भिमाकोरेगाव Full पोवाडा "महार" | PREM DHANDE 2020

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 03. 2020
  • जय भीम मित्रांनो
    हा विडिओ हा इतिहास हा पोवाडा तुम्ही पूर्ण पहा आनी शेयर करा.. ह्या पोवाड्यामध्ये महार जात हि शूरवीरांच्या जात होती लढवावी जात होती हे संघितलेला आहे आज समाजात किती खोटा इतिहास पसरवला गेला आहे जो इतिहास मी आपल्यासमोर मंडल आहे त्यांचे पुरावे सुद्धा कोणत्या पुस्तकांमार्फत घेतलेला आहे ते सुद्धा मी ह्यात नोंदविलेले आहे तर पूर्ण पोवाडा बघा आंही आपली मत कंमेंट मध्ये कळवा हा इतिहास १ जानेवाली १८१८ रोजी भिमाकोरेगाव इथे घडलेल्या पेशव्यांविरुद्ध व संभाजी राज्यांच्या घेतलेल्या हत्येचा बदलाचा आहे
    आपल्या गळ्यात गधग व कमरेला खराटा होता का ???ते खार आहे का आंही खार होत तेर त्या पाठीमागचा इतिहास काय आहे हे सर्व ह्या पोवाड्यात संघितलेला आहे तर पूर्ण खरा पोराव्यासहित इतिहास ऐका खरा इतिहास ऐका व आपल्या मित्र व इतर समाजपरिणत इतिहास पोहचावा...
  • Hudba

Komentáře • 2,7K

  • @anandkhairnar1510
    @anandkhairnar1510 Před rokem +347

    साहेब जयभीम
    संपूर्ण पोवाडा एकल्यावर अंगार शहारे आणणारी दृश्य समक्ष वाटत होती. तेव्हा डोळे पाणावले होते.
    कोटी कोटी शुभेच्छा जयभीम

  • @gautampalve1884
    @gautampalve1884 Před rokem +68

    अंगावर काटा येतोय धांदे साहेब पोवाडा ऐकताना गर्व आहे महार असल्याचा जय💙🇪🇺💙भिम जय 🕺🏻शिवराय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rhaulkadampune5763
    @rhaulkadampune5763 Před 2 lety +39

    गर्व नाही तर माझ आहे महार असल्याचा
    क्रांति कारी जय भीम निला सलाम

  • @shubhamingale9924
    @shubhamingale9924 Před 9 měsíci +31

    क्रांतिकारी जय भीम धांदे साहेब 💙
    अप्रतिम पोवाडा गायन केला ❤️

  • @shubhamsalve4390
    @shubhamsalve4390 Před 6 měsíci +20

    अंगावर शहारे आले पोवाडा ऐकून ,मला गर्व आहे मी महार आहे जयभीम💙

  • @VikramKhare932
    @VikramKhare932 Před 6 měsíci +9

    महाराष्ट्राचे क्रांतिकारी भीम शाहीर कमी गायक प्रेम दादा धांदे दादासाहेब खूप छान पोवाडा गायलाय तुम्ही पहाडी आवाज लय भारी खूप छान
    क्रांतिकारी स्वाभिमानी जय भीम

  • @ratankshirsagar3584
    @ratankshirsagar3584 Před 3 lety +180

    ⚔️जेन्हा कोणी हरवू शकत नाही त्याना ⚔️महार ⚔️हरवतो⚔️

  • @vishalturukmane7749
    @vishalturukmane7749 Před 7 měsíci +11

    अगावर् काटा आलाय् आणी डोळ्यात पाणी। आलंय.सप्रेम जय भीम...

  • @sunandasuryawanshi2988
    @sunandasuryawanshi2988 Před 7 měsíci +17

    मला महार समाजात जलमल्याचा अभिमान आहे जयभीम 🙏🙏🙏💪💪💪👍👍🌹🌹🌹

  • @vijaybhopi5462
    @vijaybhopi5462 Před 3 lety +163

    धांदे साहेब मी आगरी आहे पण आपण जेव्हा राजेंना अग्नी देण्याचा ईतिहास सांगितलं तेव्हा डोळ्यातुन अश्रू आले . आपणांस मानाचा मुजरा.
    माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे .
    जय भिम जय शिवराय

    • @durgeshmahadik5832
      @durgeshmahadik5832 Před 3 lety +1

      Kharch bhava mi pan agri ahe pan mala pan dolyatun ashru ale jevha tyani maharajan baddal bolle jay shivray jay bhim

    • @durgeshmahadik5832
      @durgeshmahadik5832 Před 3 lety +2

      Sorry mi majhya mitrachya id varun bollo majha nav ketan mhatre ahe ani mala jati bhed karnaranchi khup chid ahe mhanun plzzz koni jati bhed naka karu 🙏🙏🙏

    • @gautampalve1884
      @gautampalve1884 Před rokem +1

      नमोबुध्दाय 🇪🇺जय 💖शिवराय जय💙भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sopanshinde338
      @sopanshinde338 Před rokem +1

      @@durgeshmahadik5832 to

    • @sopanshinde338
      @sopanshinde338 Před rokem

      @@durgeshmahadik5832 to.

