💐रुपाच्या 40 शुद्ध सांप्रदायिक वारकरी चाली💐युवाकीर्तनकार प्रविण महाराज लोळे |सर्वांनी ऐका व शेअर करा

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 05. 2021
  • #KOSHTIMAHARAJ
    KOSHTI MAHARAJ
    हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
    शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
    आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
    आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
    9822457171 / 7972712188
    सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
    नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
  • Zábava

Komentáře • 116

  • @krishnaraomahalankar7341
    @krishnaraomahalankar7341 Před 3 lety +7

    जयहरिश्रीविठ्ठल 🙏🚩
    अप्रतिम आहेत जुन्या वारकरी चाली.देवोनिया जीव l वडिली साधियेला हा ठाव ll 🙏🚩👌👏👏🌹💐
    श्री.ह.भ.प.कृष्णदास महाराज महाळंकर सताळा.ता.अहमदपूर जि.लातूर. 🙏🚩🌹💐

  • @babajinyaharkar5022
    @babajinyaharkar5022 Před rokem +2

    मस्त नंबर 1

  • @user-lp5fj6pg5z
    @user-lp5fj6pg5z Před rokem +2

    खुप छान व्हिडिओ

  • @adinathshelke2348
    @adinathshelke2348 Před 3 lety +2

    रामकृष्णहरि

  • @user-ov9fk3kd1k
    @user-ov9fk3kd1k Před 2 lety +2

    खुपच गोड

  • @sopansakhare1232
    @sopansakhare1232 Před 4 měsíci +1

    जय हरी रुपाच्या चालीखूप चांगले आहे आता सूंदर ते ध्यान घ्या 40वारकरी चाली घ्या माऊली जय हरी

  • @kirtanbhakti3897
    @kirtanbhakti3897 Před rokem +2

    खूपच सुंदर

  • @mahalelaxman1973
    @mahalelaxman1973 Před měsícem +1

    अति सुंदर महाराज....
    जय हरी...🙏

  • @dattatraypanchal8438
    @dattatraypanchal8438 Před 2 lety +4

    Very. Very nice
    Thanks

  • @shivajimane2169
    @shivajimane2169 Před 3 lety +1

    Chhanach chali ahet maharaj dhanyavad maharaj

  • @venkatborole9203
    @venkatborole9203 Před měsícem +1

    जय हरी माऊली.
    अतिशय भावपूर्ण व सहजपणे गायलेल्या चाली खूप आवडल्या.

  • @monalitaimaharajdhadharika1835

    अप्रतिम

  • @bhushanpatil5537
    @bhushanpatil5537 Před 2 lety +5

    खूप खूप धन्यवाद देवा🙏🌹

  • @user-uv3gl7zs2r
    @user-uv3gl7zs2r Před 3 lety +1

    खुप छान महाराज जी

  • @gautamjagtap4422
    @gautamjagtap4422 Před měsícem +1

    वा छान महाराज

  • @ishwarpatil6359
    @ishwarpatil6359 Před 3 lety +4

    वारकरी चाली म्हणजे खरी सात्विकता,
    खूप खूप प्रसन्न वाटलं माऊली

  • @namdeoavhad6252
    @namdeoavhad6252 Před 2 lety +7

    अप्रतीम गायन.......नामदेव महाराज पठाडे गायलेल्या आहेत सर्व चाली....ऐकून तो काळ आठवला.
    सुंदर.....जय हरी.

  • @omkartodkar9784
    @omkartodkar9784 Před 3 lety +4

    मस्तच

  • @ganeshrathod8742
    @ganeshrathod8742 Před 7 měsíci +1

    अतिशय गोड गायन

  • @aadinathdipakpawar7603
    @aadinathdipakpawar7603 Před 2 lety +1

    खूप छान

  • @sandipjare7582
    @sandipjare7582 Před 2 lety +2

    Aamch kalij

  • @anilbhande3774
    @anilbhande3774 Před 3 lety +5

    पहिल्यांदाच एवढ्या चाली ऐकायला मिळाल्या माऊली,ऐकून खूप शांत वाटलं मनाला.

