हळदीच्या शेतीचा यशस्वी प्रवास | हळद उत्पादक शेतकरी | Turmeric Farming And Processing | SuccessStory

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 02. 2022
  • हळदीच्या शेतीचा यशस्वी प्रवास | हळद उत्पादक शेतकरी | Turmeric Farming And Processing | SuccessStory
    #हळद
    #हळद_शेती
    हळद शेती कशी करावी
    हळद लागवड कशी करावी
    हळद लागवड
    हळद लागवड माहिती
    हळद ची शेती
    शेती
    हळद शेती माहिती
    हळद लागवड खत व्यवस्थापन
    हळद शेती यशोगाथा
    हळद लागवड विषयी माहिती
    हळद शेती माहिती मराठी
    हळद शेतीची यशोगाथा
    हळद लागवड यंत्र
    माहिती हळद
    हळद लागवडीची माहिती
    हळद लागवड तंत्रज्ञान
    हळद लागवड संपूर्ण माहिती
    हळदीची शेती
    हळद शेती हळद लागवड माहिती सोयाबीन दर
    हळद लागवड माहिती मराठी
    हळद लागवड pdf
    काळी​ हळद लागवड माहिती
    हळद बाजार भाव
    शहरी शेती
    सांगली हळद बाजारपेठ
    सांगलीची हळद

Komentáře • 166

  • @rajusarode7777
    @rajusarode7777 Před 2 lety +14

    अतिशय सुटसुटीत... आणि स्टेप to स्टेप माहिती... सखोल विश्लेषण.... आणि संकलन....
    हळद हा आपल्या सर्वांच्या आयुष्यातील गरजेचा घटक आहे... जी गरजेची गोष्ट आहे... दिवसेंदिवस वाढत्या लोकसंखयेचा विचार करता... तिची गरज वाढणारच आहे... म्हणून हळद उत्पादन हि खूप महत्वाची संकल्पना आहे... 130 कोटी लोकसंख्येच्या भारतात.. हळद फक्त घरगुती वापरा पेक्षाही इतर उद्योगात जस की कॉस्मेटिक्स, आयुर्वेदिक, औषधंमध्ये इत्यादी..आणि एक्स्पोर्ट साठी तरं खूपच मागणी आहे . म्हणून या उत्पादनाला स्कोप आहेच... शेतकऱ्यांनी ग्रुप करून हे पीक घ्यावे आणि प्रक्रिया आणि पॅकिंग करून स्वतःच ती बाजारात तयार विक्री साठी पाठवावी... म्हणजे नफ्याच प्रमाण बरच शेतकऱ्यांना वाढेल. चांगल ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग जर केलं तरं शेतकरी स्वतः या उत्पादनाला सात समुद्रा पार नक्कीच पाठवू शकतो... आणि हे घडेल कारण शेतकरी नवीन नवीन तंत्र प्रयोग हे करण्यात कुठेही कमी नाहीत..
    ताई... खूप छान संकलन आणि मांडणी.... वेध भविष्याचा... 👌👌👌

  • @Hotel_Ranwara_Naneghat_
    @Hotel_Ranwara_Naneghat_ Před 2 lety +8

    बोलण्याची उत्कृष्ट अशी शैली आणि उत्तम सादरीकरण.... आणि दर्जेदार विषय.....🔥👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप आभारी😍🙏🕊️

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před 2 lety +6

    पहिल्यांदा हळद लागवड करणारया शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!

  • @vrushalijoshi8458
    @vrushalijoshi8458 Před 2 lety +2

    खुप छान माहिती दिलीत..आजकालच्या नविन यंत्रणा पण छान आहेत.पुर्वी मोठ्या कायलीत हळद शिजवली जायची.नवा कुकर आवडला.

  • @user-zz3eq5hs1i
    @user-zz3eq5hs1i Před 2 lety +3

    कृषीआधार फाऊंडेशन, ता.कोरेगाव जि सातारा.
    वतीने चॅनल चे आभार ,
    शेतकर्‍यांच्या कष्टाच्या पिकांची दखल हेच शेतकर्‍यांचे समाधान.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद सर😇🌿🕊️

  • @user-ve4ic6pp7w
    @user-ve4ic6pp7w Před 2 lety +4

    खुप खुप सुंदर संकल्पना
    . शेतकरी बांधवांसाठी .. सांगली जिल्ह्यातील एक सुंदर संकल्पना आपल्या शेतकरी बांधवांसाठी. कांकानी खुप सुंदर हळदीची शेती केली आहे... एकदम सुंदर नियोजन _# सांगलीकरांनी देखील खुप छान शेती व्यवसाय केला आहे ... व्हिडीओ छान झाला आहे 🤗😊😊

