फेरफार नोंद रद्द कशी करावी?अर्ज कुठे करावा?नियम व प्रक्रिया जाणून घ्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2024

Komentáře • 286

  • @anilumare4892
    @anilumare4892 Před rokem +6

    सर नमस्कार,आपण खूप सहज आणि सोप्या भाषेत समजेल असे शेतकरी बाधवांसाठी मार्गदर्शन करता याबाबत मी आपले आभार मानतो,आपले कार्य पूढे असेच चालू असो त्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद.

    • @sandipghavas
      @sandipghavas Před rokem

      सर, आदिवासी ते आदिवासी शेतजमीन हस्तातरण बद्दल तहसील मंध्ये प्रकरण चालू होत, नंतर तहसीलदार यांच्या अदेशा विरुद्ध प्रांताधिकारी sdo यांच्याकडे अपील असताना, मंडळ अधिकारी यांनी फेरफार पण केला.
      तर , सर मंडळ अधिकारी यांना अपीली असताना फेरफार नोंद करण्याचा अधिकार असतो का?

  • @ganeshdeshmane9224
    @ganeshdeshmane9224 Před 2 lety +7

    Respected Tahsildar sir, excellent information for us Thanks sir

  • @vishvanathgujar3010
    @vishvanathgujar3010 Před měsícem

    साहेब तुम्ही खूप खूप छान माहिती दिली...
    तुमचे खूप खूप धन्यवाद.,.
    ,🙏🙏🙏🙏🙏

  • @certifiedkohinoor6793
    @certifiedkohinoor6793 Před 2 měsíci +2

    Sir ferfar nond kutly kalam khali nond radda karata yeil

  • @RiteshPise88
    @RiteshPise88 Před rokem +2

    मस्त माहिती दिली सर धन्यवाद

  • @ramdasaghav1010
    @ramdasaghav1010 Před 7 měsíci

    सर आपन सहज व समजेल आशा सोप्या भाशेत समजवले धन्यवाद

  • @vilasraut2018
    @vilasraut2018 Před 5 měsíci

    सर माहिती छान आहे धन्यवाद माहिती

  • @nileshgotpagar6204
    @nileshgotpagar6204 Před 3 měsíci

    धन्यवाद साहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dnyandevchaure5154
    @dnyandevchaure5154 Před rokem +1

    छान माहिती दिली सर 👏👏

  • @mukundbhagat5622
    @mukundbhagat5622 Před 2 lety +6

    साहेब नमस्ते . मी मुकुंद भगत
    योग प्रशिक्षक शहापूर तालुका , जिल्हा ठाणे .
    प्रश्न :- ७० वर्ष पूर्वीची नोंद झालेली आहे सदर फेरफार रद्द करता येतो का ?
    कळावे . धन्यवाद

  • @seemagabhane1576
    @seemagabhane1576 Před 3 měsíci +1

    Sir me mzya aaicha hissa danptra mhanun dabavakhali krvun ghetla ahe , tyala 8 varse zale ahe tr hahhksod ptra radda krta yeto ka

  • @MinecraftBuilds-lh7pw
    @MinecraftBuilds-lh7pw Před 2 měsíci +1

    खरेदिखत मंडल अधिकारी ने फेरफार नामंजूर केला आहे कारण शेतकरी असल्याचा पुरावा दिले नाही, अशी नाँद केली आहे, पंन शेत विकत घेताना आम्ही आमच्या शेतीचे पूर्ण डॉक्यूमेंट लावाले होते, आता पुढचि स्टेंप काय? कृपा करूँन साँगावे

  • @sureshchandradhumal3916
    @sureshchandradhumal3916 Před 10 měsíci

    फारचछानमीएकसमाजशेवक

  • @ramdasaghav1010
    @ramdasaghav1010 Před 7 měsíci +1

    नमस्कार सर माझा एक प्रषन होता सर फेर रद्दकरन्या करता तशीलदाराकडुन जर ती केस s d m कडे वर्ग झालीतर त्या तारखेपासुन s d m ने किती दिवसाच्या आत त्यानी निकाल देने आपेक्षीत आहे...

