rokem +23

    माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंद देणारी कविलता म्हणजे दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्र व नव्या मध्ये गारवा सारखा..!!

  • @rupeshgorivale3060
    @rupeshgorivale3060 Před 11 měsíci +20

    या कवितेने मैत्रीची जाणीव करून दिली...खूप छान कविता आहे. हृदयस्पर्श करून गेलं.❤❤❤

  • @FirojSayyad-om6xt
    @FirojSayyad-om6xt Před rokem +14

    सर खरच यार ज्याला मित्र असतो तो खूप नशीबवान असतो मित्राशिवाय हे जीवन अधुर असत,माझा मित्र माझा जीव आहे एकच आहे पण पण माझ जान आहे..😊

  • @prabhakarkulkarni1115
    @prabhakarkulkarni1115 Před rokem +20

    खुप खुप खुपचछान अतिशय सुंदर आणिसोप्या भाषेतून कविता पठण करण्यासारखी मि१०वेळा ऐकली कितीही वेळा ऐकेल त्याच मोजमाप नाहि धन्यवाद जयहरी माझे वय६२वर्षाचे आहे.

  • @vinodkharode7313
    @vinodkharode7313 Před rokem +10

    सर तुमच्या कविते मुळे मला शाळे तिल सर्व मित्राची आठवन आली त्याना कधी भेटतो असे वाटते सर तुमच्या कवितेला ऊपमा नाही धन्यवाद सर

  • @jayrampardhijayrampardhi433

    सर आपल्या कवितेतील एक शब्द न शब्द आयुष्यात मैत्रीची प्रेरणा देते...... मैत्री ही कशी असावी, कशी करावी आणि कशी निभवावी....... हे एक कवितेच्या रूपात मांडलेले मूर्तिमंत उदाहरण आहे..... आदरणीय श्री. अनंत राऊत सर तुम्ही खरोखरच एक युवा पिढीचे स्फूर्तीस्थान आहात.👏👍❤❤❤❤❤👍हृदय स्पर्शी कविता आहे सर..

  • @royalmaratha.96k34
    @royalmaratha.96k34 Před rokem +8

    खूप छान कविता सर
    डोळ्यात पाणी आंल माझ्याकडं पण असे मित्र आहेत जीवाला जीव देणारे

  • @harshavardhantayade7067
    @harshavardhantayade7067 Před rokem +72

    कित्येकदा ऐकून प्रत्येक वेळी नवीन वाटणारी मित्रा बद्धल प्रेम वाढविणारी जिव्हाळा वाढविणारी अप्रतिम कविता.... 🙏💐👍

    • @shailendramore552
      @shailendramore552 Před rokem +3

      Pk more formgondgaon poemis very nice

    • @ankushwandhare1183
      @ankushwandhare1183 Před rokem

      @@shailendramore552 भ

    • @sagaraute2228
      @sagaraute2228 Před rokem

      नशिबवान हे ओ भाऊ

    • @prakashsalgar
      @prakashsalgar Před rokem

      @@ankushwandhare1183 का

    • @bajarangtaware2376
      @bajarangtaware2376 Před 2 měsíci +1

      कित्येकदा ऐकूनही परत परत ऐकाविशी वाटणारी ही कविता आहे मी उदास असतो तेंव्हा वेळ काढून एकतो ही कविता अनंत सर ग्रेट आहात आपण 👍🙏

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh Před rokem +38

    मला खूप आवडली आहे ही कविता आणि मी नेहमी ऐकत असतो...मित्र वनव्या मध्ये गारव्या सारखा....

  • @sujitmumbarkar1994
    @sujitmumbarkar1994 Před rokem +4

    दादा खरच खुप भावुक झालो. डोळ्यातुन् पानी सुद्द्धा आले.. अप्रतिम... आणि तुमच्या कवितेत् म्हटल्या प्रमाणे माज़्याकड़े सुद्धा गारव्या सारखा मित्र नक्की च आहे ....❤️❤️

  • @user-jx5rq8yd7x
    @user-jx5rq8yd7x Před rokem +27

    सर खरच खूप छान कविता आहे डोळ्यात पाणी आल सर 😢

  • @s.vanita4926
    @s.vanita4926 Před 11 měsíci +3

    खरचं मित्र जर सोबत असेल तर जगातील सर्व संकटांवर मात करता येते याचं मी स्वतः १ जीवंत उदाहरण आहे 😢😢❤

