Jnana Prabodhini Yuvak Vibhag
Jnana Prabodhini Yuvak Vibhag
  • 16
  • 138 327

Video

दैनंदिन दल
zhlédnutí 47Před 6 měsíci
ज्ञान प्रबोधिनी युवक विभागाच्या दलांवर नेमके काय काय होते अस सांगणारा एक व्हिडिओ
युवक विभाग
zhlédnutí 69Před 6 měsíci
२०२० साली ज्ञान प्रबोधिनी प्रशाळेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त केलेला युवक विभागाच्या कामाची माहिती सांगणारा व्हिडिओ
१० - ढोलाचे १-५ हातांचे ताशा सोबत वादन
zhlédnutí 21KPřed 2 lety
१० - ढोलाचे १-५ हातांचे ताशा सोबत वादन
९ - गटामध्ये ढोल वाजवताना काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत
zhlédnutí 15KPřed 2 lety
९ - गटामध्ये ढोल वाजवताना काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत
८ - ढोल कसा वाजवावा - थापी आणि ठोका
zhlédnutí 48KPřed 2 lety
८ - ढोल कसा वाजवावा - थापी आणि ठोका
७ - ढोल बांधणे
zhlédnutí 29KPřed 2 lety
७ - ढोल बांधणे
६ - ढोलाचा तिसरा ताण
zhlédnutí 3,1KPřed 2 lety
६ - ढोलाचा तिसरा ताण
५ - दुसरा ताण - फक्त एका व्यक्तीने
zhlédnutí 2,9KPřed 2 lety
५ - दुसरा ताण - फक्त एका व्यक्तीने
४ - ढोलाचा दुसरा ताण
zhlédnutí 3,2KPřed 2 lety
४ - ढोलाचा दुसरा ताण
३ - ढोलाचा पहिला ताण
zhlédnutí 3,2KPřed 2 lety
३ - ढोलाचा पहिला ताण
२- ढोल तयार करणे भाग १
zhlédnutí 5KPřed 2 lety
२- ढोल तयार करणे भाग १
१ - ढोलाचे भाग - पाने तयार करणे
zhlédnutí 7KPřed 2 lety
१ - ढोलाचे भाग - पाने तयार करणे
"पालखेडची लढाई आणि थोरले बाजीराव पेशव्यांची युद्धतंत्रे" - श्री. मोहन शेटे सर
zhlédnutí 267Před 4 lety
"पालखेडची लढाई आणि थोरले बाजीराव पेशव्यांची युद्धतंत्रे" - श्री. मोहन शेटे सर

Komentáře

  • @sanketjori1981
    @sanketjori1981 Před měsícem

    5 va hath = Bhajani Theka

  • @nitinkulkarni12
    @nitinkulkarni12 Před měsícem

    Khup chan sir.. thank you

  • @snehalrj
    @snehalrj Před měsícem

    3 pasun sglach avghd ahe 😅😅

  • @rr-ri3ki
    @rr-ri3ki Před 4 měsíci

    भारत माता की जय

  • @bharat98762
    @bharat98762 Před 5 měsíci

    jay shree chartapati shivaji maharaj...apki bhasa nahi samjta hu but love maharastra dhol

  • @user-hy1ht3lk4g
    @user-hy1ht3lk4g Před 5 měsíci

    मी ढोल ताशा व्यापारी असून. मला आपल्याशी संपर्क करायचा आहे. पुढे जाऊन. मला. आपल्या दाखवलेल्या मार्गदर्शनाचा. एका वेगळ्या प्रयोगाद्वारे. रोजगार उपलब्ध करून देता येईल.

  • @Jivankarande-vf1no
    @Jivankarande-vf1no Před 6 měsíci

    माहिती खूप सविस्तर सांगितली सर त्याबद्दल धन्यवाद मनापासून

  • @santoshgaikwad5510
    @santoshgaikwad5510 Před 8 měsíci

    Tasha kasa bandhva kamrala

  • @santoshgaikwad5510
    @santoshgaikwad5510 Před 8 měsíci

    Tasha kasa bandhva kamrala

  • @Activities_with.cspv.students

    खुप छान सांगितलं

  • @user-eu6pu4rm3l
    @user-eu6pu4rm3l Před 11 měsíci

    THANK YOU. MAZHYA MULALA ADHI DHOL BANDHAYLA YET NAVHTA, PAN TUMCHYA VIDEO MULE ANI TUMCHYA SHIKAVNYA MULE, MI MAJHYA MULALA DAILY DHOL BANDHUN DETO. MAZHA MULAGA PAN HALU HALU DHOL BANDHAYLA SHIKTOY. THANK YOU DADA 😊😊

