मुग्धा वैशंपायन यांच्या सासुबाई ना पाहिलत आहे?🤔 आहे सुप्रसिद्ध

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • मुग्धा वैशंपायन यांच्या सासुबाई ना पाहिलत आहे?🤔 आहे सुप्रसिद्ध#mughdavaishampayan#biography#manoranjan#marathi #marathiactor #marathiactress #marathichanderitv #marathinews #marathiupdate #entertainment #ravindramahajani
    मुग्धा वैशंपायन यांच्या सासुबाई ना पाहिलत आहे?🤔 आहे सुप्रसिद्ध #mughdavaishampayan
    mughda vaishampayan mother
    mughda vaishampayan biography
    mughda vaishampayan prathmesh laghate
    mughda vaishampayan prathmesh laghate wedding
    mughda vaishampayan family
    mughda vaishampayan sare gama pa
    Mugdha Vaishampayan sa re ga Ma pa little champ
    prathmesh laghate family
    sa re ga ma pa Little Champs
    entertainment
    manoranjan
    telivision
    marathi news
    marathi batmya
    marathi entertainment news
    marathi chanderi tv

Komentáře • 74

  • @sanjayparale9870
    @sanjayparale9870 Před 4 měsíci +4

    जय महाराष्ट्र म्हणता आणि अशुद्ध मराठी बोलता😅😅😊

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 4 měsíci

      महाराष्ट्रात जन्माला आले त्याचा अभिमान आहे मला आणि माझ माझ्या महाराष्ट्रावर खुप प्रेम आहे
      त्यामुळे जय महाराष्ट्र म्हणते आणि शंभर वेळा म्हणणार अधिकार आहे तो माझा
      माझा व्हिडिओ मध्ये बोलण्याचा आणि जय महाराष्ट्र म्हणते याचा काय संबंध
      मला छान मराठी बोलता येते कारण मी महाराष्ट्रात जन्माला आले
      पण एक उच्चार चुकीचा झाला तर तुम्ही
      माझ्या जय महाराष्ट्र बोलण्यावर प्रश्न उपस्थित करता
      काय विचीत्र माणसं आहेत 🤔
      तुम्हाला कुठल्या तरी बहाणा पाहिजे वाईट बोलायला
      धन्यवाद 😊🙏 जय महाराष्ट्र 🚩

  • @meenadeshpande1966
    @meenadeshpande1966 Před 4 měsíci +5

    खरंय ज्यांना शुध्द मराठी बोलता येत नाही त्यांनी निवेदन सादर करुच नये

  • @SumanLondhe-wd4bn
    @SumanLondhe-wd4bn Před 4 měsíci +6

    नावाचा उच्चारही नीट करता येत नाही तर निवेदन करायचा अट्टाहास का!

  • @pradnyapol8602
    @pradnyapol8602 Před 2 měsíci +1

    निवेदक हा नक्कीच वशिल्याने वा फुकटात मिळाला असे दिसते..😂😂

  • @padmajajoshi7328
    @padmajajoshi7328 Před 4 měsíci +2

    खरचं फारच अशुध्द वाचन ऐकवत नाही

  • @madhavivaidya1345
    @madhavivaidya1345 Před 4 měsíci +6

    मुग्धा वैशंपायन म्हणता येत नाही तुम्हाला

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 4 měsíci +1

      हो ना ताई धन्यवाद 🌹🙏😊👍

  • @neenajoshi4194
    @neenajoshi4194 Před 3 měsíci +1

    Bap..re..kiti..Tari.. chhan..Marathi..

  • @marathimanoranjantv8370
    @marathimanoranjantv8370 Před 5 měsíci +1

    Khup chhan video banawla ❤

  • @ManjushaNirgude
    @ManjushaNirgude Před 4 měsíci +2

    मराठी बालवाडीत नाव घाला

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 4 měsíci +1

      नक्की धन्यवाद मौल्यवान सल्ला दिला तुम्ही 🙇🙇🙇🙇🙏😊👍

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 Před 4 měsíci +2

    सासूबाईंनी विषयी काय माहिती दिलीत तुम्ही त्यांचे v सासऱ्यांचे nav सांगितलं आणि त्यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊ या असं म्हणालात
    😊😊😊😊
    मस्त टाईम पास करता हो
    😊😊😊😊

  • @mungikasturi6828
    @mungikasturi6828 Před 5 měsíci +1

    खुपच छान

  • @madhavpathak5367
    @madhavpathak5367 Před 5 měsíci +1

    ,👌👌🌹

  • @amrutaparanjape211
    @amrutaparanjape211 Před 5 měsíci +6

    श वर अनुस्वार आहे तरीही मुद्दाम त्याचा उच्चार करत नाहीयात असं वाटतंय. शिवाय सारेगमप असा सरळ उच्चार असताना सारेगामापा असले विचित्र उच्चार का करताय? लिहून दिलेलं वाचा तरी नीट.

  • @maltimorankar1815
    @maltimorankar1815 Před 5 měsíci +1

    Very nice 🎉

  • @anuradhajoshi329
    @anuradhajoshi329 Před 3 měsíci +1

    Pronounciation is v.poor the name she could not take it properly

  • @g3vs1kz9c
    @g3vs1kz9c Před 4 měsíci +1

    खूप छान सासूबाई आणि सूनबाई

  • @smitathakurdesai4064
    @smitathakurdesai4064 Před 3 měsíci +1

    असंच काही ऐकायचं असेल तर पुन्हा भेटूया नको.