  • @gitanjalideshmukh7790
    @gitanjalideshmukh7790 Před rokem +4

    Sir tumhi radavl mala 🥺don मित्रांची गोष्ट ऐकून रडू आल. एकच नो. कविता sir 💯👏👏👏👏

  • @vkjadhav4511
    @vkjadhav4511 Před 2 měsíci +1

    राऊत सर खरंच तुमच्यासारखा इतका निरागस कवी या ब्रम्हांडात दुसरा कोणीही नाही

  • @user-jw5gq9zt5h
    @user-jw5gq9zt5h Před rokem +2

    मी दररोज सकाळी उठल्या नंतर पहीली सुरुवात कविता आयकूनच होते कारण मला असे मित्र मला भेटलेले आहे आणि मी नशीबवान आहे की मला असे मित्र लाभले की माझ्यावर कोणतेही संकट आले तरी ते माझ्या अगोदर त्या संकटावर मात करण्यासाठी तयार असतात.

  • @sanjaydange3961
    @sanjaydange3961 Před 6 měsíci +2

    खूप छान कविता आहे....
    मैत्रीचा खरा अर्थ सांगितला आहे. माझा पण ऐक महेश नावाचा मित्र आहे.जो सर्वांपेक्षा वेगळा आहे.ऐक वेगळीच मैत्री आहे आमची. खरच तुमची ही कविता आमच्या मैत्रिस अर्पण

  • @sanjaykhaire2528
    @sanjaykhaire2528 Před 9 měsíci +2

    अभिनंदन सर, कविला जात नसते , कविला धर्म नसतो. आज आपण दाखवून दिलेत. राजकारणाचे अचूक वर्णन केलेत. खुप छान कविता. आणि महान कवी. पुनःश्च अभिनंदन 💐💐-डॉ. संजय हिराजी खैरे, कवी
    काव्यसंग्रह गोधडी.

  • @chitradhodi3915
    @chitradhodi3915 Před měsícem

    😊खुप छान रचना आहे तुमच्या कवितेची ❤❤❤❤

  • @santoshvhasalevhasale5202

    खूपच भावनिक कविता डोळ्यात आश्रु आले

  • @gorakhnathgaikwad6227
    @gorakhnathgaikwad6227 Před rokem +4

    जयभिम जयसंविधान जयशिवराय

  • @user-co6wk4rh4s
    @user-co6wk4rh4s Před 25 dny

    Heart tuching❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 Před 11 měsíci +2

    खूपच छान कविता आहे सर मैत्रीमध्ये प्रेम जिव्हाळा वाढवणारी आणि कटुता आली असेल तर ती संपवणारी कविता आहे 👌👌👍👍

  • @aryanballal5135
    @aryanballal5135 Před 7 měsíci +1

    Aksharshah dolyat pani aale .....khup chhan kavita aahe tyahun hi chhan tumche vichar aahet sir...purn flash back aala samor...ani ashru anavar jhale🥹🥹🥹🥹

  • @shradhapatil7240
    @shradhapatil7240 Před rokem +7

    खुप छान सर, शंभर वेळा ऐकली तरी प्रत्येक शब्दाला अर्थ असणारी ही कविता मला खुप काही सांगुन जाते, आभारी आहे सर, अशाच नवनविन कविता सादरीकरण करा, खुप खुप शुभेच्छा तुम्हाला

  • @saurabhnawalerk1728
    @saurabhnawalerk1728 Před rokem +35

    अनंत दादा एक नंबर कविता...

  • @KartikSaru-np2ek
    @KartikSaru-np2ek Před rokem +3

    To aslyavr konachi graj nahi ♥🌏love you jiva

  • @bhausoshinde4642
    @bhausoshinde4642 Před rokem +2

    सर एव्हढी पवित्र आणि अप्रतिम कविता आज पर्यंत वाचण्यात आली नव्हती
    आज एकण्यान आली हे माझे मी भाग्य समजतो...