  • @omkaryadav4391
    @omkaryadav4391 Před rokem

    Thank you so much

  • @omkaryadav4391
    @omkaryadav4391 Před rokem

    Thank you🎉

  • @devarshikacha2666
    @devarshikacha2666 Před rokem

    पारंपारीक ढोलाचे सात हाथ 1 = थापी 2 = ठोका 3 = थापी + ठोका ताल 1 2 3 4 1 2 3 4 1 हाथ- 1 2 3 - 1 2 3 - 2 हाथ- 1 2 3 - 21 2 3 - 3 हाथ- 1 2 32 - 21 22 3 - 4 हाथ- 1 2 3 2 1 22 3 - 5 हाथ- 1 22 2 1 21 2 3 - 6 हाथ- 1 - 1 2 1 22 2 2 7 हाथ- 2 1 22 1 2 1 - 11

  • @pawanghume4693
    @pawanghume4693 Před rokem

    Sir dhol and tasha purna setup kharch kiti asto sir

  • @dhanrajthombaredt4919

    Thank you 💝😊

  • @Dayaan-arnav
    @Dayaan-arnav Před rokem

    ताशा वादनावरही vieo बनवा सर

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před rokem

      ताशाचे कुठलेही ठरलेले बोल नसतात. तालाच्या चौकटीत राहून वाजवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. त्यामुळे ताशा ही बघून/ऐकून व स्वप्रतिभेने शिकण्याची गोष्ट आहे.

  • @vedantjoshi1487
    @vedantjoshi1487 Před rokem

    Sir dhol la lavleli navin shai sarkhi nighte 2-3 divsanni. Kay upay karava?

  • @user-fx7su4he9y
    @user-fx7su4he9y Před rokem

    धन्यवाद सर अशेच वीडियो काढा

  • @maheshkarvande24
    @maheshkarvande24 Před rokem

    Thank you for entire series ✨️

  • @wordsofmdp6172
    @wordsofmdp6172 Před rokem

    खूप भारी माहिती दिली आहे. आवडलं ♥️🙏

  • @vedantjoshi1487
    @vedantjoshi1487 Před rokem

    Sir jar speed vadhat asel tar kasa control karaychay kinva vadakanna kasa shikvaycha ki speed constant theva?

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před rokem

      अशा वेळेस लयीचे भान असलेला झांज वादक लय नियंत्रित करू शकतो. ते नसेल तर प्रमुख ढोल वादक थापीचा वापर करून लय नियंत्रित करू शकतात.

    • @vedantjoshi1487
      @vedantjoshi1487 Před rokem

      @@ganeshdangi धन्यवाद sir, मी आज प्रयत्न करतो हा उपाय करायचा. 🙏🙂

  • @kidsaadirajshow7466

    Sir ghari thapi chi practice kashi karavi

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před rokem

      घरी एखाद्या गोल surface वर करता येईल पण त्याने फक्त ताकद वाढायला थोडी मदत होईल. योग्य आवाज निघतोय की नाही ते पहायला ढोलावरच सराव करावा लागेल.

  • @rajutikone1921
    @rajutikone1921 Před rokem

    खूप छान माहिती दिली आहे

  • @prernabidkar6700
    @prernabidkar6700 Před rokem

    Dholache ekun vajan kiti aste andaje

    • @Dakshesh12
      @Dakshesh12 Před rokem

      Sarvat chhota dhol jo 21cha tyach vajan 12 kg chya pudh ast

    • @user-hy1ht3lk4g
      @user-hy1ht3lk4g Před 5 měsíci

      ते प्रत्येक साईज वरती अवलंबून आहे. 23 च्य मुलाचे वजन साधारण आठ किलो पर्यंत भरत. त्यामध्ये पिंप आणि इतर सुट्ट्या भागाचे वजन येत. 25 टाकीचे सर्व साहित्य सकट वजन साधारण नऊ किलो भरत.

