तू साहेब झालास मोठा (Orignal Song) Tu Saheb Zalas Motha | Aniruddha Vankar | Ambedkar Geet

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2021
  • #SUPERMUSICTRACKCLASSIC
    Tu Saheb Zalas Motha (Orignal Song) | Aniruddha Vankar | Ambedkar Geet | Jai Bhim Geet
    Song: Tu Saheb Zalas Mota
    Singer: Anirudh Vankar
    Music: Bhupesh Sawai/Vikas Borkar
    Lyricist: Arvind Wankhede
    Video Director: Sarnath Ramteke
    New Talent Academy Nagpur.
    Producer: Rasik Music Co.Mob- 7058524115
    (YOU TUBE CHANNEL वर प्रसारीत करण्याकरीता) आपल्या जवळ:- लोकगीत, भीमगीत, शॉट फिल्म, प्रेमगीत इत्यादी ऑडियो/ व्हिडिओ असेलतर तर ते पाठवा..
    #jaybhimsong #budhgeet #ambedkarsong
    #ramaisong #anivudhvankarsong
    E-mail- supermusictrackclassic358@gmail.com
    Contact: 9324443822

Komentáře • 450

  • @malubheraje2083
    @malubheraje2083 Před měsícem +7

    मी सरपंच झालो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधाना मुळे 🙏🙏

  • @shekharnarwade143
    @shekharnarwade143 Před 7 měsíci +141

    मी तहसीलदार... झालो...हे फक्त माझ्या बाबासाहेबांच्या.. पुण्याईन...❤💙

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 Před 2 měsíci +13

    माझ्या मातंग समाजाचे जीवनाचे सोने करणारे एकमेव महामानव म्हणजे डॉ.बाबसाहेब आंबेडकर जय भीम जय लहुजी......

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @bhaskartadvi4674
    @bhaskartadvi4674 Před měsícem +6

    बाबासाहेब मुळे आम्हाला शिक्षण मिळालं आहे जय जोहार जय आदिवासी जय भीम जय संविधान

  • @kiranwahane7445
    @kiranwahane7445 Před 5 měsíci +36

    मी आधी खूप गरीब होतो
    पण आता जगामध्ये कोणताही माणूस आपली इच्छा असून सुद्धा ते कपडे घालू शकत नाही ती म्हणजे
    " खाकी "
    ती मी "खाकी " घालू शकतो
    ते फक्त बाबा साहेबांच्या पुण्याईन ✍️👏 जय भीम

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci +1

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

    • @ravichumble9472
      @ravichumble9472 Před měsícem

      Best ❤️😍😍 song

  • @sachingavali9042
    @sachingavali9042 Před 5 měsíci +36

    मी दररोज सकाळी हेच गाणं ऐकतो मला खूप आवडत गाणं, माझ्याकडून मानाचा कडक जय भिम... 💙💙

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci +1

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @laxmandurge7145
    @laxmandurge7145 Před 5 měsíci +35

    1 गाने 10 भाषणाच्या बरोबरीचे असते असे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.म्हणून प्रबोधन होने गरजेचे आहे.
    🙏🙏🙏जय-भिम 🙏🙏🙏

    • @user-ps3xx6zm7p
      @user-ps3xx6zm7p Před 3 měsíci

      So nice song

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @machindragotarne1255
    @machindragotarne1255 Před 9 měsíci +99

    मी हिंदु आहे पण बाबासाहेब माझ्या ह्रदयात आहे जय भीम जय आदिवासी

    • @mariagroups
      @mariagroups Před 2 měsíci +1

      बाबासाहेब हिंदु च्या किवा ब्राम्हण च्या विरोधात नव्हते ते ब्राम्हणवादाच्या विरोधात होतें त्यांच्या सोबत खूप हिंदु आणि ब्राम्हण सुद्धा होतें