  • @paresoundkhadambe
    @paresoundkhadambe Před měsícem +1

    अतिशय सूंदर चाली

  • @prathameshgadade1877
    @prathameshgadade1877 Před 3 lety +2

    छान

  • @sanjayshendkar5240
    @sanjayshendkar5240 Před 3 lety +4

    महाराज तुमच्यामुळे आम्हाला वारकरी चालींचा खजिनाच मिळाला , मनापासून धन्यवाद

  • @user-oy4gn9po7z
    @user-oy4gn9po7z Před 3 lety +5

    खूपच छान चाली महाराज ,मला वाटतं एका च क्लिप मध्ये 40 चाली ही पहिलीच क्लिप असेल ,राम कृष्णहरी महाराज,

  • @dineshmane5302
    @dineshmane5302 Před 3 lety +5

    सुंदर संकल्पना आहे सद्गुरू जय हो ़़़़़दिनेश महाराज माने रामकृष्णहरि

  • @nandkumarwarlikar708
    @nandkumarwarlikar708 Před 3 lety +3

    राम कृष्ण हरी , सुंदर मस्त मन तृप्त झाले राम कृष्ण हरी

  • @dhananjaypathrikar4287
    @dhananjaypathrikar4287 Před 3 lety +4

    खुप सूंदर

  • @rgaikwad2133
    @rgaikwad2133 Před 3 lety +6

    🙏🏻🙏🏻 महाराज रामकृष्ण हरी 🙏🏻🙏🏻
    क्या बात है खूपच अप्रतिम रूपाच्या चाली मन अगदी प्रसन्न होऊन गेले ऐकून ;!! 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akashkurhade3017
    @akashkurhade3017 Před rokem +2

    राम कृष्ण हरि
    खुप सुंदर आणि
    गोड वारकरी चाली

  • @amitpoman4273
    @amitpoman4273 Před 3 lety +5

    अतिशय सुंदर चाली आणि किती गोड आवाज महाराज...आम्हा स्रोत्यांसाठी पहिल्यांदा एवढ्या सगळ्या चाली एकाच विडिओ मध्ये ऐकायला मिळत आहे... अतिशय सुंदर संकल्पना 👍पुरंदर भूषण प्रवीण महाराज लोळे पाटील 🙏🙏🙏

  • @ganeshanganeshan3886
    @ganeshanganeshan3886 Před 3 lety +2

    Ramakrishna Hari vittal Hari Sri Ramakrishna Hari vittalla
    Kosti maharaj babamaharaj jai Vallga TN all fan thanks

  • @pujagajmal8203
    @pujagajmal8203 Před 3 lety +3

    खूप छान महाराज

  • @pakhawajmayurbhaskar
    @pakhawajmayurbhaskar Před 3 lety +9

    प्रवीणजी महाराज खूप छान....आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. गुरुवर्य कोष्टी बाबा आणि आपण आम्हाला हे वारकरी चालिंच धन दिलं त्याबद्दल आपले आभार मानावे तेवढे कमी. साष्टांग दंडवत आपणा दोघांना🙏😊🌹❤️

  • @rajulokamwar9137
    @rajulokamwar9137 Před 3 lety +4

    राम कृष्ण हरी महाराज
    तुमचा मी खुप खुप आभारी आहे
    कारण मनाला भुरळ पाडनार्या आवाजात आणि चालीत रुपाच्या अभंगाचा मौल्यवान कल्पना आमच्यासाठी तुम्ही बनवली....मी गायक नाही पण एका वारकरी साठी ही खूप मोठा प्रसाद आहे ...आम्ही कधी विचार पन केली नव्हता की आम्हाला युटुब वर हा प्रसाद मिळेल ...
    एक विनंती आहे आमच्या साठी आशाच आमच्या साठी अकल्पनीय रचना तुम्ही पाठवत चला हे आम्ही नक्की पुढे शेयर करत जाऊ...
    राम कृष्ण हरी

  • @rajaramkondalwade1067
    @rajaramkondalwade1067 Před 3 lety +4

    परम परमात्मा ,जगनीयंता पंढरीनिवाशी पांडूरंगाचे गोड भजनकरनारर्या भजनानंदी वारकरी संत व भागवतधर्म भुषण असे हभप श्रीकोष्टि महाराज चरणी भाव पुर्ण दन. राम कृष्ण हरी .