  • @JagtapNivritti-wr4hb
    @JagtapNivritti-wr4hb Před 9 měsíci +2

    अप्रतिम.. प्रगाढ़ विश्लेषण.. गाढ मैत्रीचं अतुल नातं

  • @pratibharepale527
    @pratibharepale527 Před 9 měsíci +2

    Khup chaan kaivta lihili sir I am proud of you

  • @SiddhanathAwalekar
    @SiddhanathAwalekar Před 7 měsíci +1

    काय सर काय कविता लिहिली आहे लाख लाख तोफांची सलामी या काळात मित्र एक मे कांचे होणे गरजेचे आहे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 Před rokem +4

    खुप छान अप्रतिम कविता माऊली अभिनंदन, धन्यवाद आभार 🙏🌹🙏💐💐💐🙋💐💐💐💐😍👍👌

  • @sm1744
    @sm1744 Před 22 dny +1

    ❤❤❤❤❤

  • @jyotisidam9411
    @jyotisidam9411 Před 6 měsíci +1

    कविता ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, खूप छान

  • @dhanajighodake5479
    @dhanajighodake5479 Před 7 měsíci +1

    आज मी खुप वाईट काळातुन जातोय पन आज जी कमेंट करत आहे ते फक्त मेजर सागर पातरुठ आणि गणेश जाधव या मित्रांन मुळे जिवंत आहे ❤❤हीच माझी सगळयात मोठी श्रीमंती आहे ❤️🙌

  • @marathibana6927
    @marathibana6927 Před rokem +2

    मी पण नशीबवान आहे..असेच जिवाभावाचे मित्र आहेत..
    #गणा (अण्णा),
    #अव्या (भावा) ,
    #गोविंद (जान)
    #जयेश (बाळा)..🤝🧑‍🤝‍🧑🔥❤️🥰

  • @ganeshshinde9109
    @ganeshshinde9109 Před 9 měsíci +9

    मी फार नशीबवान आहे.आम्ही सर्व गरीब श्रीमंत व उच्चशिक्षित मित्रपरिवार प्रत्येकाच्या सुखा दुखात सोबत असतो. आमच्या ग्रुपचे नाव 90 याराना आहे. आमची सर्वांची मॅट्रिक. 1990 ला उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे जिल्हा परिषद शाळेत झाली म्हणून आम्ही90 याराना असे ग्रुपचे नाव ठेवले. खरेच मी फार नशीबवान आहे. मला फार सुंदर मित्र मिळाले

    • @jayavantmarathe912
      @jayavantmarathe912 Před 3 měsíci

      आमच्या ग्रुप चे नाव नब्बे के डीब्बे ❤

  • @DRPatil-nx8bk
    @DRPatil-nx8bk Před 8 měsíci +1

    अंगावर शहारे आले . . . यापेक्षा जास्त शब्द नाहीत❤

  • @yuvrajmulye6365
    @yuvrajmulye6365 Před 9 měsíci +4

    मेरे मित्रों के कारण ही मैं जो भी कुछ हूं। सलाम मेरे सभी दोस्तों को ❤

  • @tejasshinde5722
    @tejasshinde5722 Před rokem +12

    Sir loved this poem so much lyrics totally ❤️ hit the heart ❤️❤️

  • @kaverikhande7960
    @kaverikhande7960 Před 3 měsíci

    Sir khup सुंदर कविता hart touching

  • @kalpanapawar6723
    @kalpanapawar6723 Před rokem +9

    खुपचं भावनिक कविता सर सलाम कवितेला व तुम्हाला ❤🙏🙏🙏

  • @user-iy1jc5on7m
    @user-iy1jc5on7m Před 6 měsíci

    ❤❤❤👌👌👌..... संकटात नेहमी धावून येतो देवदूत्ता सारखा..... पुन्हा पुन्हा जीवना ला जिवंत करतो अमृतासारखा.....

  • @BhagyashriDeshmukh-sx9ct
    @BhagyashriDeshmukh-sx9ct Před 5 měsíci +1

    खूपच छान आहे मी तर हे ऐकून खूप भावनिक झाले

  • @rohanparit3034
    @rohanparit3034 Před rokem +8

    Superb ek no sir 🙏❤️

  • @user-nw5qe9kz1s
    @user-nw5qe9kz1s Před rokem +3

    त्रिवार वंदन सरजी आपणांस 🌹🌹🙏🙏🙏

  • @saritasujane5582
    @saritasujane5582 Před 5 měsíci +2

    है कविता माझ्या मंजू💝💝💝 साठी❤❤❤

  • @vivekpokale4502
    @vivekpokale4502 Před rokem +2

    Nice👏👏👏👏👏👍👍👍 jai mata di nice jai shivray👌👌👌👌👌👌

  • @UshaDhon-hm3xt
    @UshaDhon-hm3xt Před rokem +12

    सर कविता ऐकल्यानंतर रडू नाही आवरले मला कारण की आतापर्यंत मित्र किंवा मैत्रीण कधी कळलेच. नव्हते माझ्यावर जो प्रसंग आला की त्यामधे माझे रक्ताचे नातेसुध्दा माझ्यावर संशय घेत होते ज्या वाईट नजरेने माझ्याकडे बघत आहेत . अशा परीस्तीत मि आत्महत्या केल्लाशिवाय पर्याय नव्हता खरंच अशी माझी मैत्रीण आहे .

