मृत्युच्या वेळेस देवाची आठवण का काढावी ? बाबा महाराज सातारकर कीर्तन ! Baba maharaj Satarkar Kirtan

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • #Man_Mandira #मन_मंदिरा
    #BabaMaharajSatarkar #BabaSatarkar # बाबामहाराजसातारकर
    किर्तनकार : ह.भ.प.बाबा महाराज सातारकर
    महाराष्ट्रातील वारकरी कीर्तनकार. ह. भ. प. बाबामहाराज सातारकर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ वारकरी कीर्तनकार, प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे पूर्ण नाव नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे असे आहे. त्यांचा जन्म सातारा येथे झाला. त्यांच्या कुळात १३५ वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा चालू आहे. त्यांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. बाबा महाराज सातारकर यांचे चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून त्यांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचे शिक्षण घेतले. आठव्या वर्षांपासून ते श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणत असत. वयाच्या ११ व्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.
    Email : manmandirateam@gmail.com
    राम कृष्ण हरी !!

Komentáře • 31

  • @user-dx2dp7ql3o
    @user-dx2dp7ql3o Před 10 měsíci

    Ram. Krushan. Hari

  • @Anagha_khatmode...
    @Anagha_khatmode... Před 10 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pravinmate6384
    @pravinmate6384 Před 10 měsíci +1

    महाराज तुमचा संकल्प पूर्ण हो इल

  • @ambadassamal
    @ambadassamal Před 10 měsíci +1

    Kup.chan.kirtan.baba.koti.koti.pranam.ram.krishan.hari.

  • @anilmahangare6425
    @anilmahangare6425 Před 10 měsíci

    राम कृष्णहरि

  • @shashikantbote2198
    @shashikantbote2198 Před 10 měsíci +2

    No one like you Baba ji . Sweetness only .

  • @vanitashinde9357
    @vanitashinde9357 Před 10 měsíci +1

    Ram krishna hari

  • @user-lo3bq7ok1x
    @user-lo3bq7ok1x Před 10 měsíci

    Shree swami Samarth

  • @pravinmate6384
    @pravinmate6384 Před 10 měsíci

    महाराज मि आपल्या मुले कीर्तन करा याला शिकले तुम्हला कोटि कोटि नमन

  • @jaydevbhoir5340
    @jaydevbhoir5340 Před 10 měsíci

    भाव पूर्ण श्रद्धांजली बाबा

  • @user-lo3bq7ok1x
    @user-lo3bq7ok1x Před 10 měsíci

    Shree swami Samarth
    Shree Datta gurudev maharaj ki Jay ho Prasanna

  • @shankargir4810
    @shankargir4810 Před 10 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 Před 10 měsíci +1

    🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 10 měsíci

    भावपूर्ण sradhanjali ♥️🤲❤️🙏🏻👌💥🦚

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 Před 10 měsíci +2

    भावपुर्ण श्रध्दांजली. ओम शांती:. || राम कृष्ण हरी ||

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 10 měsíci

    रामकृष्ण हरी नमस्कार 🙏🏻❤️🤲♥️

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 Před 10 měsíci

    उत्तम किर्तन

  • @uttamnarute3630
    @uttamnarute3630 Před 10 měsíci

    धन्य ती संकल्पना।
    धन्थ ते वचन।
    धर्मध्वजा जान सागरापार।।💐🙏🏼

  • @rajendrae.deshmukh3157
    @rajendrae.deshmukh3157 Před 10 měsíci +1

    बाबा महाराजांच स्थान आमच्या हृदयात कायम राहील. जय जय पांडुरंग हरी-वासुदेव हरी. 🙏

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před 10 měsíci

    Vithal Vithal 🙏🙏

  • @deepalohar9353
    @deepalohar9353 Před 10 měsíci

    बाबा महाराजांना मी सदैव माझ्या गुरुमाऊलीच्या रुपात पाहिल त्यांचे प्रत्येक शब्द असे वाटायचे की माझी माऊली आई मला सांगत आहे आता ते जरी हयात नसले तरी त्यांचे कीर्तन रुपी बोध आम्हास सदैव लाभूदे❤❤❤❤

  • @chhayathakar8257
    @chhayathakar8257 Před 10 měsíci

    🙏🌹🙏🙏🙏🎉🎉🌹🙏

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 Před 10 měsíci +5

    राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या कृपेने सर्व मनात घर करून बसल्या ता

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Před 10 měsíci

    मामा तुमचा Abyas मोठा आहे Bhgvdadgitrca Dayneshvarica रामायण ca❤भावपूर्ण sradhanjali नमस्कार

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 Před 10 měsíci +1

    अप्रतिम

  • @ratnakartrikutkar7586
    @ratnakartrikutkar7586 Před 10 měsíci +1

    भावपुर्ण श्रद्धांजली.

  • @netrajoshi15
    @netrajoshi15 Před 10 měsíci

    Bhagvatdharmavarpremkarayalabbabamaharajanishikvletarrashtravarpremkaraylagovindboovaafaleyanishikavale,pratyekaniheshikletarsaglikadeanandhoil.

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 Před 10 měsíci

    😂😂

  • @eknathnaiknawre2528
    @eknathnaiknawre2528 Před 10 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @amolpatil7090
    @amolpatil7090 Před 10 měsíci

    Jai jai Ram kisrshan hari jay namo nayshwre Guru mauli ki jai 🙏🙏

  • @ruchikashinde7442
    @ruchikashinde7442 Před 10 měsíci +3

    राम कृष्ण हरी 🙏