संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा प्रवास | उद्या पालखी कुठे असेल | पंढरीची वारी | पाऊलवाटा

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 07. 2024
  • संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा पालखीचा प्रवास हा फलटण ते बरड असा असणार आहे. या प्रवासात माऊलींची पालखी बऱ्याच ठिकाणी विसावा घेते. त्यातीलच एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे पिंपरद. या ठिकाणी माऊलींची पालखी दुपारचा विसावा घेते त्याचबरोबर वारकऱ्यांचं येथे दुपारचे जेवण असतं. त्यानंतर माऊलींची पालखी निघते ती बरड गावाच्या दिशेने. बरड या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा रात्रीचा मुक्काम असतो.
    संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा
    पंढरीची वारी
    आषाढी वारी
    वारी पंढरीची
    Sant Dnyaneshwar Maharaj palkhi sohala
    Sant Tukaram Maharaj palkhi sohala
    Pandharichi wari
    ashadhi wari
    vari pandharichi
    #paulvata #पाऊलवाटा #pandhrpurwari #pandharichiwari #dindi #varkari #palkhi2024 #palkhisohala #vitthal #pandurang #palkhimukkam #abhang #vitthalsong

Komentáře • 19