  • @user-zn2xc2oh5w
    @user-zn2xc2oh5w Před 5 měsíci +1

    चरित्र आज पण आहे आरशा सारखे
    ऐक पन मीतर नाहि तुमच्या कविता सारखा
    करोणा काळात जि‌ चार घर पोसली ति तर फिरकुन नाही सुधा बघत

  • @sandeepvharambale6266
    @sandeepvharambale6266 Před 10 měsíci +1

    डोळे भरून आले सलाम या आपल्या कवितेतेला🙏🙏✨

  • @nareshthakare9199
    @nareshthakare9199 Před 4 měsíci +1

    आज तुमची प्रत्यक्ष भेट झाली मालेगाव मध्ये ग्रेट भेट राऊत साहेब

  • @hrushikeshkhedkar5346
    @hrushikeshkhedkar5346 Před rokem +1

    सर तुमची हि कविता मी खूप खूप वेळा ऐकली आहे . प्रत्येक वेळेला हि कविता मनाला वेगवेगळा संदेश देऊन गेली आहे. अप्रतिम अशी ही कविता प्रत्येकाच्या मनाला भिडनारी आहे.तुमच्या या कवितेमुळे प्रत्येक मित्रामधील आपुलकी नक्कीच वाढेल .सलाम आहे सर तुमच्या या कवितेला.

  • @hi.infome3897
    @hi.infome3897 Před 11 měsíci +5

    Dada love u 😢 superb poem ❤

  • @bharattope4148
    @bharattope4148 Před rokem +3

    शेवट खूपच हृदयस्पर्शी आहे.....❤ खूप छान.....

  • @Telesatish
    @Telesatish Před měsícem

    अप्रतीम
    काळजाला बीडळे ❤

  • @sandipkadam6250
    @sandipkadam6250 Před 4 měsíci

    मित्र तो मित्रच असतो, वेळेला जीवाला जीव देतो,दुःखामध्ये गारवा निर्माण करतो,जीवनामध्ये शेवट पर्यंत साथ देतो तो मित्र असतो.❤❤

  • @vigneshmhatre8282
    @vigneshmhatre8282 Před rokem +3

    ऐक नंबर दादा खरच मेत्री जपण्याची कविता केली तुम्ही 🎉🎉🙏🙏

  • @shreyaele7445
    @shreyaele7445 Před rokem +2

    माझ्याकडे पण जीवा भावाचे भरपूर मित्र आहे❤

  • @vishaljondhle897
    @vishaljondhle897 Před rokem +5

    Apratim rachana 🕉️♥️🕉️

  • @GhuleUsha
    @GhuleUsha Před měsícem

    👌👌👌khup chan sir

  • @kalavatijagtap7392
    @kalavatijagtap7392 Před 4 měsíci

    खूप सुंदर आणि भावस्पर्शी कविता सर 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐

  • @rupalibaravkar6829
    @rupalibaravkar6829 Před rokem +1

    खूपच छान कविता आहे sir..मैत्रीला सलाम आहे.

  • @atharvajadhav8409
    @atharvajadhav8409 Před rokem +6

    सर्वात जवळचा नातेवाईक म्हणजे सच्चा मित्र . मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा...🎉❤

  • @sunilborhad2059
    @sunilborhad2059 Před rokem +1

    नक्की आपण असाधारण व्यक्तिमत्त्व आहे सलाम आपल्याला

  • @rudramahajan3182
    @rudramahajan3182 Před rokem +1

    Manala bhidnari kavita 1no kavita aikun khup br vatat ki jagat asehi mitr ahe ajun ahe kay ahech miss you friend's. Thanks sir kavita banvlyabadal

  • @sandipchougule251
    @sandipchougule251 Před 4 měsíci

    राऊत साहेब अप्रतिम मन जिंकलं राव तुम्ही

  • @swapnilmali3996
    @swapnilmali3996 Před 11 měsíci +1

    खूपच सुंदर कविता कितीदा ऐकली पण पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतं....