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खुप आभारी🙏😇

  • @anjanadatkhile8742
    @anjanadatkhile8742 Před 2 lety +3

    एक सुंदर संकल्पना हळदीची लागवड एक यशस्वी शेतीप्रयोग खुप छान सांगलीकर

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      धन्यवाद आई😍🕊️😇

  • @shetwari
    @shetwari Před 2 lety +5

    आमच्या हिंगोली जिल्ह्यात खूपच प्रमाणात घेतले जाते हळद पीक 👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      😇😇😇

    • @shetilasoneridivas
      @shetilasoneridivas Před 2 lety

      आम्ही हिंगोलीकर

    • @shetwari
      @shetwari Před 2 lety

      @@shetilasoneridivas आम्ही कहाकर बू. ता सेनगाव चे

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas Před 2 lety +3

    खुप छान माहिती दिली आहे ताईसाहेब आपण लागवड ते बाजारपेठ परंत #वावर आहे# तर पावर आहे@ जय जवान@ जय किसान@

  • @shreyasvlog3911
    @shreyasvlog3911 Před 2 lety +5

    Khup Chan Mahiti Dili Ahe Kavya Tai
    Best of luck 👍 श्री विकास जाधव काका 👩‍🌾🌾
    Mast Vlog 🎥 Jhala aahe .

  • @gaubhumiorganicfarm...7150

    नमस्ते ताई हळद शेतीविषयी खुपच भारी माहिती मिळाली धन्यवाद....👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद😇🕊️🙏

  • @traveller_annu
    @traveller_annu Před 2 lety +2

    हळद लागवडीपासून ते हळद हार्वेस्टिंग करण्यापर्यंत आणि हळद कशी तयार होती याबद्द्ल अतिशय महत्वपूर्ण आणि फायदेशीर माहिती दिली..!
    अगदी उपयुक्त आणि दर्जेदार अशी हि हळदीची शेती आहे..!
    ताई संपूर्ण व्हिडिओ / Vlog परिपूर्ण आणि अप्रतिम झालाय..!😍❣️✨🌍🕊️📸💯👍🏻
    #Interesting_Content😍✨

  • @user-it2fo6tt7d
    @user-it2fo6tt7d Před měsícem

    अतिशय सुंदर छान माहिती दिली आहे.मेम❤.👏👍👌👀 हार्दिक अभिनंदन.जाधव सर 👌

  • @user-fu3gk9ii3w
    @user-fu3gk9ii3w Před 2 lety +3

    हा व्हिडीओ मला सगळ्यात आवडला आणि तुम्ही पण खूप छान 👌👌🙏🙏

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप आभारी😇🙏🌿🕊️

  • @ajaykamble4490
    @ajaykamble4490 Před 2 lety +4

    आमची सांगली लय चांगली😘👍

  • @westoncomputer2019
    @westoncomputer2019 Před 2 lety +4

    सर खूप खूप छान माहिती मिळाली

  • @nilbhoir88
    @nilbhoir88 Před rokem

    चांगली माहीती मिळाली हळदीची Thank you

  • @anjanajagadale583
    @anjanajagadale583 Před 2 měsíci

    👌👍🙏🏻खूपच छान

  • @nileshbaderao6302
    @nileshbaderao6302 Před 2 lety +4

    खूप भारी तुमचा पासण खूप काही शिकायला भेटत आहे खूपच सगळ्यात महत्वाचा म्हणजे बळीराजाला हे माहिती होतंय की शेती चांगल्या प्रकारे आणि जास्त उत्पन्न कसा घेऊ शकतो खूप छान खूपच

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद😇🕊️🙏

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před 3 měsíci +1

    Great sangli❤❤❤❤❤

  • @ashoknarvekar7083
    @ashoknarvekar7083 Před rokem

    छान माहिती दिली आहे 👍

  • @g.sgundekar8727
    @g.sgundekar8727 Před rokem

    खूप छान माहिती दिली . 👌👌👌👏👏

  • @sandipnikam6723
    @sandipnikam6723 Před 4 měsíci

    भारी वाटला तुमचा व्हिडिओ खूप छान माहिती होती

  • @SantoshBombale098
    @SantoshBombale098 Před rokem

    Khupach chaan

  • @ravindrakute1436
    @ravindrakute1436 Před 2 lety +3

    खूप माहिती पूर्ण व्हिडिओ, तुमचे व्हिडीओ बघून मी जुन्नर ला भेटतो आहे शेतकऱ्यांना

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप भारी दादा..always welcome😇