  • @madhavnaikwade2739
    @madhavnaikwade2739 Před 11 měsíci

    खुप छान महाराज जुनं ते सोनं🚩🚩🚩

  • @BabaBaba-nj6bi
    @BabaBaba-nj6bi Před 3 lety +2

    लय नादर बाबा

  • @Akshaypawar8569
    @Akshaypawar8569 Před rokem +2

    लय भारी चाली टाकल्या वा महाराज धन्यवाद

  • @Amol.Gahandule
    @Amol.Gahandule Před 3 lety +3

    खूप खूप गोड चाली....सादर प्रणाम माऊली🙏🙏🙏

  • @user-fc3pe7zn3e
    @user-fc3pe7zn3e Před 3 lety +5

    जय हरी महाराज जी. आपला स्तुत्य उपक्रम आहे. पण प्राथमिक विद्यार्थ्यांना प्रवेश साठी संथापद्धतीने घेतल्या तर फार चांगले.

  • @user-oy4gn9po7z
    @user-oy4gn9po7z Před 3 lety +3

    राम कृष्णहरी आपल्या या रूपाच्या वारकरी चाली फारच सुंदर आहेत आपणास विनंती आहे की अशाच प्रकारे 'सुंदर ते ध्यान ' च्या वारकरी चाली चा व्हिडीओ बनवा वारकऱ्यांना नक्कीच आवडेल

  • @ramchandrakaulage9289
    @ramchandrakaulage9289 Před 3 lety +2

    शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखि आमॄताचीवाणी देह देवाचे कारणी

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 Před 3 lety +2

    खुप च छान चाली

  • @laxmankavle134
    @laxmankavle134 Před 3 lety +4

    जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे या न्यायाने हे जुनाट नाणे तुम्ही आम्हाला प्राप्त करून दिले यासाठी कोटी कोटी शतशः प्रणाम

    • @nandkumarpathare9704
      @nandkumarpathare9704 Před 3 lety +1

      सांप्रदायिक खजाना....... 🙏🚩........ जयहरीमाऊली

  • @dhirajyadav2904
    @dhirajyadav2904 Před 3 lety +2

    आनंद

  • @RamakantVarade
    @RamakantVarade Před 2 měsíci +1

  • @changdevkale5687
    @changdevkale5687 Před 3 lety +5

    फारच सुंदर आवाज धन्यवाद प्रवीण महाराज

  • @SANTOSH_MAHARAJ_LAHANE
    @SANTOSH_MAHARAJ_LAHANE Před 3 lety +3

    अप्रतिम महाराज जी 🙏 🙏 🙏

  • @shitalkumbhar3789
    @shitalkumbhar3789 Před 3 lety +2

    सुंदर सुंदर सुंदर सुंदर सुंदर

  • @dnyaneshwarkakade834
    @dnyaneshwarkakade834 Před 3 lety +3

    खूप छान चाली आहेत महाराज..

  • @ganeshgore8789
    @ganeshgore8789 Před 3 lety +2

    वावा महाराज छान

  • @sachinjangme8041
    @sachinjangme8041 Před 3 lety +3

    खूप छान 👌👌💐💐

  • @kunalmiraje4524
    @kunalmiraje4524 Před 3 lety +4

    खूप सुंदर महाराज. कोष्टी बाबामुले आम्हाला हे श्रवण करायाला मिलत आहे. बाबा ना धन्यवाद.🙏🙏🙏

  • @devidassalunke8577
    @devidassalunke8577 Před 3 lety +12

    सुंदर तयारी आहे माउली, कारण
    एकदम एवढ्या चाली एकाच वेळी लक्षात येणे व म्हणने सोपे नाही,
    तुम्हाला कोठी कोठी धन्यवाद.