    • @MyRealLifeStyle1244
      @MyRealLifeStyle1244 Před měsícem

      मी आदिवासी आहे पण हिंदू नाही
      जय भीम जय आदिवासी 💛❤️💙

  • @ArjunRathod-op5jm
    @ArjunRathod-op5jm Před 7 měsíci +71

    मी बंजारा समाजाचा आहे पण मला खूप अभिमान आहे आंबेडकर बाबावर

    • @user-nx2yu4ns6r
      @user-nx2yu4ns6r Před 2 měsíci +3

      भावा जय सेवालाल जय भीम 🎉🎉🎉

  • @satyapalSatpute
    @satyapalSatpute Před 2 měsíci +13

    मी हिंदू आहे पण
    बाबासाहेब आंबेडकर माझ्या rudyat ahe khup shan jay bhim

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @sarthakgaikwad3173
    @sarthakgaikwad3173 Před 6 měsíci +69

    मी शिक्षक झालो बाबासाहेबांच्या पुण्याईने बाबासाहेबांचे उपकार कधीच फिटणार नाहीत बाबासाहेबांना कोटी कोटी नमन

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci +5

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

    • @abhaydon8857
      @abhaydon8857 Před 17 dny +1

      lp

    • @pramodchavan7876
      @pramodchavan7876 Před 11 dny

      🎉🎉त एक🎉रtr त😂uत त​@@supermusictrackclassic1433

  • @Kailas_Suradkar1406
    @Kailas_Suradkar1406 Před 7 měsíci +26

    गाणं ऐकून मन मन भरून आल साहेब विश्वरत्न
    DR.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आदर🙏🙏

  • @sangharatna4190
    @sangharatna4190 Před 2 měsíci +13

    जे comment करतात की मी या समजाचा त्या समाजाचा आहे मझ त्यांना इतकचं मनन आहे की dr "babasaheb ambedkar" यांनी कधीच एकाच समाजाचा विचार केला नाही त्यांनी आपल्या सगळ्याचा विचार केला आणि ते "संविधानात"दिसत आहे.
    जय भीम 💙

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @navgharemohan6571
    @navgharemohan6571 Před 11 měsíci +35

    बाबासाहेब आमच्या जितनात आले नसते तर आमचे जिवन खरच जनावराच्या पलिकडे असत बाबा तुम्हाला क्रांतिकारी अभिवादन जय भीम जय भारत

  • @ganeshkadam5378
    @ganeshkadam5378 Před 5 měsíci +11

    जय भीम ही क्रांती एक्सप्रेस आहे। ती कधी कुठे थांबली नाही पाहिजे 🚩❤🧡💙💛💙💚

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @ArjunRathod-op5jm
    @ArjunRathod-op5jm Před 8 měsíci +23

    या क्षणी आंबेडकर बाबा असते तर मराठा समाजाला आरक्षण भेटले असते मोर्चे काढायची गरज नव्हती जय भीम

    • @akashjogadand3727
      @akashjogadand3727 Před 6 měsíci +1

      बाळासाहेब (प्रकाश) आंबेडकर साहेब आहेत अजुन

  • @Dr.Strange_0
    @Dr.Strange_0 Před 6 dny +1

    हम जानवर से इन्सान बन गए सिर्फ और सिर्फ डॉ. भीमराव आंबेडकर जी की वजह से क्योंकि पहले मनुवादी लोग हमारे साथ जानवरो जैसा बर्ताव करते थे लेकिन संविधान लिखकर हमारे बाबासाहेब आंबेडकर जी ने हमें इंसानों जैसा जिनेका हक-अधिकार दीया । 🔹💠 जय भीम नमो बुद्धाय 💠🔹

  • @dayarampawar7701
    @dayarampawar7701 Před 6 měsíci +15

    डॉ, बाबासाहेब आंबेडकरांचे हे गाणं ऐकत असतांना मन प्रसन्न होऊन जाते जयभिम

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @rakeshkamble5781
    @rakeshkamble5781 Před měsícem +2

    मी बिझनेस मॅन झालो साहेबचा मुळे ओन्ली आमचे सर्वस्व बाबासाहेब🙏💙😘🌎

  • @KambleHK20000
    @KambleHK20000 Před rokem +23

    मानाचा जय भीम 🙏
    खुप खुप सुंदर गीत आहे अर्थ खूप छान समजावून सांगितले आहे.
    जय भीमबाबा