  • @pundlikgotekar2199
    @pundlikgotekar2199 Před 8 měsíci +20

    अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून. जयभीम साहेब जयभीम माझ्या बहाद्दर ५०० शुरविरांसमोर मी नतमस्तक आहे

  • @ganeshvarade9850
    @ganeshvarade9850 Před 3 lety +71

    साहेब अगांवर शहारे आले खरच गर्व आहे मी महार जातीत जन्मोलो कडक मानाचा जयभिम आणि त्या पाचशे शुरविराना मानाचा मुजरा

    • @sanjaygethe3500
      @sanjaygethe3500 Před 3 lety +2

      अप्रतिम पोवाडा 👌👌👌जयभीम साहेब 🙏🙏🙏

  • @gunnilalraut8940
    @gunnilalraut8940 Před 2 lety +11

    सुंदर अप्रतिम शब्दात गाण्याची मांडणी आणि गायलं खूप छान

  • @shekhartayde2031
    @shekhartayde2031 Před 7 měsíci +12

    आज मला महार असल्याचा गर्व आहे सप्रेम आणि सविनय जय भीम जय

  • @funnymaster4356
    @funnymaster4356 Před 2 lety +62

    अंगावर शहारा येतो हा पोवाडा ऐकून....💪.. निळा भडक जय भीम कडक 🙏

    • @nandawaghmare2629
      @nandawaghmare2629 Před rokem

      Jay Bhim 💙💙💙💙💙

    • @dagdedalitanand2868
      @dagdedalitanand2868 Před 7 měsíci

      25डिसेंबर 1927 घडलच नाही कधी माहार महाराष्ट्र महारानी च आहे इतिहास सात आहे 💐🎉 जय भीम नमो बुधाय 🌷 दगडे दलितानंद बौद्ध

  • @chandrakantjogdand7890
    @chandrakantjogdand7890 Před rokem +8

    महार म्हणजे मागे कधी ना हारणारा
    धांदे साहेब पोवाडा ऐकून अंगावर शहारे आले

  • @tanajidhimdhime4807
    @tanajidhimdhime4807 Před rokem +28

    ग्रेट सॅल्युट प्रेम धांडे दादा सप्रेम जय भीम हा पोवाडा मी प्रथमतः ऐकलं खरच अंगातील रक्त सळसळत होत आणि डोकातुन मुंग्या येत होत्या असा शूर 500 महार वीरांचा पोवाडा आपण सादर केला 🙏 हा पोवाडा प्रत्येकाणे प्रत्येक कार्यक्रमात लावला पाहिजे ही विनंती आणि प्रत्येकाच्या घराघरात वाजला पाहिजे 🙏🗡️⚔️

  • @sakshikolhe8384
    @sakshikolhe8384 Před 3 lety +218

    मी पुर्वी असा पोवाडा ऐकलाच नाही , भिमा कोरेगावचा इतिहास जगापुढे आपण छान मांडला आहे जय भीम

  • @somlalgavali814
    @somlalgavali814 Před rokem +41

    जय भीम
    जय शिवराय
    जय संविधान
    जय बिरसा
    जय आदिवासी

  • @dattatraywaghmare2071
    @dattatraywaghmare2071 Před rokem +6

    क्रांतिकारी जय भिम खरचं खुप चांगला पोवाडा आहे अंगावर शहारे येतील असा हा पोवाडा आहे

  • @anandnarwade3540
    @anandnarwade3540 Před 8 měsíci +11

    दादा मानाचा खतरनाक क्रांतिकारी जय भिम 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @x-stan7125
    @x-stan7125 Před 6 měsíci +5

    महार असल्याचा अभिमान नाही ओ शेठ अहंकार आहे 💙 जय भीमा कोरेगांव जय भीम💙

  • @lakhandhawne5713
    @lakhandhawne5713 Před rokem +18

    🌹 जय भिम🌹 मि सर्वत पहिले . प्रेम धंदे . यांना मनापासून🌹 जय भिंम🌹 असा पवाड़ा मी ऐकला नव्हता . मि हा पवाडा ऐकून खुप दंग झालो आहे . मि माझ्या पुर्वजनांचा किती ही अभार केले . तरी कमी आहे .
    🌹 जय भिंम🌹

  • @bhimaraotaral
    @bhimaraotaral Před 6 měsíci +9

    हा इतिहास ऐकून खरोखरच अंगावर काटे उभे राहिले.. त्यांना जय भीम.....