  • @gopinathjarange255
    @gopinathjarange255 Před 3 lety +2

    वा खुप गोड ......वारकरी चाली आहेत...

  • @siddheshwarshitole2499
    @siddheshwarshitole2499 Před 3 lety +3

    खरंच खूप छान आणि श्रवणीय चाली आहेत नाना🙏

  • @sagarpatil2893
    @sagarpatil2893 Před 3 lety +2

    अतिशय सुंदर खुपच छान 👌👌👌👌🚩🚩🚩🚩

  • @bkdoke287
    @bkdoke287 Před 2 lety +3

    चांगल्या चाली लावा 1950ते 1970 चा काळ त्या वेळाची चाल अजून ही आमच्या हृदयात आहे

  • @divedasdoifode8000
    @divedasdoifode8000 Před 3 lety +3

    खुपच सुंदर गायन काळी 2 एकदम छान प्रसारित.. अप्रतिम 👌🙏🙏🙏🌹🌹🌹⛳🚩🚩🚩

  • @yogeshmokale6450
    @yogeshmokale6450 Před 3 lety +8

    गुरूजी आपण दररोज वेगळी वेगळी अध्यात्मिक अनुभव देता मी आवर्जून श्रवण करतो मन समाधानी व प्रसन्न होऊन जाते. मी आपला अतिशय ॠणी आहे.

  • @pakhawajmayurbhaskar
    @pakhawajmayurbhaskar Před 3 lety +3

    खूप वारकरी सांप्रदायिक यूट्यूब चॅनल आहेत सर्व जण आपापल्या परीने चांगलंच काम करतात. पण जर सर्वच बाबतीत गुणवत्ता(Quality), दर्जा (standard) फक्त आणि फक्त माझ्या बाबांच्या यूट्यूब चॅनल वरच. बाबा माझ्याकडे शब्द नाही तुमचं वर्णन करायला. मला आपल्या पायी सदैव राहू द्या!!!! एवढीच प्रार्थना🙏😊🌹❤️🎶

  • @gajanansutar2619
    @gajanansutar2619 Před 3 lety +3

    सांप्रदायिक चैतन्य केवळ आपल्या सारखे उपासक आहेत म्हणूनच जीवंत आहे गुरूजी कोटी कोटी धन्यवाद शब्दात नाही आभार नाही मानु शकत आम्ही खूप कोरे आहोत आम्ही ना आभार मानू शकत ना धन्यवाद देऊ शकत।। तुका म्हणे उगीच रहावे।।

  • @vilasphadatare7051
    @vilasphadatare7051 Před 3 lety +2

    खूपच सुंदर.

  • @ankushkausale7260
    @ankushkausale7260 Před 3 lety +2

    Khupach chan

  • @user-kd7kn3eh3n
    @user-kd7kn3eh3n Před 3 lety +2

    Khup sundar nana

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @Akshaypawar8569
    @Akshaypawar8569 Před 3 lety +2

    वावा लयि भांडवल दिल जय हरी महाराज

  • @akashmaharajkhokleofficial6844

    वा खुपच छान

  • @nanakondre3976
    @nanakondre3976 Před 3 lety +4

    अप्रतिम चाली आहेत गुरुजी रागाची माहीती सांगत जा

  • @user-lg6hc3wf6e
    @user-lg6hc3wf6e Před 3 lety +4

    माउलींच्या छोट्या चॅनल तर्फे हार्दिक सुभेच्छा

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Před 3 lety +4

    एकच नंबर वारकरी चाली लोळे महाराज 👌🙏👌🙏

  • @bhagirathikoshti3439
    @bhagirathikoshti3439 Před 3 lety +9

    *एक अनोखा प्रयोग .... एकाच व्हीडिओ मध्ये 💐रूपाच्या ४० शुद्ध सांप्रदायिक वारकरी चाली💐.... गायनाचार्य युवाकीर्तनकार प्रविण महाराज लोळे ...... सर्वांनी या पूर्ण चाली वेळ काढून ऐका आणि हा व्हीडिओ आपले मित्र मंडळी नातेवाईक आणि आपल्याकडे जेवढे ग्रूप असतील त्या सर्व ग्रुपवर शेअर करा...