  • @pravinnikam788
    @pravinnikam788 Před 6 měsíci

    नमस्कार सर
    खूप छान माहिती दिल्ली ,
    सर माझे वडील व चुलते हे दोघं मयत झाले आहेत, यांच्यात कुठल्याही वाटणी पत्रक झालेले नाही. जुन्या सातबारा या वर आठ आणि हिस्सा अशी नोंद आहे. सदर गटामधून ग्रामीण मार्ग गेलेला आहे, डिजिटल सातबारा झाला त्यावेळेस निम्मे निम्मे क्षेत्र आमच्या दोघा कुटुंबात विभागून टाकलेले आहे , चुलत भावांना वाटते वाटणी झाली आहे आणि ते जमीन विक्री करू पाहत आहेत, तरी 7/12 वरील क्षेत्राच्या दुरुस्ती बाबत मार्गदर्शन करावे किंवा वाटणी पत्रक कसे करावे याच्या मार्गदर्शन करावे किंवा खरेदी-विक्री होऊ नये म्हणून काय केले पाहिजे.🙏

  • @rbpofficial4890
    @rbpofficial4890 Před 10 měsíci +1

    सरकारी जागा नावावर होण्यासाठी अपील कुठे व कसे करावे... त्यासाठी लागनारे कागदपत्र इत्यादींची माहिती द्यावी.

  • @satishkhandalkar2452
    @satishkhandalkar2452 Před 2 měsíci +1

    तलाठी कडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आईचे मृत्यूनंतर दोन मुलं आणि एक मुलगी असा अर्ज केला परंतु तलाठी ने चुकीने फेरफार मध्ये मुलीचे एकच नाव दाखल केले . सातबारावर तिन्ही नावे आहेत फेरफार दुरुस्ती साठी काय करावे

  • @dineshshelavale5346
    @dineshshelavale5346 Před rokem +7

    साहेब आपला असं एक काम आहे कि 1926 ला mazya पणजोबांचं त्यांचे वडील वारले असता त्यांचं फेरफार पडला आहे त्यामध्ये सर्व सातबारा नंबर ची नोंद झाली असता एका सातबाऱ्याची नोंद झाली नाही त्या नंतर 1928 ला फेरफार पाडण्यात आला त्यामध्ये दोन सातबाराची खरेदी केली म्हणुन नोंद केलेली आहे पण त्यामध्ये मधुकर व मध्या अशा दोन व्यक्तींची नावे नमूद करून फेरफार पाडण्यात आलेला आहे पण mazya पंणजोबांचे वडील वारले असता 1926 ला फेरफार पाडण्यात आलेला आहे त्यामध्ये माझे आजोबा एकटेच आहेत असा फेरफार आहे तर 1928 ला जो खरेदी दाखवण्या आलेला आहे तो चुकीचा आहे का आणि ते सिद्ध करण्यासाठी कोणकोणते पेपर जमा करावे लागतील आणि तो फेरफार कसा रद करावा कोर्टा मार्फत करावा कि प्रांतसाहेबानं मार्फत करावा.याची महिती मला देण्यात यावी साहेब मी एक गरीब कुटुंबातील शेतकरी आहे साहेब माझा मो.नं. 9823066604

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 Před rokem

      Prant la adhikar nahi aahet....courtat ja

    • @user-ny1hw5sh4f
      @user-ny1hw5sh4f Před 6 měsíci

      Sir mla vihir manjur zali ahe khatevari aanevarine mla milel ka

    • @sudeshshinde7967
      @sudeshshinde7967 Před 24 dny

      सातबारा वरील एकूमॅ असा उल्लेख आहे, त्याचा अर्थ काय?
      कृपया सांगा

  • @दादासाहेबखराडे

    छान माहिती दिली आहे🙏

  • @ravindrapawar7905
    @ravindrapawar7905 Před rokem +2

    सर नमस्कार सर फेरफार मध्ये खाडाखोड करून नाव लागले आहे तर कमी कशे करता येईल प्लिज मार्गदर्शन करा

  • @vishvanathgujar3010
    @vishvanathgujar3010 Před měsícem

    नमस्कार सर मला माहिती पाहिजे आहे
    1) सर माझी 32 ग ची जागा आहे
    2)32 ग मध्ये दोन सातबारा आहेत
    3) तर 32 ग मध्ये दोन वेगवेगळे मालक आहेत
    4) तर एका मालकाने त्याची जागा विकलेली आहे..
    5) तर त्या 32 ग मधून माझं नाव सुद्धा
    गायब झालेला आहे
    6) जी व्यक्ती विकत घेणारे आहे त्याच्या नावावर 32 ग सातबारा पूर्ण लाभलेला आहे
    7) याच्याबद्दल मला मार्गदर्शन करा

  • @sudhirnagre3271
    @sudhirnagre3271 Před 4 dny

    सर. माझ्या. बाजू च्या वक्ती ने जमीन विकली रजस्त्री मध्ये दोगेच्या मध्ये रस्ता .लिहून देला घाईनारायास माझी वरळी सीमा चीन्या.मोजून देले .मी त्याच्या फैर अडवला . मंडळ अधकारी ने 2 तारखा घातल्या परंतु प्रती वादी .हजार ना राहता . त्यांच्या जागी .तारखा .दुसरे म्हणजे त्यांचे. पती हानी तारिक कली सया पण कल्या प्रती वादी आवजी दुसरे चालते का सर . असे. चूक असेल तर मी काय करू