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 3 měsíci +1

      🙏🏻😊
      यानंतर चुका होणार नाहीत ताई धन्यवाद 😊🙏

  • @ulhaspadgaonkar92
    @ulhaspadgaonkar92 Před 5 měsíci +4

    वैशंपायन हा शब्द दहावेळा बोला.

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 5 měsíci +1

      हो नक्कीच 💐मोलाचा सल्ला दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद
      😊🙏👍

  • @sushamakarandikar7278
    @sushamakarandikar7278 Před 4 měsíci +1

    श वरचा अनुस्वार विसरता आहात म्हणताना !

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 4 měsíci +1

      धन्यवाद ताई माफ करा यानंतर नक्की लक्ष देऊन वाचन करेल
      धन्यवाद 😊🙏

  • @sangitajoshi5159
    @sangitajoshi5159 Před 4 měsíci +1

    वैशंपायन. अशुद्ध अशुद्ध

  • @vasundharabedekar7307
    @vasundharabedekar7307 Před 5 měsíci +6

    शुद्ध बोला व्हिडीओ करताना , वैशंपायन शब्द बोलायला येत नाही तर कशाला बोलता ??

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 5 měsíci +1

      माफ करा ताई आता पुन्हा एकदा बोलणं शिकते
      तुम्हाला आवडेल तसे धन्यवाद परत एकदा माफ करा 🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 Před 4 měsíci +1

    Dusara vishay nahi ka dusarya pn Jodi ahet ki

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 4 měsíci +1

      🤔 काय लिहायचं होतं तुम्हाला

  • @varshagarud895
    @varshagarud895 Před 4 měsíci +1

    Mugdha& prathmesh faltuchya mulakhati bus kar.we are not interested.Aati thithe mati hoil

  • @suvarnakamat2603
    @suvarnakamat2603 Před 5 měsíci +1

    Vaishpayan naveh

  • @vijayajayant1017
    @vijayajayant1017 Před 5 měsíci +3

    नीट वाचता येत नाही, की मुद्दामहून अशुद्ध उच्चार करत आहात?

  • @user-th8qy5ew5f
    @user-th8qy5ew5f Před 5 měsíci +3

    कुणाच नाव नीट बोलता येत नसेल तर बोलू नका आधी अ, आ, इ, इ बोलायला शिका

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 5 měsíci +1

      हो चालु करते आता शिकणं धन्यवाद 😁🙏🌹

  • @smitabhuskute1310
    @smitabhuskute1310 Před 4 měsíci +2

    आधी शुध्द बोलायला शिका वैशंपायन असे म्हणता येत नाही आणि चाललेत माहिती द्यायला

  • @ushaphadnis8351
    @ushaphadnis8351 Před 4 měsíci +1

    मुग्धा या नावाचा उच्चार बरोबर केला नाही हे खूप खटकले आहे

  • @pramodinibhide8959
    @pramodinibhide8959 Před 5 měsíci +1

    Jara nit bola uchar thari nit kara .

  • @rohinirishi5845
    @rohinirishi5845 Před 4 měsíci +2

    मराठी चॅनल चालवता आणि मराठीच शुद्ध बोलता येत नाही. उगीचच प्रसिद्धि मिळवायचा प्रयत्न करू नका.

  • @anantkirkire910
    @anantkirkire910 Před 4 měsíci

    Pratham vaishampayan uchchar nit kara.

  • @rohinirishi5845
    @rohinirishi5845 Před 4 měsíci +1

    मराठी चॅनल चालवता आणि मराठीच शुद्ध बोलता येत नसेल तर उगाच प्रसिद्धि मिळविण्याचा खटाटोप करू नक्.

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 4 měsíci +1

      तुम्ही कमेंट करुन प्रसिद्धी मिळवायचा खटाटोप करताय आहे ना

  • @pradnyadeshpande8398
    @pradnyadeshpande8398 Před 5 měsíci +2

    किती अशुद्ध बोलता,आधी शुद्ध मराठीत बोला...

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 5 měsíci +1

      किती अशुद्ध लिहीता अगोदर लिहायला शिका आणि मग लोकांना वाईट कमेंट करत फिरा 😆

  • @veenawatve7036
    @veenawatve7036 Před 4 měsíci +1

    कृपया चूकीचे उच्चार करू नयेत.

  • @milindharshe3740
    @milindharshe3740 Před 5 měsíci +1

    नाही हो....😂😂

  • @sujatadeshmukh5793
    @sujatadeshmukh5793 Před 5 měsíci +2

    मराठी शुध्द बोलावे

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 5 měsíci +1

      खुप छान सल्ला नक्की पुढे लक्षात ठेवणार 🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇 धन्यवाद मनापासून आभारी आहे 🙇🙇🙇🙇🙇🙏😊👍

  • @bhagyashreeagarkar3014
    @bhagyashreeagarkar3014 Před 4 měsíci +1

    अग बाई शुद्ध बोल. उच्चार चुकत आहेत.

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 4 měsíci +1

      बर बाई खुप खुप धन्यवाद
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙇🙇🙇🙇🙇

  • @snehaambardekar1960
    @snehaambardekar1960 Před 5 měsíci +1

    Faltu

    • @MarathiChanderiTv
      @MarathiChanderiTv  Před 5 měsíci +1

      फालतू तुम्ही का 🤔
      😊🙏👍