  • @ravindramalve3196
    @ravindramalve3196 Před 3 lety +28

    🔵बहुत जबरदस्त:ऐसा पोवाडा ना कभी सुना था ना कभी सुनने को मिलेगा•हम ईसे "सरलष्कर, सरदार सिदनाक का पोवाडा कहेंगे•धम्मबंधु प्रेम धांडेजी भारतभुमीके करोडो करोड भीमसैनिकोंकी ओरसे आपको कोटि ,कोटी,प्रणाम * नमो बुध्दाय/जय सिदनाक/जय ज्योतिबा/जय भीम*

    • @premdhande4955
      @premdhande4955  Před 3 lety +1

      धन्यवाद सर्जी.... जय भीम 🙏

  • @sarojinitakpire746
    @sarojinitakpire746 Před 9 měsíci +11

    खरा ईतिहास ऐकून डोले पानावले जय भिम सर

  • @arvindruke1102
    @arvindruke1102 Před 11 měsíci +6

    अप्रतिम पोवाडा गायलात धांदे साहेब क्रांतिकारी जयभिम आणि शाहिरी मानाचा मुजरा 🙏🙏

  • @raj.....347
    @raj.....347 Před 3 lety +38

    पोवाडा osm सर.. आणि इम्पोर्टेन्ट गोष्ट ही आहे . हा पोवाडा रियल स्टोरी मध्ये मांडला. फक्त 500 शुरविर मर्द महार नी पेशवाई चिर चिर चिर चिर चिर्ली.. खुप खुप आभार &osm सर..शांतीदुत तथागत गौतम बुद्ध आणि लाखो करोडो लोकांच्या मध्ये राहूण आपल्या बुद्धी च्या जोरावर संघर्ष करनारया महामानव dr बाबासाहेब आंबेडकर आणि 500 शूरविराना शतशः कोटी कोटी प्रणाम....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @raosahebsalve3055
    @raosahebsalve3055 Před 7 měsíci +13

    अप्रतिम पोवाडा महा योद्ध्याचा, जय भीम, नमो बुद्धा या, जय संविधान, जय भारत, अखंड भारत.

  • @amardipnaik705
    @amardipnaik705 Před 2 lety +96

    अंगावर काटे अनारा असा हा pohada ....एक वेगळी तागद देतो 🙏 .. जय भीम नावा मध्ये काय ताकद आहे आहे हे जाणून देत .... वाघाच्या गळ्यात घंटी बधनारा 🔥..... असा माझा समाज 🔥मला गर्व आहे मी महार म्हणून जन्माला आलो.....🙏🙏

    • @neetugupta5177
      @neetugupta5177 Před 2 lety +1

      Jaybhim, Jayshivray

    • @suresh.marutigaikwad2761
      @suresh.marutigaikwad2761 Před rokem +2

      जय भिम जय शिवराय,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचवला ,महार ,मराठा समाज्याकरता खूप प्रेरणादायी आहे, म्हणून पुन्हा एकदा जय भिम जय शिवराय

    • @peatikkamble
      @peatikkamble Před rokem

      ​@@neetugupta5177hiu

    • @vijayanandnikalje2481
      @vijayanandnikalje2481 Před 3 měsíci

      अंगावर शहारा आणणारा पोवाडा मला गर्व आहे मी महार जातीत जन्म घेतला सर्व क्रांतिवीरांना मानाचा मुजरा क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय

  • @vanmalatayade5293
    @vanmalatayade5293 Před 2 lety +123

    शंभर तोफाची सलामी तुम्हाला 💐💐खुपच सुंदर पोवाडा लिहला आहे 👌👌मर्दे आहेत महार 💪या मधुन इतिहास माहीत पडला किती शुर विर होते ते 🙏त्रिवार वंदना आहे तया 500 महारांना 🙏जय भिम