  • @sanjayjadhav6347
    @sanjayjadhav6347 Před 3 lety +2

    नाना खुप सुंदर

  • @santkrupaofficial3984
    @santkrupaofficial3984 Před 3 lety +2

    वारकरी चाली एकयला खुप मस्त वाटत..🎧👌👌

  • @pravinbirari2410
    @pravinbirari2410 Před 3 lety +2

    Sundar mhrj aamhala aabhiman ahe ki tumchysarkhi nithavan mandli ahe samprdayat ahet.

  • @rohidasmaharajsanap9917
    @rohidasmaharajsanap9917 Před 3 lety +2

    एकदमच बेस्ट गायल्या आहे 40 चाली

  • @rohidasmaharajsanap9917
    @rohidasmaharajsanap9917 Před 3 lety +2

    नाना अप्रतिम

  • @shivajibhumare288
    @shivajibhumare288 Před 3 lety +2

    रामकृष्णहरी खुप छान

  • @rupeshwarlikar1196
    @rupeshwarlikar1196 Před 3 lety +2

    Khup chaan Mauli

  • @akashchavan6713
    @akashchavan6713 Před 3 lety +2

    महाराज सर्व चाली वेगवेगळ्या बनवा

  • @archanalole9019
    @archanalole9019 Před 3 lety +1

    अप्रतिम नाना.खुप छान

  • @ganeshgore8789
    @ganeshgore8789 Před 3 lety +1

    बहुसंख्य चाली बोधे बाबांची खरच आठवण करून देतात

  • @KabirMaharajAttarOfficial

    खूपच छान महाराज जी

  • @anjukapare5972
    @anjukapare5972 Před 3 lety +2

    Ram Krishan Hari

  • @krushnakakade6195
    @krushnakakade6195 Před 3 lety +2

    खुप सुंदर

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Před 3 lety +4

    श्रवणीय गोड पारंपारीक चाली उत्कृष्ट .. धन्यवाद महाराज

  • @ganeshgore8789
    @ganeshgore8789 Před 3 lety +1

    आपल्या आवाजात अजुन गोडवा येवोत गुरुजी

  • @tukaramjadhavofficial2044

    Khup Khup chan maharaj ji

  • @rameshwaridhole5115
    @rameshwaridhole5115 Před 3 lety +2

    🙏🙏

  • @user-ry7bc7qt6s
    @user-ry7bc7qt6s Před 3 lety +2

    भरत महाराज पठाडे वाजवायला पाहिजे होते आणि दोन टाळकरी पाहिजे होते

    • @user-ry7bc7qt6s
      @user-ry7bc7qt6s Před 3 lety +2

      आणखी आनंद वाढला असता

  • @user-vd6oe2um3n
    @user-vd6oe2um3n Před 3 lety +4

    Srvanni ya Chali eika aani srvanna shear kra

  • @pakhawajplayrsofficial4004

    खुप गोड...

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Před 3 lety +4

    खूप गोड व श्रवनीय चाली.म्रुदंग व टाल संगत आवश्यक आहे.

  • @akashchavan6713
    @akashchavan6713 Před 3 lety +2

    व्हीडिओ वेगळे बनवा

  • @dnyaneshwaripatole275
    @dnyaneshwaripatole275 Před 3 lety +1

    👌👌👌👌

  • @surajbatake2208
    @surajbatake2208 Před 3 lety +3

    Jay Hari

  • @satwajihande6636
    @satwajihande6636 Před 2 lety +4

    आपण गायलेल्या रुपावळीच्या अनोखा चालीचा ठेवा म्हणजे अम्रताचा सागरच होय. अप्रतिम चाली ऐकून मन प्रसन्न झाले. मनापासून धन्यवाद माऊली. जय हरी..

  • @dhanajishingole6244
    @dhanajishingole6244 Před 3 lety +2

    माऊली खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