    • @BHhome4590
      @BHhome4590 Před 25 dny

      Farmer contact number

  • @totalgamingyt549
    @totalgamingyt549 Před 4 měsíci

    अतीशय सुंदर विषय मांडणी,हळद शेती मध्ये पैसा आहे पण एकंदरीत कष्ट खूप आहे

  • @bhartishirsat
    @bhartishirsat Před rokem

    Thank you kuppp chann mahiti dili nehmi prmane 🙏🏻👌🏻👌🏻🤩

  • @Baliraja_777
    @Baliraja_777 Před 3 měsíci

    आमचा वसमत तालुका पण महाराष्ट्रात 2 नंबर चा हळद उत्पादक तालुका आहे

  • @shetilasoneridivas
    @shetilasoneridivas Před 2 lety +2

    खुप छान वीडियो ताईसाहेब अप्रतीम माहिती

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप आभारी😇🙏🕊️

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 Před 2 lety +2

    सेंद्रीय शेती भविष्यातील उत्तम आरोग्य
    उत्तम माहिती

  • @shashikantshinde4719
    @shashikantshinde4719 Před 2 lety +4

    विकास सर छान...सादरीकरण सुद्धा एकदम मस्त..

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद😇🕊️🙏

  • @shubhamgondbusgame4590

    Thnx

  • @g.sgundekar8727
    @g.sgundekar8727 Před rokem

    धन्यवाद 🙏🙏🙏💐💐💐

  • @datkhilevishal9160
    @datkhilevishal9160 Před 2 lety +4

    Ekach number

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 4 měsíci

    कविता मी 70 वर्षे वयाचा तरुण नवीनच शेती करायची आहे विष विरहित शेती करायची आहे त्यासाठी आवश्यक असते ती संपूर्ण माहिती आपण देता आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद काव्या ताई

  • @chalafiraylawithsangitapat5358

    Khupc chan mahiti tai.... dhanyavad

  • @arjunsabale6395
    @arjunsabale6395 Před 2 lety +2

    हळद शेतीची खुप सोप्या भाषेत लागवडी पासून ते मार्केटींग पर्यंतची माहिती मिळाली

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      धन्यवाद दादा😇😍🕊️

  • @rajeevunnithan2924
    @rajeevunnithan2924 Před 2 lety +2

    Very nicely presented, thank you for sharing this. Good general knowledge about the process of traditional turmeric farming.

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam Před 2 lety +3

    खुप छान

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      धन्यवाद ताई😍😇💛

  • @shrutikabhosale9228
    @shrutikabhosale9228 Před 2 lety +3

    मस्त

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद🙏🌿🕊️😍

  • @sangitawaidande3445
    @sangitawaidande3445 Před 3 měsíci

    Always Sangli is great

  • @kedarpatil426
    @kedarpatil426 Před 2 lety +2

    खूप छान ताई

  • @ganeshpawar6904
    @ganeshpawar6904 Před 2 lety +2

    Interesting video.. nice , helpful information taii

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 Před 2 lety +3

    Khub Chan Vlog Kavita Didi. Wonderful Process of Farming of Haldi, the Boiling and Poilishing is Good. Kalji Ghya

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety +1

      खूप खूप धन्यवाद सर😇💛🕊️

  • @kishordatkhile4116
    @kishordatkhile4116 Před 2 lety +2

    Very useful information 👍 and video is just awesome 🙏

  • @pravintajane8976
    @pravintajane8976 Před 2 lety +2

    Gr8

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Před rokem

    जाधव साहेब , पावडर करून स्वतः विक्री करा , दुप्पट फायदा मिळेल, ताईचे आभार , जाधव सरांना शंभर ट न हळदी एवढ्या शुभेच्छा 😊💐

  • @vatsalyaunique
    @vatsalyaunique Před 2 lety +2

    खूप छान माहिती, आंबेहळद विषयी माहिती हवी होती, मी नक्किच फोन करिन, धन्यवाद.👍

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      हो दादा चालेल..व्हिडिओ मध्ये कॉन्टॅक्ट no दिलेला आहे..धन्यवाद😇🙏🌿🕊️

  • @mayankdhumal6151
    @mayankdhumal6151 Před 2 lety +2

    👌👌👌

  • @arjunkanade9237
    @arjunkanade9237 Před rokem

    🥰😍

  • @gaurishinde7194
    @gaurishinde7194 Před 2 lety +3

    Mast

  • @rajvardhanshendurepatil218

    1 no.

