माझी आजी म्हणायची | Mazi Aaji Mhanaychi | Anirudh Vankar Bhim Song | Kiran Sonawane | Lokjatra
Vložit
- čas přidán 20. 05. 2023
- माझी आजी म्हणायची | Mazi Aaji Mhanaychi | Anirudh Vankar Bhim Song | Kiran Sonawane | Lokjatra
Song : Mazi Aaji Mhanaychi Ovi Hi Jatyavar
Singer : Anirudh Vankar - 9167772807
Lyrics : Kiran Sonawane
Welcome to LOKJATRA Channel
Subscribe Channel - goo.gl/gkwH7O
Instagram - / lokjatra
Facebook Page - / lokjatra
Post Production - / cuttocutmoments
Join this channel to get access to perks:
/ @lokjatra
#lokjatra #bhimsong #drambedkarsong #bhimsong #anirudhvankar #jaibhim #newbhimsong #newbhimgeet #swapnilmeshram #buddhabhimgeete #buddhasong #buddhabhimsong #lokjatrayoutubechannel
Lokjatra,lokjatra youtube channel,swapnil meshram bhim song,swapnil meshram bhim geet,swapnil meshram song,lokjatra swapnil meshram,new bhim song,bhim song,ambedkar song,buddha bhim geete,buddha bhim song,buddha bhim geete non stop,Qawwali Bhim,qawwali video song,qawwali video gaan,qawwali video 2023,2023 bhim song new,2023 bheem song,bauddha dharma song,bauddha dharma
www.lokjatra@gmail.com - Hudba
अनिरुद्ध वनकर बंधू..... कवीने उत्कृष्ट कवन केले आहे. आणि गाणे आपण अतिशय सुरेख आवाजात गायले आहे. तुमची गाणे सादर करण्याची स्टाईल एकदम छान आहे.
तुमचा आवाज उच्च दर्जाचा आहे. मला आवडलेलं हे गाणं रोज ऐकतो. दारू पिऊ नका, पंचशीलेचं पालन करा , हे समाज प्रबोधनात्मक शब्दफेक उत्कृष्ठच.
धन्यवाद.
Saprem jay bhim. Wankar saheb jagruti shigig . Song .
अप्रतिम गीत..❤❤❤
जय भिम 🙏
छान दादागानेआहे❤
वनकर बंधू , तुमची गायकी आणि आवाज इतका उत्तम आहे , की सतत हा आवाज ऐकत रहावा असे वाटते. परंतु प्रश्न असा पडतो आहे की , एवढी वर्षे तुम्ही का जनतेसमोर आला नाहीत ? जनतेसमोर येणे अत्यंत आवश्यक होते.म्हणजे तुमचं करिअर आणखी उभारून आलं असतं त्याचा लाभ तुम्ही स्वतः व समाज उचलू शकला असतात. जसे की आनंद शिंदे यांनी केला..... ठिक आहे , देर आए दुरूस्त आए. अनिरुद्ध वनकर दादा , तुमच्या भावी आयुष्यास व गायकीच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. असेच चांगले गात रहा.
खरच दादा तुमच्या गीतातून तुम्ही आजच्या नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व पटवून दिले,इतकी बिकट परिस्थिती असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे शिक्षण शिकले,आमच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार केला 😊
Kharch khup sunder vankar sir ....
साहेब कौतूकाला माझ्या कडे शब्द नाही
सप्रेम जयभीम साहेब
Nice🙏🙏🙏🙏dada
जयभिम दादा खुप छान गाणे नमोबुद्धाय
Khupsunder
Jay Bhim dada
गीतकार आणि गायक यांना सप्रेम जय भिम 🌹🌹🙏🌹🌹
खरच दादा तुमच्या गीतातून तुम्ही आजच्या नवीन पिढीला शिक्षणाचे महत्व पटवून दिले,इतकी बिकट परिस्थिती असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे शिक्षण शिकले,आमच्या पिढ्यान पिढ्यांचा उद्धार केला
जय भिम साहेब अप्रतिम संदेश भीम गीताच्या माध्यमातून
खूप छान दादा एक नंबर 👌🙏
जय भिम दादा
खुप छान आहे गाणं दादा
कुठे गायब झाले होतात??🫣🫣
बनकर साहेब एकच नंबर
JAY JIJAU SAU RAMA MAI🙏
JAY SHIVA PHULE SHAHU AMBEDKAR 🙏
जय भीम सर.... शून्यातून विश्व निर्माण केलं दादा तुम्ही...
मनाला आनंद होत असतो साहेब गाणे एकूण
सर्व बहुजन समाजाने एकावे अशी ही गीतरचना. जयभीम जय शिवराय
Sarv vidyarthyane ikav as.
जय भिम 🙏🇪🇺🇪🇺🇪🇺💙🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙🇪🇺🇪🇺
सप्रेम जयभिम भिम यौध्दा सर लयभारी झक्कास मनापासून धन्यवाद
WAH KYA BAAT HAI ANIRUDH DADA BAHUT BADHIYA 🎉 AMEZING 👌👌👌👌🥰🥰👍🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯💯💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💥💥💥💥💥💥🕺💃💥🕺💃💥💃🕺
जय भिम सर सुंदर
*☝️आदरणीय साथीहो....... अतिशय अंतर्मुख करायला लावणारे व ओघवत्या शैलीतील, प्रासंगिक भिम गीत...... धन्यवाद वनकर सर..... 🙏🙏🙏*
खूपच अप्रतिम.... खूप खूप आवडले छान...
