तलाठी यांचे कामकाज पदोन्नती व ई-फेरफार माहितीसह

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातील सगळ्यात महत्वाचा आणि गाव पातळीवरील ग्रामस्तरीय कर्मचारी म्हणजे तलाठी हे तलाठी कशा पद्धतीने महसूल विभागामध्ये नियुक्त होतात त्यांची नियुक्ती प्राधिकारी कोण असतात त्याचबरोबर तलाठी यांचे कामकाज महसूल विभागात कशा पद्धतीने चालते याबाबतचा सविस्तर व्हिडिओ नक्की बघा त्याचबरोबर मित्रांनो तलाठी सजा म्हणजे काय एका सचिव मध्ये किती गावे असतात त्याचबरोबर महसूल विभागातील तलाठी हे निवडणुका कायदा व सुव्यवस्था नैसर्गिक आपत्ती मध्ये कशा पद्धतीने कामकाज कळतात याबाबतची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेले आहेत त्याचबरोबर तलाठी यांची पदोन्नती होते काय पदोन्नती होती तर मग कोणत्या पदावर होते याविषयीची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे
    त्याचबरोबर मित्रांनो महसूल विभागातील विविध पदांच्या कामकाजाबाबत खालील लिंक वर देण्यात आलेले व्हिडिओ देखील क्लिक करून नक्की बघा
    तहसिलदार पदाचे आकर्षण व कामकाज भाग १
    • तहसिलदार पदाबाबत आकर्ष...
    महसूल सहाय्यक/लिपिक पदाचे कामकाज
    • महसूल सहाय्यक पदाविषयी...
    शासकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान किंवा क्वार्टर
    • शासकीय अधिकारी यांचे न...
    तहसिलदार यांचे अर्धन्यायिक कामकाज
    • तहसिलदार यांचे अर्धन्य...
    पुरवठा विभाग कामकाज व जिल्हा पुरवठा अधिकारी
    • जिल्हा पुरवठा अधिकारी(...
    तहसिलदार यांचे फिल्ड वर्क/स्पॉट इंस्पेक्षण
    • ||तहसिलदार यांचे क्षेत...
    ई पिकपाहणी म्हणजे काय? सविस्तर माहिती
    • ई पिकपाहणी म्हणजे काय?...
    तहसिलदार यांचे निवडणूक कामकाज
    • तहसिलदार यांचे निवडणूक...
    तहसिलदार यांचे नैसर्गिक आपत्ती कामकाज
    • तहसिलदार पदाचे कामकाज|...
    कार्यकारी दण्डाधिकारी म्हणजे काय?तहसिलदार यांचे कामकाज कायदा व सुव्यवस्था
    • तहसीलदार यांचे कामकाज ...

Komentáře • 74

  • @dilip5925
    @dilip5925 Před 2 lety +9

    मी अनुभवलेले सर्व तलाठी हे
    लाचखोर आहेत सातबारा नाव नोंदनी करने हे त्यांचे कर्त्तव्य आहे पण लाच घेतल्या शिवाय ते करत नाही म्हणून तलाठी हे समाजाला व देशाला लागलेली एक कीड़ आहे म्हणून तलाठी हे रिश्वतखोर असतात यात काडी मात्र ही शंका नाही।
    आपण विडियो द्वारे चांगली व आवश्यक असी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद!🍁🙏🙏

  • @sachinsonawane2018
    @sachinsonawane2018 Před rokem +5

    खरंच खूप फायदेशीर माहिती दिली सर...एवढे डिटेल्स मध्ये कोणीच सांगत नाही...प्रेरणा भेटते अशा विडिओतून सर...Thanks a lot

  • @shrikantbhende2298
    @shrikantbhende2298 Před rokem +8

    सकारात्मक संभाषण सर तलाठी यांचाबद्दल असलेले पूर्वग्रह दुषित वातावरण नक्कीच बदलेल अशी आशा करु....

  • @user-cj4bp6km5y
    @user-cj4bp6km5y Před 5 měsíci

    खूपच सुंदर माहिती दिली सर तुम्ही आणि खूपच छान व्हिडिओ बनवला धन्यवाद आपली खूप खूप आभार

  • @dipalinirmal3293
    @dipalinirmal3293 Před 2 měsíci

    Useful video👍👍👍 thank you for very important information..... 🙏🙏🙏👍👍👍

  • @ajitpatil2062
    @ajitpatil2062 Před 9 měsíci +1

    Excellent information sir.. Tqq so much❤❤

  • @kokanijagdish
    @kokanijagdish Před rokem +3

    Beautiful information sir thank you ❤

  • @shyamsundarpatil5858
    @shyamsundarpatil5858 Před rokem +1

    Excellent information.👍

  • @virajrameshmahale8134
    @virajrameshmahale8134 Před rokem +1

    खुपचं महत्वाची माहिती दिली सर धन्यवाद

  • @ketankankose2291
    @ketankankose2291 Před rokem

    Sir khup chan swarupat tumhi sangitl...