  • @ravindrasalve944
    @ravindrasalve944 Před 9 měsíci +7

    अप्रतिम सुंदर पवाडा सादर केला जय भीम

  • @vijaykamble6094
    @vijaykamble6094 Před 10 měsíci +6

    प्रेम दादा आपला इतिहास इतका महान आहे याची इतकी माहिती नव्हती
    तु दादा इतकी माहिती देवून खूप उपकार केलेस आमच्यावर अभिमान वाटतो दादा शुर विर जातीत जन्माला आलो ते
    पोवाडा ऐकून छाती भरून आली दादा
    दादा आजुन थोडा इतिहास माहीत असेल तर बनव ना पोवाडा
    जय शिवराय जय भीम

  • @gopalrayane7612
    @gopalrayane7612 Před 3 lety +826

    मी जातीने कुणबी असलो तरी आज पासून मला जयभीम म्हणायला संकोच वाटणार नाही उलट जयभीम म्हणायला अभीमान वाटेल.जय भीम जय भीम.

    • @kiranovhal7071
      @kiranovhal7071 Před 3 lety +24

      Kdk Dada jaibhm

    • @nirmalakakade179
      @nirmalakakade179 Před 3 lety +13

      Nice dada

    • @sonajeeingle4406
      @sonajeeingle4406 Před 3 lety +7

      Jay bhim

    • @gautamsalve3028
      @gautamsalve3028 Před 3 lety +14

      जाती लोकांमध्ये फुट पाडण्यासाठी बाहेरच्या लोकांनी लादलेल्या आहेत

    • @shushi829
      @shushi829 Před 3 lety +2

      @@sonajeeingle4406
      .. mm.,, km knob km on on OK opinion...,?

  • @sureshchim2230
    @sureshchim2230 Před 3 lety +16

    अंगावर शहारे आनणारा पोवडा गाईला साहेब अभिमान आहे आमाला तुमचा .जय जिजाऊ जय शिवराय. जय भिम .नमो बुद्ध

  • @ishwarjadhav4269
    @ishwarjadhav4269 Před rokem +17

    जय भीम प्रेम धांडे दादा तुम्ही पोवाडा खूप सुंदर गाईला जय भीम जय भीम

  • @satyapalk9769
    @satyapalk9769 Před 2 lety +7

    आपण मांडलेल्या वास्तववादी इतिहासातून जनता नक्कीच बोध घेईल व क्रांतीची ठिणगी पडले ,आपले मनस्वी अभिनंदन.

  • @dilipjawade5753
    @dilipjawade5753 Před rokem +32

    शाहिराला मानाचा मुजरा
    जय भीम जय मूलनिवासी

  • @vijaybhopi5462
    @vijaybhopi5462 Před 3 lety +103

    जय भिम ! जय शिवराय !!
    माझ्या बहाद्दर महारांना मानाची मानवंदना
    पेशवाईनी वाट लावली होती या महाराष्ट्राची पण जर ५०० शुरविरांनी हा बदला घेतलाच .

  • @aniketgaikwad...4912
    @aniketgaikwad...4912 Před rokem +107

    मी दोन वर्षा नंतर हा अप्रतिम असा पोवाडा ऐकतो आहे ....खूप सुंदर अश्या आवाजात आणि स्पष्ट अशा भाषेत इतिहास सांगितल्या बद्दल Dhande साहेब तुमचे धन्यवाद...🙏 अशी सत्यता सांगणारे आणखी पोवाडे ऐकायला आवडतील साहेब...💯

    • @premdhande4955
      @premdhande4955  Před rokem +9

      Naakich aaplyapriant ankhi powadyancha abhyas suru aahe ter nakkich yetya kahi mahinyanmadhe powada yenaar aahe..

    • @puneemmanuel4092
      @puneemmanuel4092 Před 5 měsíci

      ​@@premdhande4955जय भीम साहेब तुम्ही खूप महान काम करत आहे ज्यांना हे इतिहास माहित नाही ज्यांना लिहता वाचता येत नाही त्यांच्या हृदयात खरा इतिहास संबोधित करत आहात हृदयाच्या तळापासू असा सप्रेम जय भीम जय भीम नमो बुद्दाय जय भीम

  • @dattatraykamble1932
    @dattatraykamble1932 Před 2 lety +71

    दादा आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध व्हायला झालं . आणी एक खरा इतिहास आपण या पोवाड्यातून मांडलात . तुम्हाला क्रांतीकारी जय भिम .