  • @OmGhodam-he7ej
    @OmGhodam-he7ej Před 19 hodinami

    मृत्यू पत्र आहे आणि सातबारा वर वारस आहे हे कसे रद करावे

  • @MothabhauGangurde-jy7rt

    देवरे साहेब तुम्ही फोन नंबर का देत नाहीत माहिती खूप छान समजावून सांगितले आहे ❤

  • @DattatrayKohale
    @DattatrayKohale Před 6 dny

    चालू पड कायम पड चुकून भरलेला आहे तर मी काय करावे लागेल ती डिलीट कशी मारायची चार-पाच दिवस झालेले आहेत तरी मला मार्गदर्शन करू शकता का

  • @radhikapawar4279
    @radhikapawar4279 Před 24 dny

    1 ऐकरची खरिदी ahe 1954ची 1971 la 32गुंठे गावठाण आहे फेरफार झाला आहे आता काय करायचं होईल का

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 Před 4 měsíci +1

    साहेब नोटरी च्या आधारे वाटप पत्राची नोंद हि केवल नोटारीच्या कागद पत्रांनी फेरफार नोंद मंजूर केली आहे. ती रद्द करता येईल का? 2014 मधील .

  • @ravirajgundgole5285
    @ravirajgundgole5285 Před měsícem

    Sir,फेरफार वरती जुनी गट क. आहेत.व सातबारा वरती नवीन. दोन्ही वरती सारखं करणे आहे. Please suggestion.

  • @shridhargaikwad2468

    वारसा फेर नोंद ही सर्व नंबर नूसार झालेली नाही. गट नं नुसार झालेली आहे गट नं नुसार झालेली नोंद रद्द करता येईल काय सर कृपया मार्गदर्शन करावे वारसा नोंद सर्वे नं नुसार करता येईल काय कृपया मार्गदर्शन करावे

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 Před měsícem

    सर फेर दूरुस्ती साठी कुनाकडे अर्ज करायचा

  • @achyutjogdandpatilproducti6967

    सर माझं अपील उपजिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्याकडे चालू होत यांनी माझ्यासारखा निर्णय दिला मंडळाधिकारी यांनी नोंद माझी ना मंजूर करण्यात आली मला थोडी माहिती पाहिजे सर मी जोगदंड

  • @Slumgodabhijeet
    @Slumgodabhijeet Před 5 měsíci +1

    Someone sold their farm before 20 years.he had 7 child.only 1 child gave N O c.6 didn't.how can I reject fer far

  • @VishalKolhe-iv5xs
    @VishalKolhe-iv5xs Před měsícem

    सर माझ्या आजोंबाची शेती आहे पण माझ्या कडे आजोबा चा नाव नाहि आहे पंजोबाच फक्त फेरफार मधे नाव आहे तर काय करावे शेतीचे मालक आम्ही आहोत कि नाही सांगा ना सर

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale8043 Před 10 měsíci

    Salute you sir

  • @madhavkotgire7210
    @madhavkotgire7210 Před rokem

    Sir, jamin kharedi dast kelela ahe pan ferfar lihitana talahati kiva mandal adhikari yancyakdun bakshisha patra asa nondd zala ahe. Tar kay hoil.

  • @user-sb6mv7qk7f
    @user-sb6mv7qk7f Před 6 měsíci

    According to S.D.O order disobeying the terms and condition in case of 'hakka sod lekh ' what is procedure of cancellation of ferfar nond

  • @ashokkorgaonkar538
    @ashokkorgaonkar538 Před 27 dny

    Court succetion certificate कशी घ्यायची......

  • @niranjanrathod8944
    @niranjanrathod8944 Před 22 dny

    साहेब ७/१२ वर शेत जास्त आहे आणि ते बरोबर आहे आणि फेरफार वर खूप कमी शेती आहे आम्हाला ७/१२ वरी जेवढे शेती आहे तेवढी शेती फेरफार वर करायचे आहे कस करायच साहेब commet करुन सांगा खुप दिवसा पासून फिरत आहोत आम्ही आमच काम च होण झाले साहेब

  • @sandeepgunjal7397
    @sandeepgunjal7397 Před 21 dnem

    50 वर्षे पूर्वीचा फेरफार वर अपील करता येते का. जो आदेश दिला आहे तो कोर्ट च्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून टाकला आहे.
    यावर अपील करता येईल का

  • @amolpawar4188
    @amolpawar4188 Před měsícem

    सर आम्ही 2 आर जमीन विहिरी साठी घेतली होती पण मूळ मालकाच्या नावावरून ti कमी झाली नाही त्या नंतर त्याने ते संपूर्ण क्षेत्र विकले तर काय करावे