  • @rajshrijadhav
    @rajshrijadhav Před rokem +1

    Khup chan mahiti dili thank you sir 🙏🏻🙏🏻

  • @virajrameshmahale8134

    प्रेरणा दायक माहिती दिली धन्यवाद सर

  • @sureshbhosale9572
    @sureshbhosale9572 Před měsícem

    Sir nice information

  • @dnyaneshwarrathod9318
    @dnyaneshwarrathod9318 Před rokem +1

    Very good information. Thanks

  • @qmpld
    @qmpld Před rokem +1

    धन्यवाद सर चांगली माहिती सांगितली

  • @comedylive8044
    @comedylive8044 Před rokem +1

    Great information 👍

  • @shitaldeshmukh5248
    @shitaldeshmukh5248 Před rokem +1

    very good information.Thank you sir😊

  • @MohanJumale-me9kg
    @MohanJumale-me9kg Před 10 měsíci

    Khup chhan sir

  • @shivajikshirsagar828
    @shivajikshirsagar828 Před rokem +1

    ❤ khup chaan mahiti dilit sir.

  • @sudarshannawalkar1549

    Jai Hind Sir

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 Před měsícem

    Saheb vaarsa pn milto na talati kade 100 varsh juna?

  • @chandrakumarpaikrao101

    Jai hind sir

  • @pradnyamokashi1890
    @pradnyamokashi1890 Před rokem +1

    Sir anshkalin padwidhar umedwar aslyache nondni pramanpatra konakadun ghyayache..rojgar margdarshak kendrat nondani kelele pahije

  • @sandipdorle9387
    @sandipdorle9387 Před rokem

    Nice

  • @vaibhavbhosale5855
    @vaibhavbhosale5855 Před rokem +2

    जुन्या काळातील 60 70 वर्षा पूर्वी चेसातबारा व फेरफार हक्काचे पत्रक या गोष्टी सरकारी कागदपत्रे म्हणून पुरावा म्हणून ग्राहय धरल्या जातात का?

  • @worldhumanrightscounciltha7859

    सर मला मार्गदर्शन करावे ज्या तलाठी ना सजा दिली आहे त्या ठिकाणी राहायला हवं आहे का तलाठी ना सजा दिली आहे ती सजा अतिरिक्त म्हणुन आहे एका तलाठीला दोन किंवा चार ठिकाणी अतिरिक्त म्हणुन चार्ज दिला जातो का आणि अतिरिक्त म्हणुन चार्ज किती दिवसांसाठी असतात मला मार्गदर्शन करावे धन्यवाद सर

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  Před 2 lety +2

      सजेवर राहणे अनिवार्य आहे,तसा जी आर आहे
      रिक्त पदांमुळे तलाठी यांना अतिरिक्त चार्ज दिला जातो,अशावेळी तलाठी यांनी गावभेटीचे वेळापत्रक लावावे
      रिक्त पद भरेपर्यंत चार्ज दिला जातो

    • @harshalzaware
      @harshalzaware Před rokem

      हो

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Před rokem

      पैशे दे रे बैला बस

  • @ladhaiatoz4191
    @ladhaiatoz4191 Před 2 lety

    nice

  • @kundashinde4532
    @kundashinde4532 Před 2 lety

    🙏🙏

  • @yashbhatia2942
    @yashbhatia2942 Před rokem +1

    Sair talathi la permanent zalyavar kiti pagar asto

  • @meghakalambe6026
    @meghakalambe6026 Před 2 lety +3

    तलाठी ला फेरफार आणि उत्पन्न दाखला मागितले की पैसे द्यावे लागतात का?

  • @ajayzine5772
    @ajayzine5772 Před rokem +1

    Sir shetivar boja asel tar nondini hote ka nahi?

  • @meeraatkalikar8046
    @meeraatkalikar8046 Před 2 lety +3

    Hello sir,
    तहसीलदार यांनी आदेश तलाठी यांना दिला आहे, पण तलाठी नोटीस काढत नाही आहेत 2 महिन्याचा appeal period सांगून.
    खरच 2 महिने थांबवा लागत का वारसा फेर साठीच्या नोटिस काढण्यासाठी. Please मला मदत करा.

    • @nitinpradhan91
      @nitinpradhan91 Před rokem

      पैशे द्या,,,,बस ऐकच मार्ग

  • @user-xj5vh3uf2f
    @user-xj5vh3uf2f Před 6 měsíci

    माझी शेती गावालगतच्या दुसऱ्या शिवारात असल्यामुळे व त्या शिवारातील तलाठी कार्यालय तिसऱ्या गावात असल्यामुळे व मी राहतो या गावाचे तलाठी कार्यालय हे पण दुसऱ्या गावात असल्यामुळे अनेक सरकारी योजना घेण्यासाठी अडचणी तयार होतात यासाठी काही सरकारी पातळीवर उपाययोजना आहेत का?

  • @anandsonawane3583
    @anandsonawane3583 Před 2 lety +2

    जर एखाद्या तलाठ्याने खोटा वरसदाराची नोंद केली तर काय करावे?

