अमेरिकेत अशी जपली जाते मराठी | मराठी मंडळाच्या कार्यक्रमात आमचंही नृत्य | MAM Sankranti Program 2022

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाने संक्रांत आणि मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेला सोहळा आणि त्यामध्ये आम्ही केलेलं नृत्य आजच्या व्हिडिओत.
    मराठी असोसिएशन ऑफ मिनेसोटाचे विशेष आभार!
    अ अमेरिकेचा-
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    ...
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 55 :-किस्से अमेरिकेचे live streaming
    • किस्से अमेरिकेचे | अमे...
    VLOG 55 :-अमेरिकेतील पोलीस आणि अग्निशमन दल
    • अमेरिकेतील पोलीस आणि अ...
    VLOG 54 :-अमेरिकेत उत्साहात साजरी झाली दिवाळी
    • अमेरिकेत उत्साहात साजर...
    VLOG 53 :-भारतातून आलं दिवाळीसाठी पार्सल
    • भारतातून आलं दिवाळीसाठ...
    VLOG 52 :-हॅलोविन म्हणजे नक्की काय
    • हॅलोविन म्हणजे नक्की क...
    VLOG 51 :-अमेरिकेतील घरसजावट
    • अमेरिकेतील घरसजावट | ह...
    VLOG 50 :-अमेरिकेत साजरा होतोय हॅलोविन
    • अमेरिकेत साजरा होतोय ह...
    VLOG 49 :-अमेरिकेतील सार्वजनिक स्वछतागृह
    • अमेरिकेतील सार्वजनिक स...
    VLOG 48 :-अमेरिकेतील नवरात्रोत्सव
    • अमेरिकेतील नवरात्रोत्स...
    VLOG 47 :-अमेरिकेतील पाहायलाच हवीत अशी ठिकाणे
    • अमेरिकेतील पहायलाच हवी...
    VLOG 46 :-अमेरिकेतील शेतकऱ्याचं घर
    • अमेरिकेतील शेतकऱ्याचं ...
    VLOG 45 :-माझ्याविषयी आणि चॅनलच्या प्रवासविषयी, प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरं आणि बिल्व-अविनाश यांची भेटही
    • माझ्याविषयी आणि चॅनलच्...
    VLOG 44 :- अमेरिकेतील फॉल (शिशिर) ऋतु
    • अमेरिकेतील फॉल ऋतु | न...
    VLOG 43 :-अमेरिकेतील सफरचंदाची बाग
    • अमेरिकेतील सफरचंदाची ब...
    VLOG 42 :-अमेरिकेतली प्रसिद्ध जत्रा
    • अमेरिकेतली प्रसिद्ध जत...
    VLOG 41 :-अमेरिकेतील लग्नसोहळा | चर्चमधील ख्रिश्चन लग्न
    • अमेरिकेतील लग्नसोहळा |...
    VLOG 40 :-अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा
    • अमेरिकेतील गणपती विसर्...
    VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
    • सणांसाठी सजावट, मिठाई ...
    VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
    • अमेरिकेतला आठवडी बाजार...
    VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
    • अमेरिकेतली मंगळागौर, प...
    VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेत साजरा झाला भा...
    VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
    • अमेरिकेतील शेती | Berr...
    VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
    • अमेरिकेतील अलिशान अँटि...
    VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
    • अमेरिकेतील प्राणिसंग्र...
    VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
    • अमेरिकेतला फूड ट्रक फे...
    VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
    • वाढदिवसाच्या निमित्तान...
    VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
    • अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
    VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
    VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
    • अमेरिकेतील घरसंसार सेल...
    VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
    • अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    CZcams Audio Gallery

Komentáře • 450

  • @aamerikecha1384
    @aamerikecha1384  Před 2 lety +30

    Thank u so much मंडळी🙏🙏🙏
    तुम्हा सगळ्यांना खूप प्रेम ❤️❤️❤️

    • @ruhani6777
      @ruhani6777 Před 2 lety +2

      Dance madhe mulancya hatamade🇮🇳asata tar bhari watla asta.

