१० - ढोलाचे १-५ हातांचे ताशा सोबत वादन

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 05. 2022

Komentáře • 17

  • @bharat98762
    @bharat98762 Před 4 měsíci

    jay shree chartapati shivaji maharaj...apki bhasa nahi samjta hu but love maharastra dhol

  • @NishantKhaladkar
    @NishantKhaladkar Před rokem +2

    The entire series is excellent and a great guide to new vadaks

  • @maheshkarvande24
    @maheshkarvande24 Před 11 měsíci +1

    Thank you for entire series ✨️

  • @rushigarad4552
    @rushigarad4552 Před rokem +1

    Khup chan🔥

  • @creationsunlimited-aasavar330

    Khoop chhan explain kelay tumhi. Khoop useful ahe. Asach Tasha kasa vajavayacha yache tutorial ahe ka? Please post Kara.

  • @devarshikacha2666
    @devarshikacha2666 Před 10 měsíci +6

    पारंपारीक ढोलाचे सात हाथ
    1 = थापी
    2 = ठोका
    3 = थापी + ठोका
    ताल 1 2 3 4 1 2 3 4
    1 हाथ- 1 2 3 - 1 2 3 -
    2 हाथ- 1 2 3 - 21 2 3 -
    3 हाथ- 1 2 32 - 21 22 3 -
    4 हाथ- 1 2 3 2 1 22 3 -
    5 हाथ- 1 22 2 1 21 2 3 -
    6 हाथ- 1 - 1 2 1 22 2 2
    7 हाथ- 2 1 22 1 2 1 - 11

  • @snehalrj
    @snehalrj Před 15 dny

    3 pasun sglach avghd ahe 😅😅

  • @Activities_with.cspv.students

    खुप छान सांगितलं

  • @arunotavkar
    @arunotavkar Před rokem +1

    खरच दादा तुझे मार्गदर्शन आम्हला नव्या वादकांना खूप उपयोगी आहे असेच तशाच आहे का कारण ढोला साठी खूप जण मिळतात ताशा ला कमी येतात जाम प्रब्लेम होतो मग

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před 11 měsíci

      ताशाचे कुठलेही ठरलेले बोल नसतात. तालाच्या चौकटीत राहून वाजवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. त्यामुळे ताशा ही बघून/ऐकून व स्वप्रतिभेने शिकण्याची गोष्ट आहे.

  • @surekhasonawane4928
    @surekhasonawane4928 Před rokem

    dhol tasha kuthun ghetla sagana pls
    and number dya tumcha

  • @sanjaydeshpande5016
    @sanjaydeshpande5016 Před rokem +2

    कुठल्याही हाताची सुरुवात थापीने होते असे असताना पाचवव्या हातात सुरुवात दोनने म्हणजे ठोक्याने झाली.असे का ?

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před 11 měsíci +1

      त्याचे स्वरूपच तसे आहे. त्यामुळेच चौथ्या तालातून पाचव्या तालात जाणे थोडे अवघड जाते.

    • @swaroopvlogs5429
      @swaroopvlogs5429 Před 11 měsíci

      पाचव्या तालाची सुरवात पण डाव्या हाताने म्हणजेच थापीनेच होते....चवथा ताल संपताना 5 वा ताल हा थापीनेच सुरु करायचा आहे...
      1 1 2 1 2 2 1 2 1 1 अशी सुरुवात होईल...🙏

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před 11 měsíci

      हे खूप interesting आहे. अगदी बारकाईने बघितलं तर पाचव्या तालामध्ये पाहिल्या मात्रेला थापी येत नाही, तर थापी आधीचा अवकाश येतो. प्रत्यक्ष दाखवतो कधी भेटलो तर. 😊

  • @Dayaan-arnav
    @Dayaan-arnav Před 11 měsíci

    ताशा वादनावरही vieo बनवा सर

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před 11 měsíci

      ताशाचे कुठलेही ठरलेले बोल नसतात. तालाच्या चौकटीत राहून वाजवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. त्यामुळे ताशा ही बघून/ऐकून व स्वप्रतिभेने शिकण्याची गोष्ट आहे.