दादा तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांवत आहे जय भिम 💙💙
👌🏻1 ch number......kay bhari aavaj ahe ❤️
सर खूप दिवसानंतर कार्यक्रम पाहिले . खूप छान वाटल 🙏जय भीम 🙏
दादा तुम्ही छान गीत सादर करता मी प्रवास करताना आवर्जून तुमचै गीत ऐकत असतो .जयभिम नमोबुद्धाय.
गीतकार आणि गायक यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि जयभीम
खूप छान ❤❤❤
साहैब तोभाराचा वालि है गित गाव हि वि न विनति
अत्यन्त प्रेरणादायी गीत परंतु आमचे मातंग भाऊ बहिणी रामाच्या व हिंदुत्वाचे ब्राह्मणी जाला तुन कधी सुटणार ? अशक्य.कारण आता दुसरा भीम होने नाही.
💙💙💙 जय भिम 💙💙💙 खूप छान गायीले साहेब💙💙💙 अगदी म्हणाल लागल साहेब खूपच छान गायीले🙏🙏
जय भीम दादा
मला हे गाणं खूप आवड दिवसातून दोन वेळा ऐकतो
खुप छान दादा
Dada very very good
Dada Kamal distay tumhi pandhrya dadit, song khup jbrdst
दादा तुम्हीं सुरत मदे आले 7तारखेला पन मी आलो मला भेटायचं होत मी नाही भेटू पायलो दादा माप करा मला कारण तुमंचे जे गाणे आहें लोक बस आयकतात पन ते कळत नाही कि तुम्हीं काय बोलतात शब्द मी लय फ्याण आहें दादा तुमचां तुमी गायक नहीं है ईथीयाश आहें
जय भीम साहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
सर जय भिम 🌹खूप प्रेनादाई सखोल विचार
Lachyar manus
वनकर साहेब खुपच झनझनित आंजन खाडकन डोळे उघडले 👍👍👍💐💐💐💐💐
खूप छान
Khupach chhan dada सप्रेम जय भिम
𝒿𝒶𝓎 𝒷𝒽𝒾𝓂❤
छानच🙏🙏🙏
Khup chaan geet
खूप छान गीत गाईले सर🙏💙🙏 जय- भिम💙💙💙
Very nice song,Jay bhim.
V j
Very nice kratikari Jay Bhim
खूपच सुंदर, छान, मंजूळ, गोड आणि उर्जा वापरून गीत गायले वनकरभाऊ. The best singer artist. तुम्हाला सुदृढ आरोग्य लाभो याच मंगल कामना दादा. 🎉❤🎉
वरकर साहेब आपण आमदारास लाजवेल असे कार्य करित आहात.आपल्या समाजप्रबोधनाचे कार्याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
Jay Bheem onkar Saheb
जय भीम...दादा
साहेब, तुमच्यासारखे प्रबोधन कारणांची समाजाला तूमची गरज आहे, फूले, शाहू, आंबेडकर चळवळीतील तुम्ही अख्खा महाराष्ट्राला ज्ञात आहात, आणि काय त्या विधानपरिषदेचे आमदार घेऊन बसलात, तुम्हाला समाज आता ही मुख्यमंत्री साहेब याच्या सारखं समजतात
जयभीम 🌹🌹🌹🙏🙏🙏
बहुतेक जागरूक आंबेडकरी जनता आपापल्या परीने समाज प्रबोधन करीत असतात, परंतु रामदास आठवले , जोगेंद्र कवाडे , गवई यांसारखे स्वार्थी ,विकाऊ ,व चाटूगिरी करणारे , तथाकथित नेते समाज प्रबोधनावर पाणी फेरतात. त्यांचं करायचं काय ..... हे वंचित समाजातील लोकांनीच ठरवणे अत्यावश्यक आहे असे वाटते.
Khup chhan Gayle
दादा बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे उभे राहा.आंबेडकर घराणे आपल अस्तित्व आहे.शञुला धडकी भरेल.
खूप छान दादा तुमाला manacha👌जयभिम
Jay bhim 💙
एक नंबर भाऊ 🎉
कडक जयभिम साहेब ❤❤
खूप छान साहेब
Great sir
मंगलमय धम्म सकाळ साहेब
Lay bhari❤❤
खूप छान वाव
Vankar bhau i love u song bro jai bhim
Bahut khub
🙏🙏🙏जय भीम दादा👌👌👌
खूप छान जय भीम जय शिवराय
जय भीम
Jay Bhim..........,🙏
अगदी मनाला लागेल असं गाणं मटल सर तुम्ही ... जय भीम 💙
Pi Lol lonlolllllllllllllllllllllllllllllllll😊l oki😊😅😊
Padi pp
Jay bhim 💙💙💙💙💙
जय भिम
Jay bhim Dada
Jay Bhim
भारी
जय भीम साहेब
Kadakkkkkkkkkk jay bhim 🔥💙💪
JAY BHIM 🙏NAMO BUDHAY🙏
Jay Bhim Saheb
Jaibhim dada
खूप सुंदर गीत साहेब
माझे आवडते गांणे आहे
छान
Jay bhim saheb 💙👌
jai Bhim sir Awesome song
Best and thought provoking.Jaibhim
Jay bhim❤
Jay Bhim Jay savidhan
Power of Jay bhim... 💙
खूप छान गीत आहे साहेब 👏