  • @anilbirajdar259
    @anilbirajdar259 Před rokem

    Utaryavaril Boja kami karyasati pise magtat he niymat baste ka

  • @nanajagtap5936
    @nanajagtap5936 Před 2 lety +1

    सर मला जमिन लेवल करायची आहे मी
    तहसिल कार्यालयात अर्ज केला आज १५दिवस झाले काही काम झाले नाही काय करावे

  • @brunothechampion
    @brunothechampion Před 3 měsíci

    Office timing Talathi cha??

  • @25220
    @25220 Před 2 lety +1

    Hello sir Talati bharti chya previous year question paper kasha downloaded karaychya ? Kivha book ahe ka ? Kont .

  • @deepakpatil6779
    @deepakpatil6779 Před 2 lety

    नमस्कार सर🙏

  • @gajananingale1292
    @gajananingale1292 Před rokem +1

    सर कोतवाल विषय माहिती पाहिजे सर

  • @santoshshindekar9757
    @santoshshindekar9757 Před rokem

    Talatyachi pratima kahi talathi lach khaun matit milvat ahe

  • @ravipawar9824
    @ravipawar9824 Před 2 lety +2

    तलठ्या कडून आलेली नोंद.मंडळ अधिकारी मंजूर करतात च का.?किंवा नामंजूर पण करू शकतो का. sir

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  Před 2 lety +1

      होय नियमबाह्य असेल तर नामंजूर ही होते

  • @VMvlogs007
    @VMvlogs007 Před rokem +1

    समांतर आरक्षण काय सांगू शकता का ? प्रोजेक्ट ऑफेक्टेड कास्ट चा open PA साठी बसतो का ?

  • @gautamrajane209
    @gautamrajane209 Před 11 měsíci

    Talati cha hatakhali kon kam kartat

  • @pranjaligiradkar2593
    @pranjaligiradkar2593 Před rokem

    Sajevr janyasathi pase miltat ka

  • @prakashalbad2827
    @prakashalbad2827 Před rokem +1

    सर तलाठी 3 वेळा हरकत घेता काय करावे

  • @sandipsakinlawar45
    @sandipsakinlawar45 Před rokem +1

    सर तलाठी भरती चा फार्म भरतांना महिला आरक्षण सर्टिफिकेट काढण्याची जरूरत आहे काय सर विशेष मागास प्रवर्ग चा नान क्रिमिलेयर सर्टिफिकेट आहे तर पुन्हा काढावं लागेल काय

  • @bhushan3907
    @bhushan3907 Před 10 měsíci

    Sir,Mi talathi 2023 exam dili ahe tyat maza score changla alay.Sadhya mi Railway madhe Asst loco pilot mhnun working ahe. Jar Talathi madhe selection zale tr join karayala parwadel Kay?plz reply Sir.

    • @kunalkb1997
      @kunalkb1997 Před 10 měsíci +1

      Are baba central cha job sodun talathi hoto ka rao... Evdhya facility miltat railway mdhe ..tithech job kar

    • @bhushan3907
      @bhushan3907 Před 10 měsíci +2

      @@kunalkb1997 running job ahe bhau.Running job madhe health che issue hotat.

  • @vinayakwalokar17
    @vinayakwalokar17 Před 6 měsíci +1

    सर मला तुमचा नंबर द्या मला ❤❤

  • @tejashrirakate8927
    @tejashrirakate8927 Před 2 lety +2

    बक्षीस पत्राने किंव्हा इतर आलेल्या नोंदी बक्षीस पत्र करून देणाऱ यांच्या नावे बोजा असल्यामुळे किंवा इतर कारणाने नोंद धरुन नंतर नामंजूर करता येते का

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  Před 2 lety +1

      जर बक्षिसपत्र नोंदणीकृत असेल तर निवड नामंजूर नाही होत

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před rokem

    ऐका पेपरवर सहीचे,10000 भेटतात,तेच्या वरचा मंडल अधिकारी 15ते 20000 रेट हाये,लाचलुचपत पर्यंत हप्ता असतोच,बर पकडल गेलं तरी, तोंडावर रुमाल ,टाकून तोंड लपवायचं,काही दिवस टेबल बदली,परत कमाई चालु,बैशरम नि निबार,,,,,,

  • @Sona_sonali
    @Sona_sonali Před 2 lety

    Mi fy la aahe mg mla pepar deta yein ka

  • @rajaramshinde2321
    @rajaramshinde2321 Před 2 lety +1

    जमीन खरेदी दस्त तलाठ्याकडे दिले असल्यास किती दिवसात जमीन ७ / १२ वर नोंद होणे आवश्यक आहे

  • @dkwithvideos8812
    @dkwithvideos8812 Před rokem

    Sir cha no. Ahe frds mla dhya

  • @bacchutayade3864
    @bacchutayade3864 Před rokem

    Talathi he purn official job ah k

  • @santoshkudale4604
    @santoshkudale4604 Před 11 měsíci

    पद मिळाल्यावर लाच घेतल्याशिवाय काम करत नाही

  • @rushig3953
    @rushig3953 Před 2 lety +1

    पगार किती आहे सुरुवातीला