एकदा हे खाल्ल की आयुष्यभर सुखी|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Vložit
- čas přidán 11. 07. 2024
- अर्धा चमच्याने केली ही कमाल|Health tips: Boost Your Wellness & Energy|आरोग्य
Welcome to our health and wellness related video, discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!
Nice information
Very long video I don't like
नमनालाच घडाभर तेल..
Try to make short videos..
भाई, जल्दी बता दो, दिमाख का रायता बन रहा है । 😂
❤❤❤ nice information
You must take this product, so you con tell thing in short time.
Very important information thanks
Hindi m bhi bhejo esko. Please.
Chota vhidio banwa.
एवढं लाबलच सांगत बसण्या पेक्षा सरळ आजाराचे नाव कोणती दवा तीचे नाव व कसे सेवन करायचे बस एवढ सांगितले पुरे होते
अगदी योग्य उपचार सांगितले महागडी औषधे घेण्यापेक्षा सहज उपलब्ध असणारा इलाज
सात आठ मिनिटांचे व्हिडिओ बनवण्या पेक्षा आठ ते नऊ महिने किंवा वर्षांचे व्हिडिओ बनवत जा. खूप खूप शुभेच्छा.
एवढा मोठा व्हिडिओ पण महत्वाचे फक्त शेवटच्या अर्ध्या मिनटात. वायफळ माहिती जास्त .छोटा व्हिडिओ हवा होता. 🙏
मी हा उपयोग नेहमी करते मला चांगले अनुभव आले आहेत
त्यामुळेच शेवगा लोकांच्या घराजवळ उगवतो... छान माहिती
हे कमी टाईमात सागीतले तरी जमले असते
नमनालाच घडाभर तेल ओतले आहे त्यापेक्षा सेवन कसे करावे हे नीट सविस्तरपणे सांगितले असते तर ऊत्तम झाले असते
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद सर
धन्यवाद फारच छान माहिती दिली आहे.