  • @sangeetajethe1256
    @sangeetajethe1256 Před 2 lety +26

    गौरी तुम्ही छान डान्स केला आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत राहून मराठी भाषा व संकृती जपून मराठी माणसं एकत्र येवून उत्सव साजरे करतात हे अभिमानाची आणि कौतुकास्पद आहे 🙏

    • @pranitavidwans8677
      @pranitavidwans8677 Před 2 lety

      गौरी तुम्हा दोघांचा डान्स खुप छान झाला कार्यक्रम अतिशय सुंदर झाला तुम्ही सगळी मंडळी तिकडे आपली संस्कृती जपता हे पाहून खूपच आनंद झाला .आभारी आहे तुम्हा सगळ्या मंडळी ची .

    • @kishorisatav5171
      @kishorisatav5171 Před 11 měsíci

      खरंच 👍🙏

  • @upendralalit2372
    @upendralalit2372 Před 2 lety +14

    आपण पारंपरिक महाराष्ट्र पेहरावात छान दिसताय.. अमेरिकेत असे मराठी कार्यक्रम पाहून आनंद झाला...

  • @sampatsuryawanshi4096
    @sampatsuryawanshi4096 Před 2 lety +33

    Dance performance खूप छान होता आणि मराठी माणसं एकत्र येऊन आपले उत्सव साजरा करतात ते पाहून भारी वाटल 👍

  • @nandkishordhoble511
    @nandkishordhoble511 Před rokem +5

    कार्यक्रम पाहून डोळ्यात पाणी आले, तुम्ही सर्व लोक किती मराठीचा बाहेरील देशात अभिमान बाळगता, धन्यवाद

  • @shobhapatil9991
    @shobhapatil9991 Před 2 lety +4

    खुप छान कार्यक्रम झाला ताई तुम्ही दोघांनीही खूप छान डान्स केला विदेशात राहूनही तुम्ही मराठी संस्कृती खूप छान जपली .

  • @rujutakubal1603
    @rujutakubal1603 Před 2 lety +9

    गौरी तुम्ही दोघांनी खूपच छान डान्स केला ..खूप उत्सुकता होती बघायची...सगळाच कार्यक्रम खूप छान झाला ..सर्व मराठी माणसे एकत्र पाहून भारी वाटलं.... 👍👌👌❤️❤️

  • @prachiathalye3511
    @prachiathalye3511 Před 2 lety +8

    उतक्रूष्ठ समारंभ , नृत्य व तुझ्या गोड आवाजातील मंत्रमुग्ध करणारे सुत्रसंचालन .. सुखद अनुभव वाटला … ❤️

  • @umeshjadhav1179
    @umeshjadhav1179 Před 2 lety +2

    धन्यवाद.आभारी आहोत.मानाचा मुजरा तुम्हाला.
    शुभेच्छां. अ अमेरिकेचा

  • @s.d.4865
    @s.d.4865 Před 2 lety +2

    अमेरिकेत मराठी संस्कृती खूपच छान जपली आहे‌ . 👍

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 Před rokem

    गौरी ताई खूपच छान. अप्रतिम . माय मराठी, माझी मराठी.

  • @kokatejayshree5370
    @kokatejayshree5370 Před 2 lety +2

    खूप छान डान्स झाला खूप गोड अगदी तिळगुळ सारखे गोड आणि एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे तुम्ही लोकं आपली संस्कृती जपत आहे😇😇😇😇😇😘😘😘😘😘

  • @pruthvirajshingare2299
    @pruthvirajshingare2299 Před 2 lety +7

    खूप छान झाला हा कार्यक्रम....अमेरिकेत राहून आपली भारतीय संस्कृती तुम्ही सर्वांनी खूप छान जपली व आणि चांगल्या प्रकारे साजरी पण केली हे पाहुन खूप छान वाटल....😍😍जय हिंद 🇮🇳🇮🇳.....जय महाराष्ट्र......👌👌

  • @atuldumal7380
    @atuldumal7380 Před 2 lety +1

    खूपच भारी अगदी असं वाटतं होतं की अमेरिका महाराष्ट्र राज्यात आला कि काय आणि तूम्ही तर आरारारा ........... खतरनाक ....... असे इव्हेंट आवर्जुन दाखव👍❤️❤️❤️

