शेवगा शेतीत पाने खाणाऱ्या आळीच नियंत्रण कसे करावे || Drumstick Farming

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • शेवगा झाडावर ढगाळ हवामानात पाने खाणारी आळी , पाने गुंडाळणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव होतो. यांच्या नियंत्रणासाठी १ लिटर पाण्यात १ ते १. ५ मिली नुवान + १ ग्रॅम बाविस्टीन घेऊन फवारणी करावी .
    बाळासाहेब मराळे
    मु.पो.शहा ता.सिन्नर जि.नाशिक
    मो.९६०४५५२३९६
    What's app Number - 9604552396
    रोहित-१ शेवगा वाणाच्या रोपांसाठी संपर्क - ९६०४५५२३९६
    शेवगा रोपे || शेवगा वाण रोहित-१ ची इस्राईल पद्धतीचे रोपे - • शेवगा रोपे || शेवगा वा...
    रोहित १ शेवगा वाणाची वैशिष्टे - • रोहित १ शेवगा वाणाची व...
    शेवगा लागवड कशी व केव्हा करावी- • शेवगा लागवड कशी व केव्...
    शेवगा शेती करताना कोणत्या वाणाची लागवड फायदेशीर ठरते- • शेवगा शेती करताना कोणत...
    काळ्या जमिनीत शेवगा शेती यशस्वी होते का ?- • काळ्या जमिनीत शेवगा शे...
    रोहित १ शेवगा वाणाला सहा महिन्यात किती शेंगा लागतात - • Rohit 1 शेवगा वाणाला स...
    शेवगा शेतीत कोणती अंतर पिके घ्यावी /घेऊ नये- • शेवगा शेतात कोणती अंत...
    शेवगा शेतीतून एकरी ४ ते ५ लाखाचे उत्पन्न कसे घ्यावे .- • शेवगा शेतीतून एकरी ४ त...
    शेवग्याची मुख्य छाटणी कशी करावी - • शेवग्याची मुख्य छाटणी ...
    नवीन शेवगा लागवड कशी करावी - • नवीन शेवगा लागवड कशी क...
    शेवगा शेतीत नैसर्गिक पद्धतीने तननियंत्रण कसे करावे - • शेवगा शेतीत नैसर्गिक प...
    ग्रुप पद्धतीने शेवगा लागवड महत्व आणि फायदे - • ग्रुप पद्धतीने शेवगा ल...
    शेवगा लागवडी आधी शेवगा वाणाची माहिती समजावून घ्या - • शेवगा लागवडी आधी शेवगा...
    शेवगा छाटणीनंतर फांद्यांची पहिली विरळणी कशी करावी - • शेवगा छाटणीनंतर फांद्य...
    शेवग्याची छाटणी नाही केल्यास उत्पादन घटते का ? - • शेवग्याची छाटणी नाही ...
    नवीन शेवगा लागवडीची सोपी पद्धत - • नवीन शेवगा लागवडीची सो...
    #MaraleShevgaFarm#शेवगाशेती#शेवगालागवड #Drumstick

Komentáře • 36

  • @balasahebdhamdhere5990
    @balasahebdhamdhere5990 Před 3 lety +2

    खूप छान माहिती मिळते साहेब

  • @vinodkumbhar7234
    @vinodkumbhar7234 Před 4 lety +4

    फार उत्तम माहिती दिलीत धन्यवाद

  • @nageshketkar7869
    @nageshketkar7869 Před 4 lety +2

    Sir khup mahatwachi mahiti dili aahe dhanyawad sir

  • @ShankarMatode-tt9ts
    @ShankarMatode-tt9ts Před měsícem

    खूप छान माहिती

  • @reshmakoyale5947
    @reshmakoyale5947 Před 4 lety +3

    Khupch chaan mahiti dili sir thank you

  • @vishwanathrathod8911
    @vishwanathrathod8911 Před 4 lety +3

    Khupch chhan

  • @kunalmore9567
    @kunalmore9567 Před 3 lety

    खूप छान प्रात्यक्षिक दिलंत सर धन्यवाद, आपल्यामुळे खूप मदत होत आहे मला शेवगा शेती करताना
    मनापासून आभारी आहे!!

  • @milindnaik1441
    @milindnaik1441 Před 4 lety +6

    is there an organic option for this?

  • @bhushanjoshi6943
    @bhushanjoshi6943 Před 4 lety +2

    छान माहिती

  • @bharatkadam1167
    @bharatkadam1167 Před 4 lety +2

    Dhanyawad साहेब

  • @superprinters9679
    @superprinters9679 Před 3 lety +1

    Aap ki har video agar Hindi me hoto bhot Acha hota

  • @prashanttakale4894
    @prashanttakale4894 Před 4 lety +2

    👌👌👌👌👌

  • @himmatpatil4574
    @himmatpatil4574 Před 4 lety +2

    शेवगा फुलोर्यात असतांना नुवान मारले तर चालेल का?

  • @shivrajpatil6420
    @shivrajpatil6420 Před 4 lety +1

    छान सर

  • @sanjaydeokar7522
    @sanjaydeokar7522 Před 4 lety +1

    शेवागा खोडकिड का लागते?
    त्यावर उपाय सांगा.

  • @namdeodada9386
    @namdeodada9386 Před 4 lety +3

    Nice sir

  • @Baliraja8329
    @Baliraja8329 Před 4 lety +2

    पाण्याचा ph कमी केव्हा जास्त असेल तर लिंबु ने बरोबर होते का

  • @balajihonrao9761
    @balajihonrao9761 Před 4 lety +1

    1 महिना च्या शेवगा फ्लोट ला हे वापरू शकतो का

  • @prabirkumaraich8312
    @prabirkumaraich8312 Před 4 lety

    Pl share organic support to prevent Moringa from pests , insects & fungus .

  • @dhirajmali1382
    @dhirajmali1382 Před 3 lety

    साहेब नुवान बंद झाले आहे त्याजागी दुसरा काही पर्याय

  • @vilasghortale7837
    @vilasghortale7837 Před 3 lety

    Sir khot disatay tumach 200 ghetal ki 300?

  • @sachintsawant1016
    @sachintsawant1016 Před 4 lety +1

    सर, १०,०००PPM चे फक्त निमतेलची फवारणी करु शकतो का?

  • @chetansonkul7991
    @chetansonkul7991 Před 2 lety

    फुल गळ होत आहे कोणते औषध वापरावे

  • @Baliraja8329
    @Baliraja8329 Před 4 lety +2

    नुवान मधे घटक कोनता आहे

  • @VishalPatil-ne4dj
    @VishalPatil-ne4dj Před 4 lety

    जैविक शेती पद्धत माहिती मिळेल का

    • @sharaddumbre8479
      @sharaddumbre8479 Před 4 lety

      हो मिळेल फोन करा 8459772725

  • @dattushinde6938
    @dattushinde6938 Před rokem

    Nuon milat.nahi

  • @dattushinde6938
    @dattushinde6938 Před 3 měsíci

    Nivan.milt. nahi

  • @ranjeetkure7743
    @ranjeetkure7743 Před 3 lety

    Vv

  • @ranjeetkure7743
    @ranjeetkure7743 Před 3 lety

    Chukicho padat