मराठा आंदोलकांनी जाब विचारला, काँग्रेस खासदारानं जिथल्या तिथं उत्तर दिलं | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #NandedNews #VasantChavan #MarathaProtesters #MarathaReservation #MaharashtraTimes
    नांदेडचे काँगेसचे खासदार वसंत चव्हाण यांना आज एका कार्यक्रमा दरम्यान मराठा आंदोलकांनी आरक्षणाबाबत जाब विचारला.
    काँग्रेसकडून आज सत्य गणपती येथे जनसंवाद यात्रे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
    या कार्यक्रमात खासदार वसंत चव्हाण भाषण करण्यासाठी उभे राहिले तेव्हा चार ते पाच मराठा आंदोलक अचानक समोर आले.
    आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे का असे अनेक प्रश्न खासदार वसंत चव्हाण यांना विचारले.
    मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा आहे , मनोज जरांगे पाटलांमुळेच मी निवडून आलो असं चव्हाण म्हणाले.
    यापुढेही मराठा आरक्षणासाठी आमचा पाठिंबा कायम राहील असं खासदार म्हणाले त्यानंतर मराठा आंदोलक शांत झाले.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & CZcams channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Komentáře • 47

  • @ganeshkalkekar4241
    @ganeshkalkekar4241 Před měsícem +60

    जाब विचारलाच पाहिजे कोणताही पक्षाचा नेता असो ✌️✌️✌️

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9z Před měsícem +15

    जरागे पाटलांच्या भुमिके सोबत आहेत असे खासदार साहेब जाहीर मनाले धन्यवाद

  • @tukaramdomate7915
    @tukaramdomate7915 Před měsícem +26

    जय शिवराय साहेब तुम्हाला आम्ही निवडुन आणले तुम्ही लोकसभा त.मधे जाहुन बोला

  • @honestindian5495
    @honestindian5495 Před měsícem +23

    असच जाब विचारला पाहिजे .

  • @gajananmorebio5772
    @gajananmorebio5772 Před měsícem +7

    जरांगे पाटलांनी ही ताकद दिली आहे मराठा समाजात परिवर्तन केलं एक मराठा लाख मराठा कोटी मराठा प्रत्येक खासदार आमदाराला जाब विचारला पाहिजे

  • @chakrupatildhage7393
    @chakrupatildhage7393 Před měsícem +3

    धन्यवाद साहेब जरांगे पाटील यांना समर्थन दिल्याबद्दल

  • @balajibarse261
    @balajibarse261 Před měsícem +16

    काही का हो खासदार साहेबांची लॉटरी लागली..... हे काही करू शकत नाही...

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Před měsícem +8

    साप तर सत्ताधारी असो या विरोधक असो दोघांनाही विचारलाच पाहिजे आणि येणाऱ्या काळात विधानसभेला दोन्हीला सुद्धा दाखवून देण्यात येईल मराठा समाज काय चीज आहे ते

    • @nayabghule5786
      @nayabghule5786 Před měsícem +1

      ❤राईट❤एक मराठा लाख मराठा 🎉🎉

  • @user-uk2fu9yb2o
    @user-uk2fu9yb2o Před měsícem +8

    Wa wa No1❤

  • @manikhake1132
    @manikhake1132 Před měsícem +17

    सगे सोयरे बद्दल विचारू नका. गोल गोल विचारा. मस्त गंमत आहे.😂

    • @ranjeetdeshmukh2008
      @ranjeetdeshmukh2008 Před měsícem +3

      तुमचे बधा अम्ही आमचे बघू

    • @AtulPatil899
      @AtulPatil899 Před měsícem

      ​@@ranjeetdeshmukh2008 muslim pn sagesoyre jarange che 😂😂😂

  • @pravinjondhale348
    @pravinjondhale348 Před měsícem +1

    राज्यकर्त्यांना जाब विचारण्याची ताकत सामान्य कुटुंबातला व्यक्ती मनोज दादा जरांगे यांनी दिली अन्यातः यांना स्टेजच्या जवळ सुधा येऊ दिलं नसतं.... जय संविधान जय लोकशाही

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 Před měsícem +1

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 Před měsícem

    एक मराठा लाख मराठा

  • @rajabhauapet7674
    @rajabhauapet7674 Před měsícem +7

    यांना निवडून देउ नका 40 वर्ष झालं आशेच फसवतात नका नका नका आता सावध हॉ 🙏🙏🙏🙏🙏

  • @manikmande435
    @manikmande435 Před měsícem

    एक नंबर दादा, लगे राहो.