  • @ParasShelke-n7u
    @ParasShelke-n7u Před 11 měsíci +1

    सर आम्ही कोर्टामध्ये तडजोड केलेली आहे पण कोर्टाचा अवमान केला जातो याकरिता काय मार्गदर्शन करावे

  • @vkarale46
    @vkarale46 Před rokem +2

    माझ्या वडिलांनी जागा खरेदी केली आणि त्यावेळी वडील मोठे होते वडिलांना तीन भाऊ आहेत,आजोबा त्यावेळी जिवंत होते म्हणून जमीन वडिलांच्या नावे केली आता तीन भाऊ हिसा मागत आहे तर काय करावे योग्य न्याय मला कसा भेटेल वडील गेल्यापासून हे लोक त्रास देत आहेत काय करावे

  • @larencebombarde3287
    @larencebombarde3287 Před 2 lety +1

    Sir solar krushi pamp yojna kashi uplabdh hoil please sanga

  • @laxmanmore6903
    @laxmanmore6903 Před 22 dny

    साहेब आमच्या खात्या मधे श्याबाजी भोसले चे नावं लागले आहे ते नावं कमी करायचे

  • @sarangdamakale415
    @sarangdamakale415 Před rokem +1

    Sir माझा सिटी सर्व्हे उतारा यावर नावे चुकली आहे जसे की सारंग चे सागर झाले आहे ...त्यासाठी SI मध्ये च चूक झाली आहे...नाव दुरुस्ती कसे करावे

  • @prathameshrahate279
    @prathameshrahate279 Před 2 lety +2

    नमस्कार सर, माझ्या वडीलांचे १९९७ ला निधन झाले, तेव्हा मी आणि माझी बहीण दोघे 4 वर्षे/ 6 वर्षे अज्ञान होतो, त्यामुळे तत्कालीन नियमांनुसार, त्याकाळच्या तलाठ्यांनी, आमच्या वडिलांच्या पश्यात फक्त आमच्या आईच्या नावाची मिळकतीला नोंद केली, पण आजचे तलाठी सर्व योग्य ती कागदपत्रांची पुर्तता करून सुध्दा माझे व माझ्या बहीणीचे नाव वारसाहक्काने मिळकतीला लावण्यास तयार नाहीत..

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore  Před 2 lety

      तुम्ही आधी कोर्टातून वारस दाखला काढून घ्या त्यांनतर नोंद होईल

    • @prathameshrahate279
      @prathameshrahate279 Před 2 lety

      @@tahsildarnitinkumardeore ok sir, पण आता माझ्या आईने, प्रांत साहेबांना, आमची नावे लावण्यासाठी विनंती अर्ज केला आहे, त्याचा काही उपयोग होईल का?

  • @shakilismail6589
    @shakilismail6589 Před 4 měsíci

    Agaan paalak naav kmi
    Kroon sagnan naav laawaichi procedure
    Kaay

  • @tanajichaudhary6950
    @tanajichaudhary6950 Před rokem

    Sir prant sahebankadil adesh nodavavnyasathi kitti divasacha kalavadhi asto..

  • @shilakamble6447
    @shilakamble6447 Před 10 měsíci

    सर माझ्या वडिलांची जमीन 1987 ला पाझर तलाव मध्ये गेली परंतु त्याचे नावे असलेली दुसर्‍या गटातील जमीन सुद्धा पाझर तलाव मध्ये संपादित केली मात्र ती जमीन hi पाझर तलाव pasun 3 km आहे सातबारा वरील फेरफार रद्द कसा करावा plz मार्गदर्शन मिळावे.

  • @rammorgha756
    @rammorgha756 Před měsícem

    नमस्कार सर , माझ्या आजोबाचे नावं इतर कुळामध्ये सन 1956 मध्ये दाखल झाले आणि आजोबा मृत्यू पावले , तर त्यांना सहा मुले होते त्यामध्ये माझे वडील आणि एक काका अज्ञान होते व चार काका सज्ञान होते तर सज्ञान एका काकाचे नावं फेरफार मध्ये नोंदविण्यात आले नाही, तरी मोठे काका ( एक नंबरचे) यांच्या नावे कुळाची केस चालली आणि मोठे काका मुळमालक झाले परंतु इतर भावांचे नावे लागली नाही तर कोणत्या कार्याल्यात सातबारामध्ये वारस नोंद होवी म्हणून माहीती मिळेल का आणि तसचं जो वारस फेरफार सन 1956 चा झाला आहे तो चुकीचा आहे कारण एका काकाचे नांव त्यामध्ये नाही ...