  • @vinodbugade7777
    @vinodbugade7777 Před 2 lety +2

    Interesting....khup chan explanation...best wishes to you 👌👌👍👍

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 Před rokem +1

    ताई खूप खूप माहिती देता शेती विषय खुप धन्यवाद ताई

  • @user-ve4ic6pp7w
    @user-ve4ic6pp7w Před 2 lety +2

    👌👌👌🥰🥰

  • @dhadkanstatuscreation400
    @dhadkanstatuscreation400 Před 2 měsíci

    10 हजार खर्चाचा थोडा मांडणी केली तर चांगलं झालं असत बाकी चांगली माहिती

  • @anjanadatkhile8742
    @anjanadatkhile8742 Před 2 lety +2

    😍👌👌😘

  • @rohitk.5008
    @rohitk.5008 Před 2 lety +2

    Mast tai👍

  • @sharadhardas5568
    @sharadhardas5568 Před 2 lety +4

    Is it possible to Avoid boiling and polishing process? And make powder to get more profit. So that farmer is more benefited .

    • @shashikantshinde4719
      @shashikantshinde4719 Před 2 lety

      नाही ...हळद शिजवून, पॉलिश करून मगच पावडर बनवणे शक्य होते.

  • @rajratnasamudre5998
    @rajratnasamudre5998 Před rokem

    Ginger sheti baddal hi , ekhada video Kara madam

  • @Gulabkharat-ql2rb
    @Gulabkharat-ql2rb Před 4 měsíci

    Amchya kade mahiti dhayla kadhi yenar madam

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Před rokem

    Aamhi sudha 2 varshapasun lavto aahot halad,sadya aamhi bene gharich thevato aahot,jar ka aaplyala oloch hald marketplace dyaychi asel taar ekar kiti utpadan Mel v paise kiti miltil ti mahiticha video bana

  • @hanumantshegade7480
    @hanumantshegade7480 Před 2 lety +2

    Very nice presentation and video.
    Can we sell directly unprocessed harvested crop in the market?

    • @rajeevunnithan2924
      @rajeevunnithan2924 Před 2 lety +1

      Yes, you can. The buyers include farmers for buying seeds, post processing and FMCG companies too.

  • @user-tn3gl4uk5t
    @user-tn3gl4uk5t Před 6 měsíci

    Hi

  • @amol586
    @amol586 Před 2 lety +2

    छान आहे सेंद्रिय शेतीची संकल्पना शेतकर्यांचा तालुका कोणता आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात हिंगणगाव खु. हे गाव आहे.

  • @bhalchandradeshmukh1917
    @bhalchandradeshmukh1917 Před 2 lety +3

    👌👍

  • @kishorgamare5528
    @kishorgamare5528 Před 10 měsíci

    काळि हळद याबद्दलची माहिती द्या

  • @rameshabitkar5815
    @rameshabitkar5815 Před rokem

    Very nice, want to do the things , plz forward details address to meet them for other discussion, Ramesh Abitkar from Kolhapur gargoti

  • @rajvaibhavsul9140
    @rajvaibhavsul9140 Před 2 lety +2

    Madam Tumi bufferfly blower badhal video Kara

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      Butterfly Blower म्हणजे नक्की काय

  • @AshrubaGhuge-dp5tk
    @AshrubaGhuge-dp5tk Před 3 měsíci

    हळदीचा पूर्ण शेड्युल पाठवावे

  • @sachdeshmukh08
    @sachdeshmukh08 Před 6 měsíci

    एकरी किती उत्पन्न निघते

  • @vrushalijoshi8458
    @vrushalijoshi8458 Před 2 lety +1

    हळदीचे पेव ची माहिती द्या.सांगलीत हरीपुरला घराघरात पुर्वी पेव मी पाहिले आहेत..आता आहेत का नाहीत माहित नाही.तुम्ही माहिती घेऊ शकता..

  • @balajirankhamb430
    @balajirankhamb430 Před 4 měsíci

    आंतर पिके कोनती घेतली पाहिजे

  • @akashpogare2491
    @akashpogare2491 Před rokem

    Variety konti aahe

  • @dhananjay9028
    @dhananjay9028 Před rokem

    10000 rate kuth asto dada

  • @surajlokhande7029
    @surajlokhande7029 Před 2 lety +1

    Tai amchi विदर्भ आग्रो सोल्युशन्स ही कंपनी आहे हळद अद्रक पिकावती काम कक्ते पूर्ण महाराष्ट्र मध्ये

  • @jaishshaikh6352
    @jaishshaikh6352 Před 5 měsíci

    Medam aplela vikash jadhav la bhetecha aahe please mb.no.pahije

  • @balajirankhamb430
    @balajirankhamb430 Před 4 měsíci

    अंतर पिके कोनती घेतली पाहिजे ते सांगतात आले तर बरे होईल

  • @save_soil_save_nature_
    @save_soil_save_nature_ Před 2 lety +1

    जुन्नर किंवा ओतूर भागात हळदीचे बी कुठे मिळेल का.