  • @subhashmore2544
    @subhashmore2544 Před 2 lety +1

    अप्रतिम गौरी ताई आणि अवि दादा.....अगदी झक्कास डान्स केलात तुम्ही.......सातासमुद्रापार आपली संस्कृती जपताय......खरच अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा....👌👌👌👌👌

  • @princenarula4856
    @princenarula4856 Před rokem

    सौ सुनेत्रा सुधीर विचारे 🙏🙏
    आपल्या सर्वांचे मनःपूर्वक खुप कौतुक आहे
    आपण अशाप्रकारे खुप छान उपक्रम हाती घेतला असून मला तुम्हां सर्वांचा खुप अभिमान वाटतो

  • @sachinjagtap5602
    @sachinjagtap5602 Před 2 lety +1

    अप्रतिम खूपच सुंदर दोघांनी डान्स सादर केला आहे

  • @shrishachannel2057
    @shrishachannel2057 Před 2 lety +3

    खूप छान नृत्य सादर केले अभिनंदन ताई 💐🎊🥳🥳

  • @pratibhabansode1653
    @pratibhabansode1653 Před rokem +2

    गौरी अमेरिकेत जय जय महाराष्ट्र माझा हे गाणं ऐकून मन भारावून गेलं

  • @kishorikathare5247
    @kishorikathare5247 Před 2 lety +2

    खुपच सुंदर नृत्य होते ताई, मला खूप अभिमान वाटत आहे की, दुसर्‍या देशात सुद्धा आपल्या मराठी भाषा आणि संस्कृती, काव्य संग्रह यांचा वारसा पुढे चालू आहे, खूप छान होता विडिओ ताई

  • @bipinpatil939
    @bipinpatil939 Před 2 lety +4

    ताई खूप छान तुमचा डांस आणि कायऀक्रम 👍🙏

  • @rajendrajadhav9457
    @rajendrajadhav9457 Před rokem +1

    अमेरिकेत सुद्धा मातृभाषेच्या जपण्याबद्दल धन्यवाद आपल्या मंडळाला गौरीताई अत्यंत सुंदर देखणा नेटका कार्यक्रम

  • @yashgamingplatform1507
    @yashgamingplatform1507 Před 2 lety +1

    खूप खूप खूप छान झाला नृत्य आणि व्हिडिओ . मन खूप प्रसन्न झाले माझे तुम्हाला पाहिल आणि ऐकल कि मला देखिल प्रश्न पडतो कि , मी कधी येणार अमेरिकेत .
    माझं हे स्वप्न कधी पूर्ण होईल . . . .
    असे .. तुमचे व्हिडिओ पाहून मनाला तेवढेच समाधान मिळते कि मी अमेरिकेत फिरत आहे .
    Thank you for everything ☺️

  • @ujwalarangnekar1021
    @ujwalarangnekar1021 Před 2 lety +3

    प्रिय गौरी! तूम्ही दोघांनी खूप सुंदर डान्स केलात. बाकीच्यांचे परफाॅमन्स पण छानच झाले. आणि हो बिल्वचे विशेष कौतुक की त्याने समोर बसून छान ऐंजाॅय केलं. आम्हाला पण कार्यक्रम बघताना खूप मजा आली. खूप शुभेच्छा 👍💐❤️

  • @nayanrajmane
    @nayanrajmane Před rokem +1

    खूप छान गौरी, सुंदर दिसत आहात आणि नृत्य ही खूप छान... मराठी मंडळाच्या उपक्रमांची माहिती आपण दिली... उत्तम उपक्रम
    नयन भादुले-राजमाने'साहित्यनयन', लातूर (मराठवाडा)

  • @kishormeghale3062
    @kishormeghale3062 Před 2 lety +3

    आपल्या सगळ्या मराठी बांधवांना धंन्यवाद आपली संस्कृती साता समुद्राच्या पलीकडे जपता तुमचा ंडास खूप भारी झाला वाटत चित्रपट क्षेत्राचे वेध का