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem

      NAMO BUDDHAY 🙏
      आमच्या भीम-बुद्ध गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक स्वागत. 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎼🎹🎧SUPER MUSIC TRACK CLASSIC. 🎼🎹🎧 CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...
      JAYBHIM 💙

  • @pareshtayade7278
    @pareshtayade7278 Před rokem +32

    सत्यावर आधारित आहे हे गाणे बाबा नसते तर आपले तेच हाल असते

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem +2

      धन्यवाद.. नमो बुद्धाय, जयभीम
      आमच्या भीम-बुद्धांच्या गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आपला अनमोल आम्हाला दिल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन... 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी SUPER MUSIC TRACK CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...

  • @aakashchavan2926
    @aakashchavan2926 Před 4 měsíci +13

    कितीही ऐकल तरी ऐकू वाटत य गाण खरच खूप छान आहे

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @rahuldatar641
    @rahuldatar641 Před 7 měsíci +9

    जय भीम साहेब गाणं खूप छान आहे

  • @deepakvanik1615
    @deepakvanik1615 Před 9 měsíci +6

    मझी मला लाज वाटते ,धन्यवाद बनकर साहेब

  • @user-bd6tg4uv3c
    @user-bd6tg4uv3c Před 3 měsíci +14

    माझा चुलता चेअरमन झाला फक्त बाबासाहेब मुळेच

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @user-rq7nx3dj9h
    @user-rq7nx3dj9h Před 5 měsíci +5

    जय भिय खूप छान आहे हे गाणं He sarva kahi Babasahi ban mule zhale nahi tar aplyala konich vichyarle naste

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @drlcargo1879
    @drlcargo1879 Před měsícem +1

    मी जे काही आहे ते बाबासाहेबाच्या पुण्याईने जय भिम जय भारत

  • @user-mo3rz1nm7c
    @user-mo3rz1nm7c Před 4 měsíci +8

    खूप छान गाणं सर मनाला प्रसन्न

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @savitaingle1596
    @savitaingle1596 Před 2 měsíci +3

    शिक्षणाचे महत्व विज्ञान संपूर्णंच शिक्षण जर अन्यायकारकांना समजल असत काहि आल असत तर ह्या अन्यायकारकांनि विविध मार्गांनिविविध माध्यमातून अध्यायातून छळ करुन जिव घेतले नसते. पण ह्याअन्यायकारकांना स्वतःच्या हितासाठी फक्त आणि फक्त अन्यायअत्याचारीक कार्यच करता येत व त्याप्रमाणे जिव घेता येत.

    • @savitaingle1596
      @savitaingle1596 Před 2 měsíci

      बाकी ह्यांना काहि येत नाहि दूकाने चालवायसाठी अन्यायअत्याचारीक कार्य करतात.जे जगाला न्यायिक वाटाव असे त्यावर चांगुलपणाचा मुलामा देतात.ज्यामूळे जग ह्या अन्यायअत्याचार्‍यांवर कीत्येक काळापासून प्रेम करीत आहेत व हेच जग न्यायिकांचा मात्र गळा घोटत आहेत कित्येक काळापासून.

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @satishoundhkarmusic6967
    @satishoundhkarmusic6967 Před 8 měsíci +3

    Kubh sundar song

  • @siddharthkamble7032
    @siddharthkamble7032 Před 4 měsíci +38

    मी केंद्रीय कर्मचारी आहे ते बाबासाहेबांच्या पुण्याईन.