  • @umakantmanwatkar8635
    @umakantmanwatkar8635 Před 3 lety +47

    रक्त सळसळून आलं साहेब पोवाडा ऐकून
    जय भिम

  • @mr.kbahire596
    @mr.kbahire596 Před 10 měsíci +24

    आपण कोणत्याही जातीचे असो पण बाबा तुमचा इतिहास वाचला सत्य परिस्थिती ऐकून रडू आले तुमच्या मुळे लोक खूप पुढे जातील

  • @vishalmate2555
    @vishalmate2555 Před rokem +18

    🙏कडक जयभिम 🙏 अभिमान आहे महार असल्याचा 💪💪🙏🙏

  • @nitinbansode7967
    @nitinbansode7967 Před 9 měsíci +6

    खरंच अप्रतिम पोवाडा तुम्ही सादर केलात . आशा जातीत माझा जन्म झाला खरंच माझं भाग्य समजतो
    कराच सर तुम्हाला मानाचा भडक जय भीम कडाक 🙏🙏

  • @rekhawaghmare6084
    @rekhawaghmare6084 Před 2 lety +37

    कडक जय भीम जय शिवराय सर्व एकत्र या रे भावांनो 😘😘😘😘❤️

  • @karunagangawane1284
    @karunagangawane1284 Před 3 lety +48

    मी माझ्या पूर्वजनाचे मनपूर्वक आभार मानतो, कारण त्यांच्याच मुळे माझा जन्म महार या जातीत झाला. जय जोती जय क्रांती जयभिम

  • @dnyaneshjogdande2959
    @dnyaneshjogdande2959 Před 2 lety +23

    जय भीम सर ह्या पोवड्या मधून खूप सारा इतिहास आज तुम्ही समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला, आणि खरंच आज हा पोवाडा एकूण मी महार आहे याचा मला अभिमान वाटत आहे..... जय भीम जय शिवराय आणि तुमचे खूप खूप धन्यवाद.... 🙏💐🙏

  • @rajuahivale9594
    @rajuahivale9594 Před 2 lety +42

    रोज सकाळी एकदा पोवाडा ऐकायला आवडेल असं आहे रक्त सळसळत लढा याला जावं असं वाटतं प्रेम दादा छानच सादरीकरण केले जय भिम नमो बुद्धय

  • @birhaderahul7346
    @birhaderahul7346 Před 2 lety +22

    किती सुंदर प्रस्तुति केली आहे सर
    जय भीम जय भारत
    तुम्चा आवाज लई सुंदर आहे सर जी

  • @siddharthbhuigad4559
    @siddharthbhuigad4559 Před rokem +21

    खरा इतिहास जय भीम नमो बुद्धाय 🙏🙏

  • @SahebraoBhagat-rx2jb
    @SahebraoBhagat-rx2jb Před rokem +5

    धांदे शाहीर आपन खूप खूप खूपच छान सुंदर पोवाडा गायला पाहून आयकुन अंगावर काटा उभा राहिला मला अभिमान आहे की मी महार असल्याचा जय भीम सर जी भगत यवतमाळ तर्फे अभिनंदन धान्यवाद मंगलमय धम्म रात्री

  • @nareshpawar3379
    @nareshpawar3379 Před 3 lety +192

    अप्रतिम पोवाडा गायन,धांदे साहेब.
    इतिहास जीवंत केलात,तुम्हाला मानाचा जय भीम.

    • @krishnaahire7261
      @krishnaahire7261 Před rokem

      Jay bhim 🇪🇺💙🙏. youtube.com/@manojgangurde7529

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 Před 8 měsíci

      गायक यांस मनापासून जयभीम.

    • @yogeshkh17
      @yogeshkh17 Před 4 měsíci

      नरेश दादा जय सिध्द्नाक जय भीम्
      नरेश दादा आपल्या महारांचा कुलदैवत देवता सिद्धनाक महार कोणी मानो ना मानो पण मी मानतो कुलदैवत देवता म्हणून जय सिद्धनाक
      जय भीम जय महाराष्ट्र जय भारत

  • @punamwani5673
    @punamwani5673 Před 3 lety +76

    गर्वाने आणि मनापासून जय भीम..मला खरच अभिमान आहे मी महार जातीत जन्माला आले..