  • @murlidharzanak2264
    @murlidharzanak2264 Před 6 měsíci

    सर जय हिंद जय भारत नमस्कार सर मी माजी सैनिक आहे आणि माझ्या वडिलोपार्जित नव एकर शेती आहे पण आमची वाटणी पत्र झाले नाही व मी फौज मध्ये डियुटीवर असताना मधल्या भावाने फेरफार करून दोन एकर शेती करून घेतली आहे आणि तो मरण पावला आहे. आम्ही दोघे भावाच्या नावाने जमीन करायचे आहे पण आमची वहीणी वाटणी वर सही करायला तयार नाही तर फेरफार रद्द करण्याबदल अर्ज कसा करावा व कोणाकडे करावा लागतो आहे ते सांगणे धन्यवाद

  • @dnyaneshwarrathod9318

    खुप महत्वाची माहिती दिली. धन्यवाद

  • @shashijadhav8289
    @shashijadhav8289 Před 11 měsíci +1

    Fefar dusrusti karun new banvayala advocate kadhun kela tr lwkr hota ka?
    And normal arja karun kete dy lagta purna procedure la?

  • @user-mk9rg9wx9e
    @user-mk9rg9wx9e Před 6 měsíci

    Sar gatvari mdhe aamchi jamin geli aahe tar kuthe aahe krycha

  • @rahulsureshyendhe501
    @rahulsureshyendhe501 Před rokem

    साहेब एक प्रश्न आहे... वाटप झालेली जमीन ची पुन्हा वाटप करता येते का

  • @sonalichougule2198
    @sonalichougule2198 Před rokem

    Respected sir Vadil mayat ahet swakashtarjit jamin ahe adhi mrutupatra kele ahe patni chya nave
    Pan mulani fasvun navin mrutupatra kele tyanchya ajarpanach fayada gheun kay karave Aai che nav dekhil nahi please reply Sir

  • @gokullandge5115
    @gokullandge5115 Před 2 lety +2

    Thank you sir 🙏

  • @shindesantosh6042
    @shindesantosh6042 Před rokem

    नमस्कार सर मी संतोष शिंदे वडिलोपार्जित जमीन वर आईचं नाव आहे आणि मामांनी फसवून कलेला हक्क सोड सादर करून. वाटपत्र करून घेतले आहे आणि त्याची नोंदीचा फेरफार नंबर तयार झाला आहे आणि आम्ही त्यांस तलाठी कार्यालयात हरकत अर्ज दिला आहे साहेब आता नोंद थांबेल का आणि पुढे काय करावे

  • @sandippawar7954
    @sandippawar7954 Před 2 měsíci

    Tumi Malegaon la het ka

  • @nitinlamagan9518
    @nitinlamagan9518 Před rokem

    Thanks sir

  • @anilnikam2570
    @anilnikam2570 Před měsícem

    सर,1967सालि सर्वे नंबर च्या उतर्यामध्ये लगताच्या 3 हिस्साचे क्षेत्रात् बद्दल जाला व त्याचा फेरफार जाला ,तो बरोबर आहे .नंतर 1970 सालापासून सर्वे नंबरचे गट नंबर मध्ये रूपांतर झाले त्या 3 हिस्स्याचे क्षेत्र त्या फेरफार जाले नाही ते ते तलाठी यांच्याकडून चुकलेलं आहे ,आता साल 2024 आहे म्हणजे 54वर्श झाली आहे आता ते दुरुस्त करायचे आहे तर काय प्रोसेस आहे व काय आता करावे लागेल.

  • @chandrakantpawar1923
    @chandrakantpawar1923 Před rokem

    🙏🙏सर खूप छान माहिती मिळाली धन्यवाद. मला आपणा कडून ऐक सल्ला हवाय मिळेल का? सर माझे आजोबा मयत झाले त्यावेळी माझे वडील खूप लहान होते. परंतु भावकीतल्या इसमाने (वंशावळीत बसत नाही )आजोबांना कुणीही वारस नाही असे म्हणून त्याने स्वतःचे नाव वारस म्हणून लावले. वारस नोंद 25/08/1947साली झालेली आहे सदर इसम व त्याची पत्नी दोघेही मयत झालेले आहेत परंतु त्याच्या मुलांनी सदर क्षेत्र एका खुल्या वर्गातील व्यक्तीस विक्री केली तसेच ज्या व्यक्तीने खरेदी केली होती त्याला आम्ही दावा दाखल करू असे समजल्यावर त्यानेही तिसऱ्या व्यक्तीस विकून टाकली तर आता आम्ही चुकीचा फेर दुरुस्त करण्यासाठी कोणाकडे अर्ज करावा. कारण मी जिल्हाधिकारी साहेब याचे कडे गेलो असता त्यांनी सांगितले की सदर फेरला खूप उशीर झाला आहे सरकार कडून परवानगी घ्यावी लागेल. सर क्षेत्र खुपच आहे. चुकीची वारस नोंद रद्द करुन इतक्या दिवसांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण योग्य सल्ला द्यावा ही विनंती.