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci +3

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @anandgadekar1620
    @anandgadekar1620 Před 5 měsíci +7

    My first and last God only dr amedakar jai bhim

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @vijaykumarlalzare6969
    @vijaykumarlalzare6969 Před měsícem

    साहेब तूमच्या गिताला जगात तोड नाही सलाम तूमच्या कार्याला 🙏🙏

  • @bhaugaikwad9358
    @bhaugaikwad9358 Před 2 dny

    माझ स्वातच कुरीअर सर्विस आहे आणि माझ्याकडे सात कामगार आहे हि पुण्याई बाबासाहेबांमुळे

  • @vitthaldatre2658
    @vitthaldatre2658 Před 2 lety +11

    जय भीम दादा

  • @prakashrathod5293
    @prakashrathod5293 Před 28 dny +1

    Mi banjara ahe pan mala khup abhiman ahe dr Babasaheb ambedkar varti ❤

  • @ranjitghode4777
    @ranjitghode4777 Před 9 měsíci +10

    जय भीम जय लहुजी

  • @MahadaKamble-ic1bl
    @MahadaKamble-ic1bl Před 7 měsíci +5

    To saheb mi ahe Ani motha saheb jhalo Ani dr. Ambedkar cha punyain jay bhim 💙💙💙

  • @GajananKhandagale-kp8xb
    @GajananKhandagale-kp8xb Před 2 měsíci +2

    ❤ खरंच जीवनाची या गीतातून व्यथा मांडली आहे क्रांतिकारी जय भीम बाबा

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @habibshaikh8222
    @habibshaikh8222 Před 8 měsíci +2

    Salut sar aplyala ❤❤

  • @siddharthlahane229
    @siddharthlahane229 Před 24 dny

    गीत खूपच सुंदर आहे मनाला लागून गेल क्रांतिकारी मानाचा जय भीम

  • @dayaramkhade3154
    @dayaramkhade3154 Před 8 dny

    मी बँकेत सिनियर इन्स्पेक्टर क्लास 1 पदावर नोकरी केली,केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर जी यांचेमुळे ,,बाबासाहेब आंबेडकर जी हेच माझे देव,
    जयभीम 🙏🌷🪷

  • @raviambhore
    @raviambhore Před 6 měsíci +5

    Jay bhim

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @user-pf3bs1tx3o
    @user-pf3bs1tx3o Před 3 měsíci +3

    मला खूप हे गाणं आवडतं मी रोज ऐकतो सकाळी

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @amitdeshmukh6395
    @amitdeshmukh6395 Před 8 měsíci +7

    Jai Bhim .

  • @mranantbansodgames1596
    @mranantbansodgames1596 Před rokem +10

    सगळे भाऊ बाहिण 1|1|2023 ला भिमाकोरेगाव ला भेटू .......Jay bhim

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem

      धन्यवाद.. नमो बुद्धाय, जयभीम
      आमच्या भीम-बुद्धांच्या गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आपला अनमोल आम्हाला दिल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन... 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी SUPER MUSIC TRACK CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...

  • @karansable7562
    @karansable7562 Před 4 měsíci +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @archanagadahire
    @archanagadahire Před 4 měsíci +4

    जय भीम जय भीम ❤

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @bhimraoambhore2031
    @bhimraoambhore2031 Před 8 měsíci +2

    जयभीम साहेब.खुपच सुंदर .असेच नविन गीत सादर करीत रहा.

  • @vijaypaikarao7520
    @vijaypaikarao7520 Před 4 měsíci +7

    Jay bhim saheb

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @gopalsarkate5450
    @gopalsarkate5450 Před 4 měsíci +5

    मला बाबासाहेबांचे गाणे खुप आवडतात........

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 Před rokem +6

    एक नंबर 👍👍👍👌👌👌👌

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem

      NAMO BUDDHAY 🙏
      आमच्या भीम-बुद्ध गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक स्वागत. 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎼🎹🎧SUPER MUSIC TRACK CLASSIC. 🎼🎹🎧 CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...
      JAYBHIM 💙

  • @marotisawant3291
    @marotisawant3291 Před 6 měsíci +2

    Jay bhim खूप छान

  • @ashokjogdand1386
    @ashokjogdand1386 Před 5 měsíci +7

    Dhunghnale mhanlya pexa kambrela mhanle aaste tar bare zale aaste Jay Bhim namo buddhay

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @kirangaikwad2000
    @kirangaikwad2000 Před měsícem

    खरंच बाबासाहेबमुळ आपल्याला सन्मानाने जगण्याचा हक्क अधिकार मिळाला बाबासाहेब नसते तर विचार करा काय झालं असतं आपलं

  • @user-db3mi4bt7v
    @user-db3mi4bt7v Před 4 měsíci +4

    जय.भीम.💙💙💙💙💙👌👌लय. भारी.