  • @kiranjagtap5896
    @kiranjagtap5896 Před 10 měsíci +14

    जय भिम नमो बुध्दाय जय भिमा कोरेगाव जय संविधान

  • @sankalppadwal9808
    @sankalppadwal9808 Před 2 lety +5

    दादा क्रांतीकारी जयभिम . दादा खरोखर पोवाड्याचे बोल ' वाक्य रचना , संगितांच्या ठेक्यावरती असलेले हात वारे इशारे . पोवाडा ऐकल्यानंतर असे वाटते . अंगावरती क्षंहारे येतात . हा पोवाडा वारंवार ऐकाव वाटतं . खुप खुप अभिमान वाटतो . प्राक्ट्रीकल स्वरूपामध्ये असे पोवाडे गायले पाहिजे . म्हणजे आपल्या मेंदु मध्ये घर करून बसते . तुमचे ते बोल आणि संगित ऐकुन आपोआप अंग डौलत असत . दादा पुन्हा एकदा कडक क्रांतीकारी जयभिम जयवंचित👍🙏

  • @moralenglishguru9533
    @moralenglishguru9533 Před 3 lety +47

    खुपच प्रेरणादायी माहीती सांगीतली सर
    जय भिम जय शिवराय

  • @rk_star4064
    @rk_star4064 Před 7 měsíci +5

    सप्रेम जय भीम दादा

  • @dnyaneshwarshimpi7608
    @dnyaneshwarshimpi7608 Před rokem +12

    🌹🙏🇮🇳🎖️🎖️🎖️🇮🇳🙏🌹 शुरविरां ना मनापासून मानाचा जय भिम 👍👍

  • @santoshdhanawade1493
    @santoshdhanawade1493 Před 2 lety +22

    मा नाचा आनि कडक 500 विरानां मा नाचा जय भिम

  • @ujwalachabukswar4660
    @ujwalachabukswar4660 Před 3 lety +52

    खूप खूप छान आणि सुंदर पोवाडा आहे.
    एकदम कडक जय भीम
    👍👌👌👌🌹🙏💙🙏💙🙏🌹

  • @roshanmohite2608
    @roshanmohite2608 Před rokem +19

    क्रांतिकारी जय भिम साहेब... 🙏🏻💙

  • @ravikunwar1853
    @ravikunwar1853 Před 7 měsíci +5

    जय भीम जय भीम जय भीम साहेब तुमच्या पोवाडा ऐकून असून निघाले

  • @sanjaysonawane2482
    @sanjaysonawane2482 Před 2 lety +12

    जय भीम साहेब,आपण हा पोवाडा अप्रतिम सादर केला असून,त्याला तोड नाही.असा भिमा कोरेगाव चा सत्य इतिहास सादर करुन आपण सर्व थरांतील समाज बांधवांना ईतभुत खरी माहिती मिळाली.त्यामुळे विद्रोहींना सुतमात्र बदल करण्यास वाव मिळणार नाही.अशाच प्रकारे बाबासाहेबांच्या सर्व कर्तव्यांचा इतिहास सादर करावा,हि विनंती

  • @rggaming8889
    @rggaming8889 Před 3 lety +67

    अप्रतिम,! नि:शब्द ,कान धन्य झाले छाती भरून आली.सविनय कडक जयभिम दादा . तुमचा खुप खुप अभिमान आहे आम्हाला

    • @nandudunable1333
      @nandudunable1333 Před 2 lety

      Aasech powade gayan aaplaya kadun apekshit aahe sir yasathi anek shubhecha tiwari jay bhim

    • @kamblearjun2795
      @kamblearjun2795 Před 2 lety

      जयभीम नमोबुदधाय जय भिमाकोरेगाव.अशा अतिसुंदर पोवाडयाचं जेवढे कौतुक करावं तेवढं कमीच आहे. लेखक,गायक सह गायक, वादक आणि संगीतकार या सर्वांच खूप खूप आभिनंदन. मला गर्व आहे मी या शूर वीरांनचय

    • @kamblearjun2795
      @kamblearjun2795 Před 2 lety

      महार जातिमधे जन्माला आलो धन्य हो ह्या शूर वीर महारांचा ही महाराष्ट्राची भूमी असून सुद्धा हरामखोरांनी शूर वीरांना शूद्र बनवून शक्तिहीन बनवून गुलाम केले.जातिंचे वर्चस्व फक्त शक्तिहीन आणि शक्तिमान, अर्थात अमीरी आणि गरीबी मधे आहे.जो मार्ग बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्व मागासवर्गीयांना संविधान मार्फत अधिकार दिलेले आहेत ‌त्या संविधानाला बदलण्याची भाषा ते नीच प्रवृत्ती चे उंची जातिके सवर्ण करीत आहेत.आपले सर्व महार आणि मागासवर्गीय समाज जागे व्हा आणि संघर्ष असा करा की जसा भिमा कोरेगावातील शूरवीर महारांनी केला.

