माझं टेरेस गार्डन..... साफसफाई....

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2024
  • #home #मी #birds
    #माझं टेरेस गार्डन 🌿🏵️🌱🌲🌹🌺
    मी आणि माझं घर 🏡😇
    टेरेस गार्डन ची साफसफाई
    माझ्या सुंदर झाडांची काळजी
    माझ्या घरातली माझ्या आवडीची जागा म्हणजे माझं टेरेस गार्डन 😇🏡

Komentáře • 7

  • @Jyotikamble-le8lr
    @Jyotikamble-le8lr Před 8 dny +2

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान मी पण प्रयत्न करत आहे गार्डन आणि फुलांची झाडांची माहिती सांग मला पण व्हिडिओ टाकायला आवडतं हळूहळू प्रयत्न चालू आहेत एकच नंबर आहे गार्डन 👌🙏👍🦚🦚🌷🌷

    • @Homeorganization1719
      @Homeorganization1719  Před 8 dny

      Thank you ताई.. श्री स्वामी समर्थ 🙏... आणि शुभेच्छा तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी.. 🌹

  • @indianrealliferealhomeinma7576

    खुप छान सुंदर गार्डन आहे ताई श्री स्वामी समर्थ 😊❤

    • @Homeorganization1719
      @Homeorganization1719  Před 24 dny

      thank you ताई... श्री स्वामी समर्थ 🙏😊

  • @rohitrajkumaryerole400
    @rohitrajkumaryerole400 Před 27 dny +1

    Tai mazya teris warti zaade yet ch nahit jalun jaataat

    • @Homeorganization1719
      @Homeorganization1719  Před 27 dny

      हो का...उन्हात ठेवल्यामुळे होत असेल असं... दिवसभर ऊन लागतं का झाडांना...

    • @Homeorganization1719
      @Homeorganization1719  Před 27 dny

      माझ्या झाडांना दुपारपर्यंत ऊन लागते नंतर नाही लागत सावली येते