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  Před 2 lety

      नाही नाही... आम्ही फक्त हौशी कलाकार😊

  • @Sanikakadam007
    @Sanikakadam007 Před 2 lety +1

    खूप मस्त होता Dan's चा कार्यक्रम ताई तुम्ही दोघं खूप खूप छान दिसत होता

  • @nitinpatil8685
    @nitinpatil8685 Před 2 lety +3

    खुपच छान कार्यक्रम आयोजित केला आणी तुमचा डान्स खुपच छान होता😍😍

  • @ramadhavale4707
    @ramadhavale4707 Před 2 lety +2

    Tai tumcha performance khup Chan zala 👌👌

  • @aaradhyathetablaboy7043
    @aaradhyathetablaboy7043 Před 2 lety +1

    खूपच मस्त डान्स एकच नंबर कार्यक्रम पण खूप छान होता

  • @ruchimarathi9429
    @ruchimarathi9429 Před rokem +1

    खूप छान परदेशात माय मराठीचे कौतुक

  • @savitajadhav9350
    @savitajadhav9350 Před 2 lety +1

    खूपच छान झाला कार्यक्रम.आणि तुम्हा दोघांचा डान्स अप्रतिम हिच उपमा परफेक्ट आहे.मस्तच.

  • @mrs.shubhangipangarepune1137

    वाह खूपच छान डान्स केला तुम्ही सर्वांनी 👍👍👏👏

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 Před 2 lety +2

    अप्रतिम साजरा केला मराठी भाषा दिवस....खुप आवडला 🚩🚩🚩🚩🚩👌👌

  • @mansiscreation6944
    @mansiscreation6944 Před 2 lety +2

    नृत्य, जेवण सगळच खुप छान होतं, बाहेर असताना आपण आपले घरचे गावचे सगळेच सन मिस करत असतो, पण असे सगळे मराठी लोक एकत्र येऊन आपले सन साजरे करतात , एकमेकांना भेटतात तर खुप छान वाटत, खुप छान आनंद असतो, इकडे बंगलोर मध्ये मराठी मंडळ आहे तेपण खुप छान कार्यक्रम करत असतात.तुमचा हा कार्यक्रम, उस्ताह पाहून खरंच खुप छान वाटल, येवढ्या बिझी shedule मधुन व्हिडिओ बनवला त्यासाठी 😊

  • @tanajikashid7721
    @tanajikashid7721 Před měsícem

    खरच मायमराठी तुम्ही सातासमुद्रापार नेलीत. तुमचा अभिमान वाटतो

  • @patil9919
    @patil9919 Před 2 lety +3

    तूम्हां दोघांचा🕺💃 डान्स खुप छान👌झाला.अभिनंदन दोघांचपण👌🔥🔥🔥संस्कृतीची छान जपणूक केली आहे 👏👏👏👏 खुप बरं वाटलं आणी आश्र्चर्य पण 👍पण बाकीच्यांना नववारी पाहून गौरीला पण नववारीत पहायला🧐अधिक छान वाटले असतं🙏जय जय महाराष्ट्र माझा,पुढची ओळ तर माहिती च आहे😊

  • @sonalichibhatkanti7526
    @sonalichibhatkanti7526 Před 2 lety +1

    डान्स अप्रतिम च होता. पण हा अमेरिकेतील आनंदाचा सोहळा घरी बसून पाहता आला. Thanks 🙏

  • @mangalsambrani4267
    @mangalsambrani4267 Před 2 lety +1

    Khup sunder program..chan performance

  • @prabhasawai8716
    @prabhasawai8716 Před 2 lety +2

    Kiti godwa aahe bolnynat titkach god program really salut Marathi mandana🙏🏻❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @babandalvi6580
    @babandalvi6580 Před rokem

    धन्यवाद गौरी अमेरिकेमध्ये भारतीय संस्कृतीचं दर्शन आम्हाला घरबसल्या घडवतात त्याबद्दल तुमचे धन्यवाद

  • @jyotichavan146
    @jyotichavan146 Před 2 lety +2

    डान्स खूप छान होता मराठी खूप सुंदर आहे आज पहिल्यांदा तुला ड्रेस मध्ये पाहून फार भारी वाटलं ❤️❤️❤️❤️love you dear❤️

  • @chandrachudbandri2840
    @chandrachudbandri2840 Před rokem +1

    तुम्ही अमेरिकेत राहून देखील मराठी भाषा, संस्कृती जपत आहात यावरुन तुमच्या मध्ये मराठी विषयी किती स्वाभिमान आहे हे पाहून मला खूप आनंदच झाला आणि छानही वाटले
    धन्यवाद। तुम्हा सर्वांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना।