  • @ameyhumbare6815
    @ameyhumbare6815 Před rokem

    हळद शिजवून झाल्यावर त्याची साल काय करतात

  • @shaikhmustkim9830
    @shaikhmustkim9830 Před 2 lety

    Medam haldi ke bepari ka number dona

  • @sudamkadam2398
    @sudamkadam2398 Před rokem

    वसंत लाल यांचा नं मिळेल का सर

  • @vijayag3637
    @vijayag3637 Před rokem

    हळद उकळण्याचे कारण काय असते ? Plz reply

  • @munjakadam2344
    @munjakadam2344 Před 2 lety

    Sangli Halad bajar bhav yavishai mahiti and MO namber

  • @vishalkale5412
    @vishalkale5412 Před 4 měsíci

    मॅडम आम्ही नैसर्गिक हळद पिकवतो आम्हाला हळद कोणी विकत घेत असेल तर कॉन्टॅक्ट नंबर द्यावा ही विनंती

  • @sangeetagaonkar5187
    @sangeetagaonkar5187 Před 2 lety +3

    हलड धुतली जात नाही का? कारण ती ला माती असते

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      Processing मध्ये माती निघून जाते😇🕊️

    • @only11591
      @only11591 Před 2 lety +1

      हळद धुवायची गरज या प्रोसेस मध्ये पडत नाही शिजवून जेंव्हा हळद सुकवली जाते त्यावेळी माती पुर्णतः निघालेली असते नंतर पॉलिश ला पक्के हळकुंड मिळते

  • @sheshraokuta7935
    @sheshraokuta7935 Před 3 měsíci

    आम्हाला राजापुरी हळद बियाणे पाहिजेत फोन नंबर सांगा

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Před 2 lety +1

    Kayva तुम्ही शेतकऱ्याचा मो. नंबर देत नाही कृपा करून शेतकऱ्याचा नंबर दिला तर बरे होईल आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद मॅडम

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      Sir..पूर्ण विडिओ पाहिला तर त्यामध्ये details मिळतील

    • @rajaramsawant2768
      @rajaramsawant2768 Před 4 měsíci

      हो मिळाला खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद ताई

  • @sanjayshigwan3205
    @sanjayshigwan3205 Před 2 lety

    Shetkari contact no dya

  • @rahulugale9488
    @rahulugale9488 Před 2 lety +1

    Contact no share kara

  • @jeffgonsalves8866
    @jeffgonsalves8866 Před měsícem

    Can I get the farmers number please?

  • @boldtrends4181
    @boldtrends4181 Před rokem

    Farmer contact number??

  • @user-fu3gk9ii3w
    @user-fu3gk9ii3w Před 2 lety +2

    ताई माझ्याकडे हळद आहे प्लीज व्यापाऱ्याचा नंबर द्या तुम्हाला शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे, हळद आहे तयार झालेली आहे 💐💐👌👌🙏🙏

    • @user-fu3gk9ii3w
      @user-fu3gk9ii3w Před 2 lety

      100 क्विंटल आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      तुम्ही कोणत्या तालुक्यातील आहात..!!

    • @user-fu3gk9ii3w
      @user-fu3gk9ii3w Před 2 lety

      @@indianagriculture.4324 दादा प्लीज नंबर देऊ शकता का,, हळद अडत यांचा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dr.ganeshpote4925
    @dr.ganeshpote4925 Před 2 lety +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद आपला मोबाईल नंबर द्या

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  Před 2 lety

      Video मध्ये सर्व details आहेत..धन्यवाद🕊️❣️😇🙏

  • @pikeltevikelagricalcharproduct

    कविता तुझा मोबाईल no दे मसाला उद्योग संदर्भात काम आहे

  • @SanjaySingh-qk8wp
    @SanjaySingh-qk8wp Před rokem

    Contact number ke kisan

  • @suhasiparkar3299
    @suhasiparkar3299 Před 2 lety

    उपयुक्त माहिती, या हळदीचा व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन भेटेल का, या शेतकरीदादांचा contact number भेटेल का

  • @vaijayantishivalkar1126
    @vaijayantishivalkar1126 Před 2 lety +4

    खूप छान