शेतातील हळद मातीतून बाहेर कशी काढतात ती संपूर्ण प्रोसेस। ओली हळद मातीतून बाहेर काढण्याची सोपी पद्धत।

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • कोरोना काळात हळदीचे महत्व सर्वांनाच अवगत झालेले आहे ओल्या हळदीचे महत्व खूप आहे तसेच ओल्या हळदीचे खूप सारे पदार्थ बनविले जातात उदा .ओल्या हळदीचे लोणचे ,भाजी,मुराब्बा,लाडू,वडी इ. विविध औषधीच्या फॅक्टरी मध्ये तसेच विको टरमेरिक सारख्या कंपनी मध्ये सुद्धा ओल्या हळदीच्या उपयोग केला जातो
    अशी ही बहू गुणकारी ओली हळद शेतातून /मातीतून बाहेर कशी काढली जाते हे आज आपण पाहणार आहोत
    ओलीहळदशेतातूनबाहेरकाढण्याचीसोपीपद्धत
    #mamtaskhandeshkitchen
    #ओल्याहळदीचेउपयोग
    #Haladkadhani
    earn from farm
    earn form home

Komentáře • 53

  • @CookWithPritiInMarathi
    @CookWithPritiInMarathi Před 3 lety +3

    Mi pahilyanda pahili hi sheti mast 👌

  • @GroWithKitchen
    @GroWithKitchen Před 3 lety +2

    Nice sharing dear 👍

  • @yeshwantgacche963
    @yeshwantgacche963 Před 2 lety +1

    छान पध्दत

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 Před rokem +1

    👌👌

  • @ravikawade4558
    @ravikawade4558 Před 2 lety +1

    खुप छान हळदी चे पिक 🙏🙏

  • @MrRavishankar999
    @MrRavishankar999 Před 3 lety +2

    खुप खुप खुप छान माहिती.
    धन्यवाद दादा.
    रविशंकर होनराव पाटील,
    सुल्लाळी तालूका जळकोट जिल्हा लातूर

  • @harishsadafale9187
    @harishsadafale9187 Před 3 lety +3

    कडक जमिनीत तुन काशी काढावी

    • @Mamtaskhandeshkitchen
      @Mamtaskhandeshkitchen  Před 3 lety +1

      ट्रेक्टरने वखरनी करावी

    • @farmer3458
      @farmer3458 Před 5 měsíci

      खतुन मजुराच्या सहायाने नाहीतर ट्रेकटर ले 3 फाले लाऊन काढावे

  • @60AMOL
    @60AMOL Před rokem +2

    हळद साफ करायला एकरी किती बाया लागतात??

  • @farmer3458
    @farmer3458 Před 5 měsíci

    आमच्या इकडे हळदीचा पाला कापणी करत नाहीत तो पाला पाचोळा वळला की आग लावतात आणि 15 20 मिनिटात शेत पाला पाचोळा मुक्त होते.

  • @hingolip.g.w.7432
    @hingolip.g.w.7432 Před rokem +2

    हळद काढणीसाठी गडबड करू नका संपूर्ण पाने वाळून खणखणीत झाल्याशिवाय हळद काढणीला तयार नसते तुम्ही एकदा माझा ऐकून बघा तुमच्या दरवर्षीपेक्षा ऍव्हरेज मध्ये फरक पडेल आणि शेंगेमध्ये मोठेपणा दिसून येईल

  • @suhaskabray4705
    @suhaskabray4705 Před rokem

    Tumcha no.dya

  • @samarthtishwarkatti5997
    @samarthtishwarkatti5997 Před 2 lety +2

    कच्चे/ओला हळद बाजार मध्ये विक्री होईल का हो क्रपया सांगा. आणि एकरी ओला किती किंटल हळद होईल सांगा

  • @DarshanaMarkad
    @DarshanaMarkad Před 3 lety +3

    10 like 👍👍 nice video 👌👌

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Před 2 lety +1

    आपल्या खान्देश मध्ये मगाशी आहे का त्याला

  • @user-yz3jb1ji2c
    @user-yz3jb1ji2c Před 3 lety +1

    कृष्ण

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Před 2 lety +1

    आम्हाला पण लावायची आहे तर बेणे कुठे मिळतील

  • @ankushshinde8270
    @ankushshinde8270 Před 3 lety +3

    पण हळदीला माल नाही काढणी पद्धत चांगली आहे

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Před 2 lety +1

    भाव किती मिळतो ओल्या हळकुंड ला

  • @mundeprakash6014
    @mundeprakash6014 Před 2 lety +3

    चुकीची माहिती... वाट ते इतकी हिरवी पाने कापत नाहीत

  • @sumitchalak9010
    @sumitchalak9010 Před rokem

    1.5 ते 2 फुटा वर खडक असल्यास हळदी चे पीक घेता येईल का ?

    • @farmer3458
      @farmer3458 Před 5 měsíci

      हो घेता येते पण जास्त खोल नांगरणी करू नका... आणि उत्पन्न कमी येते . पण दुसरे पीक घेण्या पेक्ष्या हळद परवडते पाणी सुविधा असेल तर

  • @onkarchaudhari1989
    @onkarchaudhari1989 Před rokem

    भाऊ हळदीचं मार्केट कुठं कुठं

  • @ajitrupanvar7245
    @ajitrupanvar7245 Před 2 lety +1

    हळदीची माहिती दिली मेळावा मला फोन करून

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Před 2 lety +1

    एकारिकीती रुपये उत्पन्न येते

  • @ravikawade4558
    @ravikawade4558 Před 2 lety +1

    जय हरि माऊली हळद लागवडी नंतर किती दिवसा नंतर काढायला येते माहिती पाहिजे 🙏🙏