Video není dostupné.
Omlouváme se.

माझ्या भीमा मुळे जमली आहे जनता सारि | धम्मचक्र प्रवर्तन दिन भीमगित | Majha Bhima Mule | Bhim Song

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 10. 2023
  • जय भीम 🙏💙
    एनलायटन मुसिक २०२३ धम्मचक्र प्रवर्तन दीना निमित्त नवीन भीमगीत सादर करत आहोत।
    बघा आणि भीमगीत अवडल्यास नक्की सांगा
    🔴 तुमचं 1 Like आणि 1 Comment आम्हाला आणखी नवीन भीमगीते तयार करण्या साठी प्रेरणा देणार तर नक्की कमेंट्स करा ।
    🔴आणि तसेच आपल्या मित्रपरिवाला Share करा।
    गायक - आकाश अंबादे
    गीत - चेतन तिरपुडे, अभिषेक पत्रे, शुभम लोखंडे
    गीतकार - चेतन तिरपुडे, अभिषेक पत्रे, आकाश अंबादे
    संगीत - आकाश मेश्राम (कामठी)
    निर्माते - सौरभ वासनिक , अतिष वासनिक
    लेबल : ईनलायटन मुसिक
    Singer - Akash Ambade
    Lyrics - Chetan Tirpude, Abhishek Patre, Shubham Lokhande
    Composer - Akash Ambade, Chetan Tirpude, Abhishek Patre
    Music - Akash Meshram (Kamptee)
    Producers - Saurbh Wasnik, Atish Wasnik
    Label - Enlighten Music
    Listen on Audio Platforms -
    social.tunecore.com/linkShare...
    Credits -
    Enlighten Music Brand New Song "Majha Bhima Mule Jamli Ahe Janta Saari" sung by Akash Ambade
    • VIDEO CREDITS •
    Random CZcams Videos
    Lyrics -
    घेऊन ललकारी जमली जनता सरी
    निळ्या निळ्या रंगाचा असा बोल बाला
    बा भीमाची ही किमिया सरी
    जाच्या घटनेने नेल तुला इतक्या पुढ
    माझा बापा मूळ माझा भीमा मूळ जमली आहे जनता सरी
    || वैर्य नाही कशाचा आम्ही सारे एक
    जमलो आहे आम्ही भीमाचे च लेक
    जाती वादाचा फंडा नको कुठला
    दहा ही दिशा हा शेवर हा फुटला
    बेडी हातामधून फेकली लई लई भारी
    माझा बापामुळ जमली आहे जनता सारी
    ||| मनुस्मृती चा खेड आता संपला
    इतिहासात नाव अजरामर गाजला
    कशे फेडू आम्ही तुझे उपकार
    आम्हा बनविले तू शिलेदार
    साऱ्या समाजात ओ ओ साऱ्या समाजात
    जागा अशी ही मिळाली
    माझा बापा मूळ माझा भीमा मूळ जमली आहे दुनिया सारी ||
    सविधाना मूळ जमली आहे जनता सारी
    STAY CONNECTED WITH US
    Facebook - enltbuddha/
    Instagram - / enltbuddha
    Enltbuddha@gmail.com
    whatsapp : +919518540568
    ThanK You,
    Enlighten Music
    बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
    🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
    👇👇👇👇
    • भीमराव माझा नंबर १ | B...
    🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
    👇👇👇👇
    • उठले पेटून मर्द महार प...
    🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
    👇👇👇👇
    • जरी कापली गेली मान जय ...
    🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
    👇👇👇👇
    • भीमाचा पोवाडा - चला हो...
    🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
    भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
    👇👇👇👇
    • सुपरहिट भीम गीत - भीमा...
    🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
    👇👇👇👇
    • मिळुन लावू घोडा तुम्हा...
    #2023BhimSong
    #Jay_Bhim
    #Subscribe_Channel
    #The_Enlighten_One_Buddha
    #samvidhan_diws
    #EnlightenMusic
    #TEOBuddha
    #TEOB
    #BHIMSONG #Use_Headphone

Komentáře • 35