  • @sameer6356
    @sameer6356 Před 2 lety +5

    खूप छान performance होता. There were very good positive vibes. Overall great celebration with active involvement from all ages. 👌👌👏🏻👏🏻🇮🇳🇮🇳
    माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
    हिच्या संगाने जागल्या, दर्‍याखोर्‍यांतील शिळा
    रत्नजडित अभंग, ओवी अमृताची सखी
    चारी वर्णांतुनी फिरे, सरस्वतीची पालखी- कुसुमाग्रज
    🙏🙏

  • @Amtyui7692
    @Amtyui7692 Před 2 lety +1

    Khup chan dance performance kela tumhi doghanni.

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 Před 2 lety +2

    खूप छान जोडी अभिमान आहे तुमचा🙏❤️

  • @vaishalipatil6111
    @vaishalipatil6111 Před rokem

    गौरी तू खूप खूप गोड आहेस 👌.तू बोलते छान,दिसते सुंदर,स्पष्ट मराठी बोलतेस.तुला बघितले की फ्रेश,प्रसन्न वाटते.अशीच कायम आनंदी रहा👌🤗🤗❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 2 lety +1

    Khup chhan zala danca khup chhan video

  • @Vishnupange2856
    @Vishnupange2856 Před rokem

    सुंदर डान्स आणि अमेरिकेत छान उपक्रम राबवता, हार्दिक शुभेच्छा.🙏🙏

  • @pratikshapawar2159
    @pratikshapawar2159 Před 2 lety +1

    Tai khup chan dance kela tumi aani dada ni tumche jodi khup chan aahe

  • @deepikabhosale8743
    @deepikabhosale8743 Před rokem

    Wow ....!! Sundar Dance . APratim karyakram. Asech apalya Bharat matech nav roshan karuya......Jaihind, Jai Bharat.

  • @ashwinisamak2831
    @ashwinisamak2831 Před 2 lety +2

    खूप छान .. मस्त dance performance 👌

  • @nitasminigardenideas
    @nitasminigardenideas Před 2 lety +3

    खूप सुंदर आयोजन! तुमचा dance,dress सगळं काही छान!

  • @sushmarachkar8732
    @sushmarachkar8732 Před 2 lety

    Mast video & ताई आवाजात खुपच स्पष्टता ताई जाणवले ,व आनंद अनुभव वले,......, खूप च छान

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Před 2 lety

    Khup chan karykram chan sajavat ane jevn pan. Khup chan dance zala tai. Doghehe khup god disat ahat.

  • @snehalpathari4413
    @snehalpathari4413 Před 2 lety +2

    खूप मस्त नाचलात गौरी आणि जीजू😊😍👍

  • @smitaghosalkar5105
    @smitaghosalkar5105 Před 2 lety +1

    खूप छान झाला डान्स . गौरी तुमचा आणि सगळ्याच मराठी मंडळींचा.👌

  • @prakashsargar
    @prakashsargar Před 2 lety +5

    Even in America also our indian people's are so organised, jai maharashtra, jai hind

  • @madhurajoshi7170
    @madhurajoshi7170 Před 2 lety +1

    खूपच छान झाला कार्यक्रम...डान्स,गाणी,जेवण बघुन 😋😋😋.....हौसेने सर्व कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने साजरे करताना पाहून कौतुक वाटते सर्वांचे.... 👌👌👌👌

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar Před 2 lety +1

    तुमचे मराठी मंडळ फारच छान आहे .सर्वच dance फारच छान बसविले. तुमच्या मराठी मंडळात ms झालेली/ अमेरिकेतच job करणारी वय २७ पर्यंतची मुलगी असल्यास सांगा.माझ्या मुलासाठी अमेरिकेतीलच मुलगी हवी आहे. तो Seattle मध्ये job ला आहे.