  • @krushnaghode4830
    @krushnaghode4830 Před 3 lety +112

    जय भिम जय लहुजी.....💛💙🙏आपण केलेल्या कायॉबद्दल बद्दल समाज आपला खूप आभारी आहे साहेब👌💪👌💪

  • @harshwardhantajane3097
    @harshwardhantajane3097 Před 6 měsíci +5

    खूब महत्त्वपूर्ण इतिहास तुमि लता बदल तुमसे खूब धन्यवाद, गर्व आहे मला माझ्या महार समाजाचा जय भीम

  • @nitinwaghmare9566
    @nitinwaghmare9566 Před rokem +20

    थे great mahar 🙏🏻🙏🏻👌👌

  • @prashantretare4301
    @prashantretare4301 Před 3 lety +29

    माझा बहुजन समाज पुन्हा एकदा एकत्रित दिसाव.

  • @DinGDongathawale5270
    @DinGDongathawale5270 Před rokem +4

    खरच अंगावर शहारा येते ऐकून 👍

  • @digambergulde7370
    @digambergulde7370 Před 3 lety +28

    सच्च्या बाबाच्या योद्ध्या तूम्हांस मनपूर्वक सप्रेम जय भिम ! नमो बूद्धाय ! जय संविधान ! जय भारत.

    • @rameshrode7893
      @rameshrode7893 Před 2 lety +1

      खूप छान पवाडा आहे

  • @anilkumarnagbuddha5794
    @anilkumarnagbuddha5794 Před 2 lety +30

    Real history of Mahar,salute to prem Dhand

  • @suvarnavijaytribhuvan2084

    मानाचा जय भिम

  • @sandeep.tukaramchautmal3462

    खूप छान पोवाडा गायला आहे साहेब अगदी मनापासून आभार व धन्यवाद देतो जय लहुजी जय शिवराय जय भिम

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 Před rokem +30

    Prem Dhandeji Jaibhim salute to our 500 hundreds mahar yodha you have told true history of mahar it is real mahar people's they are honest hard workers and very powerful peoples 🙏🌹🌹🌹🌹

    • @tulshiramsawant6957
      @tulshiramsawant6957 Před rokem +1

      Thanks Sir very much. By Sawant T G Sir Sawidhan Buddha vihar Parbhani Maharashtra India The Earth and environmental studies and environmental studies.

  • @user-sp4px6pc2g
    @user-sp4px6pc2g Před 7 měsíci +5

    लय भारी जय भीम ❤❤

  • @vishwaskamble675
    @vishwaskamble675 Před 4 lety +23

    आता काळाची गरज आहे पराक्रमी इतिहास समजून घेण्यासाठी.. सन्मानाचा जयभिम शाहीर दादा..

  • @vinodsarvade7526
    @vinodsarvade7526 Před 3 lety +26

    खूप अभिमान वाटतो साहेब आम्हाला तुमचा, तुम्हाला क्रांतिकारी जय भीम,🙏🙏

  • @hemantkamble9342
    @hemantkamble9342 Před rokem +13

    खतरनाक पोहाडा ❤️ जय भीम 👑

  • @balasahebrajput396
    @balasahebrajput396 Před 8 měsíci +3

    जय भीम साहेब अंगावर काटा येणारा पोवाडा मनाचा जय भीम

  • @sanjusonawane9969
    @sanjusonawane9969 Před 4 lety +27

    💙 सर शब्द नाही काय बोलू रक्त सळसळत
    Great 🙏 जय भिम ।💙

  • @DRx7890
    @DRx7890 Před 3 lety +38

    उत्कृष्ट मांडणी व सादरीकरण साहेब
    आपल्या समाजावरील आणखीही असेच बरेच पोवाडे सादर कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो...
    जयभिम - जय शिवराय
    🙏🙏 नमो बुद्धाय 🙏🙏

    • @premdhande4955
      @premdhande4955  Před 3 lety +3

      नक्कीच आपली सर्वांची ईच्छा पूर्ण केरण्याचा प्रयत्न करेल.. धन्यवाद जय भीम..

    • @vinodkumarshende265
      @vinodkumarshende265 Před 2 lety

      @@premdhande4955 jaibhim

    • @nitinjadhav9882
      @nitinjadhav9882 Před 2 lety

      J̶a̶y̶b̶h̶i̶m̶

    • @panditsurse9351
      @panditsurse9351 Před 10 měsíci

      मी obc आहे ,मला तुमचा अभिमान वाटतो,धांदे जी.jai bhim.
      you are great. अतिशय छान सादरीकरण.