    • @user-hy1ht3lk4g
      @user-hy1ht3lk4g Před 5 měsíci

      आपल्याला सर्व पथक हा संदर्भात मार्गदर्शन आम्ही करून देऊ. शंभर टक्के खात्रीशीर पथक वाढीसाठी. योग्य मार्गदर्शन आम्ही करतो.

  • @gulamashraf4025
    @gulamashraf4025 Před rokem

    Best item awaj🥰🥰

  • @creationsunlimited-aasavar330

    Khoop chhan explain kelay tumhi. Khoop useful ahe. Asach Tasha kasa vajavayacha yache tutorial ahe ka? Please post Kara.

  • @ajaykhutwad1928
    @ajaykhutwad1928 Před rokem

    तुमचा नंबर पाठवा सर. मी एक व्हीडिओ पाठवतो तसा ढोल शिकायचं आहे मला. 🙏

  • @randomboi-30
    @randomboi-30 Před rokem

    Thank you so much sir... from shivraj vadya pathak ambernath

  • @surekhasonawane4928

    dhol tasha kuthun ghetla sagana pls and number dya tumcha

  • @sanjaydeshpande5016
    @sanjaydeshpande5016 Před 2 lety

    कुठल्याही हाताची सुरुवात थापीने होते असे असताना पाचवव्या हातात सुरुवात दोनने म्हणजे ठोक्याने झाली.असे का ?

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před rokem

      त्याचे स्वरूपच तसे आहे. त्यामुळेच चौथ्या तालातून पाचव्या तालात जाणे थोडे अवघड जाते.

    • @swaroopvlogs5429
      @swaroopvlogs5429 Před rokem

      पाचव्या तालाची सुरवात पण डाव्या हाताने म्हणजेच थापीनेच होते....चवथा ताल संपताना 5 वा ताल हा थापीनेच सुरु करायचा आहे... 1 1 2 1 2 2 1 2 1 1 अशी सुरुवात होईल...🙏

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před rokem

      हे खूप interesting आहे. अगदी बारकाईने बघितलं तर पाचव्या तालामध्ये पाहिल्या मात्रेला थापी येत नाही, तर थापी आधीचा अवकाश येतो. प्रत्यक्ष दाखवतो कधी भेटलो तर. 😊

  • @DesignStudioInst
    @DesignStudioInst Před 2 lety

    Dada tasha che pn asech prashikshan video banavita yetil ka

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před rokem

      ताशाचे कुठलेही ठरलेले बोल नसतात. तालाच्या चौकटीत राहून वाजवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. त्यामुळे ताशा ही बघून/ऐकून व स्वप्रतिभेने शिकण्याची गोष्ट आहे.

  • @prafulpohankar4135
    @prafulpohankar4135 Před 2 lety

    Thank you so much sir, love from jagadamba dhol Tasha dhvaj Pathak, chandrapur 🙏🚩

  • @NishantKhaladkar
    @NishantKhaladkar Před 2 lety

    The entire series is excellent and a great guide to new vadaks

  • @saurabhsshinde2805
    @saurabhsshinde2805 Před 2 lety

    Good job keep going

  • @saurabhsshinde2805
    @saurabhsshinde2805 Před 2 lety

    Thanks 😊 Chukich bandhalya mule maz pot sujal hot 😁😅

  • @rajkupf4
    @rajkupf4 Před 2 lety

    Thanks you, please keep posting very helpful videos🙏

  • @arunotavkar
    @arunotavkar Před 2 lety

    खरच दादा तुझे मार्गदर्शन आम्हला नव्या वादकांना खूप उपयोगी आहे असेच तशाच आहे का कारण ढोला साठी खूप जण मिळतात ताशा ला कमी येतात जाम प्रब्लेम होतो मग

    • @ganeshdangi
      @ganeshdangi Před rokem

      ताशाचे कुठलेही ठरलेले बोल नसतात. तालाच्या चौकटीत राहून वाजवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. त्यामुळे ताशा ही बघून/ऐकून व स्वप्रतिभेने शिकण्याची गोष्ट आहे.

  • @user-fn7sm2kx8e
    @user-fn7sm2kx8e Před 2 lety

    सर ध्वज नाचवताना.......बेसिक पासुन स्टेपस सांगा......

  • @rushigarad4552
    @rushigarad4552 Před 2 lety

    Khup chan🔥