  • @madhurasmelodies2512
    @madhurasmelodies2512 Před rokem

    अमेरिकेतला तुमचा कार्यक्रम पाहून खूपच छान वाटल

  • @aparnajadhav530
    @aparnajadhav530 Před 2 lety +1

    तू आणि अविनाश राव
    खूपच छान दिसत आहेत
    डान्स तर सगळ्यांनाच येताच
    अस नाही पण प्रयत्न खूपच सुंदर होता
    मला तर अभिमानास्पद वाटल.
    Because we are Indians
    Love you 😍 💗

  • @ashokkhandizod3097
    @ashokkhandizod3097 Před 2 lety

    गौरीताई खूपच छान नृत्य झाले

  • @mamatatarkar7489
    @mamatatarkar7489 Před rokem

    छान आहे तुम्ही दोघांनी खूप छान डान्स केल्यात. खूप मस्त

  • @ganeshchavan180
    @ganeshchavan180 Před 2 lety +1

    तुमचं सादरीकरण खूप छान आकर्षक आहे

  • @prakashwagharalkar3780

    खूप छान गौरी सातासमुद्रापार राहून ही तुम्ही जी मराठी ची जोपासना करत आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन . आम्ही महारष्ट्र राहून ही एवढी मराठी जोपासत नाही त्याची कुठेतरी खंत वाटते.फक्त मागचा फलक मराठी मध्ये असता तर आजुन बरे वाटले असते

  • @swaminibabtiwale786
    @swaminibabtiwale786 Před 2 lety +5

    Khupach sunder Gauri 👌 well covered all program 👍keep it up❤️

  • @user-td7hh9kz8d
    @user-td7hh9kz8d Před 2 lety

    मराठी संस्कृती जपता आहात. छान.

  • @pardeshifulvuyabagh1673
    @pardeshifulvuyabagh1673 Před 2 lety +3

    खूपच छान कार्यक्रम आयोजित केला होता आणि तूमचा डान्स फारच छान ❤️

  • @satyawanshelke1152
    @satyawanshelke1152 Před 2 lety +3

    Khupch apratim mast dance performance 👌👌👌❤️❤️❤️💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 Před 2 lety

    तु खुप छान दिसत होतीस मुळात तु खुप खुप खुश होतीस कारणं आपलीं मराठी माणसांची भेट होणार होती
    खुप छान प्रोग्राम झाला 👌👌❤️❤️❤️❤️❤️

  • @nitin_115
    @nitin_115 Před 2 lety +6

    पूर्ण कार्यक्रम खूप छान होता, आणि तुमचा डान्स तर फारच सुंदर होता, पण तुमचा गाण्याची शूटिंग ज्यांनी केली त्यांच्ये नाव कळूद्या प्लीज, कारण कि त्यांना पण क्रेडिट द्यायला पाहिजे 💐👌🏻❤

  • @mangeshwaykul9813
    @mangeshwaykul9813 Před rokem

    ताई तुमचा नृत्य खुप खुप छान आहे 👌👌👌👌👌👌

  • @shamraoombase7345
    @shamraoombase7345 Před 2 lety +2

    खूपच छान कार्यक्रम

  • @prasadnamde5767
    @prasadnamde5767 Před 2 lety +1

    Khup mastaaaa.....👌👌👌

  • @dipeshpatilvlogs3265
    @dipeshpatilvlogs3265 Před 2 lety +1

    Mast dance kelat sagalyani 👍

  • @latakanojiya9382
    @latakanojiya9382 Před 2 lety +1

    Khup sunder zala dance

  • @babitapujari2386
    @babitapujari2386 Před 2 lety +1

    Khup chhan dance kela tai tumhi doghanipab..👌👌💃

  • @dr.manjushrighorpade4113

    गौरी तुमचे सादरीकरण अतिशय उत्कृष्ट आहे तुमची व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटतं की तुमचं परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे तुमचे व्हिडिओ बघायला मला खूप आवडतात परदेशामध्ये राहून आपल्या देशाबद्दल तुम्हाला किती आत्मीयता आहे तुम्हा सर्व भारतीय महाराष्ट्रीयन लोकांना मनापासून खूप खूप धन्यवाद

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Před rokem

    Abhinandan Minisota Maharashtra Mandal, Sthtya Upakaram
    Aapla Abhiman vatato
    Jai Maharashtra 🙏🚩

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 2 lety

    Khoopch Chan program pan aani sagalyanche dance pan tumhi kiti god disat hota 👏😍👌👌👍👐