  • @marotisuryawanshi771
    @marotisuryawanshi771 Před měsícem

    आपल्या पक्षाची भूमिका दुटप्पी आहे आपले मत उघड नाही

  • @NitinAshture
    @NitinAshture Před měsícem

    Correct bhava ❤only jrange patil smrthak❤

  • @babanraut6190
    @babanraut6190 Před měsícem +1

    Manoj jarange patil zindabad

  • @venkateshingolepatil8482
    @venkateshingolepatil8482 Před měsícem

    काॅग्रेसची महाराष्ट्रातील वरिष्ठांची बैठक दि.११.०८.२०२४ रोजी नांदेडला असुन पक्षश्रेष्ठींना देखील असाच जाब विचारावा लागेल व आजपर्यंत तुम्ही मराठा समाजासाठी काय केलं व सध्या OBC तुन मराठा आरक्षण यावर तुमची भुमिका सुस्पष्ट करा अन्यथा नांदेडची जनता येणार्‍या विधानसभेत नांदेडमधुन एकही आमदार निवडून देणार नाही तुम्ही आरक्षण संदर्भात जी सर्वपक्षिय बैठक लावली होती त्यात का उपस्थित राहिला नाहीत ह्याचा देखील खुलासा करावा लागेल.

  • @sanjivgarje2562
    @sanjivgarje2562 Před měsícem +4

    शरद का विचारत पन्नास वर्षे काय केल

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m Před měsícem +6

      त्यांना आरक्षण दिलं नाही म्हणून तर त्यांना पाडलं आणि भाजप शिवसेनेला बहुमताने निवडून आणलं होतं

    • @sanjivgarje2562
      @sanjivgarje2562 Před měsícem +2

      @@user-zd5ud9jc9m आता परत तुतारी वाजवा

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před měsícem

      ​@@sanjivgarje2562tyach sharad ne 16 takke bhad dili khayala

  • @omchondikar5413
    @omchondikar5413 Před měsícem +1

    Overactive च 50 रुपये cut.

  • @user-kl2jo3vf8p
    @user-kl2jo3vf8p Před měsícem

    यांना ओबीसी समाजाचे मतदान मिळाले नाही म्हणून हे खासदार फक्त मराठा आरक्षणावर बोलणार का?

  • @sanjaybhosle9305
    @sanjaybhosle9305 Před měsícem +2

    लेखी घ्या.

    • @chakrupatildhage7393
      @chakrupatildhage7393 Před měsícem

      लेखी दिलय जरांगे पाटील यांना

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce Před měsícem

      ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून एका ही खासदाराने लेखी दिलेले नाही.

    • @SP-ek6ce
      @SP-ek6ce Před měsícem

      @@chakrupatildhage7393 ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावे म्हणून एका ही खासदाराने लेखी दिलेले नाही.

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Před měsícem

    एक वर्षापासून चाललेला उपोषण ला झोपलेले होते का आता जाग आली का यांना हे फक्त मत मागण्या पुरते येथील निवडून येऊ आल्यावर सगळं विसरून जातील

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 Před měsícem

    हे कांग्रेस वाले 70 मराठा समाजाला आरक्षण का दिलं नाही त्यांना मतदान करु नका

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947. Před měsícem

    Gora gareeb marathyanche daivat Manoj jarange patil....

  • @kalpanasaindane5953
    @kalpanasaindane5953 Před měsícem

    तुम्ही पहिले त्याची इस्टेट लिहून घ्या हे सगळे पलटू राम असतात

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 Před měsícem

    Ata nivdun ala naa kashala virodhat bolel mhatara 5 warsha 😂😂😂😂

  • @rajthakur7293
    @rajthakur7293 Před měsícem

    Saral vichar naa obc madhun manyata ahe kaa ? Mag bagh Kai bolto 😂

  • @pgpratiksmart790
    @pgpratiksmart790 Před měsícem

    are stunt bazi band kara tumhala abhyas ahe ka tya goshti cha ughach kahi...tyala mhnav Lihun de ki obc tun aarkshan sathi pathimba ahe...sarv abhyasakana mahit ahe ki he possible nahi...are aarkshan kasa sathi pahije he samjun ghya tyasathi yojnetun kahi tartud karata yete ka he paha...asach mul ews gele...ughach koni ubha rahto ani samajacha neta hoto as nahi chalat

    • @rahulpatil7899
      @rahulpatil7899 Před měsícem +2

      "मराठा समाजाची फसवणूक"
      १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
      OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
      अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
      60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
      13 टक्के SC लोकसंख्या +
      7 टक्के ST लोकसंख्या +
      2 टक्के SBC लोकसंख्या+
      12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
      3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
      2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
      =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
      मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
      एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

    • @kushaq1173
      @kushaq1173 Před měsícem

      😂😂possible nahi ? Abe had ghusli obc madhe

  • @NitinAshture
    @NitinAshture Před měsícem

    Koni pn aaso fkt jrange patil yana suport kra re aasa manus nhai hone garib srv jrange patil yanchya sobat aahet