तुम्ही तर लंगोटीवर | PREM DHANDE 2020

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 01. 2020
  • मित्रांनो आय बहिणींनो ह्या गीतामध्ये गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमधील एका विषयाला घेऊन जे मत होत ते मांडलं गेलं आहे ..... गांधी स्वतःला हरिजनांच्या नेता म्हणायचे ... हरी म्हणजे देव आणि जण म्हणजे लेकरं देवाची लेकरं
    आणि गांधींचा विदेशी दौर्यावरचा एक किस्सा मांडला आहे... आपण ह्या गीताला खुप चॅनेल वर ऐकलं असेल तर गीताबद्दल कंमेंट आणि शेर करा..... व्हाट्सअप किंव्हा फेसबुक वर...
    कार्यक्रमासाठी संपर्क - ९३२२७२८६६२
    ई-मेल -
  • Hudba

Komentáře • 41