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @theIndianhistory9999
    @theIndianhistory9999 Před 3 měsíci +3

    जय भीम, जय भारत, जय मूलनिवासी, ❤🙏🇮🇳💪🌹

    @karansable7562 Před 4 měsíci +5

    जय भिम💙💙✍️🙏🙏✍️💙💙✍️✍️✍️✍️

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @marotithombre9503
    @marotithombre9503 Před 3 měsíci +3

    बाबासाहेबांची पुण्याई ✍️✍️✍️✍️,💐💐👏👏

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @sudamhundekar7512
    @sudamhundekar7512 Před měsícem +1

    बाबा साहेबा ना माझ्याकडुन मानाचा जय भिम

  • @swatisangale8672
    @swatisangale8672 Před 3 měsíci +4

    Mi OBC jay bhim

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci +1

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @SwatibabasahebgadekarGadekar

    माझा भाऊ पोलीस झाला फक्त बाबासाहेबांच्या पुण्याईने अनंतमय, अगणित न फिटणारे उपकार बाबा तुमचे नतमस्तक तुमच्यासमोर... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem +8

      NAMO BUDDHAY 🙏
      आमच्या भीम-बुद्ध गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक स्वागत. 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎼🎹🎧SUPER MUSIC TRACK CLASSIC. 🎼🎹🎧 CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...
      JAYBHIM 💙

    • @hrutujabhongade9543
      @hrutujabhongade9543 Před 11 měsíci +1

      ​@@supermusictrackclassic1433😊😊

    • @vijaykantsarode5609
      @vijaykantsarode5609 Před 9 měsíci +3

    • @ajayghaywate7244
      @ajayghaywate7244 Před 9 měsíci +3

      Jay bhim❤

    • @user-kk8gf1ud6d
      @user-kk8gf1ud6d Před 9 měsíci

      ​@@supermusictrackclassic1433नौ

  • @mhaskenitin
    @mhaskenitin Před rokem +5

    जय भिम

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem

      NAMO BUDDHAY 🙏
      आमच्या भीम-बुद्ध गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक स्वागत. 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎼🎹🎧SUPER MUSIC TRACK CLASSIC. 🎼🎹🎧 CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...
      JAYBHIM 💙

  • @rajujadhav9725
    @rajujadhav9725 Před měsícem

    Maza bhau psi zala🚓

  • @babitabirare4178
    @babitabirare4178 Před rokem +7

    खूप आवडते मला पण हे गाणं मी रोज सकाळी साध्यकली आईकते❤

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem

      NAMO BUDDHAY 🙏
      आमच्या भीम-बुद्ध गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक स्वागत. 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎼🎹🎧SUPER MUSIC TRACK CLASSIC. 🎼🎹🎧 CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...
      JAYBHIM 💙

    • @pavandipvlog_358
      @pavandipvlog_358 Před 8 měsíci

      🎉 Jay bhim 💙

  • @arunjigshaw4996
    @arunjigshaw4996 Před 2 lety +11

    Super song.

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 lety

      धन्यवाद,.. नमो बुध्दाय, जयभीम
      आमच्या बुद्ध-भीमगीताला प्रसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ... सविनय जयभीम
      असेच नवनवीन गीतांसाठी आमच्या SUPER MUSIC TRACK. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या जवळच्या मित्र-मित्रांना देखील SHARE करा
      असेंच बुध्द-भीमगीतांना प्रतिसाद व प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK PAGE ला देखील follow करा ....