    • @chandrakantpawar1923
      @chandrakantpawar1923 Před rokem

      सर विनंती करतो की माझ्या समस्याचे निरसन होईल का योग्य मार्गदर्शन करावे

  • @Jvcfashion
    @Jvcfashion Před 9 měsíci

    Saheb sutaleli nave 7-12 var kashi chadhavayachi

  • @rohitjoshi3544
    @rohitjoshi3544 Před 2 lety

    Sir amhala jamin vikli ahe ti tychy malkichi ahe pan ata tachy mulani takar arj dahal kela ahe tar atta amhi kai karave fefar honysati

  • @DreamsTime_-eg3qz
    @DreamsTime_-eg3qz Před rokem

    Sir mala ferfar varil lokanchya samtine ferfar radd karata yeil ka ani To kasa

  • @nitinbhoir7680
    @nitinbhoir7680 Před rokem

    सर मी तीन वर्षा अगोदर 10गुंठे जमीन वाणिज्य म्हणून रजिस्ट्रेशन केले आहे आता मला त्यामध्ये 10गुंठे आजून घ्यायची आहे होईल का आणी होत असेल तर ती शेती साठी म्हणून होईल का आणि नसेल होत तर वाणिज्य चा फेरफार रद्द होईल का

  • @hanmantjadhav143
    @hanmantjadhav143 Před 2 měsíci

    सर प्लीज. मी कोर्टाच्या आदेशाने दस्त नोंदणी केली आहे तर त्याचवर कोनी हरकत घेतली तर फेरफार नामंजूर होईल काय?

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 Před 6 měsíci

    यात दोषींवर कारवाई होते का?

  • @vitthalphanase5665
    @vitthalphanase5665 Před rokem

    Good information

  • @yogeshsalunke2541
    @yogeshsalunke2541 Před 10 měsíci

    1) इ सन 1983 चा फेरफार रद्द करता येतो का ? तो जर चुकीचा असेल तर
    2)कोर्टाचा निकाल लागल्यानंतर किती दिवसात पुढील कोर्ट मध्ये केस दाखल करू शकतो ?
    3) इ सन 1983 चा फेरफार वर फौजदारी दाखल करू शकतो का ?
    4)इ सन 1983 कोर्ट डिक्री नुसार वाटणी झाली असेल आणि त्या फेरफार मध्ये चुकीचे गट नंबर किंवा सर्वे नंबर किंवा चुकीचा मजकूर लिहला असेल तर तो रद्द करता येतो का?

  • @suhasnichal3006
    @suhasnichal3006 Před rokem +1

    सर नमस्कार माझ्या 7/12 उताऱ्यावर इतर अधिकार मध्ये बोजा सहकारी सोसायटी इ करार रस्ता सहकारी क्षेत्र 1.05 असे आहे तरी यावर मार्गदर्शन करावे

  • @tech.animation1411
    @tech.animation1411 Před rokem +1

    Record ferfar madhe nav durusti Kashi karachi

  • @YuvrajSakate-cw2bq
    @YuvrajSakate-cw2bq Před 3 měsíci

    माझ्या आजोबांच्या नावाने असलेले शेतजमीन नोंदी मिळू शकतात काय कारण त्यामधे फेरफार नोंदी मध्ये घोळ झालेले आहे त्याविषयी माहिती मिळावी 2:53

  • @ramchandrasahu1107
    @ramchandrasahu1107 Před 2 lety +2

    Respected Tahsildar Sir 🙏, plz guide me in 👇 this case :
    3 भाऊ असतील, पैकी 3 नंबर (सर्वात लहान) भाऊ मयत असेल , पैकी 2 नंबर भावाने, मोठ्या भावाची(1नंबरची) संमती न घेता मयत भावाच्या पत्नी कडून दुय्यम निबंधक कार्यालयात पैसे देऊन (अमूक अमूक क्षेत्रांच्या ) खरेदी खत तयार केले. खरेदी खत मध्ये चतुरसिमा टाकल्या पूर्वेच्या बाजूस 2 नंबर भाऊ, नंतर 3 नंबर मयत भाऊ, व शेवट चे माघील क्षेत्र 1 नंबर चा भाऊ (मी स्वतः). आमच्या घरात कोणतीही लेखी किंवा तोंडी या जमिनी ची वाटणी झालेली नाही. मंडल अधिकारी यांच्या कोर्ट-कार्यालयात मी या संदर्भात अपील केले असता, त्यांनी माझे अपील फेटाळले आहे. या अपिला विरोधात प्रांताधिकारी यांचेकडे अपील केले आहे. केस चालू आहे. 1-2 तारखा नंतर निकाल अपेक्षित आहे. आपणास या केसमध्ये काय वाटते. क्रुपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏

    • @varshachavan484
      @varshachavan484 Před rokem

      dear brother, since your uncle has prepared registered document of said property, so any revenue department officer have to certify mutation entry due to that registered document. you are supposed to challenge that document in civil court and get stay order to stop that mutation entry. at all revenue department courts you will lose this case. better approcah at civil court.