  • @allrounder5143
    @allrounder5143 Před 2 měsíci

    Aatishay sunder sadarikaran sir.. abhinandan 🌹🌹

  • @nareshwankhade6294
    @nareshwankhade6294 Před 3 měsíci

    सर तुमची कविता खूप सुंदर आहे

  • @vaishalipatil8124
    @vaishalipatil8124 Před 5 měsíci

    खूपच सुंदर आहे कविता डोळ्यात पाणी येतं

  • @user-lc8px9fq3c
    @user-lc8px9fq3c Před rokem +4

    Lovely poem🎉so beautiful ❤️

  • @kishorkamble9548
    @kishorkamble9548 Před rokem +1

    कामाच्या वेस्ततेत सगळे मित्र दुरावले
    खूप छान कविता

  • @nareshsonawane.karjat
    @nareshsonawane.karjat Před rokem +1

    मला या कविते मधुन खऱ्या मैत्री चा अर्थ कळला
    सर तुमचं खूप खुप अभिनंदन

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 Před rokem +3

    सर, चोपडा,जि.जळगाव,येथे आपला कार्यक्रम मी ऐकला..(
    चाकलेटवाला...).
    तेव्हापासून आपला फैन आहे ❤

  • @Sandy55510
    @Sandy55510 Před rokem +3

    सलाम तुमच्या कवितेला आणि विचारांना दादा

  • @M24TASS
    @M24TASS Před 4 měsíci

    धन्यवाद सर आपल्या कवितेने डोळ्यात पाणी आले ❤❤

  • @mansijiwane4860
    @mansijiwane4860 Před 4 měsíci

    कितीही वेळा ऐकलं तरी...... मन भरत नाही.... Da खूप छान ❤🙏

  • @devendraawachar7642
    @devendraawachar7642 Před rokem +2

    अनंतराव अप्रतिम काव्य रचना व अप्रतिम सादरीकरण . अभिनंदन

  • @pravinalaspure4266
    @pravinalaspure4266 Před 11 měsíci +2

    ह्रदयस्पर्शी कविता आहे सर

  • @jayjambhale4671
    @jayjambhale4671 Před 4 měsíci

    मस्त सर खूप छान कविता 👌👌👌

  • @indianculture7171
    @indianculture7171 Před 3 měsíci

    Great Sir

  • @gopalawargand6203
    @gopalawargand6203 Před 11 měsíci +1

    ❤Khup chhan kavita❤

  • @nilimakshatriya5482
    @nilimakshatriya5482 Před rokem +2

    कवितेला आणि आवाजाला सलाम👏

  • @sachinpatil270
    @sachinpatil270 Před měsícem

    Sar aap ho to jindgi, manavta dharm jeyega jay hind jay bharat

  • @surekhakalam6308
    @surekhakalam6308 Před 7 měsíci

    👌👌 I'm lucky for giving me lovely frnd like nalanda ...

  • @chandrabhankekan821
    @chandrabhankekan821 Před 7 měsíci +1

    खूप भावूक झालो.डोळ्यातून अश्रू कधी आले हे कळलेच नाही.

  • @gautampangarikar1072
    @gautampangarikar1072 Před rokem +1

    खुप छान ..... शब्द अपूरे

  • @ramakumari5191
    @ramakumari5191 Před rokem +2

    Waoooooo🙏🙏🙏 superb 😭😭😭😭😭👌👌👌👌

  • @user-ug9bv2gq2g
    @user-ug9bv2gq2g Před rokem +1

    Very nice and beautiful sir l love you so much sir

  • @yogeshrimapare6468
    @yogeshrimapare6468 Před měsícem

    Apratim 😢

  • @shamaldeokar5511
    @shamaldeokar5511 Před 3 měsíci

    Hi kavita khupda yekli hoti aaj aarth samjla ani ek gost realise zali mzyakde ahet ashe mitr maitrini ❤

  • @saurabhgaikwad7399
    @saurabhgaikwad7399 Před rokem +1

    अप्रतिम काव्यरचना आहे तुमच्याकडे

  • @ssupcuh
    @ssupcuh Před rokem

    श्री अनंत राऊत आपणास सलाम
    बाकी मी निशब्द आहे
    इतक प्रभावी कार्य आपले वा वा क्या बात है

  • @chandrakantjoshi6261
    @chandrakantjoshi6261 Před 9 měsíci +1

    अप्रतिम कविता