  • @siddtechz1117
    @siddtechz1117 Před rokem +5

    जय भीम

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem

      NAMO BUDDHAY 🙏
      आमच्या भीम-बुद्ध गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक स्वागत. 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎼🎹🎧SUPER MUSIC TRACK CLASSIC. 🎼🎹🎧 CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...
      JAYBHIM 💙

  • @haridasbansode3757
    @haridasbansode3757 Před 7 měsíci +2

    Fakt n fakt babasahebamulech

  • @kirangaikwad2000
    @kirangaikwad2000 Před měsícem

    माझ्या असं वाचनात आलं आहे बाबासाहेब अभ्यास करत असताना संध्याकाळच्या वेळेला आपल्या खुर्चीवर चांभारी खिळे मागच्या पाठीच्या साईटने टोचून ठेवायचे कारण झोप येत असेल तर ते खिळे पाठीला टोचावेत आणि झोप लागली नाही पाहिजेत म्हणून 😥😥😥

  • @theIndianhistory9999
    @theIndianhistory9999 Před 3 měsíci +3

    नमो बूद्धाय, जय भीम, जय मूलनिवासी, जय भारत 🙏🇮🇳💪🌹

    • @KulbhishanBanate
      @KulbhishanBanate Před 3 měsíci

      Nice song

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @user-pq9ms7js1o
    @user-pq9ms7js1o Před 8 měsíci +2

    Dange ...bhuat bahuat ache song hai muze acha laga ..baba saheb ke es gane ko mai koti koti koti pranam karata hu .namo bhudhay namo .

  • @pruthvigaming143
    @pruthvigaming143 Před měsícem

    जय भिम जय लहुजी 💛💙🙏

  • @anilkamble7050
    @anilkamble7050 Před 2 lety +7

    Khupch chan sir 👌👌👌

  • @janardhangamer646
    @janardhangamer646 Před 2 lety +13

    jay bhim

  • @ANAND-dn4ns
    @ANAND-dn4ns Před 7 měsíci +2

    Mi dr zalo fakt Dr Babasahebnmule jay bhim

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @samapandit9789
    @samapandit9789 Před 9 měsíci +4

    ❤️❤️jay. Bhim

  • @anilwaghmare1720
    @anilwaghmare1720 Před rokem +7

    Nice song

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem

      NAMO BUDDHAY 🙏
      आमच्या भीम-बुद्ध गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक स्वागत. 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎼🎹🎧SUPER MUSIC TRACK CLASSIC. 🎼🎹🎧 CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...
      JAYBHIM 💙

  • @nitinkasbe9445
    @nitinkasbe9445 Před 7 měsíci +3

    खूप छान आहे गाणं मला खूप खूप आवडते

  • @dnyaneswarpokle5127
    @dnyaneswarpokle5127 Před 11 měsíci +3

    Jaybhim

  • @user-tp7to2vc4s
    @user-tp7to2vc4s Před 3 měsíci +2

    The father of world .. Br ambedakar

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @vasantborkar1963
    @vasantborkar1963 Před 7 měsíci +15

    अप्रतिम गाणं...... प्रेरणा देणारं..... 🙏🏻

  • @nitinkasbe9445
    @nitinkasbe9445 Před 7 měsíci +3

    लेखक ला पण माझं मानाचा जय भीम

  • @amolkhandare5400
    @amolkhandare5400 Před 7 měsíci +2

    खूप सुंदर गाणं जय Bhim

  • @rupeshbabhulkar2253
    @rupeshbabhulkar2253 Před 9 měsíci +3

    🙏🏻🙏🏻🙏🏻👌🏻

  • @kalyanchittekar5788
    @kalyanchittekar5788 Před měsícem

    खूप छान गीत आहे मी नेहमी ऐकतो

  • @prakashwankhade1586
    @prakashwankhade1586 Před 11 měsíci +3

    Nice song 😮😮😮

  • @satyapalSatpute
    @satyapalSatpute Před 2 měsíci +2

    कितीही ऐकलं तरीही ऐकू वाटत खरंच खूप छान

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @hitendrahaware8525
    @hitendrahaware8525 Před 2 lety +11