  • @vilasbattise9613
    @vilasbattise9613 Před rokem

    Aamhalahi America, marathi karykram baghayla bolva aamhi vat pahato..khupch Chan karykram

  • @seemabartakke
    @seemabartakke Před 2 lety

    छान होता तुझा डान्स, दिसती मजला, लहान मुलीने असावा सुंदर छान गायल

  • @rashmideshmukh7403
    @rashmideshmukh7403 Před rokem +1

    छान dance,आणि video सुद्धा

  • @tandelfamily2373
    @tandelfamily2373 Před 2 lety +1

    Wow खुपचं छान ताई दादा किती भारी नाचलात मला खुप आवडतात तुझे व्हिडिओ पहायला 😍😍😍

  • @musicalanup9221
    @musicalanup9221 Před rokem

    Gauri Didi ,तू किती हुशार आणि गुणी आहेस,भारतातील मुलींनी तुझा आदर्श घ्यावा,शिकून फक्त नौकरी च मिळाले पाहिजे असे नाही,तुझ्यासारखे आयडियल का होऊ नये बरे

  • @sagartanwade877
    @sagartanwade877 Před 2 lety +2

    खुपच छान आणि तुमचा डान्स डान्स पण खूप छान झाला. तुमच्या दोघांची केमिस्ट्री छान होती मला खूप ❤️❤️❤️❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 महाराष्ट्रात राहून एवढा इंजोय करत नाही ते तुम्ही परदेशात जाऊन करतात अभिमानाची गोष्ट आहे.... 👍👍👍👍

  • @shivajishinde1678
    @shivajishinde1678 Před 2 lety

    khupach sunadar performance utkrust mahiti milali aplya doghanchehi manpurvak abhar ani aplya a amerikechya channel la khup khup shubhechha

  • @babasahebrahane5029
    @babasahebrahane5029 Před 2 lety +4

    तुम्ही दोघांनी खूप छान डान्स केला.🕺🏻💃🏻 या कार्यक्रमाचे नियोजन कोणी केले व तुम्हाला इंविटेशन कसे मिळाले.🚩🚩

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 Před 2 lety +1

    खुपच छान. 👌👌

  • @snehalatalad8585
    @snehalatalad8585 Před 2 lety

    Khup aanand zala marathi bhasha ameriketpahun

  • @sunilshimpi3136
    @sunilshimpi3136 Před 2 lety

    Apratim, tumhche servch video apratim astat. Aani tumhi khup chaan bolta.

  • @sagartanwade877
    @sagartanwade877 Před 2 lety +1

    Mi सुद्धा कधी ऐकदाचा व्हिडिओ ऐतो.....हेच पाहत होते ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @hemlatasonavane7504
    @hemlatasonavane7504 Před 2 lety

    Khupch chan dance kela tumhi ...ani apli Marathi language day khup chan celebration kela ...khup chan vlog hota

  • @shilpakadam4288
    @shilpakadam4288 Před 2 lety +3

    अप्रतिम गौरी❤️❤️

  • @bharatimasane6998
    @bharatimasane6998 Před 2 měsíci

    गौरी खूप छान तु खःता ही आनंद घेते आणि आम्हाला ही देते

  • @dhanashreekamble5678
    @dhanashreekamble5678 Před 2 lety +3

    खुप सुंदर आणि छान नृत्य सादर केला होता. कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ति शाळा🏫 खूप मोठी होती आणि एवढे मराठी लोक येथे आहेत हे पाहून आनंद झाला.
    गौरी आणि अभि दा, खुप छान दिसत आहे. Keep it up 😊👍✨✨✨
    🎉😊👏😁👏😃🎉
    Congratulations!

  • @aniketphanse807
    @aniketphanse807 Před 2 lety +1

    Before watching video first liked the video and then seen.👌👌👌

  • @rupaliuniverse1368
    @rupaliuniverse1368 Před 2 lety

    Khupach Chan Tai mast Dan's kela tumhi

  • @pratibhathakur2663
    @pratibhathakur2663 Před rokem

    Khup sunder Gauri tu sagalech agadi manapasun sangatech. tyamule aapan program madhe aahot ase feel hote.. great 💐👍