  • @anilmali7664
    @anilmali7664 Před rokem

    Vadilana pasavun saat bara var navin ferfar nondi kele ahet te kase cancel karayache

  • @shahrushabh97
    @shahrushabh97 Před 11 měsíci

    Sir, you have not explained how online varas nondh can be done. I think now through public data entry it can be done online and no need to go to talathi and give them bribes. is it true ? Pl. explain the online process.

  • @shridhargaikwad2468
    @shridhargaikwad2468 Před 3 měsíci

    एकत्रिकरणा पूर्वी व एकत्रिकरणा नुसार दिलेल्या जमिणि दर्शवणारे पत्रक ९(३)९(४) नुसार तलाठी साहेबाच्या चकीमूळे जून्या नोंदी कमी झाल्या नाहीत त्यासाठी १५५ नुसार सुनावनी घेन्याची आवश्यकता आहे काय कृपया मार्गदर्शन करावे

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 Před 25 dny

    मूळ जमिन मालकाच्या नावावर असलेली ५०वर्षे वहिवाटदाराची घरभाट जमिनीची नोंद मालक वहिवाटदारास न कळविता सातबारावरील नोंद रद्द करु शकतो का? आमच्या मालकाने तीन गुंठे घरभाट जमिनीची नोंद काढून टाकली आहे तर काय करावे? कृपया मदत करणे.

  • @NachiketaDevelopers
    @NachiketaDevelopers Před 4 měsíci

    सर, भाऊ मेडिकली अनफिट असतानी त्याच्या दोनभावानी दबावठाकून त्याची जमीन 500 रु बॉण्डपेपर द्वारे वाटणीने परस्पर स्वतःच्या नावे करून पीडित भावाला भूमिहीन केले. या प्रकरणी बहीण पीडित भावाची बाजू घेऊन फेरफार रद्द करू शकतेका? ते कसे कृपया मार्गदर्शन करावे धन्यवाद.

  • @sushilkumarkumbhar6116
    @sushilkumarkumbhar6116 Před 9 měsíci

    साहेब २०१४ ला नोटरी समोर १००₹ च्या स्टँप पेपर वर वडिलोार्जित संपत्ती चे वाटप पत्र केले आहे त्या आधारे तलाठी यांनी फेरफार नोंद केली आहे आणि त्या आधारे ७/१२ तायार झाले आहेत... हि नोंद कायदेशीर आहे का? ती रद्द करता येईल का?

  • @tejraojadhav3578
    @tejraojadhav3578 Před rokem

    Ekda zalela ferfar radd karnyasthi kiti divsaparyant dad magta yete

  • @mosinkhan-kz6sz
    @mosinkhan-kz6sz Před 2 měsíci

    खोटा शेतकरी पुरावा लावून किंवा फ्रॉड 7/12 लावून खरेदी खात केल असेल आणि सर्कल /तलाठी हाताशी धरून कोणी नवीन 7/12 केले असतील तर ते कशी रद्द करता येईल. सर मार्ग दर्शन करावे 🙏🙏

  • @ganeshpadvale2028
    @ganeshpadvale2028 Před 9 měsíci

    सर, आमचा जुना ७/१२ आहे .त्या ७/१२ उताऱ्यावर बाबांचं नाव आहे .९,३९,४ च्या प्रतीवर पण नाव आहे.पण आताचा चालू ७/१२ वर नाव .मिळत नाही.फेरफार वारस नोंदीवर पण नाव आहे. तर काय करावे? तहसील दारानी दिलेला आदेश भेटत नाही. काय करावे? Please sir reply 👏👏

  • @sunilshidore6941
    @sunilshidore6941 Před 6 měsíci

    नमस्कार🙏
    दस्तऐवज दुरूस्तीसाठी कोणाकडे अर्ज करावे

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 Před 6 měsíci

    सातबारा वरून हिस्सेदाराचे नाव कमी केले असेल तर अर्ज कुठे करावा?

  • @sanjaytawar4629
    @sanjaytawar4629 Před 4 měsíci

    सर आपले ऑफिस कुठे माझी भेटायची इच्छा आहे परंतु भेटण्याची वेळ व ठिकाण सांगू शकता का 🙏🙏

  • @pandurangtambud3568
    @pandurangtambud3568 Před rokem

    सर 3 ,भाऊ 1बहीन जर आसेल भाऊ , बहीनीस हिस्सा देत नसेल आणि बहीनीने हिसा मिळावा म्हणून संपूर्ण संपतिवर कोर्टात दावा टाकला तर तिला हिस्सा मिळतो का ? संपति वडिलोपार्जित आहे..