    Jay bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 lety +2

      धन्यवाद,.. नमो बुध्दाय, जयभीम
      आमच्या गीताला प्रसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ... सविनय जयभीम
      असेच नवनवीन गीतांसाठी आमच्या SUPER MUSIC TRACK. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या जवळच्या मित्र-मित्रांना देखील SHARE करा

  • @yeshbabu-yz7yn
    @yeshbabu-yz7yn Před 9 měsíci +3

    Jay bhim jay bsp

  • @user-ik6sm3mj2w
    @user-ik6sm3mj2w Před 22 dny

    Jay Bheem ❤🎉🎉🎉🎉🎉

  • @Maharashtraaa
    @Maharashtraaa Před měsícem

    Mazi swataha chi company ahe baba sahebanchi punyaiin💙🙏

  • @dayanandmuntode6689
    @dayanandmuntode6689 Před 9 měsíci +3

    NamoBuddhay, JayBheem, JaySanvidhan.

  • @user-cw5xk2iq6s
    @user-cw5xk2iq6s Před rokem +3

    Super song 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @ajaymane2224
    @ajaymane2224 Před 6 měsíci +3

    JayBhim NamoBudha JaySavidhan JayBharat 💙💙💙🙏🙏🙏

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @jagannathaher7676
    @jagannathaher7676 Před 9 měsíci +3

    Naman saheb

  • @kamalakardode7289
    @kamalakardode7289 Před 2 lety +15

    Jay bhim 💘

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 lety

      धन्यवाद,.. नमो बुध्दाय, जयभीम
      आमच्या बुद्ध-भीमगीताला प्रसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल आणि आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन ... सविनय जयभीम
      असेच नवनवीन गीतांसाठी आमच्या SUPER MUSIC TRACK. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या जवळच्या मित्र-मित्रांना देखील SHARE करा
      असेंच बुध्द-भीमगीतांना प्रतिसाद व प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK PAGE ला देखील follow करा ....

  • @amolkamble945
    @amolkamble945 Před 2 měsíci +1

    जय भीम ❤❤❤❤

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před 2 měsíci

      नमो बुध्दाय जयभीम,
      आमच्या भीम बुद्ध-गीताला पसंती दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनःपूर्वक स्वागत,अभिनंदन,Thanks.
      🙏💐 असंच प्रेम सदैव असुद्या 💐🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎧🎹🎶🎹SUPER MUSIC TRACK CLASSIC CHANNEL🎼🎶🎧🎹🎶🎧 ला SUBSCRIBE व LIKE SHEAR करा..
      🙏NAMO BUDDHAY JAYBHIM🙏

  • @ffrushigeaming6724
    @ffrushigeaming6724 Před rokem +59

    खुप सुंदर आहे हे गाणं मला खूप आवडते मनाला प्रसन्न करते किती ऐकून मन भरत नाही

    • @supermusictrackclassic1433
      @supermusictrackclassic1433  Před rokem +3

      NAMO BUDDHAY 🙏
      आमच्या भीम-बुद्ध गीताला पसंती, प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन आणि आपला अनमोल वेळ आम्हाला दिल्याबद्दल मनपूर्वक स्वागत. 🙏 असेच प्रेम सदैव असुद्या 🙏
      असेच नवनवीन गीतांचा आनंद घेण्यासाठी 🎼🎹🎧SUPER MUSIC TRACK CLASSIC. 🎼🎹🎧 CHANNEL. ला SUBSCRIBED व LIKE आणि आपल्या मित्रांना SHARE करा.
      असेच बुद्ध -भीम गीतांना प्रसिद्धी द्या आणि आमच्या FACEBOOK ला देखील FOLLOW करा ...
      JAYBHIM 💙

    • @nitinkasbe9445
      @nitinkasbe9445 Před 7 měsíci

      जय भिम👏👏👏🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @rameshbhutekar9059
      @rameshbhutekar9059 Před 4 měsíci

      ​A@saaaaaaaa😊×88888888888

  • @kavita47
    @kavita47 Před měsícem

    💙Jay Bhim🧡

  • @user-ho5zf9go5y
    @user-ho5zf9go5y Před 19 dny

    Jay Bhim