  • @sunilpachpunje4668
    @sunilpachpunje4668 Před 2 lety +114

    जय भीम ... प्रेम दादा खरच तुमचे सर्व गाणे हें मन हरावून टाकणारे असतात .......... 🙏🙏

    • @karbharivayvhare9482
      @karbharivayvhare9482 Před rokem +1

      एकतर योद्ध्यांनी शास्त्राने राज्य केले परंतु महामानव आंबेडकर भीमरावांनी आपल्या लेखणीद्वारे संविधान लिहिले त्यावरचे हा देश चालला जय भीम

    • @UmeshGawai-uk2vi
      @UmeshGawai-uk2vi Před 8 měsíci

      जय भीम

  • @gauravwalke9393
    @gauravwalke9393 Před 6 měsíci +1

    अप्रतिम असा एतिहासिक पोवाळा...जय भीम ❤

  • @sdjawale2180
    @sdjawale2180 Před 3 lety +38

    महार जातीचे गर्व आहे भाऊ मला. जय भीम
    जय महाराष्ट्र जय भारत.

  • @makhareanil7964
    @makhareanil7964 Před 3 lety +47

    जयभीम, मस्त पोवाड़ा सादर केला आहे। सलाम तुमच्या अदाकारी ला.👌👌👌

    • @anilmandpe6185
      @anilmandpe6185 Před 2 lety

      अस्सल महार असल्याचा मला अभिमान आहे जय भीम नमो बुद्धाय

  • @rajendrasurushe6677
    @rajendrasurushe6677 Před 7 měsíci +4

    🙏🏽जय भिम दादा 🙏🏽अप्रतिम पोवाडा सुंदर स्वर आहे

  • @user-vz6oz4cb1k
    @user-vz6oz4cb1k Před 6 měsíci +2

    मला जे आवडते तेज करीत असतो मित्तनो जय भीम नमो बुद्ध ❤...

  • @chandrkantgaikwad9436
    @chandrkantgaikwad9436 Před 3 lety +27

    अप्रतिम पोवाडा सर कारण भिमा कोरे गांवचाच नाही तर माझ्या जातीचा माझ्या रक्ताचा इतिहास या पोवाड्याच्या माध्यमातून सांगितले सप्रेम जय भीम नमो बुध्दाय

  • @pradiptapase6178
    @pradiptapase6178 Před 3 lety +12

    जय भिम साहेब नागंवशी शूरवीराचा क्रांतिकारी इतिहास पोवाडा रचला आहे 500 शूरवीराचा क्रांतिकारी सलाम 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sunnymore669
    @sunnymore669 Před 6 měsíci +2

    खूप छान ..जय भीम 🙏🏽 💙 🙏🏽

  • @santoshtompe3649
    @santoshtompe3649 Před 7 měsíci +3

    जय भीम नमो बुद्धाय जय शिवराय जय संविधान

  • @pranilgaikwad7051
    @pranilgaikwad7051 Před 3 lety +8

    जय भिम 🙏 प्रेम साहेब
    खरा इतिहास लोकांपर्यंत तुम्ही गाण्याच्या तालावर सांगितले नमो बुद्धाय जय भिम 🙏

    • @premdhande4955
      @premdhande4955  Před 3 lety

      पोवाडा पूर्ण आईकल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा....

  • @pranilgaikwad7051
    @pranilgaikwad7051 Před 3 lety +47

    Prem dhande sir nice information
    This song
    Namo buddhay jay bhim 🙏❤️💙💙

    • @premdhande4955
      @premdhande4955  Před 3 lety +4

      पोवाडा पूर्ण आईकल्याबद्दल धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा....

  • @sonwane8621
    @sonwane8621 Před 3 lety +9

    जय भिम आम्ही भिल्ल समाज आमचापोवाडाबनवा

  • @ganeshbhimkar9646
    @ganeshbhimkar9646 Před 8 měsíci +4

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Jay..mulnivasi

  • @shaileshambade2350
    @shaileshambade2350 Před 3 lety +8

    खूप छान पोवाडा आहे ....जय भिम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐

  • @sujatasantoshjadhav499
    @sujatasantoshjadhav499 Před 3 lety +88

    I feel proud that i am also a worrier.🙏 Me Mahar.🙏💙🙏

  • @Tathagat
    @Tathagat Před 3 lety +41

    भीमा कोरेगाव चा गौरवशाली इतिहास 🔥💯

  • @anandjadhav900
    @anandjadhav900 Před 7 měsíci +1

    सर तुम्हाला खूप खूप खूप 👍👍👍👌🇮🇳 जय भीम नमो बुद्धाय जय भारत जय संविधान