  • @sunitadegaonkar6481
    @sunitadegaonkar6481 Před 2 lety

    Uncertified.nond.year.1960.7/12.war.ahe.ti.kashi.rada.karavi.mudaticha.niyam.lagu.hoto.ka.

  • @prakashbhingardive4672
    @prakashbhingardive4672 Před 4 měsíci

    साहेब माझे जागा कलेक्टर यांनी नाव लावले आणि दुसरेला दिले हे रद्द कसे करावे

  • @krushnatambe2604
    @krushnatambe2604 Před 7 měsíci

    नमस्कार सर,
    XYZ व्यक्तीने 1989 साली चुलत्याकडून शेतजमीन खरेदी केली असल्यास, या खरेदी दस्ताला 2024 साली त्या चुलत्याच्या मुलींनी माझ्या वडिलांना फसवून जमीन खरेदी व्यवहार झाला असलेबाबत कोर्टात दावा दाखल केला असेल तर? हा दावा कितपत योग्य आहे

  • @RiteshPise88
    @RiteshPise88 Před rokem

    सर 1982 ला फेरफार घेण्यात आला त्या मध्ये 3वारस लावण्यात आले व ति 6 एकरशेती सामाईक करन्यात आली 2 मुले व 1मुलगी पुढे 1985 ला 1 मुलगा मरन पावला व ति शेती 2 नंबर च्या मुलाने विक्री केली 1987ला फेरफार झालेला आहे आता तेचावर काय करायचे ते सांगा व तो फेरफार कसा रद्द करायचा ते ही सांगा सर

  • @krushnatambe2604
    @krushnatambe2604 Před 7 měsíci

    शेत जमीन खरेदी व्यवहाराच्या फेरफार विरोधात कोठे अपील करावे लागते. न्यायालयात कि तलाठी ऑफिस कडे

  • @saikokane876
    @saikokane876 Před rokem

    Sir jar grandfather ni 2 lagan keli ahet tar savatra bhawala hisa mila to ka hindu act nusar please amacha ferphar madhe savatar bahawa ne first wife cha naav waparun varsa hakaa Dakahawat ahe

  • @pradipbelsare6732
    @pradipbelsare6732 Před rokem

    साहेब मी मार्च 2022 ला सर्व्ह नं 190/1/59 leyout नकाशात स्वतंत्र असलेला मौजे rahatgaon Amravati येथे हा प्लॉट घेतला परंतु आज मी 7/12 काढला तर माझा प्लॉट ला 190/1/58/59 C असे बदलण्यात आले आहे असा बदल मा. तहसीलदार याच्या आदेश नुसार करण्यात आला अशी नोंद 7/12 उतारावर आहे..माझा प्लॉट वेगळा असूनही माझा प्लॉट चे विभाजन कसे करण्यात आले हे सर्व माझ्या पाठीमागे झाले असून
    कृपया मी आता काय करावे जेणेकरून माझा खरेदी करतेवेळी चा 7/12 परत सुरू होईल
    अर्ज कशाप्रकाचा v कुणाकडे करावा

  • @priyankarathod3022
    @priyankarathod3022 Před 6 měsíci

    सर नमस्कार 🙏
    १९८६ ला फेरफार घेतलेला आहे परंतु अजुनही सातबारावर अंमल नाही तर अंमल करण्यासाठी काय करावे..?

  • @murlidharzanak2264
    @murlidharzanak2264 Před 6 měsíci

    सर शेतकरी आत्महत्या केल्याचे सर्टिफिकेट कसे व कोणाकडे तक्रार करावी लागते त्याबद्दल माहिती मिळेल का सर

  • @vinodwadnerkar6915
    @vinodwadnerkar6915 Před rokem

    नमस्कार सर 22/05/2023 या तारखेला बक्षीस पत्र वडिलांनी तीन भावांच्या नावाने करून दिल तर किती दिवसांनी सातबारा आठ अ फेरफार मिळायला पाहिजेत

  • @sharadmutrat9883
    @sharadmutrat9883 Před 4 měsíci

    Nod la 4 mahine zalele asel tar Kay karta yeilsir

  • @vitthalphanase5665
    @vitthalphanase5665 Před rokem

    Ashich kahi information patvat rahane

  • @manojpatil8147
    @manojpatil8147 Před rokem

    Sar mi satara khandala yethun ahe sar maza ai chi mamachi palashi ya thikani jamin ahe sar Mazi aji jivant ahe tari kahi vyaktini mayat dakhaun jaminit afra tafar Keli ahe tari sahakarya karave